Buldhana मध्ये १४ वर्षांच्या Krishna Karale याची हत्या, हत्येमागं नरबळीचा संशय, नेमकं प्रकरण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 244

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 місяці тому +186

    आजकालचे लोकं : 🤡🤡
    माणसाच्या आयुष्याची किंमत : 🅾️

    • @mRuNsuccessful.2.0
      @mRuNsuccessful.2.0 2 місяці тому +2

      True

    • @optionwalaking
      @optionwalaking 2 місяці тому +1

      Bhau khara sang Tula ha Symbol Search karnyat kiti time ghalvala 😂😂😂😂

  • @KailasJadhav-ev9tc
    @KailasJadhav-ev9tc 2 місяці тому +54

    आरोपींना फाशीच व्हावी आणि बाळाच्या आत्म्यास शांती मिळो हीच भावपूर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट घटना

  • @vijaybawaskar7981
    @vijaybawaskar7981 2 місяці тому +82

    माझ्या गावाची बातमी दाखवल्या बद्दल बोल भिडू च अभिनंदन करतो 🙏
    मला वाटते बोल भिडूच्या टिमनी एकदा गावात येऊन आणखी माहिती घेऊन संपूर्ण व्हिडिओ होईल आणि चिन्मय भाऊ आमच्या भाषे बद्दल योग्य माहिती समजून घेतील🙏🙏🙏

    • @semmytt372
      @semmytt372 2 місяці тому

      आरोपी कोणत्या समाजाचे आहेत??

    • @Samtamandal
      @Samtamandal 2 місяці тому +3

      ​@@semmytt372ya madhe pn jat bgha

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 2 місяці тому +49

    Thank यू बोल भिडू मी 10 दिवस अगोदर या वर व्हिडिओ बनवायला विनंती केली होती 🙏🙏

  • @sonughumare1685
    @sonughumare1685 2 місяці тому +436

    चिन्मय भाऊ ला द्या ओ अश्या stories

    • @anandkamble1104
      @anandkamble1104 2 місяці тому

      Kay ast tumha lokanch Chinmay Chinmay..
      Ha shardul talented nhi ka??? Nit bolat nhi ka?
      Murkh kuthle
      Ek kaam kra tya Chinmay ka vegl channel chlu karayla sanga aani tikde ch Jaa tumhi lok..

    • @Chesslover-o9g
      @Chesslover-o9g 2 місяці тому +56

      Chinmay overacting krto🎉 Apte bhau best ahe

    • @Chesslover-o9g
      @Chesslover-o9g 2 місяці тому +37

      Bol bhidu chi marji tyana kon paije. Tula avdala tar bagh naitar nako baghu kai fark padat nai

    • @lakshmichawan9800
      @lakshmichawan9800 2 місяці тому +32

      Kay Chinmay Chinmay kartoy story aikaych Kam kar na

    • @vikee7146
      @vikee7146 2 місяці тому

      😂​@@lakshmichawan9800

  • @navdevshinde4391
    @navdevshinde4391 2 місяці тому +64

    बाबा बुवा महाराज हे थोडे जास्त झाले आहे महाराष्ट्र😢😢😢😢😢

    • @Kirantayade-v6e
      @Kirantayade-v6e 2 місяці тому +4

      हिंदू सनातन धर्म का अपमान हो रहा है बाबा और बुआ के खिलाफ भारत की जनता सुन नहीं सकती है 🙉🙊🙈

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 місяці тому

      ​@@Kirantayade-v6eगप्प बस झवन्या

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 2 місяці тому +1

      मंदिर पन कमी होत चालले आहे, हिंदूंनी संघटित व्हायला हवा

    • @Prachi-or6tx
      @Prachi-or6tx 2 місяці тому

      ​@@Kirantayade-v6eif this is sarcasm 😂😂

  • @nakul5250
    @nakul5250 2 місяці тому +18

    मी तर हा विचार करतोय ,,काय त्याचा जीव ,,,काय होती त्याची चूक ,,,काय त्रास झाला असेल त्याला ,,,😢

