सुंदर विश्लेषण, प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतो, तुमचे धैर्य व शोर्य वादातीत आहे. असे 60% अधिकारी असतील तर देश जगात प्रथम क्रमांक वर आल्याशिवाय राहणार नाही. रसाळ वानिबद्दल अभिनंदन!
तात्युरती सोय झाली पण अर्धैच जिन्नस देउन शेवटी अन्यायच 100% टक्के आवक केली असतीथ तरच खरे कतृत्व तसेच त्या वेळी दुकानदाराना कमीशन किती होते जेणे करुन ते जागाभाडे, लाईटबील, दप्तर खर्च, वजनमापे, गुमास्ता ई भागवून आपला पगार काढु शकतील जिन्नसा मधे येणारी घट तर वेगळीच
धर्माधिकारी सर जिंदाबाद...🙏🏽🙏🏽
सर तुम्ही रायगड जिल्हाधिकारी होतात तेव्हा तुमची आदर्श आचारसंहिता विषयी खोपोली, कर्जत, पनवेल, येथे केलेली भाषणे ऐकली आहेत, आपण प्रशासनात हवे होतात
Ho sir ..agdi lavkar aapan retirement ghetli...
Dharmadhikari sir jindabad..❤
वाळू विषयावर पण सांगा सर
Waiting for next episode ❤
आपल्या विषयी मला खुप अभिमान आहे
सुंदर विश्लेषण, प्रसंग डोळ्यापुढे उभे राहतो, तुमचे धैर्य व शोर्य वादातीत आहे. असे 60% अधिकारी असतील तर देश जगात प्रथम क्रमांक वर आल्याशिवाय राहणार नाही. रसाळ वानिबद्दल अभिनंदन!
त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे
dharmadhikari sir zindaabaad😇
adavance मधे विधानपरिषदेसाठी अभिनंदन....🎉
लोक तक्रार करायला येत नाहीत कारण त्यांना ते सिद्ध करता येत...
गरुड पुराणाचे चित्र फलक लावले पाहिजेत सरकारी कार्यालयात.वर्षातून एकदा यम जयंती वृत्तपत्रात छापून झाली पाहिजेत.घरी पुजून ही...
खूप मोठी लॉबी आहे ही....सरकार ने नवीन तंत्रज्ञान लावून पण भ्रष्टाचार चालूच आहे ..
Khupach chan mahiti sir
तात्युरती सोय झाली पण अर्धैच जिन्नस देउन शेवटी अन्यायच
100% टक्के आवक केली असतीथ तरच खरे कतृत्व
तसेच त्या वेळी दुकानदाराना कमीशन किती होते जेणे करुन ते जागाभाडे, लाईटबील, दप्तर खर्च, वजनमापे, गुमास्ता ई भागवून आपला पगार काढु शकतील जिन्नसा मधे येणारी घट तर वेगळीच
Nantar Sagle siranche Snehi kase bantat hyavar ek separate episode banava sir.
Te vyakti mhanun bantat.. personal and professional life bifurcation perfectly kartat he loka..
👌🙏
🔥
माझ्या गावी रोजगार हमी योजनाचे संपूर्ण धान्याचे ट्रक खाजगी दुकान दाराला विकले गेले. श्रीमंत माणसांना फुकट धान्य मिळते आहे.
😌
🙏
❤
आज गरज होती
👌👌👌👌👌👌👌
आपले अनुभव ऐकून खूप काही शिकायला मिळते.
DSP कर्तव्यदक्ष होता पण ईमानदार न्हवता 😢
👍👍💯💯
🎉🎉❤
आमच्या संभाजीनगर जिल्हा मध्ये ग्रामीण भागात शासन कडून कमी धान्य येते म्हणते प्रत्येक राशनधर कडून 2 kg धान्य दिले जात नाही
🙏👍