Vahini Almost Got Into A Fight With Him AGAIN! 😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • KM BRAND LATEST COLLECTION 🔥 -
    krishmahadik.com/
    Krish's Instagram :
    / krishnaraajmahadik
    Email : krishnaraajdmahadik@gmail.com
    Home Address - 286/E Bhima Bungalow, Mahadik Vasahat, Kolhapur - 416005
    Instagram of :
    Dhananjay Mahadik -
    ...
    Pruthviraj Mahadik -
    ...
    Vishwaraj Mahadik -
    ...
    #MarathiVlog
    #familyvlog
    #surprise

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @KrishMahadik
    @KrishMahadik  Рік тому +164

    krishmahadik.com
    The Latest KM Collection 🔥

    • @indrajitotari8043
      @indrajitotari8043 Рік тому +1

      Great Idea ☺️☺️ and great Social Working kittu da

    • @tanajipatil4662
      @tanajipatil4662 Рік тому +1

      Great social work

    • @jyotikoli6324
      @jyotikoli6324 Рік тому +1

      Khup mothi manas thevdhach moth man dily tumhala devani asech raha, ani tumcha hastmukh svbhav asch theva

    • @vighneshchavan8358
      @vighneshchavan8358 Рік тому +2

      Plzzz increase u r video length plzz👍

    • @ramdounde2281
      @ramdounde2281 Рік тому +1

      भावा मराठी मधेच बोलत जा की... ते इंग्लिश आमच्या डोक्या वरून जात 😀..... बाकी तुझं कामच लई भारी 🙏

  • @pranavpatil8070
    @pranavpatil8070 Рік тому +223

    This is called true Vlogging. Youth Icon Krish Mahadik. एखाद्या वेळी लोक मदत करतात गरजू लोकांना पण तू जे सातत्य ठेवलं आहेस मदत करायचा .त्याला खूप मोठं हृदय लागत .keep it up Krish.

  • @jayeshjadhav1191
    @jayeshjadhav1191 Рік тому +64

    *ना कोणता बडेजावपणा,ना कोणती अपेक्षा, ना कोणताही भेदभाव .....क्रीश सरांचे हे कार्य पाहून मन प्रसन्न झाले.आपनासही उत्तम आरोग्य लाभो...हीच बाप्पाचरणी स्नेहीत प्रार्थना*💐

  • @yogeshdarp9024
    @yogeshdarp9024 Рік тому +517

    Strong message to the youths coming from privileged families that.. This is how you should use your privileges. KM you are true legend.

  • @shantanuyadav4470
    @shantanuyadav4470 Рік тому +9

    कोणती ही अपेक्षा न ठेवता तुम्ही सामान्य माणसांसोबत , आपुलकी ,प्रेम ,जिव्हाळा बघून मन भरून गेलं. खूप अभिमान वाटतो तुमचा पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐

  • @digvijpatil7348
    @digvijpatil7348 Рік тому +187

    आभाळात उंच भरारी घेत असताना, मातीशी नाळ असणं म्हणजे #महाडिक❤️🙏🏻🤗
    KM साहेब, Hat's off to u🙌🏻

  • @sarikanikam6048
    @sarikanikam6048 Рік тому +8

    खरच खूप छान संस्कार केलेत आई ,आजी , बाबांनी त्यामुळे तुम्ही आज हे सगळं करत आहात आणि खरच किती छान वाटत असे पाहिले की गरजू लोकांची मदत खरा त्यांचा दसरा दादा तू साजरा केला आई श्री तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य देवो अनेक शुभ आशीर्वाद दादा !🙏🤩👍👌

  • @abhijeetpatil4702
    @abhijeetpatil4702 Рік тому +61

    भावा, हृदय एकच आहे, किती वेळ जिंकणार। तुझा कार्याला सलाम, सलाम, सलाम। भावी आमदार कृष्ण राज महाडिक।

    • @priyankasirsat3846
      @priyankasirsat3846 Рік тому +1

      God bless you youth can learn so much from you n thank your parents for teaching such qualities of life 🙏🙏

    • @rupalikulkarni1450
      @rupalikulkarni1450 3 місяці тому

      True

  • @amrutapatil4321
    @amrutapatil4321 Рік тому +13

    त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो..✨😍
    त्या सर्वांचेच आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहतील 🙏 तुमचा खूप अभिमान वाटतो..

