अत्यंत साधेपणाने सगळ्यांच्या मनात जागा करून आपल्या जीवनात समर्थ भक्त रामदासी म्हणुन खूप लोकप्रिय आहे त खूप खूप शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमस्कार मकरंद दादा
गोड वाटते मजला भागवत कथेचे निरूपण भाग्यवान आहोत सगळी आम्ही मकरंद बुवा रामदासी यांच्या सुमधुर आवाजात ऐकायला मिळणं हेच परम भाग्य नारदमुनी मकरंद बुवा यांचा सुमधुर गायनाचा आस्वाद विश्वास सुशीलजी यांचा समावेश काथेला चढला रंग भक्त होतात श्री हरी भागवत कथेचे निरूपण श्रवण करताना वेगळेच आनंद देई मनाला समर्थ भक्त श्री मकरंद बुवा रामदासी धनयोसमी
पाहिल्यांदा भागवत प्रवचन ऐकायला मिळत आहे तुमच्या मुळे, आज आषाढी एकादशी च्या शुभ दिवशी पहिला भाग ऐकला, इतक उत्तम आणि सुरेख प्रवचन. श्री हरी क्रूपेचा वर्षाव सुरू झाला असे वाटते. मनापासून धन्यवाद _ () _ तुमच्या अन्तर्गत श्री हरी ला माझा नमस्कार. श्री हरी सुप्रितो भव:
आदरणीय मकरंद बुवा नमस्कार. खूप छान भगवंत दासबोध सांगता खूप छान वाटते. ऐकत राहावे असे वाटते प्रवचन. सर्वांना समजेल असे आपली वाणी खूप गोड आहे स्पष्ट उच्चार. मी नेहमी ऐकते धन्यवाद. 🎉🎉🎉❤❤❤
मकरंद बुवांची अमृतवाणी आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले प्रत्येक वाक्य आपल्याला विचार करायला आणि चिंतन करायला भाग पाडत.धन्यवाद बुवा आणि आयोजकानाही मनापासून धन्यवाद.
भगवान अवतार का घेतात असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर - योग शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कर्माशयाची व्यवथा भगवंताने केली आहे . जो शुभ वेदांनी सांगितलेले आचरण करेल त्याला आल्हाद देण्याऱ्या शुभ योनी मिळतील , जो पाप करेल त्याला दुःख देणाऱ्या अशुभ योनी मिळतील. कलियुगात जेव्हा पाप वाढेल तेव्हा शुभ योनीत कोणीच जन्म घेणार नाही , हे निसर्ग नियमाच्या कर्माशय व्यवस्थेच्या विपरीत होईल . असे होऊ नये म्हणून भगवान अवतार घेतात व पाप करणाऱ्या दुष्टांना संपवतात . त्यामुळे शुभ योनी निर्माण होण्याला बाधा होत नाही ..निसर्गचक्र सुरळीत सुरु राहते .
ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 👏🌹👏🌹 आजपासून भागवत ऐकायला मिळणार याचा खूप आनंद होतो आहे 👏 गुरुवर्य सुमंत बुवा आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 आपल्या एवढे ज्ञान कुणाला नसेल असे माझे मत आहे. नमस्कार 👏👏👏👏👏👏👏
Apratim pravachan,I have no words to describe the blissful joy I have experienced! Koti koti Dhandvat to Srimad Ramdasi Buo 🙏🙏.pl excuse me if my words are wrong,but I have countless respect 🙏🙏👍👍🙌🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय 😊😊😊😊😊
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आयोजकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🎉
आयोजकांचे मनापासून आभार 🙏तुमच्यामुळे श्रीमद् भागवत ऐकायला मिळते आहे 🙏तेही आदरणिय श्री मकरंद बुवा यांच्या अमृतवाणी तील..🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय...!! 🙏
बुवा आणि आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद. आम्ही खरंच भाग्यवान आहोत.🙏🌹
अत्यंत साधेपणाने सगळ्यांच्या मनात जागा करून आपल्या जीवनात समर्थ भक्त रामदासी म्हणुन खूप लोकप्रिय आहे त खूप खूप शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमस्कार मकरंद दादा
अतिशय मधुर , श्रवणीय !
नमो नारायण!
आयोजक, वक्ते, गायक, वादक , श्रोते मंडळी आणि श्री कृष्ण कृपेला श्रद्धापूर्वक वंदन !
