वा अनिकेत बाळा तुझे पप्पा किती मेहनत करतात लवकरच तुमचं सर्व पिक चांगल्या प्रकारे येईल व तुझ़्या आईने छान अशी सोपी सरळ मटणाची रेसिपी दाखवली एक नंबर तुझी काकी व तो लहान मुलगा पुष्कर खुश झाले असतील एक नंबर विडिओ देव बरे करो
अनिकेत, तुझे सगळेच व्हिडिओज कायम फ्रेश असतात. ते बघितले की आम्हाला पण positive energy मिळते. Thanks for that ! तुझ्या व्हिडिओजमधे एकसुरीपणा नसतो. मुख्य म्हणजे व्हिडिओ बघायचा कंटाळा येत नाही. आईची आणि पप्पांची आजची रेसिपी तर छानच. आता आईला Typical मालवणी शाकाहारी पदार्थ दाखवायला सांग. मग ते वाळवणाचे असतील तरी चालतील. तसेच कैरीचे लोणचे पण दाखवायला सांग.
जबरदस्त पायासूप,मटण, आई सुग्रण आहेत, आजी छान👏✊👍 पप्पा शेफ All rounder आहेत, शेतात काम करतात, घरातील कामात मदत करतात, रॅम्बाे सुपरमॅन आहेत, खूप शुभेच्छा👏✊👍 मी त्याची खूप फॅन आहे, तुझ्या आई, वडीलांना भेटायला आवडेल,
Pappani mast वाड्याचे प्रमाण सांगितले मला pahije hote thanku pappa, वडे एक number झाले आहेत, आई मटण मस्तच झाले आहे yummy tasty 😋😋दादा तुझे pappa all around aahet
पाया झाल मटण झाल आता भेजा मसाला receipe पाहिजे तुम्ही भेजा खातात ना आणि मुंडी ती पण भाजलेली एक नंबर लागते आणि मस्त vlog. कणकवली मध्ये निखिल हॉटेल आहे त्यांच्याकडे मालवणी जेवण मस्त असते आम्ही कणकवली ला येतो तेव्हा🙏🏻🙏🏻👌👌 हमाकास तिकडे जेवतो.
ज्यादा नमक खाने से डायबीटीज होने का खतरा भी बढ़ जाता है। प्रत्येक 2.5 ग्राम अतिरिक्त नमक के सेवन से टाइप 2 डायबीटीज का खतरा 43 प्रतिशत तक बढ़ जाता है।...... By the way ...video khupch Chan Hota ❤
Aniket, ekdum mast receipe..... It's very rare to see such rustic and delicious recipes.... Please tell Aai to keep churning out all delicious malvani recipes and also some vegetarian delicacies.... Bless you all and we hope to see abundant groundnut harvest... Hard work is always rewarded 👌🙏
तुझे आणि आईबाबा आणि श्वेताचे श्रम दिसायला लागलेत भुईमूग छान दिसत आहे स्वामी समर्थ पाठीशी आहेत.आणि असतील आणि पप्पा म्हणजे ऑल राऊंडर सुपर Man
खूप छान असा
पप्पा बरेच तरबेज आहेत..वडे पण तळले व वड्याला काय काय किती प्रमाणात धान्य घ्यायचं ते सांगितले 😊😊😊😊❤....मटणाचा बेत फक्कड 😅...
अरे खुप छान रेसिपी दाखवली आईने अगदी माझ्या आईची आठवण करून दिली माझी आई पण असेच बनवायची
वा अनिकेत बाळा तुझे पप्पा किती मेहनत करतात लवकरच तुमचं सर्व पिक चांगल्या प्रकारे येईल व तुझ़्या आईने छान अशी सोपी सरळ मटणाची रेसिपी दाखवली एक नंबर तुझी काकी व तो लहान मुलगा पुष्कर खुश झाले असतील एक नंबर विडिओ देव बरे करो
Thank u
खूप छान व्हिडीओ, आमच्या कडे 100 रुपये ला 8 बांगडे आणि भुईमूगासाठी तुम्हा सर्वांची मेहनत आहे. मेहनत अशी वाया जाणार नाही. भुईमूग चांगले येतील
खूप छान रेसिपी👌 पप्पा तर सगळ्या कामांमध्ये तरबेज आहेत. आणि आईला चुलीजवळ एवढया गरमी मध्ये किती गरम होत असेल .
आई ग्रेट आहात तुम्ही👍
Thank u
भुईमूग 👌🏻👍🏻मटण रेसिपी मस्त आणखीन पारंपरिक रेसिपी दाखवा आई आवडतात खुप पाहायला आणि बनवायला 👌🏻👍🏻
Ek number recipe tondala Pani alll aaaii ne mast banavali recipe
In some parts of ground nut cultivation growers roll empty barrel over crop so that crop remains flat and near soil and gives more ground nuts.
