निवृत्तीवेतन-पेंशन धारकांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी कशी मिळणार आहे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 345

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 роки тому +26

    तुम्ही जी माहिती दिली सर अतिशय उत्तम व
    व महत्त्वाची आहे आपणास खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा साळवे भाऊ साहेब 🌷

  • @dilipparwate2771
    @dilipparwate2771 5 років тому +2

    आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. सरळ सोप्या शब्दात आपण सांगितली ह्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
    पुन्हा आपणास धन्यवाद.

  • @gajanantakale2696
    @gajanantakale2696 6 місяців тому

    अत्यंत सुंदर आणि मोजके शब्द दिलेली माहिती तसेच शंका समाधान झाली व्हिडिओ ही आपला आवडला

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 4 роки тому

    व्हिडीओ आवडला आहे सविस्तर माहिती वेतन फरक सेवानिवृत्ती चे वेतनाबरोबर पाच हप्ते रोखीने मिळतात धन्यवाद आभार सरजी

  • @advirajogade8148
    @advirajogade8148 5 років тому +9

    खूप महत्वाची माहीती सर
    माझ्या वडिलांच्या कार्यलयातील कोणीही अशी माहिती देत नाहीत
    आपले खूप आभार

  • @PramodPuri
    @PramodPuri 5 років тому +3

    फार छान माहिती दिली सर

  • @vilasbankar662
    @vilasbankar662 5 років тому +3

    Important information.thanks very nice vedio.

  • @tarabaimarathe3446
    @tarabaimarathe3446 5 років тому +4

    Lot of Thanks Sir

  • @mahitimedium778
    @mahitimedium778 5 років тому +3

    Khup chhan mahiti

  • @balasahebgaikwad9293
    @balasahebgaikwad9293 Рік тому

    Khup sunder mhahiti dhanyawad

  • @vijayajoshi2129
    @vijayajoshi2129 Рік тому

    खूप छान माहितीदिली.

  • @ShekharPhutke
    @ShekharPhutke 5 років тому +6

    खूप छान माहिती दिलीत सर आपण या व्हिडिओ मधून 👍

  • @vrushalikiratkudhave7730
    @vrushalikiratkudhave7730 5 років тому +4

    Khup. Dhanyavad

    • @greducation
      @greducation  5 років тому

      Always wel come..
      We are always happy to help you..

  • @MadhukarDalal-rq1de
    @MadhukarDalal-rq1de Рік тому +1

    Most helpful

  • @ashokpatil8773
    @ashokpatil8773 3 роки тому

    Most important Information for pensioners. Thank you.

  • @marathmolatadka3031
    @marathmolatadka3031 3 роки тому

    Thanks bro..
    Khup abhaar

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 5 років тому +2

    🙏Thanks for Your Valuable Guidance

    • @greducation
      @greducation  5 років тому

      Subscribe करा साहेब व notifications on करून ठेवा आणि विडिओ ची लिंक share करा..
      अजून खूप महत्वाची माहिती आपणास मिळत राहील..

    • @alanjesse5660
      @alanjesse5660 3 роки тому

      I dont mean to be off topic but does anyone know a tool to get back into an instagram account??
      I was dumb forgot my password. I would love any assistance you can give me!

  • @jagdishjadhav5630
    @jagdishjadhav5630 5 років тому +3

    खूप छान

  • @anitadurve5518
    @anitadurve5518 3 роки тому +1

    सर,तुम्ही या विडिओ द्वारे सातव्या वेतन आयोगाच्या या शासन निर्णया बाबतच्या ज्या शंका होत्या त्यांच निरसन केल्या बद्दल मी आपली 🙏आभारी आहे.🙏🙏

  • @appasahebmargur6438
    @appasahebmargur6438 5 років тому +3

    नमस्कार आभार

    • @greducation
      @greducation  5 років тому

      धन्यवाद सर

  • @vrushaliraut7974
    @vrushaliraut7974 3 роки тому +3

    Sir,2018 October la retired zale aslyas Gratuety kiti milu shakate? Please guide karave

