लक्ष्मीपूजनला पैसे खेचून आणणारी लक्ष्मी कुबेर पोटली घरीच कशी करावी? सिद्ध कशी करावी? संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @DeevyaVerugamya-vl5of
    @DeevyaVerugamya-vl5of 5 днів тому +2

    मी तुमचे सगळे व्हिडियो बगून हवन पूजा याचना केली तुमचा मुळे आज मी खुप विदी विधान सह पूजा केली आणि भर पूर सेवा पण केली मना पासून खुप दिवसा पासून मना चि इच्छा होती हवन केले पाहिजे बरेच वेळ देवा समोर बसून जप करावं आज पुर्ण झाली तुमचे मार्ग दर्शन ने खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @reshmabhagat8691
    @reshmabhagat8691 7 днів тому +13

    ताई संकल्प करताना नाव गोत्र म्हणल्या नंतर आपण कोणती गोष्ट मागण्यांसाठी संकल्प करतो हे त्या वेळी लक्षात येत नाही . अगोदर खूप ठरवते हे असं बोलायच पण ज्या वेळी कृती करायची वेळ येते तेव्हा फक्त सेवा करायची लक्षात असते पण काय मागायच आहे ते लक्षात रहात नाही असं का होतं असेल

  • @DeevyaVerugamya-vl5of
    @DeevyaVerugamya-vl5of 5 днів тому

    ताई साहेब तुमचे मना पूर्वक खूप खूप आभार मानते मी की तुमचे व्हिडिओ नी मला खुप सुंदर मार्ग दर्शन केले मी तुमचे खुप आभारी राहील शुभ दीपावली ताई साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @ankitapawar9032
    @ankitapawar9032 7 днів тому

    Ya vedio chi khup vat bghat hoti tai mi ,,, shree Swami Samarth ❤ Happy Diwali 😊

  • @BTSARMY_FOREVER-tj777
    @BTSARMY_FOREVER-tj777 6 днів тому +5

    ताई, दिवाळी च्या, शुभेच्छा,🎉🎉 मागील वर्षी ची पोटली काय करू साहित्य चांगले आहे, मला चार पोटली बनवावे लागते सामान खुप महाग आहे

  • @saeechalke732
    @saeechalke732 7 днів тому +1

    सौ. ताई सस्नेह नमस्कार.
    आपण अतिशय छान उपयुक्त माहिती दिलीत त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. 🙏💐
    आपल्याला एक नम्र विनंती आहे किं आपण
    "श्री लक्ष्मी कुबेर पोटली " मध्ये ठेवण्याच्या वस्तू आहेत त्यांची संपूर्ण यादी परत पुन्हा सांगितली म्हणजे परत पुन्हा comments मध्ये पाठवल्यास खूप उपकार होतील.
    अपेक्षित आहेत किं आपण ती यादी परत पुन्हा पाठवलंच. आणि "स्तोत्रांची नावे सुद्धा!"
    तसदी बद्दल क्षमस्व! 🙏💐
    मनःपूर्वक धन्यवाद. 🙏💐

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 7 днів тому +1

    छान मस्तंच ताई

  • @jyotirokade2801
    @jyotirokade2801 6 днів тому +1

    Tai lhup chan माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤️🙏🙏

  • @rhythm7773
    @rhythm7773 7 днів тому +1

    खुप छान माहिती आहे ताई मी नक्की करेन 🙏🏻

  • @janyntypoojary9593
    @janyntypoojary9593 7 днів тому +2

    Shree Swami samartha shubh deepawali

  • @mangaladandge7832
    @mangaladandge7832 7 днів тому +2

    Shree Swami Samarth 🙏🌺🙏

  • @sujatashirole1564
    @sujatashirole1564 6 днів тому +1

    Sree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @shubhangibhosale1013
    @shubhangibhosale1013 6 днів тому +1

    Chan mahiti ❤

  • @TruptiBawankar-f7x
    @TruptiBawankar-f7x 4 дні тому +1

    Tai tumcha ha video me ata ushira baghitala tyamule me potli nahi banau shakli ter punha kadhi karu shakate hi potli margashish mahinyat chalel ka

    • @guruparivar
      @guruparivar  4 дні тому +1

      आता त्रिपुरारी पौर्णिमेला करा ताई

  • @mahendrasalve3726
    @mahendrasalve3726 6 днів тому

    ताई !!श्री स्वामी समर्थ!!
    माझ्याकडे एकच गुंज आहे तर चालेल का?

