पूर्ण व्हिडीओ पहिला सर... आपला प्रवास आणि लोककलेसाठी आपण घेत असलेले कष्ट असामान्य आहेत. आम्हाला अभिमान आहे सर आपण आमचे गुरू आहात.. आपणाला समोर ठेवून फार काही शिकायचं आहे सर. मा. डाखोरे सर , मा. महेश सर , मा. निरंजन सर , मा. रवींद्र सर या सर्वांचे विशेष आभार आमच्या लोककलेच्या पांडुरंगाचा खडतर प्रवास जगासमोर इतका सुंदर मांडला त्या बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻 मुकुंदा भोर पाटील
मुकुंदाराव तुंम्ही मला लोककलेतील पांडुरंग संबोधून जगावेगळा असा पुरस्कारच दिलाय पण खरच सांगतो मी नक्कीच एवढा मोठा नाहीये पण तरी देखील तुमच्या या प्रेमाबद्दल,सन्मानाबद्दल तुमचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.
खुप छान , व पुढील वाटचालीस शुभेच्छा .🌹🌹🌹🙏🙏🙏
अभिमान वाटतो सर तुमचा, लोकसंगीत लोकनाट्य आणि भक्तीतसामृत भारुड यांमार्फत प्रबोधन करता.
फारच छान.सुरेख.
नादच खुळा
मस्त
Khupach sundar sir👌👌👌
Mast dada
सर ❤️❤️
खूपच छान योगेश भाऊ
जय शिवराय💐
Apratim... Sir ji....
Khare shivpaik koti koti Naman sir
जय शिवराय सर
मस्तच सर
अभिनंदन
पूर्ण व्हिडीओ पहिला सर...
आपला प्रवास आणि लोककलेसाठी आपण घेत असलेले कष्ट असामान्य आहेत.
आम्हाला अभिमान आहे सर आपण आमचे गुरू आहात..
आपणाला समोर ठेवून फार काही शिकायचं आहे सर.
मा. डाखोरे सर , मा. महेश सर , मा. निरंजन सर , मा. रवींद्र सर
या सर्वांचे विशेष आभार
आमच्या लोककलेच्या पांडुरंगाचा खडतर प्रवास जगासमोर इतका सुंदर मांडला त्या बद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻
मुकुंदा भोर पाटील
मुकुंदाराव तुंम्ही मला लोककलेतील पांडुरंग संबोधून जगावेगळा असा पुरस्कारच दिलाय पण खरच सांगतो मी नक्कीच एवढा मोठा नाहीये पण तरी देखील तुमच्या या प्रेमाबद्दल,सन्मानाबद्दल तुमचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.
Wow so nice सर
Congratulations sir
Sault he sir तुम्हाला
👌👌❤️❤️
खुप छान
🙏🙏🙏💐💐🌻🌻🌺🌺🌸🌸khup Chan sir
खूपच सुंदर सर
खूपच सुंदर सर जी👍👍👍👍🌹🌹💐💐🥰🤝🤝💞❤🙏
जय शिवरा़य दादा
बोला भाऊ
क्रांतीकारी जय शिवराय
स्वराज्य संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराज चे दीमे आवडले
@@YogeshManikraoChikatgaokar हा माझा नंबर काल करा ७२१९ ७३०५७२
शिवरायांचा खरा पाईक
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.
सर्वांनी आमचे Yogesh Manikrao Chikatgaokar हे युट्युब चॅनेल सबस्र्काईब करुन बेल आयकाॅनचे बटन जरुर दाबावे जेणेकरुन आमच्या नवनविन व्हीडीओंचे नोटीफिकेशन्स तुंम्हाला मिळतील.आणि हो सर्वांनी आवर्जून हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करावा हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती.
आपलाच
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
सुपर गुरू
योगेश भाऊ खूप छान तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
लय भारी सर
लय भारी योगेश भाऊ... Abhinandan
जबरदस्त दादा 🙏🙏
बेस्ट प्रवास आणि लोककला जतन सादरीकरण 👍 अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
Mast
👌
व्वा सर तुम्हाला तोडच नाही
सर, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा💐
Jay Shivray 🙏
Salam.dada
कोटी कोटी नमन..🙏
आशिर्वाद आहे योगेश काकाचे नाव मोठे केले
लय भारी सर 👌👌👌👌
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
⛳ ⛳ ⛳ 🙏
खूप छान
अति सुंदर