  • @sharadjadhav6341
    @sharadjadhav6341 4 роки тому

    अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशी माहिती खुप खुप धन्यवाद

  • @laxmikantburde4904
    @laxmikantburde4904 4 роки тому +1

    Very fine

  • @santoshdhavale1356
    @santoshdhavale1356 Рік тому

    उपयुक्त माहिती.,.,याचबरोबर जि.प.मधील बाबूलोकांच्या कार्यपद्धतीवर आपल्या यू ट्युब चॕनेलच्या माध्यमातून प्रकाश टाकावा हे आवश्यक आहे,

  • @ashokwaghmare801
    @ashokwaghmare801 Рік тому

    2022 madhe as a hm at highschool madhe retire zale tyana pention ahe kay nasel tar tyanche paise kadhi milel

  • @krushnapadol6025
    @krushnapadol6025 3 роки тому

    Nice information

  • @shantarambhoye7867
    @shantarambhoye7867 Рік тому

    Shantaram bhoye
    Sir mi may 2017 madhe seva nivrutt jhalo aajpaveto kontahi farak milala nahi mi ek ded mukhyadyapak hoto
    Mala kiti farak milel.

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 3 роки тому

    Thanks

  • @gajanangurav9187
    @gajanangurav9187 3 роки тому

    नमस्कार. साहेब या चानेल मधून आपण छान माहिती देता. मी एक सेवा निवरुत केंद्र परमुख आहे आणि स*घटनेचा तालुका अध्यक्ष आहे. आपल्याला एक विनंति आहे की शिक्षकांना जी निवड शैणी मिळणार आहे याची मागणी करणारे परसताव नाकारले जातात. नमुन्यातील नाहीत असे म्हणतात. तरी। आपणच कुरपया एक नमुना तयार करून या चानेल वर देण्याची कुरपा करावी

  • @rambhaupatil3910
    @rambhaupatil3910 3 роки тому +2

    Sirgrajuti vadhiv class4yannapambhetanar aaheka

  • @surajraut932
    @surajraut932 4 роки тому +2

    Sir. Mazya babani VRS ghetala, tyanchi 23 etki zali ani tyancha shewatchi salary 32000 Erik hoti tar tyana gratuity kiti milel,

  • @bharatborule8791
    @bharatborule8791 5 років тому +5

    पाहिला हप्ता कुटुंब निवृत्ति वेतन धरकांना अजुन पर्यंत मिळल नाही

    • @greducation
      @greducation  5 років тому

      सर पेंशेनर चे fixation होण्यास वेळ लागत आहे..
      पण ऑगस्ट मध्ये होईल
      बऱ्याच विभागात जुलै मधेच झाले

    • @antonkadam2033
      @antonkadam2033 5 років тому

      निव्रृती वेतनास विलंब लागत आहे शासन निर्णयाची माहीती द्या

  • @vishwanathrathod3282
    @vishwanathrathod3282 Рік тому

    साहेब मी 30 एपील 2017। रोजी मा.नंतर सेवानिवृत झालो आहे d c r g ची फरकाची रकम मला कूठून मिले ल व तयांसाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 Рік тому

    🙏🙏

  • @BajiraoambleBajiraoBhadu
    @BajiraoambleBajiraoBhadu 5 місяців тому

    2012 LA sevaniruthi pension Dharkana 7 VA pe milnar ka ?

  • @ii-wi5ub
    @ii-wi5ub 5 років тому +2

    वयाची 70-80-90 वर्षे पूर्ण केलेले सेवा निवृत्ती वेतन धारकांना थकबाकी ची रक्कम मार्च 2020 पासून पूढे 5 समान‌ हप्त्यात मिळणार असेल तर अनेक निवृत्ती वेतन धारकांना अशी थकबाकी ची रक्कम त्यांच्या हयातीत मिळणार नाही.
    70-80-90 वर्षे वयाच्या पूढे कोणाचीही जगण्याची शास्वती अजिबात राहत नाही आणि जिवंत असले तरी वेग वेगळे आजार, अशक्तपणा, अपंगत्व आणि पूर्ण पुणे पथारीवश आणि इतरांच्या सेवेवर जगत असलेले आणि जगण्यासाठी वेळेसी संघर्ष करत असलेले सेवा निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या हयातीत थकबाकी मिळणार नाही. शासनाने पुन्हा या विषयावर विचार करणे आवश्यक आहे.