  • @JagrutiPawar-m9g
    @JagrutiPawar-m9g 5 днів тому

    Tai gunja kontya colour chya ghyayacha please sanga kuber potali sathi

  • @sudharmsawant8791
    @sudharmsawant8791 6 днів тому +1

    घरातील व्यक्तीवर करणी करणी करणे ते जाण्यासाठी सोपा उपाय पैसा भरपूर येण्यासाठी

  • @kavitapatil4275
    @kavitapatil4275 6 днів тому

    Tai lakshmipujna la Shankh nsel tar chalel ka

  • @swapnalikachaudhari6163
    @swapnalikachaudhari6163 3 дні тому

    tai piwlya kawadya nhi घेतल्या का

  • @yashrajchaudhari2867
    @yashrajchaudhari2867 5 днів тому

    Tai Narad cha utara karun kuth takave aani gadi ch pn karun ky karave

  • @bhanumatipatel7083
    @bhanumatipatel7083 7 днів тому

    Tai magchya varshi chi ji potli hoti ti sidha keli tar chalel ka

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 7 днів тому +1

    Shree swami samarta

  • @Divya-wz2zy
    @Divya-wz2zy 5 днів тому

    Tai baryach velela me je kahi saman ghete te titkese upyogi padat nahi kiva changle nighat nahi.. kapdya sobat suddha.. paise asech vayfal kharach hoatat.. tya sathi kahi upay aahe ka ki jenekarun paise vayfal kharch hou naye

  • @sk.makoverr2988
    @sk.makoverr2988 5 днів тому

    Hi potli dar varshi laxmipujan la banvaiyachi aste ka ?
    ki ekdach karavi aani dar varshi tichich puja karavi ? Pl reply

  • @kalpanachirde3981
    @kalpanachirde3981 6 днів тому +1

    Happy Diwali

  • @dattatraypowar6559
    @dattatraypowar6559 7 днів тому

    1 tarkhela Sakali kele tar chalel kay

  • @sonaliparkhe1235
    @sonaliparkhe1235 6 днів тому +2

    मला नित्य सेवा चे पुस्तक हवे आहे.

    • @guruparivar
      @guruparivar  6 днів тому

      साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा

  • @JagrutiPawar-m9g
    @JagrutiPawar-m9g 5 днів тому +1

    Tai tumi kuber potalit 5 gunja sangitalya ahet tya kontya colour chya ghyayachya Diwali hardik shubechhya Tai

    • @guruparivar
      @guruparivar  5 днів тому

      Red, तुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई🪔🎇🎉😊

  • @santoshikale4951
    @santoshikale4951 7 днів тому

    Shri Swami samarth

  • @shivajiaswar2193
    @shivajiaswar2193 7 днів тому +1

    ताई आमच्या घरी आम्ही कुबेर धाम वरुन एक कुबेराची पेटी ज्या मध्ये काही पुजेच्या वस्तू आहे तर त्याची पुजा केव्हा करावी

    • @kalyanimangate3425
      @kalyanimangate3425 6 днів тому

      ताई मी धनत्रयोदशीला पोटली बनवली आहे त्यात तुम्ही सांगितलेलं सर्व साहित्य टाकलं आहे पण फक्त लक्ष्मी कुबेर यंत्र त्यात ठेवायचं राहिलेय कारण त्या दिवशी ते नाही मिळालं मला तर ती पोटली उघडून दिवाळीच्या दिवशी ते यंत्र आणून त्यात ठेवलं तर चालेल का ताई plz सांगा.... 🙏🙏

  • @santoshikale4951
    @santoshikale4951 7 днів тому

    Om namah shivay

  • @onlyanita906
    @onlyanita906 7 днів тому +4

    ताई मला फक्त कुबेर यंत्र मिळालं आहे चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  6 днів тому

      हो चालेल ताई

  • @vaishaliaglawe7571
    @vaishaliaglawe7571 7 днів тому

    Pn tai yevd sagla vastu nahi bhethal tr

  • @MangalNagawade-im1po
    @MangalNagawade-im1po 3 дні тому

    लक्ष्ीपूजनाच्या दिवशी अडचण असेल तर परत कधी पोटली करावी

  • @vaishaliaglawe7571
    @vaishaliaglawe7571 7 днів тому

    Tai ajun parshan majya kde maal nahi ahe tr kasa

  • @pradeepgarje4056
    @pradeepgarje4056 6 днів тому

    मागच्या वर्षाची तयार केलेली पोटीली आहे तीच काय करायचं ???

  • @surekhawagh7408
    @surekhawagh7408 6 днів тому

    शेवा कोणती

  • @RupaliJoshi-n1x
    @RupaliJoshi-n1x 7 днів тому

    ताई गेल्या वर्षी ची माझी पोटली आहे ते साहित्य परत ह्या वर्षी वापर ली तर चालेल का...?

  • @vandanashete683
    @vandanashete683 6 днів тому +1

    🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👌👌

  • @harshamunavalli9866
    @harshamunavalli9866 5 днів тому

    ताई गुंजा म्हणजे काय ते समजलो नाही बाकी पोटरी तयार केले आहे

  • @deepalikamthe5367
    @deepalikamthe5367 7 днів тому

    मागच्या वर्षीच्या पोटलीच काय करायचं ताई

  • @minawadekar6073
    @minawadekar6073 6 днів тому

    गेल्या वर्षाची पोटली आहे त्याचे काय करायचे ते सांगा ताई नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @guruparivar
      @guruparivar  6 днів тому

      त्यातल्या सगळ्या वस्तू चांगल्या असतील तर तीच परत सिद्ध करून ठेवा , ज्या वस्तू खराब झाल्या असतील त्या फक्त बदल

  • @yogeshg695
    @yogeshg695 7 днів тому +3

    2:43 actual list of material

  • @96jayhindindia888
    @96jayhindindia888 6 днів тому

    ताई प्रत्येक वर्षी नवीन कवडे्या आणायच्या आणायच्या