healthy खपली गव्हाची खीर | पौष्टिक पदार्थ| रामनवमी स्पेशल पदार्थ| नैवेद्य रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • healthy खपली गव्हाची खीर| पौष्टिक पदार्थ| रामनवमी स्पेशल पदार्थ| नैवेद्य रेसिपी
    खपली गव्हाची खीर हा अतिशय पौष्टिक पदार्थ आहे
    यामध्ये मी गुळ आणि सुंठ पावडर वापरलेली आहे तसेच गव्हामध्ये अतिशय प्रमाणात फायबर असते त्यामुळे ते सगळ्यांना पचण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे
    अशी बिन दुधाची खीर चार ते पाच दिवस टिकते
    गावाला मंदिरांच्या मध्ये प्रसाद म्हणून अशा खिरीचा प्रसाद केला जातो
    गव्हाच्या खिरीसाठी लागणारे साहित्य
    सव्वा वाटी खपली गहू
    पाव वाटी तांदूळ
    दीड वाटी गूळ
    तीन-चार चमचे तूप
    एक कपभर दूध
    एक चमचा सुंठ पावडर
    गहू शिजण्यासाठी सहा वाटी पाणी
    एक मोठी वाटी खोवलेला नारळ
    ड्रायफ्रूट्स स्व इच्छा नुसार
    #yt #homemade #cooking #marathirecipe #cookingchannel #food #trending #youtubevideos #homemadecooking #viral

КОМЕНТАРІ • 4