    • @bajiraokalikate1554
      @bajiraokalikate1554 5 років тому

      Good

    • @kanchangaikwad2902
      @kanchangaikwad2902 3 роки тому

      सुपर सिनिअर्ससाठी सखोल माहिती दिल्यास बरे होईल.

  • @madhukardeshmukh1216
    @madhukardeshmukh1216 Рік тому +3

    श्रम वाटत नाही लालुच दाखवता पहिला दुसरा तिसरा हप्ता दिला नाही ....लाज वाटणे

  • @mamtadesai2340
    @mamtadesai2340 5 років тому +11

    Yes sir I have already send the link to all my friends ... about pension when it will b given no one replies ...clerk says minimum 6 months ...if u come to know when our pension will b given according to 7th pay please inform me about it. Once again thanks

    • @ashokpatil125
      @ashokpatil125 5 років тому

      साहेब मी पोलिस दलातून ३१/१२/१७ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो असून माझा बेसीक व ग्रेट पे(₹१४८७० + २८००)असा होता तर मला सातव्या वेतन आयोगानुसार किती रक्कम मिळेल

    • @mandakolekar5808
      @mandakolekar5808 3 роки тому

      Pool l po pop A

    • @neb4782
      @neb4782 3 роки тому

      Thanks

  • @ashokbhosale9874
    @ashokbhosale9874 5 років тому +3

    sir me 31/07/2010 la retaired zalo tevha maze basic 9000 hote tar aata 7vya vetan aayoga pramane maze basic kiti aasel

    • @greducation
      @greducation  5 років тому

      23105 हे आपले बेसिक होईल
      या वर DA 12% मिळेल

    • @susheelawavhal2867
      @susheelawavhal2867 5 років тому

      @@greducation मी 2005 मधे रिटायर झाले आहे तर वरिल योजने नूसार माझा नविन बेसिक किती होईल

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 2 роки тому

    मी मे 2018 मध्ये सेवानिवृत्त झालो अद्याप 7 वा वेतन प्रमाणे पेंशन किंवा थकबाकी मिळालेली नाही .
    काय करावे कृपया मार्गदर्शन करा .

  • @kalpanajadhav6081
    @kalpanajadhav6081 5 років тому +3

    Maze Mister Aarey Dairy tun 2016 August la la retired zale pan ajun purvi etkich pension milat aahe

    • @greducation
      @greducation  5 років тому +2

      मॅम निश्चिन्त रहावे आपल्या साहेबांना लवकरच 7 pay नुसार पेंशन मिळेल.
      पेन्शनरची संख्या खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्यांचे fixation करून वेतन काढायला बराच कालावधी लागत असतो
      तरी पण मे पेड इन जून मिळायला पाहिजे त्यांना.

  • @mrunaljoshi1323
    @mrunaljoshi1323 5 років тому

    Good video

  • @ssantosh9703
    @ssantosh9703 3 роки тому +1

    sir..
    family pension kiti milate

  • @shrutikapatil8291
    @shrutikapatil8291 2 роки тому

    मी राज्यसरकारी कर्मचारी असून मी दिनांक 31st डिसेंबर 2018 सेवानिवृत्त झालो आहे.तरी सुद्धा मला (PF) private and fund अध्याप मिळाले नाही त्यासाठी आम्ही काय करावं.