  • @pratikdharme7989
    @pratikdharme7989 Рік тому +119

    Like father like son .... Always ready to help those who are in need..👌

  • @PankajYadav-nz4gn
    @PankajYadav-nz4gn Рік тому +9

    Hello Krish bhaiya! I am from Meerut(West UP), I rarely understand Marathi,but I love watching your vlogs. I Understand the meaning of what you say, through your actions and emotions. I want to say one thing,that despite of being from such a rich family and having a political background,you guys are really humble , and all the credit goes to Uncle and Aunt. As a common man I always thought that children of Politicians are rich spoiled kid,but you have broken that myth. Thanks and lots of love.

  • @rutujamasavkar6857
    @rutujamasavkar6857 Рік тому +97

    Even the smallest act of kindness makes the biggest difference❤️
    Krishna your generosity and intent to help people always makes me so glad to have known you :)
    This is such a noble thought to help widow women. One of the biggest appreciation for those women who stand strong, keep working and have the zest to live life. You all are an inspiration ✨

  • @kamleshbaviskar6338
    @kamleshbaviskar6338 Рік тому +21

    We Proud Of You Krish ♥️👌🏻
    कोणीही करत नाही हो एवढं कोणासाठी खूप भारी वाटलं हे बघून ♥️
    काही तरी करण्याची मनातून इच्छा पाहिजे सर्व होत 😘❤️

  • @satappaaswale4703
    @satappaaswale4703 Рік тому +9

    खरंच चांगला उपक्रम आहे माडीक साहेब आपला आणि आपण असेच समाजासाठी चांगली कामे करत राहावे हीच आई महालक्ष्मी चरणी आपणास प्रार्थना

  • @shraddhagadhavekadam3594
    @shraddhagadhavekadam3594 Рік тому +3

    U made me cry krish... Love from USA... GBU.... असच काम करा मोठे व्हा.... आज खूप लोकांकडे पैसा आहे... पण असा विचार कोणी करत नाही... U r fab bro... ❤️

  • @Transportation95
    @Transportation95 Рік тому +7

    चमकणारी प्रत्येक गोष्ट सोन नसते पण जी गोष्ट सोन्याची नाही ती पण सोन असते . U r the inspiration for youngsters . U r the person in kalyuga is very Rare human bieng. सोन घ्या सोन्यासारख रहा. Love u krish bro.

  • @arvindpatil3364
    @arvindpatil3364 Рік тому +11

    क्रिशमध्ये मला उद्याचा एक आश्वासक लोकनेता दिसतोय!!त्याचं पुढील भविष्य खूप उज्वल आहे!!!😍😍😍🙏🙏

  • @annappagundgol2622
    @annappagundgol2622 Рік тому +37

    This is the best blog ever from you. Deeply touched by your kind gesture. Hopefully this will enable others to really think about society and it's real needs. This will also act as a guide stone about how the influencers social blogging should be like. The way you approached those needy people shows the connections to the roots. Thanks for this majestic and royal blog.

  • @rohankamate8857
    @rohankamate8857 Рік тому +29

    The tears that we have seen in those needy people's eyes will make you a legend one day !
    Hatss off to your work ❤

  • @shashankkadam6250
    @shashankkadam6250 Рік тому +30

    Proud of u krish👍 असच सतत समाज कारण करत राहा✌️❤️

  • @arpitganorkar9929
    @arpitganorkar9929 Рік тому +3

    खरंच खूप छान प्रयत्न.एवढं सगळं करण्यासाठी दातृत्व असणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही करत आहात .खूप अभिनंदन #टीमKM.
    I am editing my comment- Literally seen this video many times and each time tears came to eyes ...Kudos to all ❤️

