Use this power close to you - Satguru Shri Wamanrao Pai | Power of thoughts and conscious

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • ही शक्ती तुमच्या जवळ आहे? त्याचा वापर कसा कराल? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1327
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #strength #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

КОМЕНТАРІ • 160

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +13

    माऊली सांगतात,शरीर हे देवाने दिलेले भांडवल आहे.त्याच्या व्यापारातून आपण नफा मिळवायचा की तोटा म्हणजे सुख मिळवायचे की दुःख हे तू ठरवायचे.म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.माऊली थँक्यू.माऊली,थँक्यू.माऊली,थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +6

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @saritachavan707
    @saritachavan707 4 місяці тому +3

    मोलाचं मार्गदर्शन आहे थँक्यू 🎉

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 4 місяці тому +8

    देवाने आपल्याला दिलेले भांडवल म्हणजे आपल शरीर आहे....या शरीराच्या माध्यमातून व्यापार करायचा असतो...बुद्धीचा वापर कसा करायचा हे देव तुम्हांला सांगणार नाही....सांगणारे फक्त सद्गुरूच....अंधश्रद्धेचे,प्रारब्धवादाने बुद्धी ला गंज चढतो....कर्मेद्रीयातून चैतन्य शक्ती प्रगट होत असते...चैतन्य शक्ती म्हणजेच परमेश्वर आहे...अलौकिक असे मार्गदर्शन करणारे जगातील एकमेव संत सद्गुरू श्री वामनराव पै....O Great Satguru you god on to you 🙏🌹🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +6

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे🙏🙏

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 4 місяці тому +3

    सोप्या आणि सुट सुटीत भाषेत सद्गुरुने चैतनेशक्ती विषयी विश्लेषण केले आहे. धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +6

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 4 місяці тому +1

    चैतन्य शक्ति म्हणजे परमेश्वर.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +2

    362 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +5

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +4

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 4 місяці тому +4

    सद्गुरू माई प्रल्हाद दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 4 місяці тому +3

    Koti koti pranam sadguru dada

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 місяці тому +5

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 місяці тому +1

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому +2

    निसर्ग नियमंसहित स्वयंचलित,नैसर्गिक,पद्धतशीर ,स्वनियांत्रित,व्यवस्था म्हणजे परमेश्वर.❤
    चैत्य न्य शक्ती म्हणजे परमेश्वर.चैत्यन शक्ती अनंत आहे.
    Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru. Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 4 місяці тому +2

    सर्व ज्ञानेद्रीय, कर्मेंद्रीय, अंतरेंद्रीयासह सुंदर शारीर म्हंजे आपण सुखी होऊन इतरांनाही सुखी करण्यासाठी देवाकडून आपल्याला मिळालेले बहुमोल भांडवल आहे!Nice Pravachan!Thank you Satguru!Thank you Jeevanvidya!👌🌹🙏🙏🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 місяці тому +2

    आपल्याला डोळ्या समोर अनेक देवाच्या मूर्ती दिसतात पण खर्या देवाची ओळख करून देतात ते म्हणजे फक्त खरे सद्गुरू म्हणून सद्गुरू महिमा अगाध जाणीवेची ओळख करून देता खरा परमेश्वर कुठे आहे धन्यवाद देवा 🙏🙏🌹 माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 4 місяці тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    चैतन्यशक्ती आपल्यातून कशाप्रकारे सतत वाहत असते खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +4

    आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @swatikatolkar8524
    @swatikatolkar8524 4 місяці тому +1

    चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर, ईश्वर, देव,ब्रम्ह

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad 4 місяці тому +2

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 4 місяці тому +2

    Vitthal Vitthal 🙏🌹🙏 khup chan 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 4 місяці тому +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹❤️👍 मनापासून कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन दिव्य ज्ञानाला सदगुरूनाथ महाराज की जय🙇🙇🙇