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 4 роки тому

    साहेब तुम्ही जी माहिती दिली ति खुप छान आहे धन्यवाद परंतू मिदीनाक एक जुन दोन हजार आठरा मध्ये सेवानिवृत्त झालो आहे तरी मला ऊपदानाचा लाभ किती मिळेल व मला पेन्शन विस हजार रुपये रोख मिळत आहे तरी आता किती वाढेल याचा व्हिडिओ दाखवावा

  • @shridharnaik5678
    @shridharnaik5678 3 роки тому

    Do mahinyat ritayerd hoyaryana किती milna आहे

  • @shrutikadeshmukh1715
    @shrutikadeshmukh1715 5 років тому +3

    Sir maze aajoba retired pensioner hote te 11 november 2016 la nidhan pavale tr january pasun te november 2016 paryantachi thakbaki tyanna milel ka?

    • @greducation
      @greducation  5 років тому

      नक्की मिळेल मॅम
      त्यांचे जे कोणी legal वारस असतील त्यांना मिळेल

    • @shrutikadeshmukh1715
      @shrutikadeshmukh1715 5 років тому

      @@greducation Dhanyavaad sir🙏 pn ya karta ata pudhe kay karav lagel te kripya sanga...

  • @nitinnitin4167
    @nitinnitin4167 5 років тому +3

    Mazi aai 25 August 2016 la mrutyu pavali tar tila satvya (७ vya ) vetanachi thak bakichi 8 mahinyachi rakkam mala milel ka?

    • @greducation
      @greducation  5 років тому

      हो सर नक्की

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 5 років тому +12

    1 जाने 2006 पासून सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाचा फायदा कसा मिळणार ते कृपया सांगा. वाट पाहतोय

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 роки тому

    Sir 7th pay cha 2 /3 hapta milala nahi. Keva milel te sanga Sir.

  • @hansrajnandankar7732
    @hansrajnandankar7732 10 місяців тому +1

    सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 10-20-30लागु झाल्यानंतर काही त्रुटी दाखवून जर तीसरी वेतनवाढ देण्याचे सरकार टाळत असेल तर काय करावे

  • @madhukargawand3655
    @madhukargawand3655 3 роки тому +1

    मी इंडियन ऑईल का रपोरेशनका करर्मचारी आहे.मी 2012 जानेवारी 31 रिटायर्ड झालो.माझे बेसिक 45020₹ आहे.मी केन्द्रीय कर्मचारी आहे. 38 वर्ष सर्विस झाली आणि मला जुनी पेन्शन 2005₹ मिलते आजपर्यंत . वाढलेली पेन्शन खात्यात आले ली नाही मी कर्करोग पेशंट आहे.पेन्शन एस बी आय बॅक खात्यात पीपीओ नंबर 5024524 असून कधी पेन्शन येणार वाट पहात बसलो.आजार पणात सारी सेवानिवृत्त चे पैसे संपले.

  • @anandraopatil4428
    @anandraopatil4428 2 роки тому +2

    7 va vetan ayog pension vikri rakam ajun milali nahi 2016 pasun

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 2 роки тому

    2012 madhe nivruth zhaallellyana kon kontee thakbaakee millnaar aahe kitee hya baabat savisthar margdarshan vaavhe hee vinantee.

  • @bhagwanmore1507
    @bhagwanmore1507 5 років тому +3

    वार्षीक वेतन वाढ मुळ वेतनावर 3% दराने कॅल्क्युलेट केल्यावर येणाऱ्या रक्कमेची पुर्णांकात जाने.2016 पासून कशी गणना करावी ?