  • @aishascreation4114
    @aishascreation4114 2 місяці тому +13

    दादा चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली तुम्ही👍🏻

  • @akshayy3006
    @akshayy3006 2 місяці тому +47

    कठोर शिक्षा व्हावी.... कुणीही उठतय कुणालाही मारतय.. 😢😢

    • @35858
      @35858 2 місяці тому +1

      Grahamantri abhyas kartoy ani dusre kam ahet tyala mhatvache

  • @soch_924
    @soch_924 2 місяці тому +28

    आपण आपल्या धर्मावर कितीही प्रेम करत असलो.तरी तो माणसाद्वारेच बनवल्या गेलेला आहे. त्यामुळे डोकं गटारीत ठेवून वागू नये.आजच्या विज्ञानाच्या युगातही लोक जर जाती धर्म धर्म करत असतील.तर त्यांचा कोणीही वाली नाही. आजच्या या पाखंडी राजकारणामुळे समाजसुधारकांनी जेही कार्य केले होते , ते सर्व वाया जाऊ लागले आहे. लोक इतके मंदबुद्धी आहेत,त्यांची तार्किकतेने विचार ही करू शकत नाहीत.आजही विज्ञानाच्या युगात देव देव धर्म करत बसले आहेत. माणूस चंद्रावर गेला, या धार्मिक पाखंडी राजकारणाने नैतिकता , विज्ञानवादी , तार्किक विचारांना तडा दिला आहे. माझं एकच सांगणं आहे , बुद्धी असेल तर विचार करा.आणि हे सर्व धर्मावर लागू होतं.त्यामुळे कोणी माझा चांगला , माझा चांगला म्हणू नये.

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 2 місяці тому +3

      हे कसलं धर्मावर प्रेम हा सरळपणे बावळट पणा आहे

    • @marotigudade7790
      @marotigudade7790 2 місяці тому +4

      धर्म म्हणजे काय हे तरी कळते का आणि हिंदू धर्मात अस कुठ लिहाल आहे
      वाटल्यास जिहादचे नावावर लिहून आहे

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 2 місяці тому

      ​@@marotigudade7790tu bhava muslim ho Java tevha tumha lokana muslamanchich chatyachi aste swatachya dharm sudharnewar bahar denar nahi bikharchot manus ahe

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 2 місяці тому +1

      Ek number bhava

    • @menimawo6867
      @menimawo6867 2 місяці тому +2

      Muslamnansathi ha sandesh😂

  • @sudeshpatange5536
    @sudeshpatange5536 2 місяці тому +11

    मेहनत हेच खर धन आहे रे.....वेड्यासारखं वागू नका....

  • @sonukarale6236
    @sonukarale6236 2 місяці тому +3

    माझ्या गावाची बातमी दाखवल्या बद्दल तुमचे खूप खूप आभारी 🙏🏻

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 2 місяці тому +1

      काय समजले का मुख्य आरोपी

  • @rajkumarkunde980
    @rajkumarkunde980 2 місяці тому +5

    चिन्मय भाऊंना अशा स्टोरी द्या.... चिन्मय भाऊंची प्लेलिस्ट separate बनवा

  • @manishburade1162
    @manishburade1162 2 місяці тому +39

    अंद्धश्रद्धा हा सामजिक श्राप...

  • @SagarJawanjal-rn1tx
    @SagarJawanjal-rn1tx 2 місяці тому +9

    खरी माहीती टाकल्या बद्दल धन्यवाद

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 2 місяці тому +16

    😢😢 लोकांना काय झालंय आजकाल ?

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 місяці тому +23

    हिंदू मुस्लिम अंगल असले बातमी वाऱ्यासारखी वायरल होती पण अशा घटना बातमी मधे दिसत पण नाही अशा कित्तेक घटना घडून जातात पण ह्या घटना काळाच्या पळद्याआड राहून जातात 👍🏻
    अंधश्रद्धा ही राज्याला लागलेली किड आहे 👍🏻✅💯

  • @viinoyan
    @viinoyan 2 місяці тому +6

    अरे हा तर क्राईम नामा होत चालला आहे, रोज सकाळी एक क्राईम स्टोरी चं notification yeta आणि सगळा दिवस घान होतो

