सरिता मस्तच ग आज खूप दिवसांनी कोळंबी भात खावासा वाटला म्हटलं सरिता किचन उघडू या आणि अगदी सोप्या पद्धतीने तो दाखवलास खरोखरच तुझा स्वभाव जसा सोज्वळ आणि नम्र आहे त्याप्रमाणेच तू रेसिपी सांगण्यात कुठेही स्वतःचा राखून ठेवत नाहीस हे फार महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे तुझ्या सगळ्या रेसिपी अगदी परफेक्ट होतात तुला अनेक आशीर्वाद❤😊
ही रेसिपी पाहिली तेव्हाच मी ठरवलं होतं हा पुलाव मी करणार मला कधीचाच करायचा होता , आणि आज मी तो आत्ता बनवला, काय पुलाव झाला आहे, एकच नंबर, ताई तुला हॅट्स ऑफ,आम्ही कोकणस्थ आहोत, नॉनव्हेज मध्ये मध्ये बनत असतं, तर हा कोळंबी पुलाव मला कधी चाच करायचा होता ,पण मला योग्य रेसिपी मिळाली नव्हती, जी के बिघडणार नाही, खात्रीपूर्वक असेल ,मग काय सरिता ताई आहेत ना ,मनात पदार्थ आला आणि विश केलं की सरिता ताईंचा तोच पदार्थ तयार असतो ,जशा काही त्या मनकवड्या चा आहेत ,आम्हा गृहिणींच्या,❤❤❤ म्हणून मी ती रेसिपी पाहिल्यावरच थँक्यू थँक्यू सो मच म्हटलं होतं,👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😍💃
मला तुझ्या आईचे आभार मानले पाहिजेत की एवढी छान सुगरण सरिता आम्हाला दिल्याबद्दल आई सुगरण असल्यावर मुलगी सुगरण असणारच पण तुलाही स्वयंपाकाची मनापासून आवड आहे तु उगाच दाखवायची म्हणून रेसिपी दाखवत नाही तु रेसिपी दाखवताना त्यातील अगदी बारीक सारीक गोष्टी सांगते तंतोतंत माप सांगते त्या मुळेच आम्हाला तुझ्या रेसिपी आवडतात परत एकदा तुझ्या आईचे आभार मानते खरंच पूर्वीच्या बायका खूप सुगरण होत्या आजची रेसिपीही खूप छान होती धन्यवाद सरिता
हॅलो सरिता ,तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने आज कोळंबी भात बनविला खूपच मस्त झाला तुम्ही खूप सोप्या पद्धतीने.व कमी साहित्यात कोळंबीभात बनवून.दाखवला खूप खूप धन्यवाद अश्याच छान छान रेसिपीज दाखवा तुम्हांला शुभेच्छा 😊
Kolambi pulao recipe ek number Agdi chhan paddhatine samjaiun sangital tu Sarita khup tempting disate Mi nakki try Karel recipe Thank you so much Sarita ❤❤❤❤❤❤
Hi madam .mi sunday la ha pulaav try kela ekdam same to same ...khup chaan zhala hota PAhilya velAACH BANAVLA...KHUP KHUSH ZHALE ...SAGLE .. Thankyou so much Tumchia recipes khup astat 😊
Hii Sarita kal me Tumchi recipee pahun dinkache ladu kele Ek no jhalet ata Tumhi dakhvlele nachnichi gulpapdi karaichi ahe. Khup chaan sangta Tumhi. PRADNYA chaugule
Sarita tai thumi parat rojchi thali series dakhva krn thumchymule aamhaala jevan kranyat khup madat hote please tai dakhva na me thumcha video roj bgte v tyntrch javnala survat karate please tai he request accept krana
Hi Sarita, amhi hyat tomato na ghalta suruwati la kolambi shijatana thoda chinche cha kol ghalto ani naralache dudh ghalto. Baki tujhi receipe chan ch aahe. Fakt naralache dudh ghalun next time try karun bagh..
सरीताताई तुम्ही सर्व प्रकारच्या म्हणजे व्हेज नॉनव्हेज रेसीपी अगदी उत्तम रित्या प्रात्यक्षिकसह भरभर न सांगता दाखवता त्यामुळे रेसीपी येत असल्या तरी पहाव्या वाटतात.