    • @greducation
      @greducation  5 років тому

      सर आता वेतनवाढी साठी calculation करण्याची गरज नाही
      आता pay matrix मध्ये प्रत्येक श्रेणीची वेतनवाढ दिली आहे

  • @sushantdhotre5758
    @sushantdhotre5758 Рік тому

    12 24 kay zala te sanga karan 10 20 30 che pan aadaktleke asget te Asmara sana

  • @vijayghumare5396
    @vijayghumare5396 4 роки тому

    कोणत्याही वेतन आयोगाच्या कालावधीत कर्मचारी निवृत्त झाला असला (चौथ्या,पाचव्या,कींवा सहाव्या)तरी सातव्या वेतन आयोगाची पेन्शन सेवानिवृत्तिधारकाना समानपणे देण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला आहे. घटनेच्या अनुच्छेद १४ नुसार समानतेच्या अधिकारानुसार असमान पेन्शन असता कामा नये असेही म्हटले आहे. त्यानुसारची अंमलबजावणी AG करीत नाहीत.यावर आपले मत व्यक्त करुन मार्गदर्शन करावे.

  • @prakashyerunkar5881
    @prakashyerunkar5881 5 років тому +4

    Sir me 2016 la retire zalo ahe bt me govt.room 2018 la jama keli tr mala kashi thakbaki milel ?

    • @greducation
      @greducation  5 років тому

      साहेब 2019-20 ते पुढील 5 वर्ष video मध्ये पहिल्या प्रमाणे

  • @ambadassolse2008
    @ambadassolse2008 4 роки тому +3

    साहेब जुन२०१९ कधीच संपले अद्याप वेतन निश्चिती झाली नाही आपन सांगता ५हाप्तात मिळणार.

  • @shakuntalakatkar915
    @shakuntalakatkar915 3 роки тому

    थकबाकी मिळेल असे सर्वच सांगतात अजुनतरी मिळाले नाही एक जुलैपासून मिळेल पण अजीबात मिळाले नाही

  • @vaibhavbhutmare8199
    @vaibhavbhutmare8199 5 років тому +2

    Penshan vikri kashi karta yete
    Majhi retirement 2020 la ahe tar mala kiti paishe miltil

  • @nanakamble2077
    @nanakamble2077 3 місяці тому

    हॅलो सर माझे वडील 2013 ला रिटायर झाले होते आणि 2024 ला ते मयत झाले आहेत तर ते पंधरा वर्षे विकलेली पेन्शन ची माहिती सांगालका

  • @ushapol4178
    @ushapol4178 3 роки тому

    central govt servent sathi aajey ka

  • @shraddhanagvekar5720
    @shraddhanagvekar5720 5 років тому

    Nageshsir namskar me dt 31 7 2018 la nevrut zale depatmen kharland division kalva thane state government parrntu mala azun parant pensinche kondtehe klam prapt zale nahe mala na harkat pramand patre nerank melale maza kahe dogh nasatana officale paypsaenmadhe mestex ahet tare dekhel tatpurte pension melale nahe mala tummhe yoge margdarshsn karave he venante ahe

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 5 років тому +3

    Nagesh ji thanks for ur study,analysis n explanation.I got retired from jr college,my total pension ia around 36000.What are arrears n revised pension???

    • @greducation
      @greducation  5 років тому

      On which date Did you retired and what was your Basic and GP of 1st of January 2016

    • @dattatraydehadray5229
      @dattatraydehadray5229 5 років тому

      @@greducation Thanks for the concern.I will give the needful details today in the evening sir.Thanks once again.

    • @dattatraydehadray5229
      @dattatraydehadray5229 5 років тому

      Sir,I retired as as asstt teacher on 1st January 2013(31st Dec 2012 last day).My authorised pension was 15320,reduced pension 9192,commuted pension 6128. What about my revised pension from 1st June 2019.. And arrears expected in July 2019.Thanks a lot sir.waiting for ur help.Thanks

  • @siddharthbaviskar3723
    @siddharthbaviskar3723 2 роки тому

    संदर्भिय शासन निर्णय,अधिसुचना कोणती?

