मोठ्या जातीतल्या पोरीचं प्रेम प्रकरण जेव्हा नितीन आगेच्या जीवावर बेतलं | Latest Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2023
  • मोठ्या जातीतल्या पोरीचं प्रेम प्रकरण जेव्हा नितीन आगेच्या जीवावर बेतलं | Latest Marathi News
    २८ एप्रिल २०१४ ला खर्डा हत्याकांड घडल तेंव्हा देशातली जातव्यवस्था इतक क्रूर रूप धारण करेल अस कधीच कुणाला वाटल नव्हत. स्वातंत्र्यापासून 70 वर्षानंतर सुद्धा जात लोकांच्या अंगाला कशी कातड्यासारखी चिकटलेलीय त्याचं ते मूर्तीमंत उदाहरण होतं. खैरलांजीनंतर पुन्हा एकदा लोकांच्या काळजाचा काळजाचा थरकाप उडाला होता. जात, पात, धर्म, वंश, कुळ, वर्ण हे सगळं विसरून या देशाचा प्रत्येक माणूस हा निव्वळ माणूस म्हणून कधी जगणारे हाच प्रश्न त्यावेळी प्रत्येकाला सतावत होता. 17 वर्षाच्या नितीन आगे या मुलाचा अमानुष छळ करून त्याला संपवण्यात आलं होतं. अन विशेष म्हणजे त्या प्रकरणातले 14 साक्षीदार फितूर झाल्यानंतर सढळ पुराव्यांअभावी त्यातल्या 13 आरोपीची निर्दोष मुक्तता होते अन केस सुद्धा तिथच क्लोज केली जाते. जर आरोपी निर्दोष होते तर नितीनची हत्या कोणी अन कशासाठी केली ह्ये असे अनेक प्रश्न आज ही अनुत्तरितच राहिले. चला आजच्या व्हिडीओमधून त्या प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेऊयात...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #marathinewslive
    #marathinews
    #marathinewslatest
    #marathinewslivepune
    #marathinewslivetoday
    #marathinewschannellive
    #marathinewschannel
    #marathinewslivezee24taas
    #marathinewslivetodaylatest
    #marathinewschanneltvshows
    #marathinewsliveibnlokmat
    #marathinewsliveabpmaza
    #marathinewslivetv9
    #marathinewstv9
    #lokshahinews
    #lokshahinewsmarathi
    #ajitpawarlatestnews
    #eknathshindelatestnews
    #devendrafadnavislatetsnews
    #sharadpawarlatestnews
    #manojjarangelatestnews
    #shivsena16mladisqaulificationnews

КОМЕНТАРІ • 512

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 9 місяців тому +246

    वा.... रे न्याय व्यवस्था 😢
    खून झाला आणि आरोपी सापड़ला नाही.
    खरच गरीब होऊन जगने हाच मोठा गुन्हा आहे का 😢

    • @bunty2591
      @bunty2591 9 місяців тому +2

      Mhanun garib lok chori mari kartat karan garib asne ha sarvat motha gunha ahe...

    • @s.m1678
      @s.m1678 9 місяців тому

      गावं गुंड ( पैसे वाले व ताकत दाखऊन ) दुसऱ्याचे लुबाडून पोलिसांना आपल्या बाजूला घेऊन ( पैसे देऊन किंवा इतर वस्तु किंवा वळकिवर ) जेचा वर अन्याय झाला आहे त्या वर अजुन करतात... या मध्ये गावातील लोक सुधा जबाब दार असतात ते सुधा खरं काय खोटं काय सांगत नाहीत ...
      Direct nahi tari pn gapchup tari sangu shkatat नाव न घेण्याच्या अटीवर...
      मला माहित आहे गरीब आणि श्रीमंत असे दोनच प्रकार आहेत...( It's my Experience)

    • @ravindragholap4707
      @ravindragholap4707 8 місяців тому

      इतरांच्या मुलींकडे आपली परिस्थिती न पाहता डोळा ठेवणारे आणि मुलीवरच तिने नादी लावल्याचा आरोप करणारे गरीब कसे?हे तर माजुरडे झाले.समता आर्थिक, शैक्षणिक प्रगती साठी आहे,इतर जातीतल्या मुलींना नादी लावण्यासाठी नाही.

    • @mjvloges5357
      @mjvloges5357 8 місяців тому +3

      कायद्यात असे आहे की 100 ghunegar सुटले तरी चालतील पन 1 निर्दोष la शिक्षा झाली नाही paijel....et tr सगळेच गुन्हेगार सुटले पन ky फायदा कायदा बनवून...

    • @navnathbhausahebjagtap806
      @navnathbhausahebjagtap806 6 місяців тому

      काय फायदा

  • @RN_Agro
    @RN_Agro 9 місяців тому +268

    जात पात धर्म सोडा पन या पोराच्या जागी‌ एखादी पोरगी असती तर सगळी मेनबत्ती घेऊन फिरले असते 😢

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 9 місяців тому +4

      आणि आपल्याला कोण उदबत्ती पण दावेना 😂😅

    • @kamalwaghmare8074
      @kamalwaghmare8074 9 місяців тому

      तेःमुलीलापहीलविचारपूसकरणेःआणिकोटासमोरहजारकरणेःकारणःहेःबिघडलेलीमुलीचेअसेगरीबालफसवतात

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 9 місяців тому +90

    प्रथम मी तुमच्या विशेष भारी चे आभार मानतो,की सर्व गोष्टी खर्या दाखवण्याचे धाडस तुमच्या विषेय भारी मध्ये अश्या सर्व गोष्टी सर्व जनते समोर आण्याव्यात 🙏🏻👌🏻

  • @sagartumkar5373
    @sagartumkar5373 9 місяців тому +80

    पहिली गोष्ट म्हणजे.. शाळेतील शिक्षकांवर कारवाई झाली.. पाहिजे.आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय...आणि गरिबांसाठी वेगळा..न्याय कश्यासाठी...