गोड वाटते मजला भागवत कथेचे निरूपण भाग्यवान आहोत सगळी आम्ही मकरंद बुवा रामदासी यांच्या सुमधुर आवाजात ऐकायला मिळणं हेच परम भाग्य नारदमुनी मकरंद बुवा यांचा सुमधुर गायनाचा आस्वाद विश्वास सुशीलजी यांचा समावेश काथेला चढला रंग भक्त होतात श्री हरी भागवत कथेचे निरूपण श्रवण करताना वेगळेच आनंद देई मनाला समर्थ भक्त श्री मकरंद बुवा रामदासी धनयोसमी
पाहिल्यांदा भागवत प्रवचन ऐकायला मिळत आहे तुमच्या मुळे, आज आषाढी एकादशी च्या शुभ दिवशी पहिला भाग ऐकला, इतक उत्तम आणि सुरेख प्रवचन.
श्री हरी क्रूपेचा वर्षाव सुरू झाला असे वाटते.
मनापासून धन्यवाद _ () _
तुमच्या अन्तर्गत श्री हरी ला माझा नमस्कार.
श्री हरी सुप्रितो भव:
Khup Sundar... अप्रतिम... श्रवणीय...जय श्री राम...राम कृष्ण हरी... श्रीस्वामी समर्थ 🙏
बुवांचा प्रवचन / कीर्तन यायचं फक्त मी वाट बघत असतो. Big fan. ❤❤
भागवत कथा बुवांच्या सुमधुर आवाजात ऐकायला मिळणे हे आमचे भाग्य,भले ती youtube च्या माध्यमातून असली तरी,खूप खूप छान 🙏🙏
ओम नमो भगवते वासुदेवाय 1:58:41 ❤
ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः। आयोजकांचे आभार.
ॐ नमो भगवते वासुदेवाय.
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹🌹
बुवा नमस्कार खूप आनंद.
आदरणीय मकरंद बुवा नमस्कार. खूप छान भगवंत दासबोध सांगता खूप छान वाटते. ऐकत राहावे असे वाटते प्रवचन. सर्वांना समजेल असे आपली वाणी खूप गोड आहे स्पष्ट उच्चार. मी नेहमी ऐकते धन्यवाद. 🎉🎉🎉❤❤❤
श्री राम जय राम जय जय राम
आयोजकांना मनापासून नमस्कार 👏👏👏👏. श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी कोटी कोटी नमस्कार 👏👏🌹
|| ओम नमो भगवते वासुदेवाय ||
मकरंद बुवांची अमृतवाणी आहे. त्यांच्या
मुखातून बाहेर पडलेले प्रत्येक वाक्य
आपल्याला विचार करायला आणि चिंतन करायला भाग पाडत.धन्यवाद
बुवा आणि आयोजकानाही मनापासून
धन्यवाद.
आदरणीय बुवा सांष्टाग नमस्कार. श्रीराम समर्थ 🙏 संगीत साथ उत्तम आहे.
राधे राधे जय श्रीकृष्ण 🎉🎉
आयोजकांचा मनापासुन आभार
तुमच्यामुळे भागवत श्रवण घरबसल्या ऐकायला मिळते आहे,, कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏
श्रवणीय प्रवचन. अत्यंत तळमळीने व अभ्यासपूर्ण सांगितले
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 🙏
Pranam gurudev
पुन्हा एकदा पहिल्या दिवसाचा फील आला! खूप छान! - मधु नेने, वाई.
ओम नमो नारायणा
अप्रतिम विवेचन गुरूजी🙏
भगवान अवतार का घेतात असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर - योग शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कर्माशयाची व्यवथा भगवंताने केली आहे . जो शुभ वेदांनी सांगितलेले आचरण करेल त्याला आल्हाद देण्याऱ्या शुभ योनी मिळतील , जो पाप करेल त्याला दुःख देणाऱ्या अशुभ योनी मिळतील. कलियुगात जेव्हा पाप वाढेल तेव्हा शुभ योनीत कोणीच जन्म घेणार नाही , हे निसर्ग नियमाच्या कर्माशय व्यवस्थेच्या विपरीत होईल . असे होऊ नये म्हणून भगवान अवतार घेतात व पाप करणाऱ्या दुष्टांना संपवतात . त्यामुळे शुभ योनी निर्माण होण्याला बाधा होत नाही ..निसर्गचक्र सुरळीत सुरु राहते .
