चिकाचे खरवस प्रेशर कुकर मध्ये|Cheek Kharvas in pressure cooker|Marathi recipe|
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा ❤️ 🔔
आपल्या चॅनल चे 300 सबस्क्राईबर पूर्ण झाले ह्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुमची साठ अशीच कायम राहूदे आज 300 चा टप्पा आपण पार केला आहे उद्या तुमचा कृपे नी 500 करू 🙏🏼
माझे व्हिडिओस तुमच्या नातेवाईक व मित्रमंडळींच्या ग्रूप वर नक्कीच शेअर करा ❤️
अजून रेसिपीज चे व्हिडिओज 👇🔔
• फंशाचे साठं | कोकणा मध...
Music: Paradise
Musician: @iksonmusic
@bavkarsrecipes4
#youtube #viral #trending #food #youtuberchannel #millionsubscribers #youtuber #youtubeshorts #recipes #subscribers #sweetrecipe #sweet #foodie #foodstagram #fypシ #feed
how to make kharvas
kharvas cooker made
pressure cooker madhe gaaychya chikcha kharvas
pressure cooker madhe kharvas kasa banvaycha
प्रेशर कूकर मध्ये खरवस कसा बनवायचा
खरवस कसा बनवायचा
खूप छान रसिपी
धन्यवाद ❤️ तुम्ही देखील ट्राय करा व मला नक्कीच कळवा 🙏🏼
खुप छान रेसेपी मी बनवणार आहे
तुमचे खूप खूप आभार 🙏🏼 नक्कीच ट्राय करा व मला कळवा☺️☺️
माझे व्हिडिओज तुमचं फ्रेंडस व फॅमिली ग्रूप मध्ये देखील शेअर करा🙏🏼☺️
👌👌👌
Thankyou ❤️❤️
Cooker me niche paani daale the kya ...dall na hai ya nahi?
Haa daalna hai Pani
कुकरची रीग लावायची की नाही
रिंग लावायची फक्त शीटी कडून घ्याची
Kharvas jar patal zale tar kay karave
मध्यम आचे वर 10 मिनट कूकर मध्ये शिजवावे ज्याने तेची consistency thick होते pudding सारखं
आणि जर खरवस तय्यार होऊन ही पातळ असेल तर मग आपण फ्रिज मध्ये overnight ठेवावे