  • @Roadtondawithgigi
    @Roadtondawithgigi Рік тому +21

    I love the way u treat people, u r the best not only as influencer bt also as a person. U r just perfect ❤️

  • @pujadharade1804
    @pujadharade1804 Рік тому +6

    अतिशय सुंदर कल्पना 👌👌.
    मी ज्योती किशोर नगरे. नाशिक रोड, नाशिक.
    दादा तुमच्या सारख्या तरूण मुलाने इतके सुंदर विचार घेऊन कार्य करावे म्हणजे खुपचं कौतुकास्पद !!!
    परमेश्र्वराने अतिशय विचारपूर्वक निवडून एका भरगच्च परिवारात जनसेवा करण्यासाठी जन्माला घातले हे खुप मोठं भाग्य लाभले आहे.
    मी तुझी आत्या ह्या नात्याने (मी तयार केले तुझ्या साठी हे नातं ) माझी एक इच्छा आहे की तु नाशिक आला की माला तुला आणि तुझ्या परिवाराला भेटायला आवडेल . कारण मी सुद्धा एकटीच स्री आहे. माझ्या पतीचे निधन झाले आहे. मला मुलगा नाही. तुझ्या सारख्या एका कर्तव्यनिष्ट आणि कर्तुत्ववान लेकाला (भाच्चा ) कुणाला भेटावस वाटणार नाही .
    जीवनात यशस्वी आनंदी राहा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि शुभ आशिर्वाद ✋✋ देते 🙏🙏(माला मोबाईल चे जास्त ज्ञाण नाही. कसें कळेल की माला तुला दिले)

  • @dyaneshwarishegokar7318
    @dyaneshwarishegokar7318 Рік тому +17

    Krish is true social worker,true inspiration for youths 🔥, lots of love Krish ❤️

  • @makarandchougale3991
    @makarandchougale3991 Рік тому +1

    Great work ..... तुम्ही जे गरजू लोकांसाठी मदत करता खूप भारी वाटते कारण असे कोण करत नाही पण तुम्ही करता आणि पुढे असेच करत रहा तुम्हाला शुभेच्छा..... पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही राजकारणात जाऊ नका समाजसेवा करत राहा..... तुम्हाला लोकांचे प्रेम माया आणि आशीर्वाद आहेतच ...

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 Рік тому +8

    माझा डोळ्यात पाणी आल राव.... माहडिक साहेब....तुमच्या स्वरूपात माझी इच्छा पूर्ण झाली.....खूप छान😘🙏

  • @rahulmali5969
    @rahulmali5969 Рік тому +3

    गरजवंताला देताय की खूप मोठे पुण्य आहे.....गणपती बाप्पा तुम्हाला सुख शांती व यश देवो

  • @jaykamble4044
    @jaykamble4044 Рік тому +9

    Loved the way you interact with people and make some moments happy in their life wish you great future in your field and always with you from Barshi,Solapur.

  • @rajashreekakatkar352
    @rajashreekakatkar352 Рік тому +1

    घरचा कर्ता माणूस जेव्हा अचानक निघून जातो तेव्हा मागे राहणाऱ्या त्याच्या पत्नी ला दुःख करायचा ही अधिकार उरत नाही.. मग कुणी तिच्या साठी काही खास भेट वस्तू आणून देईल हे तर खूप दूर राहत..त्यांना खूप खूप कष्टाने पुन्हा उभे रहावच लागत.. त्यांच्या मुलांसाठी.. मी या सगळ्यातून जाताना माझ्या आईला बघितलं आहे.. खूप खूप गहिरवरून आल मला..महाडिक साहेब तुमचा हा उपक्रम अगदी हृदस्पर्शी होता... खूप खूप धन्यवाद,

  • @virupanti2191
    @virupanti2191 Рік тому +12

    No doubt you will be a great leader, politician in future. Our country needs such educated & great human being in our politics. Genuinely we want you in politics Krish !

