Sunetra Pawar Uncut | Baramati Lok Sabha | सुनेत्रा पवारांचं दमदार भाषण | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2024
  • सुनेत्रा पवारांनी आज कान्हेरी येथे प्रचाराचा नारळ फोडला, आणि येथील भाषणात शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पहा हे सविस्तर भाषण -
    #ajitpawar #sunetrapawar #supriyasulefc #ncp #sharadpawar #loksabhaelection2024 #loksabha #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 676

  • @pradeeppadate782
    @pradeeppadate782 7 днів тому +10

    अतिशय मोजक्या आणि अचूक शब्दात आपले मनोगत कोणताही फापटपसारा किंवा विरोधकांवर शरसंधान न करता मांडणाऱ्या बारामतीच्या या सुनेने आपला सुसंस्कृतपणा दर्शविला आहे त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आज राजकारण एका गलिच्छ पातळीवर येऊन पोहोचले आहे, अशावेळी अशा सुसंकृत व्यक्तिमत्वाची देशाला खरोखरच गरज आहे. सुनेत्रा ताईंना त्यांच्या विजयासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.

    • @abasahebgend3255
      @abasahebgend3255 День тому +1

      एका सुंदर इअऋ‌औंऔऔंऔौंौौऔऔऔ

  • @bhartinaravane372
    @bhartinaravane372 12 днів тому +22

    व्हा सुंदर अतिसुंदर बोलल्या ही आहे बारामती ची सून 👌👍

  • @rajendragawde7334
    @rajendragawde7334 12 днів тому +18

    सुनेत्रा ताई मॅडमचे वक्तृत्व ओघवत्या शैलीत झाले, त्यांच्यात नवखेपणाचा लवलेश दिसला नाही.
    त्यांना राजकीय वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @user-fh6zf7di2w
    @user-fh6zf7di2w 14 днів тому +9

    सुनेत्राताई म्हणजे धाराशिवकरांची भगीनी तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

  • @vijaychandange7878
    @vijaychandange7878 12 днів тому +6

    खूप छान भाषण केले मुद्दे धरून 👍🙏💐सुनेत्रा वाहिनी 👍🙏

  • @chandrakantkoli9714
    @chandrakantkoli9714 11 днів тому +4

    वहिनी साहेब... 😢😢आपल्या मला गहिवरून आले ...असं भाषण कराल हे माहीत ची नव्हतं.... मोदी साहेबांच नाव घेतलं...आणि सर्व विषयांला स्पर्श केलात... तुम्ही नक्की विजयी व्हाल ...जय श्री राम 💐💐💐

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 15 днів тому +18

    एकच विनंती निवडुन आल्यावर परत घर वापसी करु नका सौ.वहिनीसाहेब. हार्दिक शुभेच्छा.🙏🌷आणि विनंती.

  • @shahurajmaske270
    @shahurajmaske270 19 днів тому +9

    Baiko pan dada boltey kamal aahe😮😮😮

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 16 днів тому +40

    🚩🙏सुनेत्रा वहिनी साहेब तुमच्या कडे बघून तुमचं आधी पासून मनात एक आदर्श महिला म्हणून खुप आदर होताच आज तुमचं शांत, संयम्मी सुंदर बोलणं ऐकून खानदानी आदर्श महिला याची तुम्ही आदर्श उदाहरण आहात ❤️🙏

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 17 днів тому +10

    यंदा बदल होणार आपल्या मनातील खासदार होणार.वहिनी साहेब प्रचंड मतांनी विजयी होणार.

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 18 днів тому +4

    वहिनी खुपच छान तुम्ही बोललात

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 18 днів тому +3

    *जय महाराष्ट्र ❤ सुनेत्रताजी ❤

  • @user-kb2ln2fs2q
    @user-kb2ln2fs2q 11 днів тому +2

    Ag wahini tu khup chhan boltes, manacha ha nirmalpana haru nakos, khup khup shubhechha

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 19 днів тому +54

    सुनेत्रा.पवार.याना..मत..म्हणजे....मोदीना.मत...हाच...विचार
    करुनच.मतदान.करा........कृपया..दादा..म्हणु.. नका...
    अजितराव..म्ह णा

  • @user-ym6os6vm5x
    @user-ym6os6vm5x 17 днів тому +10

    वहिनी खूप उत्कृष्ट भाषण दादां पेक्षाही उत्कृष्ट. कोट्या, टीका, टिप्पणी , न करता विषयानुकूल मांडणी उत्कृष्टपणे आपण केली.आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि विशेष म्हणजे टगेगिरी ला कुठे वाव ठेवला नाही. खूप छान, खूप छान आपण भरघोस मतांनी निवडून याल.