  • @minakshipanse5277
    @minakshipanse5277 4 роки тому +2

    आगस्ट २०१९ ला रिटायर झाले आहे
    पण सातव्या वेतन आयोगाच्या एकही हप्ता मिळाला नाही.काय करावे

  • @surekhamulekar7945
    @surekhamulekar7945 4 роки тому +3

    Employee retired on 31st may 2013 can get seventh commission benefit

  • @syedasmat4960
    @syedasmat4960 4 роки тому

    Sir, karmchari jar 2017 madhe retired zala asel wa tyala sarw rashi 6 pay commission pramane midali asel tar tyala 7 pay commission pramane Gratuity, Commutation etc. kashi bhetnar ahe.

  • @ghodataga2789
    @ghodataga2789 4 роки тому

    पदोन्नोत्ती चे ईरेस कसे काढातात ते सागावे🙏 नमस्कार

  • @sangeetapatki8053
    @sangeetapatki8053 Рік тому

    What benifits of 7 th pay Those who has retired on 31 st Dec 2015 .

  • @shraddhatamhankar7761
    @shraddhatamhankar7761 Рік тому

    मी 2017 सप्टेंबर मध्ये निवृत्त झाले.मला 2019एप्रिल ला एक थकबाकी हप्ता मिळाला होता.त्यापुढील कधी मिळणार?ह्याचे उत्तर द्यावे.

  • @pallaviwaje4669
    @pallaviwaje4669 3 роки тому

    Thanks .mi 31/1/2019 रोजी रिटार्यड झाले पण मला 7pay चा २०१६ते३१/१/२०१९ चा जो ५ भागात देण्यात येणारा हप्ता सर्वांना ३१/७/२१च्या पेंशन मध्ये मिळाला आहे पण मला मिळाला नाही तरी तो हप्ता मला पेंशन बरोबर मिळणार की कसा ? Pl.सांगू शकता का ? कींवा मला काय करावे लागेल पेंशन आँफीसला जावे लागेल का?

  • @jyostnaingole5642
    @jyostnaingole5642 4 роки тому +2

    Kupp ch Chan.... Maze papa 30/4/2016 mde retired zalet tr tyana Kiti penstion ani grajuty Kiti milel Sir... Plz reply lavker saga

    • @greducation
      @greducation  4 роки тому

      Mam त्यासाठी तुमच्या वडिलांचे शेवटचे बेसिक आणि GP तुम्हाला मला सांगावा लागेल आणि मग मी त्यावरून त्यांची ग्राजुटी,पेंशन आणि इतर लाभ सांगू शकतो
      शेवटच्या महिन्याचे सांगावे लागले म्हणजे retirement झाली त्या महिन्याचे

    • @jyostnaingole5642
      @jyostnaingole5642 4 роки тому

      Basic 9300-34800 GP-4800

    • @jyostnaingole5642
      @jyostnaingole5642 4 роки тому

      Retired date 30/4/2016

    • @jyostnaingole5642
      @jyostnaingole5642 4 роки тому

      34 year 4 month 15 Day seva zali tyanchi

    • @jyostnaingole5642
      @jyostnaingole5642 4 роки тому

      DOB 3/4/1958 ahe

  • @daulatpedapalliwar7806
    @daulatpedapalliwar7806 2 роки тому

    सर मी 31जुलै 3016ला निवृत झालो.पण अजुन पर्यत 7 व्या वेतन आयोगानुसार अजुन काहीही मीळाल नाही व आताही 6व्या वेतन आयोगानुसारच पेंशन मीळत आहे मला 7व्यावेतन आयोगानुसार पेंशन व थकबाकी कधी मिळणार.

  • @ap12381
    @ap12381 5 років тому

    Sir maze vadil mseb madhe hote. Te 22 july 2019 la death zali aani tyanchi retirement 31 july 2019 la hoti.. Aani tyapurvi tyanni pension suru keli... Shivay tyanna grauity, encashment, pf 31july 2019 la milala.. Sir tyanna kontya goshtimadhe paise miltil?