    • @SanjayKale-ms7pp
      @SanjayKale-ms7pp 8 місяців тому

      ​@@SiddharthaKamble-qg8yy😊😊😊78

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 8 місяців тому +16

    आई बाबा यांची चांगले संस्कार लावणे ही प्रथम जबाबदारी असते.

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 7 місяців тому +6

    कोपर्डी वर पण एखादा व्हिडिओ बनवा

  • @AG__123
    @AG__123 3 місяці тому +14

    जात पात धर्म हे फक्त मराठे च करतात कडू आहे पण सत्य आहे 💯

  • @ramm.9308
    @ramm.9308 9 місяців тому +180

    शिक्षकांनी राजीनामा देऊन निघून जावे जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्या समोर तुमचा आदर्श निर्माण करू शकत नसाल तर पेशा सोडावा. 😢

    • @ganesha7612
      @ganesha7612 9 місяців тому +14

      शिक्षक सोडा हो भले भले साक्ष देत नाहीत इथ शिक्षकाच काय घेऊन बसलात त्याला तर रोज त्याच गावात जायच असत. इथ सोशल मिडिया वर बोलण आणि कोर्टात जाऊन साक्ष देण यात जमिन आसमान चा फरक आहे.

    • @lordsachinp
      @lordsachinp 9 місяців тому +10

      Tula kay vatla bhava shikshak jatpat palat nahit ka????

    • @Yogiraj143
      @Yogiraj143 8 місяців тому

      Qqaqq

  • @abhijitwaghmare3732
    @abhijitwaghmare3732 9 місяців тому +10

    सर खूप धन्यवाद तुम्ही हा विषय हायलाईट केला 👏

  • @vsdigip106
    @vsdigip106 9 місяців тому +19

    मोठी जात म्हणजे कोणती ?
    नपुंसक अहंकारातून जन्माला आली ती जात ?

    • @homosapian24
      @homosapian24 9 місяців тому +1

      Jat mannare hizde astat mhannon zoondine mard mansala martat

    • @vsdigip106
      @vsdigip106 6 місяців тому

      @@homosapian24 😔 हो खरंय, भारतातील लाजिरवाणी गोष्ट

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j 9 місяців тому +242

    उच्चभ्रू जात म्हणजे काय ?? आजकाल गोरगरीब मराठा समाजालाही अट्रॉसीटी कायद्याचा धाक दाखवून धमकावलं जातं.

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 9 місяців тому +15

      Kahi lok ek time jevtat don time chya jevnachi jari bhrant asli tari pn kahi jan andhshraddhetun swatala ucch samjtat ashansathi ha kaayda aahe yamadhe garib shrimantacha kahihi sambandh nahi prashn jaatiwadi maansiktecha aahe

    • @studytalk512
      @studytalk512 9 місяців тому

      मराठा गरीब असला म्हणून काय त्याला जातीचा माज कमी असतो का.??? आज पर्यंत जेव्हढे पण दलित आदिवासी हात्याकांड झाले ते सगळे मराठ्यांनी केलेत... आम्ही उगाच ब्राम्हणांना शिव्या देतो.. खरे जातीवादी मराठे आहेत

    • @immortalgamers348
      @immortalgamers348 9 місяців тому +42

      मग या खर्डा प्रकरणातील sc-st act कुठे गेला भाऊ ...ज्यांच्या कडे पैसा तोच ठरवेल खर काय आणि खोट काय ...500 वर्ष पासून क्षुद्रा वर अन्याय चालू ये ... तुम्ही 50 वर्ष काय यांना आरक्षण भेटलं तर आवाज उठवताय ...

    • @studytalk512
      @studytalk512 9 місяців тому

      @@immortalgamers348 ऍट्रॉसिटीला फक्त्त एकच जात विरोध का करते हे लक्षात घेतल पाहिजे... कारण दलित आदिवासींच्या हत्त्या फक्त एकच जात करते... गावा गावात दलितांवर अत्त्याचार एकच जात करते... त्यांची एकच अडचण आहे, ती म्हणजे ऍट्रॉसिटी... एकदा का ऍट्रॉसिटी कायदा रद्द झाला की हे मोकळे पुन्हा दलितांवर अत्त्याचार करायला

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 9 місяців тому

      वा रे पट्ट्या नाटकं करायला शिकलं पाहिजे तुझ्याकडून 😂😂😂
      महाराष्ट्रात अनेक प्रकरणे दाबली तुमच्या नेत्यांनी गरिबावर अन्यायाची आणि वरून ही नाटकं 😢😢😢

  • @pandujadhav8888
    @pandujadhav8888 9 місяців тому +42

    अहो शाळेत गेल्यावर पहिल्यांदा विचारले जाते तुझी जात कोणती आहे. जोपर्यंत हे आस विचारन थांबत नाही तोपर्यंत जात पात संपत नाही 😞😞

    • @SwapnilBidve-uo9ff
      @SwapnilBidve-uo9ff 8 місяців тому +3

      Aarakhan ghetana jat lagte mg vi4l mhanun kay zal

    • @pandujadhav8888
      @pandujadhav8888 8 місяців тому +1

      @@SwapnilBidve-uo9ffनुसत मानायच जात पात मानू नका आणि शाळेत गेल की जात विचारायची नुसतेच मनू नका सत्यात उतरवा नाहीतर अशीच जाती पाती तिल दरी वाढत जाईल..... विचार करा

  • @vikrantahire7302
    @vikrantahire7302 9 місяців тому +11

    भाऊ एक नंबर विडिओ बनवला आहे अंगाला काटे येतंय अन एवढी डेरिंग या जातीय व्यवस्थेत बद्दल दावण्याची ताकद आज कोना मध्ये ही नहीं ती तुम्ही दाखवली आहे

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 9 місяців тому +22

    धन्यवाद..... भावा तुम्ही च खरे पत्रकार आहेत

  • @madhugondali9867
    @madhugondali9867 8 місяців тому +14

    खरच हे ऐकुन
    स्व त: बापु बिरु व्हावे से वाटते🤬🤬😡

  • @VishalPadghan-bb7vy
    @VishalPadghan-bb7vy 9 місяців тому +15

    निर्भीड पत्रकारिता..सत्य तोच सांगू शकतो जो शिलवान असतो...इश्वर तूझ प्रत्येक स्वप्न पूर्न करो❤❤

    • @bunty2591
      @bunty2591 9 місяців тому +2

      Bhai nirbhid patrakarita kashala mhanatat mahit ahe ka ...kand 2014 cha ahe tewach news dakhvun sarkar police yantranevar dabav anne yala mhantat nirbhid patrakarita

    • @VishalPadghan-bb7vy
      @VishalPadghan-bb7vy 9 місяців тому +1

      @@bunty2591 अगदी बरोबर भाऊ..पन काहीजन जून्या गोष्टी सूद्धा सांगत नाहीत...जो पर्यंत जात संपनार नाही, तो पर्यंत विकास होनार नाही..