    • @prabhakarkhase953
      @prabhakarkhase953 17 днів тому

      Sundara whiskies inwadun Dene saw matdaranche kartwe ahe jay jay shri ram

  • @pankajmehta9297
    @pankajmehta9297 19 днів тому +6

    Tai Baramati inocent Voters for you You will Win leading margin Wish You Best Of Luck....✌️✌️✌️✌️👍👍👍

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 13 днів тому +10

    सौ.सुनेत्रा पवार आपले व्यक्तिमत्त्वाची माहिती आज मिळाली,आपले बहुमोल कार्या
    बद्दल खुप खुप अभिनंदन व धन्यवाद. आपणास राजकारणात उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच सदिच्छा व पार्थना.
    जय श्री राम, जय श्री हनुमान. जय श्री मोदीजी.एकदा घेतलेला निर्णय बदलून नका
    अन्यत: आपण जनतेचा विश्वास पुन्हा
    मिळवणार नाही.जय श्री राम.

    • @pravindhawale2117
      @pravindhawale2117 13 днів тому

      Ooooooooooooooooooo

    • @shrutidesai5627
      @shrutidesai5627 12 днів тому +2

      राजकारणात मुलगी म्हणून मिरवणं खूप सोपं असतं पण तुम्ही एक सून म्हणून राजकारणात पदार्पण केलेत, ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! आज तुम्ही तुमच्या पडद्याआडच्या समाजकार्याची कुणालाही कल्पना नसलेली माहिती दिलीत. तुमच्या या नवीन वाटचालीत भरभरून यश मिळो!.💐💐💐

  • @SureshMote-ru2rd
    @SureshMote-ru2rd 8 днів тому +1

    Jay shree Ram go ahead Goo bless you

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 19 днів тому +83

    पवार फॅमिली सोडून आम्हाला संधी कधी मिळणार
    सतरंज्या उचले संघटना

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 19 днів тому

      Bala tuza prashna khara aahe pan tu aataparyant gaap ka hutas ni hya Kaka no 2 k ka vicharlas nay ? Hya bara nay !!

    • @playofswagstar7314
      @playofswagstar7314 18 днів тому

      स्स्स्स्स्स्स्स 😭सेस s😭९८😭😭🎂🎂८🎂८​@@user-qo6hn3xq6d

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 17 днів тому

      मग अपक्ष लढ संधी तुला पण भेटन.

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 17 днів тому

      @@NitinBadhe-mj1og सतरंज्या उचले यायला लागले

    • @SantoshMemane-lh4qm
      @SantoshMemane-lh4qm 14 днів тому

      हे खरं आहे घराणेशाही कवर चालणार

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 19 днів тому +40

    लोक कॉमेंट मध्ये कितीही बोंबलू देत - खासदार तर सौ. सुनेत्रा अजितदादा पवार याच होणार....🎉🎉🎉🎉🎉

  • @pravindada2159
    @pravindada2159 11 днів тому +1

    वहिनी छान बोलल्या.. पहिल्यांदा ऐकल.

  • @bhaunirmal3731
    @bhaunirmal3731 15 днів тому +7

    आधुनिक युवा पीढीसाठी काय केले ? शेतकऱ्यासाठी काय केले? महागाई किती भयान वाढली . याविषयी बोला .