  • @aartisutar4252
    @aartisutar4252 Рік тому

    समाजासाठी आपल्याकडून छोटीशी का होईना मदत होते हे खूप महत्त्वाचे आहे आणि तो गुण तुमच्यात देवाने जन्मतापासून दिला असेल असं वाटतं खूपच छान. आणि मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल आणि मी आता तर तुमची fyan झालीय. God bless you sir.

  • @rutujamasavkar6857
    @rutujamasavkar6857 Рік тому +8

    Shakuntala kaku na majyakadhun ek mothi hug even after facing so much she is still having a smile on her face,she is single handedly taking care of her family and still managing to work for her living.Not an easy job kaku may God Bless You❤️🤗

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey Рік тому +2

    बापरे 😔😔😔😔🙏🙏🙏🙏 लेकरांनो..तुमचं काम बघुण अक्षरशः माझं रडुच थांबत नवतं .🙏😔किती करता रे मनापासुन .किंमत करता नाही येणार तुमच्या कार्याची😔🙏 मला ना खरोखर खुप अभिमान वाटतो.त्या आई वडिल आजी आजोबांचा.ज्यांच्या रक्ताची पोचपावती तुझ्या वागण्यातुण दिसतेय..कधी आलाच नारायणगावला तर मला भेट नक्की🙏 ..आमच्या आमदार भाऊ, खासदार भाऊंना , माझं नाव विचारले तरि सांगतील ते🙏.. lub u beta💕🍫

  • @vikrantc12345
    @vikrantc12345 Рік тому +4

    You 3 brothers are the biggest wealth of Mahadik family. Keep up the great work.

  • @sankalpdivate6016
    @sankalpdivate6016 Рік тому

    खूप सुंदर आणि उपयुक्त अशा संकल्पना नेहमी राबवत असतोस ,खूप खूप शुभेच्छा आहेत तुला एकूणचं महाडिक परिवाराला .
    खरं तर पूर्वपुण्याई असेल महाडिक साहेबांची ,म्हणून तीनही मुले समाजाप्रती खूपचं प्रेमळ,भावनिक आणि जागरूक आहेत. हे सिद्ध होतयं.🙏👌💫

  • @ketanjawane7621
    @ketanjawane7621 Рік тому +3

    Privileged serving the underprivileged. DM sir must be proud to be see that you are doing politics as social work.
    KM ,good to see you all spreading happiness and love amongst the viewers and people of Maharashtra.
    My best wishes 💓

  • @asmaaparadh3176
    @asmaaparadh3176 Рік тому +1

    फार छान काम करतोस बाळा 👍.असेच गरजू लोकांची मदत करत जा.तुझा मनमिळाऊ स्वभाव मला फार आवडतो.
    अश्याच चांगल्या कामासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @swapnilkulkarni3619
    @swapnilkulkarni3619 Рік тому +8

    Hi Krishnaraj.. the work you are doing it gives goosebumps and inspiring others .. good thing is you and your family is very ground to earth and helping society to grow .. hats off to you all

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Рік тому +1

    Kharch! Ha video pahun dole bharun ale. Far kami loak ase mothya manache astat. Kiti down to earth mahadik family ahe . Jarahi attitude nahi. Ajchya yuva pidhine ase sanskar shiknyasarkhe ahet. Sarvana anand denari family.Mhanunch God che pan blessings ahet aplya family la. Asech raha.

