Pudhari News | उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांचं विधान चर्चेत |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 7 годин тому +45

    शिंदे च्या पोटात दुखलं असेल 😀😀

  • @Jocky008
    @Jocky008 5 годин тому +6

    देवा भाऊनी कंसात कपटी हा शब्द सायलेंट ठेवला आहे... कपटी मित्रा पेक्षा शत्रू बरा.. बरका

  • @SantoshParab-us4iw
    @SantoshParab-us4iw 6 годин тому +7

    तुमचे कोण मित्र आहेत आणि कोण शत्रू आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही तर संतोष देशमुख यांच्या खुन्याला कशा पद्धतीने शिक्षा करणाऱ्या हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 7 годин тому +15

    कार्यकत्यांनी बोध घ्यावा.
    उगाचच स्वाभिमान दुखावून घेऊ नका.

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 3 години тому +1

    या सरकार वर विश्वास नाही संतोष देशमुख कुटुंबाला जो पर्यंत न्याय्य मिळतं नाही

  • @pandharigurav3543
    @pandharigurav3543 6 годин тому +2

    फडणीस साहेब बोलले होते मी पून्हा येईन पून्हा येईन आणि आले उपमुख्य मंत्री झाला हा अनुभव आहे

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 6 годин тому +2

    समजा केंद्रात चंद्रबाबुने धोका दिलाच तर शत्रूला मित्राची उपमा दिली.

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 6 годин тому +1

    वा छान परत मोठा भाऊ छोटा भाऊ

  • @abhijitdeshpande7762
    @abhijitdeshpande7762 5 годин тому +4

    झाली solve दिशा सालियन case आता 🤣🤣

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 годин тому

      😂 आम्ही करू पाठपुरावा, सोडणार नाही पेंग्विन ला

  • @SantoshParab-us4iw
    @SantoshParab-us4iw 6 годин тому

    राज्यातील कायदा सुव्यवस्था खरोखर सक्षम आहे का

  • @mrudulasatam2609
    @mrudulasatam2609 6 годин тому +1

    हे सगळे मित्रा आणि आपण मात्र मारामारी करायची यांच्या आपापसात

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 7 годин тому +3

    Sorry to say, I hate this kinda Gandhigiri....BJP will loose my vote...

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 7 годин тому +4

      काहीच कामाचा नाही हा फडणवीस...
      एवढी majority मिळाली तरी मुलमुळा आहे नुसता....काही करू नाही शकत हा...
      आम्ही पण bjp ला vote केल पण आता परत नाही

    • @_Studyarea
      @_Studyarea 6 годин тому

      They will lose many of votes for this gandhigiri. Finally I realised that fadnavis is just a politician who is changing his words day to day like others. Such thing is not acceptable

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 годин тому

      ​@Surekha-xg7cs😂 काय पण बोलू नका

  • @fakttimepass2368
    @fakttimepass2368 2 години тому

    Aaila mindyala julab lagtil na 😂😂😂😂

  • @sachinpagar4985
    @sachinpagar4985 6 хвилин тому

    याचं पाप लपविण्यासाठी हे लोक काही करू शकतात... कल्पनांच्या पलिकडे आहे

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 7 годин тому +5

    उद्दव ठाकरे यांना मुळीच महायुती मध्ये घेवू नका जो स्वतःचा बापाचा झाला नाही तो bjp चा kay होइल

    • @dnyaneshwarmahalle2853
      @dnyaneshwarmahalle2853 7 годин тому +11

      मग रामदास आठवले ले घे

    • @nagesh_suryawanshi_96k
      @nagesh_suryawanshi_96k 6 годин тому

      फडणवीस स्वतःच्या बापाचे आहेत अस वाटते का????

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 6 годин тому

      😂😂😂​@@dnyaneshwarmahalle2853

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 6 годин тому

      तू तुझ्या बापाचा आहे का ते बघ आगोदर ताराचंद

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 5 годин тому

      त्या उभाटा चा बाप, खांग्रेस विरोधात होता आणि हा मुख्यमंत्री साठी जवळ गेला

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 6 годин тому +1

    मित्राला पार भिकेला लावल...😂😂😂

  • @santoshkupkar7861
    @santoshkupkar7861 6 годин тому

    Pahile santosh che bagha bhiti
    Watun rahili,ddeda bhau.

  • @shridharjoshi-we7vk
    @shridharjoshi-we7vk 6 годин тому +3

    कुणालाही घ्या पण उद्धव नको

  • @satishrasal2676
    @satishrasal2676 6 годин тому

    Mindhe chi likey nahi