  • @tukarammadane949
    @tukarammadane949 18 днів тому +2

    छान भाषण केले

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 19 днів тому +8

    जय हनुमान जय श्री राम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 6 днів тому

    अबकी बार चारसौ पचास पार
    जय श्रीराम

  • @surendrajoshi8561
    @surendrajoshi8561 19 днів тому +20

    Very nice spach🎉

  • @SojwalTeli18
    @SojwalTeli18 7 днів тому

    जय श्रीराम 🧡 जय हनुमान 🚩

  • @proudhuman5829
    @proudhuman5829 14 днів тому +1

    Supriya Pawar Zindabad

  • @varshashah9694
    @varshashah9694 12 днів тому

    Cinsierity n honesty reflect in ur each sentences proud of Baramati sunbai. ❤

  • @ashokpathaknagpur4532
    @ashokpathaknagpur4532 17 днів тому +1

    अभिनंदन अणि शुभेच्छा

  • @sunilbhor5879
    @sunilbhor5879 19 днів тому +70

    मतदार हुशार आहे योग्य निर्णय घेणार

    • @user-ow2gw9nb6h
      @user-ow2gw9nb6h 17 днів тому +1

      सुमित्रा वहिनी पडणार

    • @user-ow2gw9nb6h
      @user-ow2gw9nb6h 17 днів тому +1

      100% पडणार

    • @krushimitr_vikasjadhav
      @krushimitr_vikasjadhav 17 днів тому +1

      पडणार 😂

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 15 днів тому +1

      सुनेत्रा वहिनी आगे बढो. बहोत ही खुब स्पीच .ग्रेट ग्रेट आणि ग्रेटच.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 4 дні тому +1

    सुनेत्रा पवार अजित पवार आहे बढो आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे महृष्ट्रा राज्य असे आहे ज्याचेवर अन्याय झाला त्याचे पाठीशी आहे देवेन्द्रजी वर अन्याय झाला सर्व नेते मंडळी त्यांचे बरोबर राहून शिंदे व फडणवीस दोघांना न्याय दिला अजित पवार यांचेवर खूप मोठा अन्याय झाला त्यांना निवडणुकीत बारामती व इतर 3 जागी घड्याळ येवो व त्यांचा अन्याय दूर हो

  • @chandrakantchaudhari174
    @chandrakantchaudhari174 19 днів тому +74

    नीवडून आल्यावर सत्तर हजार कोटी जनतेला वाटणार का

    • @sbchavanyogi3223
      @sbchavanyogi3223 19 днів тому +3

      Yes tuzya balala pathav

    • @sagarladkat2004
      @sagarladkat2004 19 днів тому +8

      विकास करायला सत्ता लागती आणि अजित दादा विकासपुरुष आहे दूरदृषटीचा विचार करून दादाने जनतेसाठी हा निर्णय घेतला पण लोकांना शेत्त काय समजणा.सुप्रिया सुळे काय घंटा काम नाय केले सुनेत्रा वहिनी तुम्ही 3 लाख मतांनी निवडून येणार .

    • @jaydeepjagtap3955
      @jaydeepjagtap3955 18 днів тому +3

      ​@@sagarladkat2004shett yet nahi sunetra

    • @gopaldave4612
      @gopaldave4612 17 днів тому +1

      येणार

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 17 днів тому

      Tutariwale aatta 70 hajar kotichi pipani vajau lagale te aataparyant chidi chup ka hote ? Tyanahi takkewari milali hoti ka ? SAGALE WATEKARI NI DADA PAPALA DHANI ? Bala hya kay bara nay !

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 18 днів тому +30

    मोदीजी ४०० + खासदार साठी सुनेत्रा पवार ना मतदान

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 18 днів тому +3

    अजितदादा ⏰⏰⏰⏰⏰

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 17 днів тому +14

    फारच छान . सुनेत्रा वहिनींना पहिल्यांदाच ऐकण्याचा योग आला . संसदेत आधीच्या उमेदवारापेक्षा नक्कीच चांगली कामगिरी करतील असा विश्वास वाटतो . अभिनंदन शुभेच्छा आणि येणाऱ्या निवडणुकीत मिळणार असलेल्या विजया निमित्त देखील अभिनंदन ! 💐💐💐