  • @KavitaJamdade-mw5kt
    @KavitaJamdade-mw5kt 4 місяці тому +2

    Vitthal vitthal sarvana

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sushmabaswankar6914
    @sushmabaswankar6914 4 місяці тому +1

    Great Thought For Sadguru 👌Thank You Jeevanvidya 👏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 місяці тому +1

    🎉सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांच भलं कर कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    शरीर हे देवाने दिलेले भांडवल आहे त्याचा जीवनात कसा वापर करायचं खूपच छान सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @jayasawant1065
    @jayasawant1065 4 місяці тому +2

    Vitthal vitthal,🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @VijaySawant-t9c
    @VijaySawant-t9c 4 місяці тому +2

    Vitthal Vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому +1

    देवाने दिलेल शरीर म्हणजे आपल भांडवल आहे, ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹

  • @vaibhavipadave8903
    @vaibhavipadave8903 4 місяці тому +1

    अध्यात्म हे सर्वान साठी आहे.जसे पाणी सर्वांना लागते ज्येष्ठ,युवा,मुलांना तसे अध्यात्म सर्वांन साठी आहे.
    सदगुरू श्री. वामनराव पै.

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 4 місяці тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 4 місяці тому +1

    शरीर भांडवल आहे व त्याचा वापर करुन सुख किंवा दुःख मिळवायच कस याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 4 місяці тому +2

    देवाला कुठे शोधता येईल ? आपला परमेश्वराशी काय संबंध आहे ?? चैतन्यशक्ती नक्की कोण आहे ?? प्रत्यक्षात आपण किती शक्तीशाली आहोत ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे श्री सद्गुरुनाथांनी दिली आहेत .. अवश्य लाभ घ्यावा!! 🙏🙏

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 4 місяці тому +1

    A sense organ,A work organ & A soul organ is a manifestation & invention of Vital, Soul Power & Strengths. These power is in everyone. Thank u Satguru 🌺🙏🙏❤️❤️

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 4 місяці тому +1

    परमेश्वर आणि आपण एकच आहोत.हे कसे अनुभवा याचे .पिंडी ते ब्रह्मांडी कसे आहे हे सद्गुरू पै खूप सुंदर रीतीने अनेक उदाहरणाने स्पष्ट करत आहे .स्वतः ऐकून इतराना शेअर करा .🙏🙏
    जय सद्गुरू 🙏जय जीवनविद्या 🙏🙏❤️

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 4 місяці тому +1

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +1

    शरीर निसर्गाने, परमेश्वराने आपल्याला दिलेले भांडवल आहे. त्याचा व्यापार कसा करायचा म्हणजे नफा मिळवायचा की तोटा म्हणजे सुख मिळवायचे की दुःख हे तुम्हीच ठरवायचे आहे.म्हणून "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" असे सद्गुरू आपल्याला सांगत आहेत.
    "देव आपल्याकडून काही देत नाही,की आपल्याकडून काही घेत नाही ".
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 4 місяці тому +1

    ज्या परमेश्वराचा संतांनी 'अनुभव' घेतला, त्याचे यथार्थ ज्ञान सद्गुरू करून देत आहेत. ह्या परमेश्वरी शक्तीचा ज्ञानानुभव घेऊन तिच्याशी संबंध जोडा आणि तिच्याकडून निसर्ग नियमांच्या कृपेस पात्र व्हा, कोणताही मूर्तीतला देव डोळ्यासमोर आणून त्याच्याकडे काही मागू नका. हे अद्भुत अलौकिक ज्ञान फक्त जिवनविद्याच देते.❤ Thanks sadguru❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +2

    "Hi Shakti tumchya javalach ahe?Tyacha vapar kasa karal?".... Satguru Shree Wamanrao Pai ....AZ ha sundarrr vishay Mauline ghetla ahe.Dhanyavaad Mauli .Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +1

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +6

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा, माई थँक्यू.माऊली, दादा,माई थँक्यू.माऊली, दादा,माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +1

