ही जोडी चांगली होईल पण देंडकेभाऊचं भांडण झालं होतं ना तेव्हा अन् जावयालेही ओळखते लक्ष्मण . ही सोयरीक झाली त लक्ष्मण सरळ करते दोन्ही जावयाले . बरं झालं देंडकेभाऊनं कडकधडक सांगीतलं , मतलबी शिवलालची डाळ नाही शिजली पाहीजे....... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
शिवलाल भाऊ लक्ष्मण भाऊ चा लग्नाचा मेळ आणतात पण भ्रूजंगराव नी लक्ष्मण भाऊला पाहल्यावर काय होणार काही सांगता येत नाही...लक्ष्मण भाऊ पुरा लंबा लावणार शिवलाल भाऊ...
अप्रतिम एपिसोड सर तुम्ही जे मनोरंजन करताना वास्तविक बाबी सुधा मांडतात .जसे माझ्या काका च्या मुलीला पाहायला मुलाला न आणता मुलाचे बाबा आले होते. सुंदर संकल्पना, देंडगे साहेब यांच्या सारखं सुद्धा वस्तुस्थिती आहे.तुमचं सुश्म निरीक्षण अभ्यासाला सलाम.
गुरुजी तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम❤️😍 दररोज चे नवीन प्रसंग सुचवन है मुळातच कठीण आहे हो पण तुम्ही दररोज नवीन प्रसंग अमलात आणून लोकांचा उल्लास वाढवता मानावं तुम्हाला 🙏❤️
Shivlya aasla ki khup maja yete sir 😀😀😀
सोयरीकीत अगदी तंतोतंत असच होते, लग्नासाठी निघालेल्या प्रतेक मुलाला असे वाटते की, मुलीवाल्यांनी मुलाला पसंत करावे.
मारोती आणि देंडके ची सोयरिक करुण द्या सर...
आणि झाबरु अनि शांताराम भाऊ ची पोरगी एकच नंबर. कार्यक्रम होते मग
छान सर👌👌👌
मखण्या वाणाचे 😃😃😃
वाँडाय लक्षा 😂
देंडके सारखे सासरे सर्वांना मिळावं म्हणजे झालं
त्या दोघांपेक्षा मारोती भरा आहे ना ,देणगे साहेबाला समजण तेव्हा ना .
धन्यवाद सर 🙏🙏🙏
1 no evdhch mhnoo shktoo 🎉🎉🎉
गुरूजी मारती ची सोयरिक झाली पाहिजे होती भुजंगराव देंड़के च्या पोरी सोबत मज्या आली असती राजेहो
Maroti an ranich kara n ji lagn 😊😊😊😊😊
होऊ द्या आता सोयरिक
लक्ष्मण पण चांगला माणुस आहे. पण 2 साढु लक्ष्मण च्या पदरात पड़ते. समोरच काय खरं नाय.
Marotici soyrik kara sir 👌👌
देंडकीची मुलगी मारोती ला च मिळाली पाहिजे सर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌
लक्षीमन ले पायल की येते देंडके बा ची मज्जा...
मारोती ची करून द्या सर सोयरीक करा
Sir tumhi bhujangrav detke che jawai dakhvle pn muli nahi dakhvlya kontyach video mdhe
Ho dakhvito ,carecter Kami aahe म्हणून
ही जोडी चांगली होईल पण देंडकेभाऊचं भांडण झालं होतं ना तेव्हा अन् जावयालेही ओळखते लक्ष्मण . ही सोयरीक झाली त लक्ष्मण सरळ करते दोन्ही जावयाले . बरं झालं देंडकेभाऊनं कडकधडक सांगीतलं , मतलबी शिवलालची डाळ नाही शिजली पाहीजे.......
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
|| 😊 ma'am तुमची कल्पना शक्ती खुपच छान आहे...
प्रत्येक एपिसोड व्यवस्थित तुमच्या लक्षात असतात
GREAT....👌🙏💐 ||
@@DATTA.S.FALE. धन्यवाद 😊🙏
सर शिवलाल ला देंडके च्या हातचे फटके भेटलेच पाहिजेत.