  • @sbchavanyogi3223
    @sbchavanyogi3223 19 днів тому +5

    Superb speech

  • @bharatbiradar3546
    @bharatbiradar3546 17 днів тому +1

    Tai. Congratulations

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 16 днів тому +14

    सौ.सुनेत्रा वाहिनीच भाषण सुंदर व दमदार...एक दिवस वहिनी बारामतीकराचं भविष्य बदल्या शिवाय राहाणार नाही....आगे बढो...जीत आपका हि है.... धन्यवाद.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 17 днів тому +5

    सुप्रिया सुळे ताई यांना आता खरच सासरी पाठवणी लवकरात लवकर केली पाहिजे.आता सुप्रिया सुळे यांची बारामती कराणा गरज नाही.आपल्या च
    बारामतीकराना बारामतीची सुन
    खासदारकी साठी कायम स्वरुपी
    आपली बारामती कराना आपला
    उमेदवार सापडला.आता आपल्याला बाहेरच्या उमेदवारांची अजिबात गरजा नाही.तरी पव्हणी कलाकारांना नांदायला सासरी पाठविण्याची वेळ आली आहे. तर पाठवण्यासाठी जनतेची तयार रहावे हीच नम्र विनंती.जय महाराष्ट्र.

    • @babandhotre7691
      @babandhotre7691 17 днів тому

      सुनेत्राताइ विजय आपलाच

  • @BalasahebShelot
    @BalasahebShelot 19 днів тому +5

    दमदार

  • @balajimyerawardeepabuilder5129
    @balajimyerawardeepabuilder5129 19 днів тому +2

    It's very nice speech
    Congratulations in advance for loksabha

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 15 днів тому +3

    खुपच.छान.भाषन.वीजयीभव.होओ.जय.शीवराय.जय.जीजाई......धन्यवाद...

  • @ravindrakale1606
    @ravindrakale1606 19 днів тому +39

    एकच साहेब शरद पवार साहेब

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 15 днів тому

    ताई भाषण चांगले वाटले

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 19 днів тому +26

    तुझा भाऊ खुनी आहे हे लक्षात ठेवा , कशाचे समाजकारण ? सत्तर हजार कोटी रुपये दाबण्यासाठी भाजपा कडे गेला हे जनतेला माहिती आहे

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 19 днів тому +1

      हीच्या माहेरची माहिती ही कमी लोंकाना जास्त आहे हीचा भाऊ

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 19 днів тому +1

      शरद पवारामुळे हीचा भाऊ बाहेर नाही तर सडला असता

    • @gopaldave4612
      @gopaldave4612 17 днів тому

      शरद पवार काय देवाचा कोणाचा माणूस आहे😂

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 12 днів тому

      डायेरेक्ट खुन केला हिच्या भावानी पन आजपर्यंत पवार साहेबानी त्यांना राजकारनातुन कायमच स्फनटाकल . सगळ इतिहास माहीत आहे ओमराजे निवाळकर लहान होते तेव्हा त्या घरावर हलला हिऱ्याच भावाने केला

  • @advbhandekaromprakash2332
    @advbhandekaromprakash2332 16 днів тому

    Sunetra ताई निवडुन येणार आहे

  • @shrikantbhagat3857
    @shrikantbhagat3857 19 днів тому +4

    योग्य निर्णय होईल

  • @sunilbhor5879
    @sunilbhor5879 19 днів тому +4

    आपले कुटुंब सोडून दुसऱ्यांना संधी देणे मतदारांना अपेक्षित आहे तेच तेच घराणेशाहीला पायबंद बसला पाहिजे . मतदार संघात अनेक कार्यक्षम नेते आहे . त्यांना संधी कधी मिळणार ' याचा आपण प्रामुख्याने विचार करायला पाहिजे . सध्याच्या राजकिय परस्थितीचा विचार केला तर मतदारांची मनस्थिती गोंधळलेली दिसत आहे . त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे . तरी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा कारण आपल्या प्रत्येक मतदानावर देशाचे भवितव्य अवलंबुन आहे . शेतकरी वर्गाचा विचार करून मतदान करावे

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 17 днів тому +24

    धन्य वाद वहिनी खूप छान👏✊👍

  • @bhanudasjghorband2694
    @bhanudasjghorband2694 15 днів тому

    महायुतीचा विजय असो भारतमाता की जय

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 19 днів тому +7

    नमो नमः 💯

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 17 днів тому +9

    सुंदर भाषण केलत वहिनी साहेब! ईश्वर तुम्हाला भरभरून यश देवो!