    • @bunty2591
      @bunty2591 9 місяців тому

      @@VishalPadghan-bb7vy yes 👍

    • @mr.rishikesh6965
      @mr.rishikesh6965 8 місяців тому +2

      जेव्हा निर्दोष सुटलेल्या आरोपीची बापाच्या नावसहित नावे दाखवली तिथेच भाऊ ने मन जिंकल...

  • @krrishu7182
    @krrishu7182 9 місяців тому +13

    काय खर आहे ...खर काय आहे ना ते त्या गावात जाऊन विचारा🙏उगाच काय पण सांगून पब्लिसिटी करू नका #लयभारी
    मी त्याच गावातला आहे..

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur 9 місяців тому +4

      काय खरंआहे सांग मग तु

    • @Shiva...96
      @Shiva...96 9 місяців тому +4

      खरं काय आहे

    • @surawase1
      @surawase1 9 місяців тому +3

      Ho khot ahe video madhe , me jamkhed cha ch ahe

    • @rationalbro
      @rationalbro 8 місяців тому +3

      Sang na mag tuch

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 8 місяців тому +4

      अरे भावा मग तूच सांग ना नक्की काय झालं होतं ते

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 9 місяців тому +19

    सत्ता ज्या विचाराची असते.. तशा घटना घडतात... जातीय विचार गरीब श्रीमंत मानत नाही

  • @vinodmasne9062
    @vinodmasne9062 9 місяців тому +75

    तुमची बहीण देता का??? दुसर्या जातीत. देत असाल तर बघा आपल

    • @pranitumrsada1487
      @pranitumrsada1487 9 місяців тому +18

      Ho amhi dilyat tumchya sarkhe nahit amhi jativadi

    • @vinodmasne9062
      @vinodmasne9062 9 місяців тому +22

      अजुन असेल ऐखादी तर मला दे ना... मग मी अजिबात जातीवादी नाही होणार

    • @pranitumrsada1487
      @pranitumrsada1487 9 місяців тому

      असती ना तरी तुझ्या सारख्याना दिली नसती तुझी लायकी कळते तू कोणत्या लेव्हलचा आहे ते तुमच्या कडचे उच्च जातीवाले आमच्या खानवेल सिल्वासा ला आमच्या कडे गडी अर्थात नोकर म्हणून काम करतात ये तू पण इकडे नोकरीं करायला तुमच्या कडे तर काम धंदे नाहीत

    • @ktm0601
      @ktm0601 9 місяців тому +12

      Are sheemnya tumchya saarkhya khalchya vicharanchya mansanmule tr asle gunhe gdtyat

    • @arkhades.r.1974
      @arkhades.r.1974 9 місяців тому +2

      बरोबर लहान तोंडी मोठा घास

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 8 місяців тому +1

    विषयच भारी यांचं मनपूर्वक अभिनंदन🙏 अशीच अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम करत जा

  • @proudindian9039
    @proudindian9039 9 місяців тому +28

    त्या आगेचं शिक्षण, आमदनी, आर्थीक परीस्थिती व व्यक्तीमत्व कसं होतं हे पण जरा सांगा. जर फक्त "जात" हाच एकमेव फॅक्टर असेल तर ही अत्यंत वाईट बाब आहे. पण जर त्या मुलीच्या व त्याच्या सोशल स्टेटस तसेच आर्थीक परीस्थीतीमध्येही मोठा फरक असेल तर हा फरक सुद्धा या घटनेमागचे कारण असू शकते. कधी कधी आपली लायकी ओळखून वागावे लागते. आपण स्वत: अडाणी, दरीद्री, बेघर व हमाली करणारे असलो व मुलगी मात्र घरंदाज, सुंदर व श्रीमंत हवी असेल तर अश्या घटना या घडतच राहणार !

    • @mit1696
      @mit1696 9 місяців тому +3

      Ho ani hi ghatna zali tich vaitch ahe pn nitin chya aaicha mhnna ki mulgi mage laagliye number magtiye vagire vagire hya goshti thodya patnyasrkhya naiye....ajun city madhe evda jast daring muli krt nai ani gramin mdhe tr naich nai...thoda wadhaun sngitlay asa vtta

    • @obc7523
      @obc7523 8 місяців тому +4

      पळ, जळकुट्या, तो गरीब असला तरी अभ्यासू होता

  • @drjaydattagavhane
    @drjaydattagavhane 8 місяців тому +13

    6:45 असले नालायक शिक्षक असल्यावर काय होणार या देशाचं 😢😢😢
    सर्व दलिंदर क्वालिटी चे शिक्षक आहेत आज कालचे 😡😡😡

    • @msk3847
      @msk3847 6 місяців тому

      आरकसन

  • @mr.00777
    @mr.00777 8 місяців тому +1

    महत्वपूर्ण माहिती दिली...