😂😂😂😂
Lay bhari
सर देंडके साहेबांचे धाब्याचे पैसे द्या वसुल करून मामाकडून.
देंडगे साहेब तुमचा दुश्मन लक्षमनराव मुलगा आहे.. 😅🤣 चांगले जिरवा आता शिवलाल भाऊ चे🤣😅
मारती ची सोय रीक झाली पाहिजे
शिवलाल भाऊ लक्ष्मण भाऊ चा लग्नाचा मेळ आणतात पण भ्रूजंगराव नी लक्ष्मण भाऊला पाहल्यावर काय होणार काही सांगता येत नाही...लक्ष्मण भाऊ पुरा लंबा लावणार शिवलाल भाऊ...
Khup chaangla content banvat aahat tumhi! Ashaach prakare chaalu rahu dya! Aamcha tumhala full support aahe!🙏
देंडगे सहेबाले चांगलाच झटका बसणार आहे लक्ष्मण ले पाहून
गुरुजी!! मारत्याले च द्या हो भुजंगराव ची पोरगी!!
मारोती खूप चांगला आहे सर मनाने त्या मुळे त्याची सोयरीक करा भुजंग राव च्या मुलीशी
😆😆
1 no
भुजंगराव देंडके 1नंबर कॅरेक्टर.....
Mast❤
सर आणिचा उसाचा विडोयो काढा
पोरगं लोकायलें पाजतेय पण स्वतः काहीच घेत नाही,
शिवल्या 😜😜😜😜😜😜
Riksha wale ka kam mujhe bahut achcha lagta hai😊 riksha wale bhaiya ka original naam kya hai unka kam mujhe bahut achcha lagta hai
सोयरीकीच मिलन 🤣🤣
दोघाचं कल्याण🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣
Hi
Mast video
Kalyan Milan 😂10 Lav
There is some information about your health care of yourself
Marati chi soyrik zalich pahije
अंजनसिंगी यात्रेला पाठवा झाब्रु ले उदा सुरेश भाऊ
👍👍👍👍👌👌👌
देंडके ला खूप टेन्शन आहे
मारोती ची सोयरीक करून टाका
मारती चि सोयरिक करुन टाका
पोरीच्या बापाला बाहेरची व घरची जबाबदारी घ्या लागते जवईनी कष्ट आहे
मारोती भाऊ ची झाली पायजे सर
Jhalich pahije
Chan video sar
Vishal parchake unchi 5.3inch
मारुतीची सोयरीक झालीच पाहिजे ते पण देडके च्या च मुली सोबत .
आता मारोती ची सोयरिक झालीच पाहिजे .होऊ द्या मारूती च लग्न...काय मंता टीचर टकाटक परिवार.
Ho
Aamchi khup icha aahe bhau
हा शिवल्या लब्या तोंडाचा लय हरामी आहे
अप्रतिम एपिसोड सर तुम्ही जे मनोरंजन करताना वास्तविक बाबी सुधा मांडतात .जसे माझ्या काका च्या मुलीला पाहायला मुलाला न आणता मुलाचे बाबा आले होते. सुंदर संकल्पना, देंडगे साहेब यांच्या सारखं सुद्धा वस्तुस्थिती आहे.तुमचं सुश्म निरीक्षण अभ्यासाला सलाम.
भुमुंग पेरणी
खूप.छान.मारूतीची.सोयरीकचा.एपीसोड.
