श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त मायखोप ते रामपाडा शोभयात्रा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2024
  • पतित पावण श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवार, दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे, त्यानिमित्ताने जय हनुमान मंदिर ते श्रीराम मंदिर मायखोप पर्यंत शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, सदर शोभा यात्रेसाठी खालील दानशूर व्यक्तींनी वस्तूरुपी सहाय्य केले आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
    🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩
    1) श्रीराम मंदिर मायखोप (रामपाडा) प्रसाद
    2) साईदत्त मंडळ मायखोप (साई मंदिर) महाप्रसाद (भंडारा)
    3) श्री संतोष गणपत पाटील मायखोप 1000 बुंदीचे लाडू
    4) कु. प्रसाद महेंद्र पाटील मायखोप (हनुमान पाडा) रंगरंगोटीसाठी लागणारा डिस्टेंपर आणि स्टेनर (20 लिटर)
    5) श्री दीपक किणी (भुताळमळ) मोठा ट्रॅक्टर डीजेची वाहतूक करण्यासाठी
    6) श्री मनीष रवींद्र पाटील मायखोप (हनुमान पाडा) ट्रकची व्यवस्था
    7) श्री देवेंद्र रामचंद्र पाटील मायखोप (हनुमान पाडा) जनरेटर ची व्यवस्था
    8) श्री विनोद एकनाथ किणी (रोठे) महाप्रसादासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था
    9) कु.प्रणित बाळकृष्ण भोईर (रोठे) अल्प दरामध्ये डीजे आणि लाईटची व्यवस्था
    10) श्री जनार्दन विष्णू भोईर (दौलत नगर) अल्प दरामध्ये झेंड्यांसाठी लागणाऱ्या काठ्यांची व्यवस्था
    11) श्री अरविंद भालचंद्र पाटील मायखोप (हनुमान पाडा) अल्प दरात मंडप डेकोरेशन व्यवस्था
    12) श्राव्या शुद्धजल सेवा, मायखोप
    श्री. दशरथ रमेश भोईर यांच्याकडून शोभा यात्रा मिरवणुकीत लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
    13)श्री योगेश कान्हा भोईर, कु.साहील प्रमोद पाटील व कु.भावेश पाटील केळवे रोड स्टेशन पासून मराठी शाळा मायखोप पर्यंत संपूर्ण रस्त्याची दुतर्फा साफसफाई.
    14) श्री. मंगेश पंडित, केळवा रोड यांच्याकडून हनुमान मंदिरात दुपारी प्रसाद म्हणून पेढे वाटप केले जाईल.
    15) श्री मनीष रवींद्र पाटील, मायखोप ते केळवा रोड स्टेशन रोड ला टँकर ने 2 वेळा पाणी मारण्यात आला. ( Aai Baba Enterprises )
    16) सानवी संदीप मोहिते माकुणसार महाप्रसादासाठी 90 किलो तांदूळ
    धन्यवाद 🙏🏻
    🚩🚩 जय श्रीराम

КОМЕНТАРІ •