  • @santoshchavan1447
    @santoshchavan1447 8 місяців тому +4

    येवढ ग्यान नाही द्यायच रे खरच जातिवाद नको असेल तर एकदा तुमची स्वतःची बहीण दुसऱ्या जातित करून दाखवा मग बघु किती एकतेचे शिकवन देता 😅

  • @sacinwankhade3938
    @sacinwankhade3938 9 місяців тому +4

    विषय च भारी घेतला

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 9 місяців тому +15

    खरच जातपात आरक्षण सारच संपवा फक्त माणुस हिच खरी ओळख ठेवा आरक्षण ठेवायचच असेल आर्थिक ठेवा एकच वेळेस परत सरकारी कामात फक्त धर्म तो पण भारतीय असच ठेवा

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 5 місяців тому +2

    म्हणून एक जुनी म्हणं आहे.अंथरून बघून पाय पसरावे.आपली परिस्थिती ची जाणीवपूर्वक विचार करूनच प्रेम करावे. कोणीच कोणाला बळेच मारायला मोकळे नाही. पण प्रत्येकाला आपल्या मुली चांगल्या घरात जावा असेच वाटत असते. ह्या हत्याकांडात जात हा मुद्दा नाही गरीब परिस्थिती आहे. तरुणांनी आधी आपली परिस्थिती बदलायचा विचार करावा आणि आईवडिलांच्या संमतीने समाजातील मुलीशी लग्न करावे. तुम्ही जर डॉक्टर. इंजिनियर. वकील. असल्या पदावर असल्यावर जात आडवी येत नाही

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 9 місяців тому +12

    शाहू फुले आंबेडकर ह्यांचा महाराष्ट्र जाती पातीत बरबाटलेला तर आहेच पण गरीब आणि श्रीमंत ह्या मध्ये पण विभागलेला आहे

  • @k66250
    @k66250 9 місяців тому +78

    देशा मध्ये फक्तं दोन जाती आणि दोन धर्म आहे एक गरीब आणि एक श्रीमंत बाकी सर्व दिखावा आहे त्यात फक्त अनाडी लोक अडकतात

  • @satapabemate4971
    @satapabemate4971 9 місяців тому +35

    आनंद दिघे असते तर आज न्याय मिळाला आसता

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g 8 місяців тому +6

    कशाला दुसऱ्याच्या मुलीच्या नादाला लागायचं

  • @goutamsukumarbhaire9658
    @goutamsukumarbhaire9658 6 місяців тому +2

    All the best विषयच भारी टीम ला कारन् तुम्ही हा विषय लक्षात घेऊन विषय सर्वानसमोर मांडून एका दलित मुलाचा हत्याकांड समोर आनला या बद्दल आभारी आहे

  • @emione6032
    @emione6032 8 місяців тому +30

    मी एका बारमध्ये काम करतो आणि मी खूप शिक्षकांना दारू पिताना पाहिलंय 😢😢😢

    • @Vishals495
      @Vishals495 6 місяців тому +4

      मग ??? ते माणस नही ए का ???

    • @msk3847
      @msk3847 6 місяців тому

      आरक्सन

    • @SagarJadhav-nb4fv
      @SagarJadhav-nb4fv 5 місяців тому

      Pagar 55000 hazar ahe mag

    • @Ostar.
      @Ostar. 5 місяців тому

      daru pine chuk nahi....

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 4 місяці тому

      Chuk kahich nahi.. Parinaam bhognyachi tayari pahije

  • @vaibhavsadavarte00
    @vaibhavsadavarte00 9 місяців тому +3

    Kharach vishaych bhari 🎉

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 8 місяців тому +4

    म्हणुनच atrocities कायद्याची गरज आहे

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 9 місяців тому +6

    या देशात पहिलीच्या वर्गात जात टाकली जाते..तर जात कशी संपणार

  • @dipadafal8241
    @dipadafal8241 9 місяців тому +9

    माझ्या जवळच्या घटना आहे खरंच खूप लज्जपत आणि वाईट खटना होती त्यांनी त्याला विट भटी वरी लोखंडी सरी गरम करून अवघड जागेत घातली होती😢

    • @ashoksasne7313
      @ashoksasne7313 8 місяців тому +4

      जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही तिथ होतात का ?

    • @jugvar230
      @jugvar230 8 місяців тому

      😢😢😢😢😢😢😢

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 8 місяців тому +1

    Thanks 👍

  • @Bailgada_Sharyat9550
    @Bailgada_Sharyat9550 9 місяців тому +5

    जात धर्म हा लोकांमध्येच नाहीं तर कायद्यात पण पाहायला मिळते आहे आणि यामुळेच ती लोकमधून जात जात नाही

  • @parmeshwar2017
    @parmeshwar2017 8 місяців тому +11

    न्यायालय आंधळ सरकार लुळ आणि जनता खुळ हे मात्र त्रिकाळ सत्य😢

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 9 місяців тому +7

    भारत देशात पैसा आणी ताकदी च्या जोरावर अनेक खून पचविले जातात.साक्षीदार नेहमी फितूर होतात.

