@@laxmanshirke5312 घट बसल्या नंतर देव एका जागे वरून उचलू नका किंवा पाणी घालू नका देवाला 6 दिवस फक्त अखंड दिवा चालू ठेवा... उपवास मधे फळे खाऊ शकता किंवा खिचडी...
ठोंबरा रेसिपी युट्यूब वरच शोधा बर्याच रेसिपी चँनेल्सने दाखवली आहे. रोडगा म्हणजे बाजरीच्या नैवेद्या एवढ्या छोट्या भाकरी बनवून त्यावर वांग्याचे भरीत ठेवून तो नैवेद्य श्री खंडेरायास दाखवणे
ताई तुम्ही घरी रोज जे जेवण बनवाल तो नैवेद्य दाखवू शकता,फळांचे नैवेद्य सुद्धा दाखवतात. एकच देव्हारा आहे म्हणताय तर तिथे जाऊन फुलं माळा बेल भंडारा वाहू शकता.ओम श्री मार्तंड भैरवाय नमः चा मंत्र म्हणू शकता
Tai jya veles aamche dev jejuruvarun ghari aanle tyanantar kahi divsani mala swapn paddle ki aamchya gharat dev aanle aani navratrit pan mi shevtchya divshi maheri geleli dev uthatat tya divshi tevhapan mala ki mi devharyat paya padayla challi aahe yacha as kas hot
Mi nahi kart seva pan aple kuldevat aahe mhanun ek devachi shradha aahe tai mi ganpati bappala khup mante tyachi mala khup sath aahe mi ajavar je kahi magitl te milale me aankhi kashaprakare seva karu shakte ganpati bappachi Titwala ganpati bappa morya
जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार
जय मल्हार
Khupch sundar vidio zala
धन्यवाद
जय मल्हारी मार्तंड
जय मल्हार❤❤,,
जय मल्हार 0:39
फार,छान,❤❤
TQ Tai
जय मल्हार.
जय मल्हार 🙏🙏🌹🌹
जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार
🙏🌹जय मल्हार 🌹🙏
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
Jay malhar🙏🙏🙏❤️❤️
जयमल्हार
🙏🙏🕉️🔱
Jai malahar
Khup chan and upayukt tai. Jay Malhar!!!
🙏🙏
जय मल्हार ❤
Jay Malhar
जय म्हलार
Jay Mahlar
देवाचे घट बसवल़्यानंतर सर्व देवांची रोज पुजा करावी का? रोज स्नान घालावे का? उपवासाचे पदार्थ कोणते वापरावे?
आजचा व्हिडीओ पहा ua-cam.com/video/enxuSi-8X80/v-deo.html
बाकीचे देव रोज पुजावे कि घटाबरोबर स्थापन करावे कृपया रिप्लाय करा.
@laxmanshirke5312 बाकीचे देव रोज पूजावे.
@@laxmanshirke5312 घट बसल्या नंतर देव एका जागे वरून उचलू नका किंवा पाणी घालू नका देवाला 6 दिवस फक्त अखंड दिवा चालू ठेवा... उपवास मधे फळे खाऊ शकता किंवा खिचडी...
🙏🙏🌺🌺Jai Malhar 🌺🙏🙏🕉️❤️✨🥰😊🥺❤️❤️
Jay malhar
जय, मलार
Jay malahar
🙏🏽🙏🏽🙏🏽
जय मल्हार खंडेराव महाराज की जय श्री स्वामी समर्थ 😂
😢 Jay Malhar
Jai mathar
Jai malhar
शिवलिंग उत्तरेला तोंड करून ठेवतात म्हणजे पाणी उत्तरेला जाईल अशा दिशेने तुम्ही ठेवताना त्याला समोर ठेवले.
Ok dada thank you sangitale yakarita
Jai malhar
जय.मलृहार
🌹🙏Jay Mlhhar🌹🙏🌹🌹🌹👍
Jai malhar 🙏🙏🌹🌹
Jai Malhar 🙏
Jay sadguru ,,
🙏🙏
मला तळी कशी भरायची आणि उपवास कसा सोडायचा याचा वीडियो लिंक पाठवणं
नवरात्री उपवास👇🏻लिंक
ua-cam.com/video/xjCdbuImm-U/v-deo.html
खंडोबाची तळी👇🏻लिंक
ua-cam.com/video/3TesttBYs5w/v-deo.htmlsi=whNhqJ6yeYeMyWyn
त्या आमच्यात भांडण लावायची. मी हे वैभव लक्ष्मीचे व्रत आता येणाऱ्या मार्गषीश महिन्यात केले तर चालतील का? सागा मला
हो चालेल
जय malhar
जय मल्हार 🙏
ताई रोडगा आणि ठोंबरा कसा बनवायचा सांगाल का ?