  • @nileshpalaspagar3618
    @nileshpalaspagar3618 2 місяці тому +6

    याच सर्व कारणांमुळे माननीय डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र सरकार समोर मांडला होता.
    पण काही बेवकुफ लोकांना तो धर्मावर प्रहार वाटला..😢
    दाभोळकर साहेब, you are great...❤
    बोल भिडू टीम ला विनंती करतो, नरेंद्र दाभोळकर नावाचं व्यक्तिमत्त्व लोकांपर्यंत पोहचवा...🙏

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 2 місяці тому +15

    आमच्या काळात पण गुप्तधन हा विषय चर्चेत असायचा..... डबल इंजिन, सात हरणांची नोट याने पैश्यांचा पाऊस पडतो अश्या अफवा कायम असायच्या..😂😂😂😂

  • @mr.pizaastop3934
    @mr.pizaastop3934 2 місяці тому +12

    Presentation it's very good bro

  • @sanketsalokhe4124
    @sanketsalokhe4124 2 місяці тому

    Khup chan mahiti sangitli, thank you bhau

  • @surendrahingane9025
    @surendrahingane9025 2 місяці тому +1

    ते खरे आहे. माझे गाव त्या गावाजवळचेच आहे. माझ्या गावात आणि आजूबाजूच्या गावात बरेच लोक काळ्या जादूचे अनुसरण करतात आणि ते अंमलात आणतात.

  • @PrasadGorte-r4o
    @PrasadGorte-r4o 2 місяці тому +1

    दादा ने योग्य प्रकारे मांडणी केली ही कोणती गोष्ट नसून सत्य क्राईम घटणे वर आधारीत आहे.

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 2 місяці тому +1

    दादा आज रायगड जिल्हातील महाड तालुक्यामध्ये महाड सिटी मध्ये एका 13 वर्षीय मुलाचा आपल्या वडिलांच्या घरात असलेल्या पिस्तूल ची गोळी स्वतःला लागून 13 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे त्या संदर्भात आपण महाड शहर पोलीस ठाणे यांच्याकडून माहिती घेऊन एक विडिओ बनवावा आणि जनजागृती करावी मुलांसाठी की आपल्या वडलांच्या पिस्तूल पासून लांब राहणे आणि सर्व पालकांना सुद्धा अश्या वस्तू मुलांना पासून दूर ठेवणे 🙏🏻

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 2 місяці тому +21

    चिन्मय भाऊ चा आवाज ऐकायची सवय झाली आहे त्यामुळे बातमी चांगली असून बेरंगी वाटते.

    • @gajananawatirak5744
      @gajananawatirak5744 2 місяці тому +11

      स्टोरी नाही रे बाबा ही एका निष्पाप मुलाची हत्या केली गेली जरा विचार करा त्या परिवाराचा

    • @umarbagwanub1928
      @umarbagwanub1928 2 місяці тому

      @@gajananawatirak5744🫡🫡

    • @rpatil1169
      @rpatil1169 2 місяці тому

      dusyan chya job cha pan vichar karava

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 2 місяці тому +1

      @@gajananawatirak5744 तसा हेतू नव्हता भावा माझा !

    • @anusai1212
      @anusai1212 2 місяці тому

      चांगली बातमी म्हणजे काय

  • @संतोषजाधव-ड3श
    @संतोषजाधव-ड3श 2 місяці тому

    चिन्मय भाऊ ला असली स्टोरी दिली पाहिजे होती त्यांची सांगण्याची टेक्निक जबरदस्त आहे एक लाईक चिन्मय भाऊ साठी

  • @mayurumale1734
    @mayurumale1734 2 місяці тому +1

    चिन्मय नी या story ला अधिक चांगल्या प्रकारे प्रस्तृत केला असता

  • @Chesslover-o9g
    @Chesslover-o9g 2 місяці тому +29

    Chinmay : 🤡 - Overacting
    Shardul:🗿- Normal

  • @gsj733
    @gsj733 2 місяці тому +53

    भाऊ तू खूप स्लो आहेस, तूझा व्हीडीओ मी 2x ने बाघतो 😂😂

  • @pratiksolanke2418
    @pratiksolanke2418 2 місяці тому +6

    Wa Re Duniya 😢

  • @KaluramKanhurkar-x4i
    @KaluramKanhurkar-x4i 2 місяці тому +1

    छान बोलतोस शार्दुल तू पण नक्कीच चिन्मय भाऊ ची जागा चालवशिल

  • @ih9366
    @ih9366 2 місяці тому +1

    हम सब दुआ कर रहे थे कृष्णा सुख रूप मिले 😭😭

    • @k1xn4
      @k1xn4 2 місяці тому

      Bhay He is no more

  • @manishmande4925
    @manishmande4925 2 місяці тому

    Bhava tu राजकारणाच्या video कर पण crime fact Chinmay bhau.....