  • @sushonfire
    @sushonfire 9 місяців тому +23

    90 च्या दशकातील गोष्ट आहे, माझ्या वर्गात एक छान मुलगी होती तिला नेहमी 80 ते 90 टक्के मिळायचे ती माझ्या बाजूला बसायची आणि खूप वेळा आम्ही डबा share करायचो, माझी चांगली मैत्रीण होती ती, तीझ्या पाठी Seniour आणि माझ्या वर्गातील ऐक रिपिटर मुलगा पण होता, तो अभ्यासात चांगला नव्हता पण Cricket आणि कब्बडी चांगला खेळायचा आणि आमच्या सर्वात तो दिसायला खूप छान होता, त्याने full fashion करून तिला पटवायचा खूप प्रयत्न केला पण ती काय पटली नाही, पुढे तिने Air India मधे काम करणारा नवरा केला आणि तिला 1 मुलगा आहे,
    एकदा आमची ऐका वर्ग मैत्रिणीच्या मुलीच्या बार्श्याला भेट झाली तेव्हा आमच्या खूप गप्पा जमल्या, मी असेच तिला विचारले की तू तर तसे पण लव्ह मॅरेज केलेस मग त्याला का नाही म्हणालीस ??,
    तिने जे उत्तर दिले ते खूप डोळे उघडणारे होते
    आणि सध्याच्या मुलींना खूप मोठा उपदेश होते,
    ती clear बोलली की तो अभ्यासात ढ होता म्हणजे आयुष्यात कधी मोठी कमाई वाली नोकरी करेल हे शक्य नव्हते, खेळात चागला होता पण कोणते ही practice ला जात नव्हता म्हणजे फोकस पण नव्हता,
    त्यात त्याची जात पण लहान होती, ती तीझ्या आई वडिलांचा खूप सन्मान करते कारण वडिलांनी खूप कष्टाने तिला आणि तिच्या बहिणीला शिकवले आणि हिला MBA केले,
    वडील खूप दुखले असते म्हणून स्वतःच्याच जातीत लग्न करावे हे तिने ठरवले, तिने MBA पूर्ण करून त्यांचे जातीतील मेळाव्यात हा भावी नवरा शोधून त्याच्याशी प्रेम करून लग्न केले, तो Air India मध्ये चांगला पगार घेतो आणि दर वर्षी वेग वेगळ्या देशात बायको मुलाला फिरायला ( तीझ्या FB वर खूप फोटो आहेत तसे),
    ती खूप खूश आहे आणि मुळात तिझे आई वडील खूप खूश आहेत,
    तिने ऐक गोष्ट सांगितली की काही खालील जातीची मुले जाणून बुजून वरील जातीच्या मुलींना Target करून प्रेम करतात आणि लग्न करून आपल्या जातीत हुशारक्या मिरवतात, हे खरे आहे की नाही हे माहीत नाही पण माझ्या ओळखीत अशी 2 उधाहरण आहेत,
    अर्थात ती आपल्या आयुष्यात खूप खुश आहे मग त्याचे काय झाले?,
    तो 3 वर्षा पूर्वी भेटला होता, त्याच्या कडे Ola ची गाडी आहे भाड्याने घेतलेली आणि बायको व मुलगी आहे पण ती माहेरीच राहते.
    अशी उदाहरणे खूप काही बोलून जातात म्हणून प्रथम शिक्षण व नोकरी आणि नंतर प्रेम हेच योग्य आहे असे मला वाटते,
    वर लिहिलेले सर्व काही खरे आहे याची मी हमी घेतो
    🙏🙏😀😀

    • @keenlearner4713
      @keenlearner4713 9 місяців тому +2

      हे लहान जात म्हणजे काय असते?
      तिचा वैयक्तिक निर्णय संपूर्ण समाजाला लागु होत नाही
      तो कष्ट करून पोट भरतोय गाडी चालवत आहे
      विशेष म्हणजे गाडीत बसणारे लहान जात आहे की मोठ्या हे तो विचारत नाही
      तुम्ही पण ओला वापरत असाल तर कधी विचार करता ❓

    • @dnyaneshwargitte0208
      @dnyaneshwargitte0208 9 місяців тому +1

      👌

    • @chandrashilwadhave9652
      @chandrashilwadhave9652 8 місяців тому

      Bhau tu khar bolat ahes k? To driver mulga ahe n to mi swata madhe pahat ahe..

    • @sushonfire
      @sushonfire 6 місяців тому +1

      गोष्ट कटू आहे पण सत्य आहे, Ola वाल्यांची काय अवस्ता आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्याला पण बायको मिळाली पण ती त्याच्या बरोबर राहत नाही हे काही वर्षा पूर्वी मला समजले होते,
      अर्थात माझ्या मैत्रिणीचा निर्णय योग्य होता आणि ती खूप खूश आहे, मला आत्ताच कळले तिला 2 रे मुल पण झाले आहे आत्ताच,
      काहीही झाले तरी आपल्या पालकांना न दुखावणे हेच योग्य आहे मग त्यात जात बघून लग्न करणे पण योग्य आहे

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 9 місяців тому +4

    खुप छान माहिती देताय,प्रथमेश दादा😊

  • @tupeganesh444
    @tupeganesh444 8 місяців тому +5

    वर्गातील मुलांसमोर मारहाण करून nile होते, ते आहेत ना साक्षीदार... WA... Re न्यायव्यवस्था

  • @DesiShooter96.h.m.p
    @DesiShooter96.h.m.p 9 місяців тому +15

    आरोपी ना शिक्षा मिळायला हवी होती

  • @VirajdadaSuryavanshi-nv6kh
    @VirajdadaSuryavanshi-nv6kh 8 місяців тому +3

    आपल्य जातीच्य लोकांवर प्रेम कराच हो अस होणार नाही

    • @ananddabhade9170
      @ananddabhade9170 6 місяців тому +1

      वा रे लवड्या तुझ्या जातावाल्यांन केलेल चालत आणि दुसर्याच नाही होय

  • @ashokghoalp8183
    @ashokghoalp8183 9 місяців тому +12

    सर्व बरोबर आहे आपल पण या कुटुंबा च्या मागे एक पण संघटना आणि नेता का उभा राहिला नाही आणि सरकार ही. या मुळेच समाजात आज काल असे गंभीर गुन्हे रोज घडत आहेत. कायद्याची रोज पायमल्ली होत आहे.

    • @msk3847
      @msk3847 6 місяців тому

      फायदा कोणाच्या बापाचा??

  • @santoshpakhare1085
    @santoshpakhare1085 9 місяців тому +3

    ज्याच्याकडे पैसा त्याच्या सारखा न्याय अशी आपल्या राज्यातली अवस्था आहे त्याला जबाबदार पोलीस

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 9 місяців тому +43

    Aatrocity फक्त नावाला आहे याची आंबलबजवानी अजिबत होत नाही सरकार पोलिस यंत्रणा यांच्याकडून आरोपींना पाठीशी घातलं जातं...

    • @rachanajadhav259
      @rachanajadhav259 8 місяців тому

      ​@@mjvloges5357कायदा कोणाचा आहे त्यांना दोष देऊ नका..... कायदा राबवणारे जर दलिंदर मानसिकतेचे असतील तर कायदा नीट राबवणे शक्यच नाही.....

