नवीन EICHER 280 PLUS 4WD | प्रत्येक गोष्टीत प्लस | जाणून घ्या ग्राहकांचा अनुभव | Eicher Tractors

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • या सणासुदीच्या मोसमात, प्लस करा तुमचे सेलिब्रेशन नवीन EICHER 280 PLUS ट्रॅक्टर सोबत bit.ly/EICHER2... | आयशर ट्रॅक्टर्स हेल्पलाइन: 1800 2020 200
    नाशिक, महाराष्ट्रातील अनिल खांडेकर यांना भेटा, ज्यांनी नुकतेच EICHER 280 PLUS 4WD - 26 hp रेंजचा ट्रॅक्टर घरी आणला आणि ते या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतील विविध अवजारे सहजतेने चालवतात. हा कॉम्पॅक्ट परंतु शक्तिशाली ट्रॅक्टर अनिल यांना त्याच्या अरुंद शेतात आणि बागांमध्ये फवारणी, आंतर-मशागत आणि ट्रॉलीची कामे सहजतेने कारण्यात्त मदत करतो, तसेच 'PLUS' कामगिरी, 'PLUS' डिझेल बचत आणि 'PLUS' नफा देतो!
    तर अनिल यांचा EICHER 280 PLUS 4WD सोबतचा अविश्वसनीय अनुभव पाहण्यास विसरू नका. आत्ता पाहा!
    #HarBaatMeinPlus सह, हा ट्रॅक्टर प्रत्येक प्रकारे आहे PLUS.
    -इंजिन मध्ये PLUS
    -ट्रान्समिशन मध्ये PLUS
    -हायड्रॉलिक्स मध्ये PLUS
    -PTO मध्ये PLUS
    -कम्फर्ट मध्ये PLUS
    -अँप्लिकेशन मध्ये PLUS
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Website: eichertractors...
    Facebook: / eichertractors
    LinkedIn: / eichertractors
    Instagram: / eichertractorsofficial
    Buy EICHER Tractors Merchandise: www.tafetribe....
    #EicherTractors #EICHER280Plus #Eicher #Tractor #Farm #Farmer #Agriculture #Farming #NewTractor #CompactTractor #LatestTractor #MiniTractor #Vineyard #Orchard #Trolley #Kheti #Krishi #Kisan #Maharashtra #Trending #MarathiVideo #Marathi #Video #India #Nasik

КОМЕНТАРІ •