  • @shilparedekar3
    @shilparedekar3 2 місяці тому

    अश्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा काही दिवस चर्चेत राहतात नंतर येतो कायदा जो खूप वर्ष निकालाला लावतो.......तो पर्यंत माणूस मारतो 🥹😭काय अवस्था असेल मृत मुलाच्या आई वडिलांची? 😢😢

  • @VASANTPohare-u6f
    @VASANTPohare-u6f 2 місяці тому

    आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी

  • @minagunjal3570
    @minagunjal3570 2 місяці тому +1

    नरबळी म्हणजे काय यावरती एक व्हिडिओ बनवा

  • @rampatil4244
    @rampatil4244 2 місяці тому +2

    अश्या स्टोरी साठी चिन्मय च पाहिजे 😅

  • @ProudMaratha96
    @ProudMaratha96 2 місяці тому +1

    शार्दूल✅
    चिन्मय❌

  • @subhashsule9917
    @subhashsule9917 2 місяці тому

    Ky ny re bhau tumchi saglich Tim khup bhari stories sangta ❤

  • @bmbeptu
    @bmbeptu 2 місяці тому +1

    चिंचखेड हे आमचं जुनं मूळ गाव या जागी होते.
    महापुरामुळे ते गाव उठले व दुसरीकडे पुनर्वसन झाले.
    तिथे जुन्या काळातील सोने असेल ही आशा काही लोकांना आहे.
    पण या प्रकार चा मूर्ख पणा करणे चुकीचं आहे.
    जीव कसा घेतला इतक्या लहान मुलाचा 😡

  • @luciferl-xj8bm
    @luciferl-xj8bm 2 місяці тому +1

    अजून पणं अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन असल्या घटना घडत असेल तर
    काय पूढे गेला देश.

  • @vattamma20
    @vattamma20 2 місяці тому +1

    भयानक आहे सार.😢

  • @vm3733
    @vm3733 2 місяці тому +2

    अरे चिन्मय दा एकदा त्या बांगलादेश ची पंतप्रधान ला आपल्या देशांनी का जागा दिली याचा व्हिडिओ बनवा

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 місяці тому +1

    कायदे हे कठोर असले पाहिजेत्त.

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 2 місяці тому +8

    जवळचे गोड बोलणारे आपल्या मतलबासाठी काही करतात😢

  • @35858
    @35858 2 місяці тому +3

    Nividak mitrache hatvare karaychi style ekach prakarchi ahe thoda badl hava pratek veli.

  • @abhijitmore6721
    @abhijitmore6721 2 місяці тому +6

    Only Chinmay can handle this story

  • @manupakhare2
    @manupakhare2 2 місяці тому +1

    ह्या विषयाला चिन्मय भाऊ पाहिजे

  • @shubha510-_
    @shubha510-_ 2 місяці тому +1

    आसंल धन काय कामाचं ? 😢😢😢

  • @chetanbharane5735
    @chetanbharane5735 2 місяці тому

    बोल भिडू या फक्त या एका चॅनल ने सत्य जे आहे त्या परिस्थिती वर माहिती दिली आहे ....

  • @PankajIngole-r8c
    @PankajIngole-r8c 2 місяці тому

    कुठे चालाय महाराष्ट्र आपला काय काय बगायला भेटत आहे राव 😡

  • @mayurpatil7226
    @mayurpatil7226 2 місяці тому

    चिन्मय ला हल्ली कमी व्हिडिओस मिळतायेत अस वाटतंय🤔

  • @devyamundale8058
    @devyamundale8058 2 місяці тому

    Amchya shegaon cha incident ahe han

  • @vwanve
    @vwanve 2 місяці тому +3

    Laj vatey ki mi ashya jillyat rahto😢

  • @Eating_45
    @Eating_45 2 місяці тому +10

    तोच तोच काy काय परत अँकर किती वेळा तेच तेच दिवसातून पाच वेळा त्याची व्हिडिओ येतात😂

  • @vikasautade6865
    @vikasautade6865 2 місяці тому +1

    Chinmay la story deta Java...yala nako...ha khup bore karto

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 місяці тому +6

    नरबळी नसुन वैयक्तीक वाद असू शकतो ,गुप्तधना साठी नरबळी हा जंगलात देत नाही ,

    • @tujha_baap01
      @tujha_baap01 2 місяці тому +6

      Tula ly aanubhav ahe vatat dila ka tu pn konach bali ?