  • @madhurinaik9721
    @madhurinaik9721 Рік тому +17

    सोन्यासारखा माणूस........ कृष्णराज महाडिक ❤️

  • @sambhajisajane2380
    @sambhajisajane2380 Рік тому

    क्रिश खरोखरच आपले काम अतुलनीय आहे, एवढ्या मोठ्या घराण्यातील मुलगा त्याचप्रमाणे व त्याहीपेक्षा अधिक मोठ्या मनाचा असा हा क्रिश... गोरगरीबांचे आपणांस खूप खूप आशिर्वाद... 👍🙏

  • @kashmiragurav3113
    @kashmiragurav3113 Рік тому +17

    The work u always did is really a great inspiration for all the youth here... When someone is from privilege family the person should not showoff his things.... He has to help the needy one n do something like u that will spread happiness to those ppl who really need it..✨ great work did kittu dada... Small samal act brings lot of happiness to there Lives💫

  • @_TruptiMarathe
    @_TruptiMarathe Рік тому +1

    Every video is turning out so heart warming. The way you interacted , enquired and chased the needy ones is something very unexpected ! Every smile you got in return felt like they have been longing the same lost happiness since years maybe & your team managed to do it. Talking to someone as if youre a part of their family & assuring them strength was touching. youll make a very good politician!
    best wishes, Dr. T

  • @prasadumrajkar3011
    @prasadumrajkar3011 Рік тому +3

    Respected mahadik saheb I'm proud of dear krish mahadiks work and his helping nature. Krish congratulations best luck to ur future.

  • @santoshbhat123
    @santoshbhat123 Рік тому

    खूप कौतुकास्पद कार्य केलेस भावा... तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांना भेटवस्तू देवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले... असेच कार्य करत रहा..

  • @vaibhavesuvidha4459
    @vaibhavesuvidha4459 Рік тому +6

    तुम्ही लोकांना गिफ्ट , वस्तू दिल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर जी स्माईल असते ना .. ती ना पैशाने विकत मिळत नाही...Great Work Dada

  • @nileshchavan4832
    @nileshchavan4832 Рік тому +4

    Nice Saheb He Kam Koni Karu Shakat Nahi We Salute You Nice Saheb Proud Of You

  • @pradnyakonde7678
    @pradnyakonde7678 3 місяці тому

    Seriously Sir, .... I salute You........ Pls He asach continue theva...... Aaj kal lok Dikhava khup krtat pan te nantar nirantar rahat nahi.......
    Tumhi kartay Khup khup subhecha tumhala tumchya team la..... Khup chaan sankalp aahe...... All the Best wishes for you sir..... 👍

  • @rahulthakare9090
    @rahulthakare9090 Рік тому +13

    छान काम हे असच चालू ठेवा माझ्या घरी माझ्याच कुटुंबातील दोन मुली राहतात त्यांचे आई वडील मरण पावले आम्ही च त्यांचे पालन पोषण करत आहोत जेव्हा पासुन त्या आमच्या घरी आल्या तेव्हा पासून आमच्या घरची परिस्थिती पण सुधारली आणि सर्व व्यवस्थित आहे.आज त्या मुली 15 आणि 12 वर्षे च्या आहेत. म्हणुन दुसऱ्याची मदत करण्यासाठी आपण दोन हात पुढे केले की देव आपल्याला केव्हा चार हाताने मदत करेल काही सांगता येत नाही.

  • @devdask1415
    @devdask1415 Рік тому

    कृष्णराज महाडिक .... खरचं तुमच्या या कार्याला सलाम . शब्द नाहीत कौतुक करायला... मी ही जमेल तसं लोकांना गरजू लोकांना मदत करणार

  • @hiteshmore1440
    @hiteshmore1440 Рік тому +5

    Krish Mahadik
    एक ही दिल है कितनी बार जीतोगे ❤️
    #Respect

  • @ajayj6335
    @ajayj6335 Рік тому +2

    Tears are not stopping for me... I can only say...May God bless you Sir and entire KM team 💐💐

  • @akc70
    @akc70 Рік тому +4

    ज्यांना ज्यांना तुम्ही दसरा गिफ्ट दिलंत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनिय आहे, त्या सगळ्यांचे blessings नक्कीच तुमच्या पाठीशी आहेत
    Great work 🌹😊