  • @sanjaylokhande7356
    @sanjaylokhande7356 5 років тому +5

    5/11/2009 maze pappa off zale tar mazya mammi la penshan milte tar ttyana thakbaki kadhi milnar 7 pay chi

    • @shobhasawant7836
      @shobhasawant7836 3 роки тому

      मला फंमीली पेनशन मिळते माझे पती मयत असलेने मला फूल पेनशन सदया मिळते आहे

    • @shobhasawant7836
      @shobhasawant7836 3 роки тому

      मलाकिती वरष फुल पेनशन मीळणार मला माहिती दयावी

  • @vijaysonar2817
    @vijaysonar2817 5 років тому +4

    निवृती वेतन धारकाना सेवन पे परमाणे पेन्शनकधी मिलणार

  • @shravanbansode1805
    @shravanbansode1805 Рік тому

    सन31/5/2019 रोजी सेवानिवृत्त झाले आहे शासनाने आता पर्यंत सातव्या वेतन आयोगा प्रमाण लाभ मिळाला नाही तर काय करावे

  • @mangeshgawai340
    @mangeshgawai340 4 роки тому

    विनंती अशी की दिनांक 01-01-2018 चे महागाई भत्ता जी.आर. पाठवा

  • @pradipkumarkamble7533
    @pradipkumarkamble7533 2 роки тому

    College chya non teachings la satva vetan kadhi mileal

  • @narayankumbhar6127
    @narayankumbhar6127 4 роки тому +2

    Like d

    • @greducation
      @greducation  4 роки тому

      धन्यवाद...
      सर्वांना विडिओ लिंक share करावी ही विनंती.

  • @vijaysonar2817
    @vijaysonar2817 5 років тому +3

    मी जुन 2016ला सेवानिवृत झालो आहे.फरक व पेन्शनवाढ कशी मिलेल.काय करावे लागेल खुलासा व्हावा. विजय सोनार

    • @greducation
      @greducation  5 років тому

      सर #Nagesh Jogade Channel ला भेट द्या आपलयाला सर्व माहीती मिळेल
      किंवा आपलंया प्रशनावरी तिथे विडिओ याहेत

  • @hridaynathmayekar6518
    @hridaynathmayekar6518 4 роки тому

    मी शासकीय रुग्णालयातू जूलै २०१८ला रिटायर्ड झालो पण अजून पर्यंत मला सातव्या वेतन आयोगाची कधी मिळेल व काय करावे लागेल पिलज सर कळवा

  • @sukalalsonawane5313
    @sukalalsonawane5313 5 років тому +2

    The teacher who retired before 31/12/2015 shall get revised gratuity or commutation?

    • @greducation
      @greducation  5 років тому

      नाही मिळणार सर सदरील लाभ फक्त 2016 नंतर निवृत्त धारकांसाठी आहे

  • @starchannel8395
    @starchannel8395 4 роки тому

    Sir hamara to dcps kata nhi hai nahi zpf kata 7thpay takbaki kaise aur kab mile ga bataye ga sir please sir reply kijiye ka ,np school k

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 4 роки тому

    मी दि.५/४/२० रोजी स्वेच्छानिवृत्त झालो असुन मला फंडाची रक्कम मिळाली नाही तरी ती मिळाल्यास आतापर्यतच्या व्याजासहित मिळेल का ?

  • @shardagaikwad979
    @shardagaikwad979 3 роки тому +2

    माझे पती २०१२ मध्ये रिटार्ड शिक्षक होते त्यांचे आता १३ एप्रिल २० २१ ला निधन झाले तर त्यांची फॅमिली पै शन किती मिळेल?