    • @mjvloges5357
      @mjvloges5357 8 місяців тому

      @@rachanajadhav259 ते pn आहेच

    • @Backbencher_777
      @Backbencher_777 7 місяців тому

      Jyanna atrocity lavaychi khari garaj aste Tyanche dushman nirdosh aani faltu lok chhotya chhotya karnavarun atrocity chi case thoktat ...majlele

  • @Anoop04b
    @Anoop04b 9 місяців тому +15

    साल्या अर्धी story खोटी सांगितली

  • @Study-page
    @Study-page 9 місяців тому +1

    Vishyach bhari che khup abhar he khup mote dhadas aahe

  • @kakasahebpawar1842
    @kakasahebpawar1842 19 днів тому

    खरे आरोपी वडील आई आहेत पोरगा काय करतो हो गोष्ट माहीत असायला पाहिजे जर 11विध्यर्ती असे करत असतील तर कोण चुकत आहे

  • @govindp7653
    @govindp7653 9 місяців тому +10

    Obc दलित पोरांच्या हत्यचे अशी उदाहरण प्रत्येक गावी भेटतील..

    • @3xmedia150
      @3xmedia150 8 місяців тому +9

      obc tumchya sarakhi lafadi karat nahi ,obc ch nav gheun konta ajenda chalwu naka ,swatach bgha

    • @govindp7653
      @govindp7653 8 місяців тому +1

      @@3xmedia150 mi pan obc aahe.. andhbhakt nahi..

    • @3xmedia150
      @3xmedia150 8 місяців тому

      @@govindp7653 hit andhbhakt ch kay vishay ahe ,mi kay boltoy tuz weglch challay

    • @bablubaban008
      @bablubaban008 8 місяців тому

      Ani tu hatya kon karta? Brahman tar nakkich nastil.

    • @onkarshete9559
      @onkarshete9559 8 місяців тому +1

      स्वतः आरक्षण असून अडाणी राहायचं, संस्कार गेले खड्यात, घरी खायला नाही भाकर आणि अपेक्षा श्रीमंत मुलीची.
      हा जतीच विषय नाही, श्रीमती आणि गरिबी च आहे

  • @djbanjoavishkar5875
    @djbanjoavishkar5875 8 місяців тому +1

    👍👍

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 9 місяців тому +1

    खूपच छान प्रथमेश..!!🙏👍🔥

  • @user-xb6jz1vx5d
    @user-xb6jz1vx5d 8 місяців тому +8

    शिक्षकांची उलट तपासणी झाली पाहिजे होती ओळखतच नाही म्हणजे नितीन आगे त्यांच्याच शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेत त्याचा दाखला ही असेल अस कोर्टाने विचारलं नाही का? ही केस सरकारने हायकोर्टात चालवण्यात यायला हवी न्याय नक्की भेटेल.

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 9 місяців тому +53

    🧐 हा विषय जातीवाद चा नाहीं गरीब आणि श्रीमंत यांचा आहे. जर तो मुलगा खूप श्रीमंत आसता तर मुलीचा घरच्यांनी हा पाऊल उचलला नसता 😏

    • @Anonymous-zy1cj
      @Anonymous-zy1cj 9 місяців тому +8

      ​@@SiddharthaKamble-qg8yyजगात पोरींचा दुष्काळ नाही पण तुला जे आवडेल त्यांचवरच प्रेम करशील ना का उठ सुठ कोणावर पण प्रेम करत फिरशील मग?

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 9 місяців тому +3

      Jaatichach vishay hota to jar same jaaticha asta tar tyala fakt samjavl ast dalitanchi sankhya open chya tulnet kami aahe mhanun maajurdi maansikta aahe kahi open walyanchi aani hi reality aahe

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 9 місяців тому

      बरोबर

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 місяців тому

      @@user-it5ln9ej7t 👈☺️ मी सुध्दा महार आहे. आणि माझे नेरूळ नवी मुंबई येथे दोन चिकण,मटण दुकान आहेत. 2011 सालि माझे लव्ह मॅरेज एका वंजारी समाजाचा मुली सोबत झाले. सुरवातीला तिचा घरचा विरोध होता. पण मी त्यांना विश्वासात घेऊन तयार केले. आणि माझी बहिण ही टीचर आहे तिने एका मराठा समजतील टीचर मुला सोबत लव्ह मॅरेज केलं आहे.घरची परवानगी घेऊन आज सर्व काहीं मजेत चालु आहे 😊

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl 9 місяців тому

      Ithe ya mulichya puchila khup khaj hoti pn ti kuthlya ucch jatichi hoti? Any idea 😅

  • @user-nd6vk3nx8u
    @user-nd6vk3nx8u 9 місяців тому +4

    तुम्ही बरच खोट सांगितले आहे

    • @mukeshlandge0007
      @mukeshlandge0007 6 місяців тому

      काय खर आहे ते तुम्ही सांगा

  • @prasadborude44
    @prasadborude44 8 місяців тому +4

    आपला देश स्वातंत्र होऊन पण तस पहिलं तर गरीब माणूस स्वतंत्र नाही हे या मधून समजतंय... ...
    ......जय हिंद जय महाराष्ट्र....

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 9 місяців тому +8

    देशात कायदा हा पैसेवाल्यांचा आणि राजकारणाचा

  • @suhasjadhav8512
    @suhasjadhav8512 8 місяців тому +1

    पोचिराम कांबळे ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा टीम विषय भारी

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 9 місяців тому +8

    काही घटना ह्या वैयक्तीक असतात ,पण त्याला जातीय रंग देण्यात येतो

  • @NileshSardar
    @NileshSardar 8 місяців тому +1

    जातीवाद हा शब्द खूप खराब आहे, नितीन आगे ला न्याय मिळाला पाहिजे होता, गरीब आणि मागासवर्गीय असल्यामुळे त्याला न्याय मिळाला नाही, ही जातीव्यवस्था ला कलंकित करणारी गोष्ट आहे, विषयच भारी च्या टीम चे पण कौतुक करायला पाहिजे ज्यांनी असा महत्वपूर्ण विडिओ दाखवला

  • @rajusangle7384
    @rajusangle7384 9 місяців тому +6

    सरकारी वकीलानी सर्वात जास्त पैसे घेतले

  • @Vivek_Bhagatpatil
    @Vivek_Bhagatpatil 9 місяців тому +19

    म्हणजे मुलगा मोठ्या जातीतला असता तर तो भिकारी असला तरी मुलीच्या घरच्यांनी त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला असता?