  • @amitnadhawadekar6587
    @amitnadhawadekar6587 Рік тому

    1 no काम आहे तुमचे तुम्ही साहेबांचे संस्कार काय आणि कसे आहेत हे सिद्ध करून दाखवले आहे आणि तुम्ही साहेबांच्या पाऊला वर पाऊल ठेऊन चालत अहात। भविष्यात तुम्ही खूप मोठ्या उंची वर जाणार आहात त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा।।

  • @snehalgholap7008
    @snehalgholap7008 Рік тому +3

    I was feeling so good while watching this...please let us know if we can help you in any ways for such a good work.
    KM gonna go long way...this is just a beginning 👌👌

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 Рік тому

    I Love this moment... And you are great person.... Krish......
    I am from kolhapur.... And i proud...
    . i want to see.. Next member of Parliament..... Krish mahadik...

  • @SERVICE_PARCK
    @SERVICE_PARCK Рік тому

    काय बोलावे तुमच्या फॅमिली बद्दल..... बोलावे तेवढे कमीच आहे.... खूप लोक पाहिलीत ज्यांच्या कडे खूप काही असते पण लोकांसाठी ते लोक काही करत नाहीत पण तुम्ही मात्र याला अपवाद आहात, असेच कार्य करत राहा.
    सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
    Market Radar टीम कडून पुढील कार्यास खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @sourabhkharat2828
    @sourabhkharat2828 Рік тому +3

    दादा,ह्या गोरगरीब जनतेचे आशिर्वाद आपल्याला निश्चीतच मौल्यवान ठरतील.
    #Nice Work👌

  • @mansikawade1507
    @mansikawade1507 Рік тому +1

    One of the amazing and overwhelming vlog filled with love and kindliness.....you are an incredible example for the youth.... there are lot of things to learn from you...the work you and your family is doing it's just way too stupendous!!!
    May God shower his blessings to you and your family!🧿❤💫

  • @suyogpatidar8959
    @suyogpatidar8959 Рік тому +4

    Very nice gesture krish 👍 keep going strong. You are doing a good job and making your parents and family proud. ❤️ I would like to meet you and give you a big hug. 🙌

  • @sanikasankpal1437
    @sanikasankpal1437 Рік тому +7

    Good work bro 💕
    तु त्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावर स्मित आणलास ♥️ 🤩

  • @suchitsanap8680
    @suchitsanap8680 Рік тому +4

    Hatts off Krishna 🎉
    Though, I am elder to you but I adore you a lot for the work you are doing. Would love to be a part of your upcoming campaigns 👏🏻

  • @harshadt3171
    @harshadt3171 Рік тому +1

    Hats of to KM as usual. And the fact is I just love the way Kolhapurkarss are... Khup premal loka aahet..

  • @amolghatage381
    @amolghatage381 Рік тому +33

    दातृत्व खुप मोठी गोष्ट आहे ....तुमच्याकडे नक्कीच आहे राजकारणात येशीला यात शंकाच नाही पहिल अमुल्य मत आपणालाचं

  • @truptitambe6006
    @truptitambe6006 Рік тому

    मि. क्रिश महाडीक तुम्ही करतं असलेले काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. तुमचे सर्व कुटुंबही खूपच छान. कोल्हापूर ला आले तर नक्कीच तुमच्या कुटुंबियांना भेटायला आवडेल.

  • @ravy.shinde6223
    @ravy.shinde6223 Рік тому +12

    Literally my eyes got weat, sir u r always inspiration to our youths🙏

  • @rakhriwaje3247
    @rakhriwaje3247 Рік тому +2

    Eyes are watering while watching this video, REALLY GREAT WORK KM SIR.....GOD BLESS YOU AND MAHADIK SAHEB......👌

  • @aniketm456
    @aniketm456 Рік тому +5

    Man With A Golden Heart..❤️

  • @chaitanyapatil5934
    @chaitanyapatil5934 Рік тому +1

    Krish Da kharach Mann jinkla aaj tumhi..👌👌👌🙏🙏 You are a man with golden heart.... Whole Mahadik family has golden heart...🙏🙏♥️#Salute to ua work#Respect..🙏🙏♥️♥️

  • @nipun231
    @nipun231 Рік тому +5

    You & your family are an inspirtation !!