    • @SUYOGPOWAR-i2f
      @SUYOGPOWAR-i2f 2 місяці тому +1

      ​@@tujha_baap01😂

    • @rahulmuley7952
      @rahulmuley7952 2 місяці тому

      @@tujha_baap01 💪

    • @bmbeptu
      @bmbeptu 2 місяці тому +1

      जंगल नाही तिथे जुने गाव होते जे महापुरामुळे दुसरीकडे स्थलांतरित झाले.

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 2 місяці тому

      Tu bali dila ahes ka sang khar

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 2 місяці тому

    Latur मध्ये 14 वर्षाच्या दलित मुलाची Boarding school वाल्यांनी हत्या केली त्यावर पण बोल भिडू....

  • @rrentertainment1539
    @rrentertainment1539 2 місяці тому +2

    आम्ही शेगांव चे आहोत

  • @shekhardimble7342
    @shekhardimble7342 2 місяці тому +1

    कायदा सुवस्थ्या राहला नाही राज्यात

  • @ramraut9938
    @ramraut9938 2 місяці тому

    माझ्या कॉमेंट मुळे व्हिडिओ बनवल्या ने धन्यवाद.

  • @nishantgaykar4799
    @nishantgaykar4799 2 місяці тому

    Brinda web series yach andhashradhevar adharit aahe ,yach mahinyat release jhaliye😮

  • @ashwinijadhav293
    @ashwinijadhav293 2 місяці тому +2

    Bapre kiti vait....lekru kay jiv mhanala asel.....

  • @sandipjadhav-nb6ee
    @sandipjadhav-nb6ee 2 місяці тому +1

    Only Chinmay bhau

  • @surajkale4327
    @surajkale4327 2 місяці тому

    Bhava fkt Chinmay bhau pahije amhala story sangay❤

  • @baliedits8314
    @baliedits8314 2 місяці тому

    Chinmay bhau....❤

  • @PrashantShewale-w2f
    @PrashantShewale-w2f 2 місяці тому

    अशा गोष्टी चिन्मयला नाही दिल्या तर. बोल व्हिडिओ चॅनल ब्लॉक करेन 🤬

  • @krishnawankhede8988
    @krishnawankhede8988 2 місяці тому

    Vote for Chinmay bhau ❤😊

  • @adcartoonnetwork6379
    @adcartoonnetwork6379 2 місяці тому +5

    चिन्मय भाऊ नाहीत तर हे चॅनल बघू वाटत नाहीये

  • @kunal10marathi
    @kunal10marathi 2 місяці тому

    Chinmay hava hota ya story sathi

  • @rohanchavan6564
    @rohanchavan6564 2 місяці тому

    Bhau sry pan tu ha video kartoy. Mhnun nahi pahat😢

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 2 місяці тому +7

    भाजपचा गृहमंत्री असलेला देवेंद्र कीड लागलेला गृहमंत्री याचा नरबळी दिला तर महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी करते

    • @AmolSonone-ls3hu
      @AmolSonone-ls3hu 2 місяці тому

      मलाही अशेच वाटते

    • @SandipKute-k3r
      @SandipKute-k3r 2 місяці тому

      एकदम खर बोललात भाऊ फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे

  • @capitalistcommie6846
    @capitalistcommie6846 2 місяці тому

    No hate comments for this person.His presentation is equally good.Some ppl have gay crush on Chinmay...that doesn't mean you'd give this guy hate

  • @jay-tt3bj
    @jay-tt3bj 2 місяці тому

    चिन्मय इज किंग 👑

  • @PawarparagArts
    @PawarparagArts 2 місяці тому +5

    Police ky kartay ...