सरिता मस्तच ग आज खूप दिवसांनी कोळंबी भात खावासा वाटला म्हटलं सरिता किचन उघडू या आणि अगदी सोप्या पद्धतीने तो दाखवलास खरोखरच तुझा स्वभाव जसा सोज्वळ आणि नम्र आहे त्याप्रमाणेच तू रेसिपी सांगण्यात कुठेही स्वतःचा राखून ठेवत नाहीस हे फार महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे तुझ्या सगळ्या रेसिपी अगदी परफेक्ट होतात तुला अनेक आशीर्वाद❤😊
ही रेसिपी पाहिली तेव्हाच मी ठरवलं होतं हा पुलाव मी करणार मला कधीचाच करायचा होता , आणि आज मी तो आत्ता बनवला, काय पुलाव झाला आहे, एकच नंबर, ताई तुला हॅट्स ऑफ,आम्ही कोकणस्थ आहोत, नॉनव्हेज मध्ये मध्ये बनत असतं, तर हा कोळंबी पुलाव मला कधी चाच करायचा होता ,पण मला योग्य रेसिपी मिळाली नव्हती, जी के बिघडणार नाही, खात्रीपूर्वक असेल ,मग काय सरिता ताई आहेत ना ,मनात पदार्थ आला आणि विश केलं की सरिता ताईंचा तोच पदार्थ तयार असतो ,जशा काही त्या मनकवड्या चा आहेत ,आम्हा गृहिणींच्या,❤❤❤ म्हणून मी ती रेसिपी पाहिल्यावरच थँक्यू थँक्यू सो मच म्हटलं होतं,👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😍💃
कोळंबीचा धागा काढून घ्यावा नाहीतर पोट upset होतं मी काढून घेते
Khup chan recipe mla aavdli🎉🎉
खूप छान सादरीकरण! साधेपणा आणि सोप्या पद्धती!
मला तुझ्या आईचे आभार मानले पाहिजेत की एवढी छान सुगरण सरिता आम्हाला दिल्याबद्दल आई सुगरण असल्यावर मुलगी सुगरण असणारच पण तुलाही स्वयंपाकाची मनापासून आवड आहे तु उगाच दाखवायची म्हणून रेसिपी दाखवत नाही तु रेसिपी दाखवताना त्यातील अगदी बारीक सारीक गोष्टी सांगते तंतोतंत माप सांगते त्या मुळेच आम्हाला तुझ्या रेसिपी आवडतात परत एकदा तुझ्या आईचे आभार मानते खरंच पूर्वीच्या बायका खूप सुगरण होत्या आजची रेसिपीही खूप छान होती धन्यवाद सरिता
कोलंबी भात खूप छान झाला होता. 1 no.
छान, सोपे. शक्य असल्यास निम्मे पाणी आणि निम्मे नारळाचे दूध वापरले तर फार चविष्ट होतो.
तुला अगदी माझ्या मनातलं कळतं असं वाटतं उद्या मला कोलंबी भात करायचा आहे आणि तू आज रेसिपी टाकलीस😊 प्रतिभा ओडेकर
खुपच मस्त कोलबी भात झाला आहे मी पण असाच करते फक्त टॉमेटो नाही घालत आता घालत जाईल धन्यवाद सरिता ताई ❤
मनापासुन आभार
हॅलो सरिता ,तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने आज कोळंबी भात बनविला खूपच मस्त झाला
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने.व कमी साहित्यात कोळंबीभात बनवून.दाखवला
खूप खूप धन्यवाद
अश्याच छान छान रेसिपीज दाखवा
तुम्हांला शुभेच्छा 😊
खूपच छान झाली होता कोलंबी भात घरच्यांना खूप आवढला
Mast recipe taie thnnxx for giving such tips & showing easy recipe for working women can also try
👌👌👌👌👌masat
तुम्ही सांगितले तशा कोळंबी पुलाव केला खूप आवडला thank you
छान, वाटली, तुझी, रेसिपी, ताई
Kupch sundr recipe baghunch पाणी sutl तोंडाला 😊
Thanks 🙏🏻
एकदम सही रेसिपी दाखवलीस धन्यवाद यम्मी
वाव, thankyou taee . Khup खूप thankyou, hya recipe sathi
सरीता ताई, ह्यात अर्धे पाणी आणि अर्धे नारळाचं दूध घातले तर खूप छान लागतो, मी पण असाच करते. हीसुद्धा खूपच छान आहे.
Ok. Thanks for sharing
सर्वात पहिला मी व्हिडिओ पाहिला. तुम्ही खुप सोप्या पद्धतीने चवदार पदार्थ बनवायला शिकवता. खुप खुप आभार@saritakichen🎉
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Thank you very much :)
छान रेसिपी सांगितली धन्यवाद
🙏ताई खूप छान मस्त कोळंबी बिर्याणी 👌👌👌👌👍❤️❤️❤️❤️ धन्यवाद ताई 🙏
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗😊
ताई तूम्ही ऐक नंबर ची सुगरण आहे अप्रतिम रेसिपी झाली आहे मस्त ❤❤
मनापासुन आभार
Sarita, तू कमालीची सुगरण आहेस. कोळंबी भात छान च!