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 18 днів тому

    तुमही नविनच असुन खुपच छानच भाषण केल.

  • @ShrisailMalshetty
    @ShrisailMalshetty 3 дні тому

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 19 днів тому

    Only one Dada, Rohit Dada pawar saheb zindabad

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 13 днів тому +2

    एकीकडे पवारांची सून आणि लेक सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे जे सतरंजी उचलत तन्या संधी द्या घराणे शाही बंद करा जनार्दन हाती

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 18 днів тому

    👍👍🙏🙏सुनेत्रा ताई 🙏🙏

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 16 днів тому +1

    ताई खरच छान बोललात आपण 🚩🙏🚩

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 18 днів тому

    Pawarsaheb ❤❤

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 13 днів тому

    Far chhan bhashan...far far shubhechha

  • @shubhangivaidya9616
    @shubhangivaidya9616 17 днів тому

    छान तयारी दाखवलीत ताई ❤

  • @vijayvidekar9197
    @vijayvidekar9197 12 днів тому

    Dada pekshya vayni khupach mast bolat

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 11 днів тому

    Very good taie

  • @dadak3141
    @dadak3141 18 днів тому +36

    सूनेत्राताई अडखळत बोलल्या तरी शब्दाला वजन आहे...
    एका कर्तव्यदक्ष गृहिणीचा संवड आणि उगाच फुकणी आपटणाऱ्या नाचगाण्यावल्या टवळ्याचा धिंगाणा यातील फरक न समजण्याईतका सामान्य माणूस मूर्ख नव्हें...
    विजयी भव...!!🙏🙏

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d 17 днів тому +1

      Vahini ni tyancha sansar khup changala kela aahe an tya khambir aahet! Tyana purse samabhalayala dusarya chya madatichi garaj nahi ! Vahinisahebanchi Dilliwari an SU. SU TAI chalalya sasari, sansari !!

    • @ZineTukaram
      @ZineTukaram 17 днів тому

      जे😅 जे😅❤.😅😅​@@user-qo6hn3xq6d

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 13 днів тому +1

    वहिनी साहेब दादा म्हणू नका ऐकताना अवघडल्या सारखे वाटत आहे

  • @user-gw3es2ei4q
    @user-gw3es2ei4q 12 днів тому +1

    सुनेत्रा पवार शरद पवार साहेबांनी आजित पवार यांना पाहिजे ती पद दिली हे कमी आहे का आजितला कोण ओळखतो

  • @sanketjagadhane5149
    @sanketjagadhane5149 19 днів тому +39

    मा.सुप्रिया ताई याच बहुमताने निवडून येतील...

  • @rushikeshwaghmare1997
    @rushikeshwaghmare1997 9 днів тому +6

    ताई च्या हातून बारामती जाणार फिक्स खासदार वहिनी साहेब अबकी बार 400 पार

    • @saurabhhiwase1605
      @saurabhhiwase1605 День тому

      400 पार बिलकुल तुम्हीं असला वर नक्की जायेल

  • @ARK0804
    @ARK0804 18 днів тому +7

    नमो नमः

  • @ashokwakade8456
    @ashokwakade8456 12 днів тому

    छान बोलता ताई

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 15 днів тому +1

    दादा...

  • @rupeshjadhav7075
    @rupeshjadhav7075 18 днів тому

    हे राजकारणी घरा घरातले स्वतः स्वतःच्या कुटुंबाला नाव ठेवून पहिले केलेले जुने कांड, विश्वास, पुन्हा वाढवण्यास मदत करत आहेत. फक्त पक्ष बदलत आहेत. आपण सर्वांना माहित आहे कि सर्व पक्षीय समभाव एकरूप असतात. फक्त आपणच आहोत.जे समजायचं ते कळून ही कळवत नाही सांगत नाही. 🙏🏻