बनवला👌👌👌👌
Shivpuran kathevar video kadha sir
खेडयातील किंवा शहरातील सतय परिस्थिती आहे. सोयरीक मध्ये हेच होते बहती है गंगा हात. 🌹🌹🌹
पोरगं वाडाय आहे काय देन्डगे भाऊ जिंदाबाद 😂😅😆😁😄😃
Marotichi soyrik vhayla pahije sir
महा टि ई टि पवित्र पोर्टल शिक्षकभरती वर विडियो बनवा
Shivlalachya jagi shantaram pahije hota ya bhagat
ही मुलगी मारोती लाच भेटली पाहिजे
धन्यवाद सर, समाजचा सत्य परिस्थिती आहे 👍👍
त्या शेवटल्या मुलीच नुकसान नाही झालं पाहिजे मारोतीलेच द्या
Khup mast video sir
Shishupal kamte at Ruyad th Kuhi dist nagpur
200k soon
मारोत राव चे लग्न करा सर लवकर आणि आपल्या कारेकरमात ते आडोटाईस बद होत नसते का हो सर माझे नाव निलम रवि जाधव मि शनिवारी जिकलि रविवारला बरबाद झालि 😂😂🤣🤣
व्हिडिओ त भुजंगराव डेंडके लय दीक्षांत आले सर व्हिडिओ खूप छान आहे सर
Nice
या सोयरिक मध्ये शिवलाल अन बबन दोघालेही दणके भेटले पाहिजे चांगले
मारोती चा जुगाड जमते वाटे बा 🤭🤭
गुरुजी तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम❤️😍 दररोज चे नवीन प्रसंग सुचवन है मुळातच कठीण आहे हो पण तुम्ही दररोज नवीन प्रसंग अमलात आणून लोकांचा उल्लास वाढवता मानावं तुम्हाला 🙏❤️
Yekdam khari parstiti mandali sir,yenara kal kasa yenar kahi sangu sakat nahi.kiti mehnat karun pori aaple sikshan purn karun nauriwar lagtat pan por tya manane far mage aahet. Poranche fakt daru pene sigaret pine drugs pine etc wyasan rahte kase ashya porala mulgi milnar.kiti tenssion aste bapala,aani sarwa thik zyala nantar por aai bapala vishrun jatat.aani barobar nahi zal tar sambhala purn jiwan bhar.farch kathin nirnay ghene.
मारोतीले पोरगी द्या देडगे साहेब तुमच्या दोन्ही जवयाले सरक करते मारोती
मारूती ची सोयरिक झाली पाहिजे सर चांगला माणूस आहे थो
गुर्जी, तुम्ही काहीही करून मारतीचीच सोयरिक करसान.. 😜
Ho
देण्ड़के पाटील जबरदस्त सोयरिक
Devidas bhau samarthak
देंडके च्या मनात बसवा मारती एकदा
Lakshya le pahun dedge le bsn shock soyrik nhi honar bahutek majja aahe udya msttt 😂😂
शिवलाल हा पण नंबरीच माणूस आहे , भुजंगराव ले जास्त खर्चात पाडणार बिचा-याला 👌👌🙏🙏
रामपुर च नाव काढलं की अंगाले काटे येतात....
Ram Ram sar rani sathi potha aahe aamca gavat borgaon manju le Ajay khanpure
sir EKch number kalpnashakti ahe tumchi
देंडके साहेबांचे जावई मनाव हात 🙏🏻जोडावं 👌🙏🏻🙏🏻🙏🏻👏
Sasre jawai 👌👌👌
सिवल्या लय लाय चाट्या आहे
मारोती ची सोयरीक झालीच पाहिजे सर
Ho
यावेळी टिचर टकाटक मध्ये दोन लग्नाचे योग आहे.. लागा तयारीला..
मारुतीचा मेळ घालून द्या एकदाचा 🙏
Kharch
Jagan cha video banva sir special
मारोतराव कसं होईल आपलं 😇😆😅
Hoel ho lagn raut sarancha saport aahe
अरे बावा लक्सिमन च धाब्याच बस्तान बसवलं😜😂😂अन धाबा बी त्याच्या मालकीचा नायि🤣🤣बम मजा येईल,,,मेंढी लाव म्हटलं😂
मेंढी लावं म्हटंल...🤣😂
खरच गुरु सोयरीक च काही खरं नाही आता..
छान...
मारोती ची सोयरीक झाली पाहिजे सर
Ho
Sir varli matka jugarvr yek video houdya
Dedke bhula chakarch yete