  • @dineshpatil1413
    @dineshpatil1413 3 місяці тому

    कोल्हापूर म्हणलं की आमच्या डोळ्या पुढे येत ते म्हणजे प्रतिष्ठित घराण्याचं राजकारण.. पण krish दादा तुम्हाला जरी राजकारणा चा वारसा असला तरी आपण त्या राजकारणा वापर हा सामाजिक कार्य साठी करताय हे बघून खूप आनंद झाला.. 400 km लांबून तुम्हाला खूप खूप शभेच्छा..

  • @vaidehigharat2880
    @vaidehigharat2880 Рік тому +5

    मी पालघर वरून आहे तुम्ही सर्वांची मदत करतात ते बघून खूप आनंद वाटते 🙏🙏

    • @vaidehigharat2880
      @vaidehigharat2880 Рік тому +1

      आमच्या पालघर मध्ये पण या एकदा

  • @pruthvindia
    @pruthvindia Рік тому

    आजपर्यंत खूप व्हिडिओ पाहिलेत, परंतु दादा आपण यूट्यूब च्या कमाईतून गजरू व्यक्तींच्या घरी जाऊन दसऱ्यानिमित्त लोकांना केलेली मदत खूपच मनाला भावून गेली.... ❤️👍👍 असच कार्य करत रहा.....🙏 मनापासून धन्यवाद दादा! 🙏

  • @anju_creation4381
    @anju_creation4381 Рік тому +5

    ज्यांना तुम्ही गिफ्ट दिले त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत होता... माणूस प्रत्येक घराघरात जन्म घेतो पण माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते याचे जिवंत उदाहरण तुम्ही आहेत...
    खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून...😊

  • @navjivanaccademy
    @navjivanaccademy 3 місяці тому

    छान काम करताय छत्रपती शिवाजी महाराज जे काम करत होते तसेच पद्धतीचे काम करत आहे तुम्हाला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @pruthviminati8328
    @pruthviminati8328 Рік тому +8

    He is the man of culture❤️

  • @aarupatil6958
    @aarupatil6958 Рік тому

    K... M.. Dada खरच डोळे भरून आले महाडिक family khup khup........ Great aahe krish dada Real Hero🙏🏻🙏🏻⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳️⛳️⛳️⛳️⛳️

  • @dontmatter2062
    @dontmatter2062 Рік тому +3

    It's good to see someone is helping people with this passion. Keep it up bro. #Kolhapur
    #Chandgadkar

  • @pranaykadam7389
    @pranaykadam7389 Рік тому +1

    नेत्यांच्या मुलांनी कसं रहाव,कस काम कराव याचं तुम्ही ऊत्तम ऊदाहरण व आदर्श आहात❤️🙏

  • @aaliyahshaikh
    @aaliyahshaikh Рік тому +3

    Really very inspiring. Great initiative. A huge respect to you keep it up. Getting goosebumps while watching the vlog. Amazing one. May God bless you with more and more success. ❤️❤️💐

  • @ninaNIBH646
    @ninaNIBH646 Рік тому

    Wow nice.... खूप सुंदर काम करत आहात. आज प्रथम मला तुमचा व्हिडिओ आवडला. तुम्ही मोठे आहात हा खरतर तुमच्या घरातील विडिओ आहे. असच मोठं मन ठेवा. असेच गरीबांचे आशीर्वाद घेत चला. तुमच्या सारखच कोणच श्रीमंत नसेल. 👍🎉❤️

  • @selfcarewsk
    @selfcarewsk Рік тому +6

    Great initiative!🙌🏻To be honest, I don’t know how you manage to do such a good job every single time. Very well done!❤

  • @akankshapingle
    @akankshapingle 7 місяців тому +1

    This video made me cry🥺 I'm proudly said that i like this humble person💜🧿
    You are the most ground to the earth person 💜💜

  • @sarikapatil88
    @sarikapatil88 Рік тому +10

    💪We Proud Of You Kirshnaraj Dada 💪

  • @omkarponkshe2775
    @omkarponkshe2775 Рік тому

    तुझे आई-वडील खूप भाग्यवान आहेत..आताच्या तरूण पिढीने तुझ्याकडून खूप आदर्श घेण्यासारखा आहे...तुला खूप शुभेच्छा.