  • @girishchemburkar2272
    @girishchemburkar2272 15 днів тому +4

    वहिनी ह्यांनी जे मुद्देसुत भाषण केले त्यातून त्यांचा स्वभावाचे दर्शन झाले कोणावरही टीका टीपणी न करता केवळ समाजासाठी काही चांगले काम करूया अशी भावना त्यांनी लोकांसमोर मांडली. त्या खासदार म्हणून खूप चांगले निस्वार्थी पने काम करतील हा विश्वास,,,,,,,बापू

  • @AnilKhedekar-nj6tf
    @AnilKhedekar-nj6tf 19 днів тому +26

    सुप्रिया सुळे विजय होतील

  • @JagdishSinghThakur-gd3xu
    @JagdishSinghThakur-gd3xu 16 днів тому

    Sunetra. Vahini. Zindabad

  • @kripeshroy6790
    @kripeshroy6790 15 днів тому

    Jai hind Sunetra pawer

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 12 днів тому

    1 नंबर वाहिनी साहेब 👌👍🚩

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 15 годин тому +1

    अगदी च मुद्देसूद भाषण सनेत्राताई यांनी केले.
    कुणाचेही उणे.. देणे न काढता., कोणालाही न दाखवतात एकदमच मुद्दे सुद भाषण केले..
    याउलट सु.. सुताचे भाषण एकदमच बेताल असते...

  • @deepaksanap5964
    @deepaksanap5964 8 днів тому

    १०१% सुनेञा वहिनी बारामतीच्या खासदार होणार आहे.

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 19 днів тому

    Rohit Dada pawar saheb zindabad

  • @fulajigade7440
    @fulajigade7440 17 днів тому +1

    👍👍👍

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 19 днів тому +5

    अजितदादा जोरदारपणे आपटणार

  • @parappabirajdarparappabira303
    @parappabirajdarparappabira303 19 днів тому +3

    जय श्रीराम 🙏 विजय भव

  • @prakashkukade5796
    @prakashkukade5796 16 днів тому

    विजयी भव:

  • @user-yv1ks1lv7n
    @user-yv1ks1lv7n 19 днів тому +3

    Very nice Tai 😊

  • @vidulakoshti9794
    @vidulakoshti9794 17 днів тому

    मॅम,तुम्ही खडकवासला प्रभागात सदिच्छा भेट द्यावी असे वाटते.

  • @appasahebpawar-nu8fo
    @appasahebpawar-nu8fo 18 днів тому

    ७०००० कोटीच
    काय
    झाले
    याचा
    खुलासा.कलरावा

  • @adeshnarsale9696
    @adeshnarsale9696 15 днів тому

    Supriya tai zindabad

  • @dr.rameshbansode1659
    @dr.rameshbansode1659 16 днів тому

    पवार साहेबांचा आशीर्वाद आहे

  • @priyankapawar11397
    @priyankapawar11397 3 дні тому

    Vidya pratishthan la fee kiti jara saga re yana 60,000 ti kami karnar ka

  • @gopaldave4612
    @gopaldave4612 17 днів тому +3

    अजितदादा सर आप महान हो

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 17 днів тому

    सुनेत्रा पवार निवडून येणार यात शंका नाहीदादा एक दादा आणि दादा दुणे दादा

  • @rohanbelhekar5109
    @rohanbelhekar5109 18 днів тому

    सुनेत्रा वहिनी फिक्स ✌️

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 19 днів тому +2

    🌹🐯 Smt Sunetra Pawar is next MP of Baramati. Congratulations 🎉

  • @sandiphole5046
    @sandiphole5046 19 днів тому +18

    आमचे पार दादा कुठे आहेत

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 19 днів тому +5

    Only Tai Tutari

  • @jsr9627
    @jsr9627 19 днів тому +2

    🚩श्री मारुति 🚩🙏🏻
    🚩आपको विजयी बनाये🚩🙏🏻

  • @BharatMahaanDesh
    @BharatMahaanDesh 19 днів тому +2

    जय श्री राम जय श्री कृष्ण 🚩

  • @thestone3849
    @thestone3849 14 днів тому

    उस्फूर्त पणा आणि कृत्रिमता कळते. त्यांना शुभेच्छा. नियत व इच्छा चांगली असेल तर यश नक्कीच मिळेल.