  • @vishalbhosale5647
    @vishalbhosale5647 9 місяців тому +4

    ऑनर किलिंग वर प्रभावशाली कायदा यायला हवा...

  • @arjunmhaske8702
    @arjunmhaske8702 8 місяців тому +10

    जेव्हा आरक्षण घेता तेव्हा मात्र जात आवडते..जात पात चालते.....मग जात विचारल्यावर....का प्रॉब्लेम होतो...अस दुटप्पी भूमिका तर नाही चालणार....ना.....

    • @bablubaban008
      @bablubaban008 8 місяців тому

      Aarakshan tar tumhi loka pan magat ahat ata. Fakt brahman sodun sagle aarakshan chya magey lagle ahet. Saglyat jasti jatiyavaad tumhi lokach karta ani dosh Brahmans na deta ki brahman jatiyavaadi😀

    • @sanjeevsalve7546
      @sanjeevsalve7546 8 місяців тому

      Jat vichrayacha Tula adhikar koni dila

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr 9 місяців тому +2

    पैशा पुढे सर्व विकले गेलेत बाकी काही नाही मग तो मास्तर आसो किंवा पोलिस यंत्रणा

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658 9 місяців тому +8

    तुम्ही फक्त माहिती देता.तुम्ही स्वतः का केस करत नाही या आरोपी विरुद्ध आणि त्या मुलाला न्याय मिळवून देत नाही.

    • @akshayraut7034
      @akshayraut7034 9 місяців тому +4

      Tula bhetli mahiti ata tu kes kr😂

    • @SagarLad-ct7qs
      @SagarLad-ct7qs 9 місяців тому +3

      कर रे केस

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 місяців тому +2

      Tujhe bhangar sanvidhan nyay deu shakat nahi tyache kay

  • @RONGEANIKET
    @RONGEANIKET 9 місяців тому +2

    नितीन ल न्याय मिळणार 100%

  • @user-br4mz8xs1b
    @user-br4mz8xs1b 9 місяців тому +6

    Total reservation Hatao...desh bacho😂😂

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 9 місяців тому +8

    घरची जाण असती तर पोरीला कानाखाली वाजवली असती.....
    किंवा लफडे केलें नसते....
    मोबाईल वापरणारा पोरगा.....
    मस्त लेखन केल...

  • @vedrajk1427
    @vedrajk1427 9 місяців тому +6

    इथे गरीब आणि श्रीमंत चा प्रष्ण आहे

  • @shridharmulam2164
    @shridharmulam2164 8 місяців тому +2

    या विषयावर कोणी सो कॉल्ड लोकनेते उपोषण करणार आहेत की नाही.... ?

  • @Professor_Viju_Mane
    @Professor_Viju_Mane 9 місяців тому +2

    मला एक प्रश्न विचारायचा आहे की आई वडील जर स्वर्ग वासी झाले आहेत तर आता कोण न्याय मिळवून देणार?? पूर्ण संशोधन करून अजून एक व्हिडिओ बनवा... अन आबांच्या काळात हे झालं म्हणजे खूप वर्ष झाली. त्या नंतर त्यांच्या आई वडिलांचं काय झालं?

  • @amolchaure821
    @amolchaure821 3 місяці тому

    जात कोणतीही असो गरिबांवर अन्याय नको व्हायला आणि जो कोणी अन्याय करेल त्याला भर चौकात फासावर लटकवले पाहिजे

  • @ak_viral
    @ak_viral 8 місяців тому +3

    काय उपयोग या सविधानाच आस जल्यावर जर न्याय नसल भेटनार तर 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @ABC-oo4cc
      @ABC-oo4cc 8 місяців тому

      isme samvidhan ki galti nahi hai,Samvidhan chalane wale ki galti hai,

  • @akshaylondhe1562
    @akshaylondhe1562 9 місяців тому

    😢

  • @sagardadasojadhav777
    @sagardadasojadhav777 9 місяців тому

    Sir tumhich tyana sath dya sarkhe sarkhe hyava vid banava Ani avaj uthava

  • @victorstarc5620
    @victorstarc5620 2 місяці тому +1

    मला हे पूर्ण प्रकरण माहीत आहे

  • @dipakkamble4378
    @dipakkamble4378 8 місяців тому +2

    तुम्ही ज्या पद्धतीने सांगता....
    न्याय मिळायला हवा....
    तुम्हीच का हाती घेत नाही ते काम....?

  • @ravipawar1212
    @ravipawar1212 3 місяці тому

    😢😢

  • @ushawalwante
    @ushawalwante 8 місяців тому

    😢😢😢😢😢😢

  • @vikasgawade8378
    @vikasgawade8378 9 місяців тому +1

    @vishaychbhari khup chhan details kelet,pn bagh na nirdosh sodl tr mg gunha kon kela he pn court ne vicharayla pahije tya gavachya sarpanchala an police patlala atak karayla pahije.ka rastyavar padlet ka loak anyay karayla.