  • @ankeshk7326
    @ankeshk7326 Рік тому +3

    That Smile on their face❤

  • @kapildevkule3655
    @kapildevkule3655 Рік тому

    लहान व वृद्ध लोकांचा चेहऱ्यावरील आनंद .देणें...पाहणे.. खूपच छान काम आहे

  • @shridharsawant531
    @shridharsawant531 Рік тому +7

    I personally loved this video alot and massive respect to you man.

  • @sheetaldeo05
    @sheetaldeo05 Рік тому +1

    You are doing very great job Krishna! Touching heart is most precious thing to do ... proud of you and your both parents! God bless you!!

  • @vinivasant3505
    @vinivasant3505 Рік тому +8

    Its been couple of months me watching your videos, I enjoy each and every segment of it. your good thoughts for doing for people is heartwarming...kudos to the team and so finally today I have subscirbed to your channels 🌝 so that through you I can also be part of your good cause initiatives.
    All the best Team KM. Best wishes for more success in what you do for the people.

  • @shrutithanekar3464
    @shrutithanekar3464 Рік тому

    Your proved why your name is Krishna..!! Your name suits to your personality you are real #Sarathi# of there life. Hats of to you😊😊

  • @jaichikane1788
    @jaichikane1788 Рік тому +4

    You are the Inspiration for the Youth Krishhh..❤️❤️❤️🔥

  • @ganeshdalvi360
    @ganeshdalvi360 3 місяці тому

    खुप छान काम करताय तुम्ही,🙏आई जगदंबेचे असेच आशिर्वाद तुम्हा सर्व कुटुंबावरती राहो❤ आणि अशीच सामाजिक सेवा तुमच्या हातून घडो🙏अशी प्रार्थना देवीचरणी करतो आणि तुमच्या समाजसेवेला भरभरून शुभेच्छा देतो❤❤❤❤️

  • @Rajeshkunte91
    @Rajeshkunte91 Рік тому +4

    The way you are working😊you marked as “Spread love everywhere you go”

  • @hemant17jt
    @hemant17jt Рік тому

    A unique way of celebration with the needy, u don't know how much blessings ur getting, GOD Bless you and you get more such opportunities goin ahead. If possible kindly upload the photos of the ladies wearing those gifted sarees on your portal of course with their permission.

  • @agvijay1611
    @agvijay1611 Рік тому +3

    ☘️🍁 Really great..!👌👌We are proud of you sir.. When we see their face of those You bring a priceless smile & happiness on those who are marginalised...
    🍁☘️wish god blessed you even more good health, power & strength Happy dasara & Vijayadashami to you & your family & team sir🍁☘️🙏🙏 😊

  • @dipakmengane
    @dipakmengane Рік тому +1

    This made me cry .... really touching. . God bless u always... our new youth icon with kind heart...

  • @suchalpote3775
    @suchalpote3775 Рік тому +3

    @krish you made me really emotional. Really proud of you as a subscriber ❤️.Love all the way from Ireland.

  • @abhijeetthorat6590
    @abhijeetthorat6590 Рік тому

    खुप छान सामान्य माणसांच्या मनामध्ये स्थान मिळवण्याचा व त्याना थोडासा आनंद देण्याचा खुप चांगल काम केल आहे Thanks पुढील वाढचाली साठी शुभेच्छा

  • @tosifgolandaj1734
    @tosifgolandaj1734 Рік тому +3

    अशा प्रकारे काम करण्यासाठी परमेश्र्वर तुम्हाला मोठी शक्ती देवो
    #GreatWorkBrother ❣️