ओम नमो वसुदेवाय
ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 👏🌹👏🌹 आजपासून भागवत ऐकायला मिळणार याचा खूप आनंद होतो आहे 👏 गुरुवर्य सुमंत बुवा आपणांस कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 आपल्या एवढे ज्ञान कुणाला नसेल असे माझे मत आहे. नमस्कार 👏👏👏👏👏👏👏
अप्रतिम. श्रवणीय..आदरणीय श्री मकरंद बुवांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏
जय श्रीराम समर्थ 🚩🙏🏻 गोपाळ कृष्ण भगवान की जय 🙏🏻🚩जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🚩 मकरंद बुवा, खूप खूप खूप धन्यवाद 🙏🏻🚩 आयोजकांना धन्यवाद 🙏
नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
खूप छान कथा आईकायला मिळते मला माझंह गुरूंची आठवण येते तुमची कथा ऐकून. मी खूप भाग्यवंत आहे. 👌🏻🙏🏻
नमस्कार
ओम नमो भगवते वासुदेवाय
खुप सुंदर 👌 बु्वांना कोटी कोटी प्रणाम घरी बसल्या बसल्या एकयाला मिळणार या पेक्षा कुठलंच भाग्य नाही 🙏🌹खुप आभारी आयोजकांचे आणी सर्व साथीदारांचे 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🌹🌺🥀🙏🙏
जय श्रीकृष्ण,,🙏🙏💐
बुवा नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम पर्वणी...जय श्रीकृष्ण बुवा...श्रीराम
ओम नमो भगवते वासुदेवाय
छान सुंदर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup aabhar. Om namo bhagwate vasudevay.
पुण्य.फळले.बहुतदिवसा
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏 आदरणीय मकरंद बुवा आपणास कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Om namo bhagwate vasudevay 👏👏💐💐
सुंदर, अप्रतिम आयोजन,बुवांना कोटी कोटी प्रणाम
Om namo bhagvate vasudevay Radhe radhe 🙏
नमस्कार बुवा 🙏
फारच सुंदर स्वर्गीय सुख बुवांना नमस्कार🙏🙏🙏🌹🙏
आदरणीय मकरंद बुवा यांचा भागवत कथेचे निरूपण ऐकायला मिळण म्हणजे परम भाग्य आहे ❤
,🙏 जय जय रघुवीर समर्थ
आदरणीय बुवा मनःपूर्वक प्रणाम
श्री राम चंद्र महाराज की जय
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jai ho jai shree bhagavata
जय जय रघुवीर समर्थ
बुवांना ऐकताना नेहमी डोळे पाणावतात🙏🙏🙏😇!!! Khuppp sunder🙏🙏
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
Buva khup abhar. Agadi sopy bhashet adhaytma.
खूपच छान निरूपण. ऐकतच राहावं वाटत.
सच्चिदानंद रुपाय 🎉
🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
om namo bhagwate vasudevay🙏
Trivar pernam Gurudeyv
Om namo Bhagwate Vasudevaya 🌹🌹🙏🙏
Apratim pravachan,I have no words to describe the blissful joy I have experienced! Koti koti Dhandvat to Srimad Ramdasi Buo 🙏🙏.pl excuse me if my words are wrong,but I have countless respect 🙏🙏👍👍🙌🙏
Guruji, antahkarnapasun vandan
।।जय जय रघुवीर समर्थ।।🙏
किती छान... ऐकत रहावस वाटतं
Ayojyanna ani camera person ani tumcha sarva team la faar faar thanks. Atishay sundar 😍 Jai sadguru- jai jai raghuveer samartha
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
खूप छान..
JAI SHRI KRISHNA
Ya thikani mala pratyaksha buvanch bhagwat aiknyacha yog ala tyasathi shrikrushnache , bivanche , Natu kutumbache manapasun abhar🙏🙏🙏🙏
🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
बुवांना आदरपूर्वक प्रणाम
Om namo bhagavate vasudevay
सातवे दिवशीचाही भाग u tube वर पाठवावा. सहा भाग एकुन आनंद झाला. आयौजकांना धन्यवाद
मकरंद बुवांना शत शत कोटी प्रणाम हो
भागवत खूप छान.आयोजकां चे आभार.
खूप सुंदर आयोजन🙏🙏🙏
जे बोलता तसेच घडते आहे असा अनुभव
आदरणीय मकरंद बुवा आपणास नमस्कार 🙏🌹🙏
श्री राम समर्थ
Khup chyaan Buwa
बुवांना मनःपूर्वक नमन 🙏💐
राम कृष्ण हरी 👏👏👏🌸🏵️🪷
Jay Jay Raghuveer Samarth. Buva tumhala namaskar....
Om namo Bahgvatey Vasudeyvay
पुण्यात ही भागवत कथा कोठे आहे ? तिचे ठिकाण व वेळ कळेल का ? आम्हांला प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आहे.
ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹🙏🌹
Punyat kadhi v kuthe aahe
राम कृष्ण हरी❤
या भागवताचे सर्व भाग पाठवावे कॄपया
Khup chhan vatle
खूपच सुंदर.
Thane yethe Bhagawat kirtan kadhi ahe pl sangal ka
Shriram 🙏🙏🌹🌹
❤❤❤