Wow mouth watering receipe of mutton 🤤🤤🤤 bharnat dist hote mutton ani vade😍😋😋👌🏻.
Wow nice रेसिपी भारी
खुप छान मटण ची recipe दादा आणि आई मस्त व्हिडिओ..
तुझ्या वहिनीची dilevery date काय आहे
बरेच दिवस त्यांची खबरबात नाही.
Namaskar kaki.
God bless🙏
छान कुटुंब छान व्हिडिओ अनीकेत तुझ्या पत्नीची उणीव वाटली शुभेच्छा 🎉
This is the original style of cooking... healthy, tasty and made with lots of love by your aai.
Thank u
Aniket aai chya hatachi recipe khup divsani pahayla milali. Chhan vatal. Pan Aniket lagn zalyapasun tuze UA-cam kade durlaksh hot aahe. Regular video upload kar, tuzi aani tuzya family chi khup pragati zaleli pahaychi aahe. Dev bhale Karo 🙏🌹🌹
Today match the asana the
आमच्या डोंबिवली त सगळंच महाग आहे
श्री स्वामी समर्थ...
श्वेता ताई कुठे आहे
दिसली नाही वीडियो मधे
Kamala
पुढचा वीडियो श्वेता ताई सोबतचा टाका....
Yumm 😊😊.a reminder I had requested fr malvani masala parcel pl update if possible ..
Vadhyachi reecipe dhakhava
Khup Chan video ❤️👌
एकदम मस्त बेत. वडे खूपच मस्त. काकींच्या रेसिपी मस्तच असतात.त्यांची तिखल करण्याची रेसिपी तर अफलातून .त्यांच्या रेसिपी मला खूप आवडतात.😊
Thank u
बकऱ्याच मटण कुठुन घेतल केनेडी का फोडा.
कनेडी लाख छान मिळतं......
👌👌
अनिकेत आईच्या आणि चुलीच्या मध्ये एक फळी तरी ठेव बाबा आमका बघुन भीती वाटता
Nice video
Tondak paani sutla bhari mutton vade apply malvani lokankacha jevan ekdum bharich asta roj video banav❤❤
दादा आई ना सांग काजू ची भाजी मध्ये सुखट टाकून भाजी बनवा मलवणी stlye मधे
Thank u
Khupach Khush aahe Aniket Andhya 🥚 First comment Keli mhanun
Mutton baher kiti vel shijvale kaki ne.?...nisha
अनिकेत, तुझे सगळेच व्हिडिओज कायम फ्रेश असतात. ते बघितले की आम्हाला पण positive energy मिळते.
Thanks for that !
तुझ्या व्हिडिओजमधे एकसुरीपणा नसतो. मुख्य म्हणजे व्हिडिओ बघायचा कंटाळा येत नाही.
आईची आणि पप्पांची आजची रेसिपी तर छानच.
आता आईला Typical मालवणी शाकाहारी पदार्थ दाखवायला सांग.
मग ते वाळवणाचे असतील तरी चालतील.
तसेच कैरीचे लोणचे पण दाखवायला सांग.
Thank u
Aniket ya video madhe muttonache top khup awdle.. Khadbadit awaj.. Aamchya lahanpani chi athvan ali Thank you very much
Thank u
खुपच छान रेसीपी
Recipe khup Chan Aahe.gharchya jevnala Panchtarankit Hotel sudha fika padte.
चुलीवरच जेवण म्हनजे स्वर्ग- सूख
जबरदस्त पायासूप,मटण, आई सुग्रण आहेत, आजी छान👏✊👍 पप्पा शेफ All rounder आहेत, शेतात काम करतात, घरातील कामात मदत करतात, रॅम्बाे सुपरमॅन आहेत, खूप शुभेच्छा👏✊👍 मी त्याची खूप फॅन आहे, तुझ्या आई, वडीलांना भेटायला आवडेल,
आमच्या कडे १०० ला६ बागडे मिळतात भुईमुगाच्या शेतीला आता पाणी नाय द्यायचा
खूप छान दादा 💐💐
Are khup chan recipes astat tumchya. Sadhya recipes asa nko mhanus. Aamhala awadtat👌🙏
मटण छान झाले आहे ओले काजू टाकले असते मस्त झाले असते ❤
Aai has got exceptional level of confidence
majh gaon morve devgad ..season la aamchakade bangde fukat gavtat ..khaun kantalo yeta tar aamhi khatak ghaltom
Thank u
Pappani mast वाड्याचे प्रमाण सांगितले मला pahije hote thanku pappa, वडे एक number झाले आहेत, आई मटण मस्तच झाले आहे yummy tasty 😋😋दादा तुझे pappa all around aahet
Thank u
Mast Recipe Chan video
Thanks a lot
Nice 👍👍👍👍
Aajchi matthanachi resepi chhan aahe 👍👍👍👍👍🙏
Amhi bhayndarla rahato amcha ekade mashancha lilav asato pan sakalich lavkar jav lagat 100ru che 15 bangade detay n all mase svast astat
भावा लय भारी रेसिपी
Ty
Tainchya hatchi recipe 👌👌 aani pramaan pan 👌👌aste
एक नंबर
Amcha kade 100 la fakat 5 bangade
पाया झाल मटण झाल आता भेजा मसाला receipe पाहिजे तुम्ही भेजा खातात ना आणि मुंडी ती पण भाजलेली एक नंबर लागते आणि मस्त vlog. कणकवली मध्ये निखिल हॉटेल आहे त्यांच्याकडे मालवणी जेवण मस्त असते आम्ही कणकवली ला येतो तेव्हा🙏🏻🙏🏻👌👌 हमाकास तिकडे जेवतो.