    • @mit1696
      @mit1696 9 місяців тому

      Gunhegar sutle hey vaitch zale pn tya aivaji Sarpanch nd police patil ynna atak kra mhnna brobr nai vttat....Jr tynna kai mahit nasel tyat tyancha kai sahbhag nasel pn fkt apn tya padavr mhanun atak zli tr ksa vatel tumhi tya jagevr basun v4 kra

    • @vikasgawade8378
      @vikasgawade8378 9 місяців тому

      @@mit1696 saheb gavat kon kut hagtay yachi sudhha mahiti Asti gramin rajkarnyanna,an Tyanna atak Kay hya sathi nahi ki gunhegar sutle,hyanchya gavat evdha motha gunha hoto Ani hyanna mahit hoat nasal tr yanchi pad kunachya sevesathi ahet mala sanga tumhi.........nak dabal ki tond ughadt o saheb,saglya khungati mahit astay,khedya padyat ekadyacha band korla tr sarpanch an police patla paryant khabar jati,tyachya Varun te loak theravtet ka nahi kunachi chuk ahe ,mg evdha motha gunha hoto mg tith br yanna mahit nasat.......mhun mhnl saheb me,maza uddesh Kay vaeet nvta,
      Jevha Harshad Mehta scam ,ketan Parekh ,telgi scam zale conclusion Kay zal varchya rajkiy lokanna hatala dharlyashivay he hou shakat nahi,tas 100-200 loakancha jamav jamun ekada gunha asach kartik as hou shakat nahi na bhava

  • @nalinigaikwad3954
    @nalinigaikwad3954 9 місяців тому +4

    God will punish them.any condition.though Nitin did not get justice.but these criminal will be finished by God.

  • @Humanist17
    @Humanist17 9 місяців тому +5

    No one have the rights to kill anybody its shameless act culprits must be punished

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc 8 місяців тому +1

    आरोपींना फाशी व्हायलाच पाहिजे होती.

    • @toshiftandel8448
      @toshiftandel8448 8 місяців тому +1

      Kay nay te mjjet ... Tya muline lgn krun sansar krtiye aata... Jyach jaych toh gela

  • @jayraguvirsamart
    @jayraguvirsamart 8 місяців тому +2

    उच्च जातीचे लोक मजलेत

  • @ABC-oo4cc
    @ABC-oo4cc 8 місяців тому +2

    peace in Hinduism

  • @sureshppuroht7985
    @sureshppuroht7985 8 місяців тому +2

    I don't understand the cast.. No one tought me this in my school and home... From where these news come?? I am educated in Kolhapur.. Never saw cast discrimination..

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl 8 місяців тому

    This is our law system in India

  • @makrandkambale1797
    @makrandkambale1797 3 місяці тому

    खर्डा, ता.जामखेड, जी. अहमदनगर

  • @sanjaybhosale5174
    @sanjaybhosale5174 3 місяці тому

    मी , खर्डा चा आहे

  • @premkumarsubhashraohiwalep7786
    @premkumarsubhashraohiwalep7786 8 місяців тому +2

    सदर प्रकरन CBI कडे वर्ग करावे अशी सरकारी यंत्रनाना विनंती

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 8 місяців тому +1

    ही आहे खरी जातीवादी व्यवस्था.

  • @lk399l
    @lk399l 9 місяців тому +16

    लयभारी अभ्यास करुन येत जावा जरा त्यात त्या मुलाची चुक होती तो तिच्या माघ लागला होता. आपल्या बहिनीवर कोणी वाईट नजर टाकुन बघितल तर तु सहन करणार आहे का? आणि तु सांगतोय की मुलगी त्याच्या माघ लागली होती 😂😂 आणि जर खर्च यात मुलीची चुक असती तर तो आठवले गावातून परत नसता गेला

    • @Little_Pleasures
      @Little_Pleasures 9 місяців тому +3

      ठीक आहे त्या मुलाचं चुकलं पण ही कोणती पद्धत आहे शिक्षा देण्याची टाळी एका हाताने वाजत नाही जरा सुद्धा माणुसकी नाही शिल्लक राहिली नाही काय जीव म्हंटला असेल त्याच्या आई वडीलांचा हे तुमच्या सारख्या कुंचित विचार करणाऱ्या माणसाला समजनारच नाही

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 9 місяців тому

      Porga mulichya mage lagla astat tar tyane shikshna Ani aaila he sangitl nast ?
      Ugachch garibach khalchya jatich por mhnun marala
      Pori pn nalayak zalyat aajkal ,pratekveli mulachich chuki naste .

    • @onkarshete9559
      @onkarshete9559 8 місяців тому +1

      ​@@Little_Pleasuresतू मुलगी आहे म्हणून तुला कळत नाही, उद्या तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
      आणि त्या मुलीवर कोणी नजर टाकली तर तुमचा मुलगा पण तेच करेल.

  • @TheEliteAcademy
    @TheEliteAcademy 2 місяці тому +1

    Garibala nyay nahmilat i mitra....

  • @bhakti1980
    @bhakti1980 2 місяці тому

    Rip 😢, where is CBI and Ed ? Poor people will never get justice.

  • @binod2334
    @binod2334 9 місяців тому +22

    हा जात भेद नाही....हा विषय आहे गरीब आणि श्रीमंतांचा ....

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 9 місяців тому +7

      Gap ,nako shikvu shahnpan ,khlachya jaticha mhnun thar Marla ,varchya jaticha asta tar thapdla asta fakt

    • @onkarshete9559
      @onkarshete9559 8 місяців тому +3

      ​@@user-sl3ho8sz5kवरच्या जातीचा असता आणि भिकारी, ढ , छप्री असता तर मुलीच्या बापाने कन्यादान च केला असता लगेच? 😂

  • @kalpeshjagtap1127
    @kalpeshjagtap1127 9 місяців тому +27

    काही गरज नाही मोठया जातीच्या नादी लागायची

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t 9 місяців тому

      jaat hi fakt andhshraddha aahe ti mothi lahan kahi naste pn anda bhakt swatala ucch ani alien samjtat

    • @YuvrajKamble-dl5hm
      @YuvrajKamble-dl5hm 9 місяців тому +8

      मोठी जात.. घंटा

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 9 місяців тому

      जाती नष्ट झाल्या पाहिजेत...😢

    • @purushottambhusare832
      @purushottambhusare832 9 місяців тому +3

      डोक्यातुन हे खुळ काढुन टाका

    • @kalpeshjagtap1127
      @kalpeshjagtap1127 9 місяців тому +4

      @@YuvrajKamble-dl5hm हो मोठी जात हालकी नाही 😂