  • @chintamaniyadav1420
    @chintamaniyadav1420 2 місяці тому

    Chinmay bhau fan club❤

  • @adityaardalkar4374
    @adityaardalkar4374 2 місяці тому

    आश्या बातम्या सांगणं फक्त चिन्मय ला जमतं #wewantChinmay😅

  • @Darkride05
    @Darkride05 2 місяці тому +1

    Buldhana ❤

  • @sssss4534
    @sssss4534 2 місяці тому +1

    हिन्दु धर्मा मधि ह्या कॉमन अहिए😢

  • @as_h4xrh
    @as_h4xrh 2 місяці тому

    😢😢

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 2 місяці тому

    हे आगोरी देव आहे ना ते सार देव एका पोत्यात भरून पेटउन द्याय पाहिजे खर

  • @sumeetshelke6158
    @sumeetshelke6158 2 місяці тому +1

    MH28 Buldana❤

  • @nishantbrahmane9223
    @nishantbrahmane9223 2 місяці тому

    Watching all videos of bolbhidu on 2x speed….karan tathyahin goshti jast astat😂

  • @sssss4534
    @sssss4534 2 місяці тому +2

    सनातन धर्म 😢

  • @sangram361
    @sangram361 2 місяці тому

    जय हिंदू धर्म....श्याम मानव फक्त हिंदूंवर बोलतात.. अंध श्रद्धा निर्मूलन समिती बंद करा... जय बागेश्र्वर धाम..मस्त झालं..फडणवीस साहेब बागेश्र्वर ल आना महाराष्ट्रात पुन्हा

  • @akshaypatil2343
    @akshaypatil2343 2 місяці тому +3

    Bangladesh madhil hindu varchya atyacharavishayi video banva

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 2 місяці тому +1

      बीजेपी हटवा आणि क़ानून कड़क करा 👍🏻देशात पण व राज्यात पण ✅💯✌🏻

    • @Reality_watcher
      @Reality_watcher 2 місяці тому

      ​@@yogeshvideo1187कसं हटवणार निस्त म्हणून होतंय का

  • @adityaardalkar4374
    @adityaardalkar4374 2 місяці тому

    बोल भिडू ❌
    चिन्मय भाऊ✅

  • @kirangaikwad7028
    @kirangaikwad7028 2 місяці тому +1

    Chinmay Kuthes Mitra

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Місяць тому +1

    Criminals jail madhe astana smashanat widhi kuni kele, ajun Criminals astil yat nakkich

  • @sushmitamahajan18
    @sushmitamahajan18 2 місяці тому

    Are o baba Kalyan mde asch zalay o magcha week mdhe Bhavesh Pandit nav a tya Mulach 10 vrshach porg hot please Tycha tapas kara Aai aaji sbt rahat hota please tyacha Pathpurava kara

  • @ashwinijadhav293
    @ashwinijadhav293 2 місяці тому

    Khup kathor shiksha dya aropi la...

  • @rjuniverse93
    @rjuniverse93 2 місяці тому

    #बोल भिडु तुम्ही मुद्दाम करताय का रे, तुम्हाला किती वेळेस सांगितलं आहे ह्या स्टोरी साठी चिन्मय भाऊ च योग्य आहे.. हा झाकण झुल्या कोण आहे

  • @sachinmokashi
    @sachinmokashi 2 місяці тому +2

    Tumhi asha batamya dakhavu naka nantar kahi tari veglach nighta tapasa antu

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 2 місяці тому

    Only चिन्मय किंग

  • @factking-t2y
    @factking-t2y 2 місяці тому

    Mai shegaon k pas hi rehta hun....iss trah ka target killing culture bilkul bhi Maharashtra ki riwayat nahi hai. north ke states jaise halat na hojaye😢

  • @amolsangle7921
    @amolsangle7921 2 місяці тому

    आता बोल भिडू ने crime petrol नावाची विशेष series सुरू करायला हरकत नाही

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 2 місяці тому

    नक्की च नरबळी चा प्रकार आहे

  • @ak12336
    @ak12336 2 місяці тому

    👍👍

  • @the...devil..
    @the...devil.. 2 місяці тому +1

    Sanskrutik activity manaycha ka yala ......kutha gele dharmandha loka aata .....