    • @greducation
      @greducation  3 роки тому

      सध्या त्यांना 50% पेंशन मिळत असेल आणि निवृत्त झाल्यावर 10 वर्षा च्या आत कर्मचारी मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला तेवढीच पेंशन मिळते.आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या पत्नीला 50% वरून कमी करून 30% पेंशन मिळत असते

    • @chudamanpawar8489
      @chudamanpawar8489 3 роки тому

      @@greducation but

  • @sunilgohire1928
    @sunilgohire1928 3 роки тому

    Namshkar,, jo karmchari corona sanktat shaskiy kholit rahat asel tyache kay

  • @sunilgohire1928
    @sunilgohire1928 4 роки тому

    Mamshkar mi sunil gohire mi 23/7/2019la svechha seva nivrutt jalelo aahe tar maji seva 20 varshe 6mahine jali aahe tar mla grajweti kiti milnar aahe

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 3 роки тому

    Familv pajntion march aal nahi?healp me

  • @supriyanilakhe1143
    @supriyanilakhe1143 5 років тому +2

    Pmc che kay 30/11/16 kaam sample maje

    • @greducation
      @greducation  5 років тому

      तुम्हाला काय म्हणायचं आहे मॅम

  • @bharatjagadale8843
    @bharatjagadale8843 3 роки тому

    2013 La Ret.Sarkari Karmchyaryana Sarvach Thakbaki Dhyavyas Pahije.Karan Kahi Karmchyaryanche Nokarila Koni Nahi Aani Pati-Patni Aajari Aahet.Tyana Kharchasathi Upyogi Yeeel.

  • @ChandraShekharSudame-tu2hb
    @ChandraShekharSudame-tu2hb Рік тому

    सर मी फेब्रुवारी २०२० मध्ये सेवानिवृत्त झालो आहे तथापि मला सातव्या वेतन आयोगानुसार फक्त एकच हप्ता मला मिळालेला आहे उर्वरित हप्ते प्रलंबित आहेत, मला थकीत हप्ते एकत्रीत मिळू शकेल का य

    • @ChandraShekharSudame-tu2hb
      @ChandraShekharSudame-tu2hb Рік тому

      मार्गदर्शन होतेस आदरपूर्वक विनंती आहे

  • @sohelmunshi4784
    @sohelmunshi4784 3 роки тому

    Sir ji covid se dath huve karmachri ke anukampa niyukti kab mila ge iske bare me ek video bano plz

  • @indrapalsingh5676
    @indrapalsingh5676 5 років тому +3

    I have already written to CM Fadnavis and PM Modi repeatedly for making payment of arrears to pensioners in one stroke, but all in vain. May wisdom prevail on them!

    • @ii-wi5ub
      @ii-wi5ub 5 років тому

      Our state employees unions must fight for setting aside this injustice.
      All other states staff unions fight and have all injustice and grievances settled but our unions people appear to be unconcerned.

  • @sangchi2850
    @sangchi2850 5 років тому +2

    सर माझे वडिल १/०९/२०१६ ला मरण पावले.तेव्हा १/१/२०१६ ते१/९/२०१६ पासून चे थकबाकी मिळेल..त्या व्यतिरीक्त १/९/२०१६ ते ३१/१२/२०१८ नंतर कुटुंब वेतणाची थकबाकी मिळणार कायॽॽॽॽॽ

  • @ramdassatpal6447
    @ramdassatpal6447 Рік тому

    सेवानिवृत्त कर्मचारी यांना 3 रा हप्ता कधी मिळणार हे सांगा

  • @vaishanavitijare2692
    @vaishanavitijare2692 5 років тому

    Chhan mahiti

    • @surekhapawar9479
      @surekhapawar9479 5 років тому

      Mi 1jan 1916,la retired zhali ahe tar mazhe 7,va vetan aayoganusar kiti, basic hoil

    • @surekhapawar9479
      @surekhapawar9479 5 років тому

      Tevha retired cha veli mazhe basic gread pay dharun 20000,hote m aatta kiti hoil

  • @subhashaachari7131
    @subhashaachari7131 5 років тому +2

    Aagnvadila 7va vegan mil el ka

    • @greducation
      @greducation  5 років тому

      सर खंड 2 मध्ये याबाबत माहीती असेल
      आणि त्याबद्दल आपणस नक्की माहीती मिळेल