Thank u
👌👌👌👌
चुलीवरचे वडे मटन छानच मस्त👌🏻विडियो नेहमीसारखा छान👌🏻❤️
काही नवीन नाही मॅडम .. बोरिंग vlog चालू आहे.🤣🤣
Khup chan recipe kaki 😋😋👌👌👌❤
Thank u
चुलीवर चे मटणाचे खूप छान. आईची रेसीपी मस्त👌👌
अनिकेत आईला मातीच्या भांड्यामधे चुलीवरची चिकन किंवा मटण रेसीपी दाखवावयास सांग.तुआणि श्वेता रेड साॅईल स्टोरिच्या घरी जेवायला गेला होतात.पुजाकडे तिथे पाहीले.छान गावाकडचा फील येतो.तुझी आई मस्तच जेवण करते.मस्त मटण रेसीपी.❤😊
Thank u
मासे वाल्या मावशी आणि तुमचे विनोद एक नंबर😂😂
Thank u
वहिनी डेलेवरी झाली का
Namaskar 🙏
😅
Khup bhari video👌👌 mast
Thank u
Khup Chan
Video ek no Aahe...😊
Thank u
आई लाजते बोलायला रेसिपी छान बनवते
Thank u
Mast video 👌👌👌
Thanks
भारी रे 😋👌
Fish kiti swast aahe amchya nashik la
100 la 4 bagde yetat mideeyam size che😮 fress nastat mast blog 👌🏻😊
Loved this one
Thank u
मस्त जेवण
Bhau me punyat rahto 100 la 7/8 bangde bhettat pune nana peth market madhi
आमच्या कडे १०० ₹ ६ बांगडे मिळतात
Aai pappa mastch..chhan jodi.
Thank u
मला आवढेल जर आजि सही करायला शीकेल..
मस्तच👌👌
Thank u
Mast zalya shenga 👌👌🌹🌹
Thank u
👌👌👌👌🤗
EK no Vlog , MAst
Thank u
अनिकेत रोज व्हिडिओ पाठव
स्वामी समर्थ
Mauli
Khop mstch
Thank u
Bhari Mast
Mutton Curry
👌👌👌👌😋😋
Thank u
Annapurna !!! Aaaiiiii
❤❤😋jevan tar khup ch छान hot
Chan banval mattan vade
Receipe mast
Pappa khup helpful aahet
Aniket Vahini chi delivery zali ka?
Nahi ajun
Lagna nantar shanta zalo....the best...hahaha
ज्यादा नमक खाने से डायबीटीज होने का खतरा भी बढ़ जाता है। प्रत्येक 2.5 ग्राम अतिरिक्त नमक के सेवन से टाइप 2 डायबीटीज का खतरा 43 प्रतिशत तक बढ़ जाता है।......
By the way ...video khupch Chan Hota ❤
Thank u
आमच्या कडे चेंबूरला १०० ला ४ बांगडे मिळतात खुप महाग आहेत
Ok
May madhe yetoy me jevayla
Ha ya
Zabbardast aai saheb...😋😋😋
Thank u
श्री स्वामी समर्थ
Swami samarth
mast
आई la साडी सांभाळy la सांगा चुली javal असताना
Tondat pani aale 👌
स्वामी समर्थ मित्रा मठामध्ये भेटलो होतो आपण
Kakich nav kay ahe
Nilima
छान विडीवो
Thank u
Aniket, ekdum mast receipe..... It's very rare to see such rustic and delicious recipes.... Please tell Aai to keep churning out all delicious malvani recipes and also some vegetarian delicacies.... Bless you all and we hope to see abundant groundnut harvest... Hard work is always rewarded 👌🙏
Will try
😀😀😀😀😀😀😀😀😀😀aatyee macchiwali😊
UA-cam idol
Aniket rasam👍
Thank u
भावा भुईमूगाला जिप्सम टाकला कि नाही.
Nahi