    Ishwar sarv bhutmatramadh ahe.Hi chaitanya Shakti satat vahat aste. Parmeshwar v apan ekach Ahet🙏🏻🙏🏻

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 4 місяці тому +1

    चैतन्य म्हणजे परमेश्वर

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 4 місяці тому +1

    Vitthal Vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ujwalamhetre4433
    @ujwalamhetre4433 Місяць тому

    Sarvanche bhale kar kalyan kar rakshan kar,sarvanchya ichha purna hou de

  • @sanjaybhagwat191
    @sanjaybhagwat191 4 місяці тому

    परमार्थ हा सर्वांसाठी आहे
    Great philosopher Sadguru Shri Wamanrao Pai 🙏🏼

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 3 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 4 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏💐

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 4 місяці тому

    Parmeshwarabadsl Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹🌹

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 місяці тому

    देवाने दिलेले हे शरीर हे एक भांडवल आहे याचा आपल्याला वापर करावयाचा आहे म्हणजे व्यापार कसा करावयाचा हे सद्गुरू शिकवतात 🙏🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk 3 місяці тому

    Great 👍

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 4 місяці тому

    Very nice satguru shree wamanrao pai
    बुद्धीचा जेवढा वापर करू तेवढी बुद्धी तीक्ष्ण व सूक्ष्म.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 4 місяці тому

    सद्गुरू प्राप्ती, त्यांचे अचुक मार्गदर्शन, त्याप्रमाणे आपले वर्तन यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे.🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 4 місяці тому

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤,🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 4 місяці тому

    शरीर साक्षात परमेश्वर,नाक, कान, डोळे, संपूर्ण शरीराचा प्रत्येक अवयवांची किंमत म्हणजे अनमोल आहे,हे आम्हाला अप्रतिम मार्गदर्शन केले.आम्ही आपले खुप खुप कृतज्ञतेने आपले क्षणोक्षणी स्मरण करतो.

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 4 місяці тому

    God has given us capital in the form of. Ears,nose, eyes, throat,etc
    We must utilies it wisely.Yoi have to utilize it wisely.This body is a great valuable gift by God,so that we are vakuesvkf

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 4 місяці тому

    अतिशय सुंदर मार्गदर्शन
    चैतन्य शक्ती स्वतःला प्रगट होण्यासाठी शरीर ही उपाधी धारण करते,ती सतत आपल्या शरीरातून वाहत असते.
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌷

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 4 місяці тому

    परमेश्वराने आपल्याला जे शरीर दिले आहे ते एक भांडवल आहे त्या भांडवलातून सुख के दुःख मिळवायचं नफा की तोटा मिळवायचा हे आपल्याच हातात आहे दिवाने सर्वांना बुद्धी दिली आहे तिचा योग्य वापर करून आपण स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी केले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @harshadas3242
    @harshadas3242 4 місяці тому

    चैतन्यशक्ती वहाते आहे शरीरातुन विश्वातुन

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 4 місяці тому

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation we have all parts of our body like nose eyes ears hands legs but we all should know and understand that is god has given is beautiful valuable gift that is capital with this capital we have to business how to utilise that is depending on us whether its profitable or loss we have make our choice that is what jeevan vidya satguru says that your own shilpakar of ur life god have everyone equal god never interfere in any human life or ask to give or take we should know god invisible that is why satguru is important for us satguru can explain guides us so is called more than god satguru important we should also be active and work which god has given capital if we don't use it by our brain and Intelligence it get rusted in bhagatgita it's written that chantiya shakti is parmarth its flowing us that so why go in search of god god and we are one that is happiness vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 4 місяці тому

    चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 4 місяці тому

    Vithal vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому

    🙏🌹

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 3 місяці тому

    Jai gurudev

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🎉🎉🎉🎉🎉

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @savitadevali7307
    @savitadevali7307 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ravindrasalshingikar810
    @ravindrasalshingikar810 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