ठोंबरा रेसिपी युट्यूब वरच शोधा बर्याच रेसिपी चँनेल्सने दाखवली आहे.
रोडगा म्हणजे बाजरीच्या नैवेद्या एवढ्या छोट्या भाकरी बनवून त्यावर वांग्याचे भरीत ठेवून तो नैवेद्य श्री खंडेरायास दाखवणे
Tai aamchya purn gavacha ekch devhara aahe thatch sagle kuldev aahet aamhi tithe kashaprakare pooja karu shakto aani roj kay nevdya dakhvaycha yelkot yelkot jay malhar
ताई तुम्ही घरी रोज जे जेवण बनवाल तो नैवेद्य दाखवू शकता,फळांचे नैवेद्य सुद्धा दाखवतात.
एकच देव्हारा आहे म्हणताय तर तिथे जाऊन फुलं माळा बेल भंडारा वाहू शकता.ओम श्री मार्तंड भैरवाय नमः चा मंत्र म्हणू शकता
Tai jya veles aamche dev jejuruvarun ghari aanle tyanantar kahi divsani mala swapn paddle ki aamchya gharat dev aanle aani navratrit pan mi shevtchya divshi maheri geleli dev uthatat tya divshi tevhapan mala ki mi devharyat paya padayla challi aahe yacha as kas hot
@@RutikaPatil-sl1po चांगले च आहे की मग..कुळदैवताची सेवा जो नेहमी करतो त्याला हे संकेत मिळतातच
Mi nahi kart seva pan aple kuldevat aahe mhanun ek devachi shradha aahe tai mi ganpati bappala khup mante tyachi mala khup sath aahe mi ajavar je kahi magitl te milale me aankhi kashaprakare seva karu shakte ganpati bappachi Titwala ganpati bappa morya
नमस्कार। ह्या नवरात्र मध्ये गृह प्रवेश करु शकतो का ?
नक्कीच
प्रथम दिवस या षष्ठी च्या दिवसीय ? या कधी ही ।
@@udayshritamhaney4864 हो पूर्ण मार्गशीर्ष महिनाच शुभ असतो कधीही करा.
नवीन वास्तू साठी अभिनंदन तसेच वास्तूशांती साठी शुभेच्छा
त्वरित उत्तर चा आभार। धन्यवाद। पण नवीन घरात देव उचलुन केंव्हा नेऊ। हे समजल नाही।
@@udayshritamhaney4864 ज्या दिवशी वास्तूशांती करायची तेव्हा च
हेयरकट हेयरकट जय मल्हार 🔱☘️🌼🌼
हेयरकट नाही ओ येळकोट ताई
Tai kalash nahi mandala tari chalel ka
तुम्ही मातीचा घट बसवतात का?
@DelhikarMarathi nahi aamchya gharat khandobachi mothi murti aahe
@RutikaPatil-d2d कलश मांडा ना मग ताई.
घटस्थापना त्यालाच तर म्हणतात.
घट=कलश
Tai Khandoba Navratri kade aahe
१३ डिसेंबर पासून
ताई घट उठल्या नंतर जे जो नारळ आपण कलशावर ठेवला होता त्याच काय करायच विसर्जन करायचा की काय करायचा त्याबद्दल काही महीती दया
नारळ वाढवायचा म्हणजे फोडून प्रसाद खाणे
खंडोबाचे टाक कोठे ठेवायचे ते नाही ठेवले
ताई टाकाऐवजी मी फोटो ठेवला आहे.तुमच्या कडे टाक मूर्ती फोटो यापैकी जे असेल ते ठेवू शकता. पूजेची पद्धत तीच राहील
Upvas nhi kela tr chalal ka
हो
जय मल्हारी मार्तंड
जय मल्हार
🙏🌹जय मल्हार 🙏🌹
जय मल्हार
Jai Malhar 🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार
🙏🌹जय मल्हार 🌹🙏
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार
जय मल्हार