मनापासुन आभार
खूप छान रेसिपी शेअर करण्यासाठी धन्यवाद,,👌👌🙏
मनापासुन आभार
कोलंबी भात मस्त च
धन्यवाद
Khup chhan 👍👌 Sarita Tai Ek number Recipe
Kolambi pulao recipe ek number
Agdi chhan paddhatine samjaiun sangital tu Sarita khup tempting disate
Mi nakki try Karel recipe
Thank you so much Sarita ❤❤❤❤❤❤
My pleasure 😊. Thank u so much for watching and liking ❤️
खूपच सुंदर ❤
धन्यवाद
Ag bar zal tai ..aaj pasun ५tarke parynt khau shakto nonveg.. Thanku for this yummy video 😋
Most welcome 🤗
खुप छान मस्त 👌😍
Dhanyavad
Mi pan karun pahili.apratim zali.thanku sarita
Very very nice 👍
मला हे भांडे खूपच आवडले.मला असेच हवे आहे. कुठे मिळेल.
ua-cam.com/video/zUfGsrtzU6k/v-deo.htmlsi=RK4QTwFHgY_gNRF3
Ya link मध्ये details ahai
कोलंबी भात मस्तच 👌
धन्यवाद
मस्त, साधी सोपी रेसिपी.
Thank u so much 😊
किती छान ,मस्त ❤❤
आभार
Khupach mast sagitle recipe yemi tempting❤pn Tai tye bhand khup Chan kutun ghetle ahe🥰🥰
माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour
ua-cam.com/video/zUfGsrtzU6k/v-deo.html
Mast hya recipe chi garaj hoti kolambi nahi tar soyabin cha pan hou shakto mala ase att❤thank you very much tai mla tuzya saglya recipe khoob Avdtat.
मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार 🤗😊
अतिशय छान ताई 👌👌👌
Tai khupach yammy distoy ....me nakki banvel
Khup chaan yat kothimbir v ole khobre ghalave mast lagte.
हो... घालू शकता
खूपच छान 👌
आभार
खूप छान ताई मी पण बनवायचा प्रयत्न करेन ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤♥️🙏👌
मनापासुन आभार
Zakkas recipe ❤❤mastt😊
मनापासुन आभार
❤❤
Wow mast khup Chan recipe dakhavlli mast ch agdi sopya padhatine Kamal 👌
आभार
You are an excellent chef.keep it up
खूप मस्त झाला आहे कोलंबी भात ताई ❤
धन्यवाद
😋😋😋😋khup Mst zalay Tai mi krun Bghte 😋😋😋😋khup khup Chan
मनापासुन आभार आणि धन्यवाद,💕❤️
खुप साधी सोपी आणि सुंदर पद्धत ❤😋
धन्यवाद
Khup chhan
धन्यवाद
Khup chan
Thank You
Kup chan banvali ahee
Thank u
So yammy 😊😊❤❤❤
Thank You 💕
Khup mast I try it
Thanks a lot 😊
Hi madam .mi sunday la ha pulaav try kela ekdam same to same ...khup chaan zhala hota PAhilya velAACH BANAVLA...KHUP KHUSH ZHALE ...SAGLE .. Thankyou so much Tumchia recipes khup astat 😊
Tumchia recipes khup chaan astat
Mouth watering recipe 😋
Thanks a lot
YUMMY TASTY nice recipe tai
Thank you so much
Mastach recipe tai
धन्यवाद
Wow khupach Chaan, Thank you tai
Me aaj kela pulaav tasty zala
Thank you 😊
Ekdum mast pulav bagun tondala Pani sutle 👌👌😋😋
Hii Sarita kal me Tumchi recipee pahun dinkache ladu kele Ek no jhalet ata Tumhi dakhvlele nachnichi gulpapdi karaichi ahe. Khup chaan sangta Tumhi. PRADNYA chaugule
खूप खूप धन्यवाद आणि आभार
Rice was really very tastey
Thanks for liking
Wow mast❤❤
Thanks 🤗
Superb ❤
Khup mast ❤😋👌👌
Thank u
Khup chan tai
धन्यवाद
खुप छान 👍👌👌👌
धन्यवाद
mast👌👌
Khubchan
Dhanyvad
सुंदर 😋😋ताई 😋😋
धन्यवाद
Yummy 🤤😋
😋
Khup chan tai fish che recipe dakhava na plz 😋😋👌
नक्की
Mastt me aaj kolambi bhat Kela aahe
छेडछाड 😜😀👌🏻.. as usual awesome recipe 😍 sooo mouth watering 🤤🤤🤤👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
Thank You 💕❤️
Woow nice smell and aroma coming frm your video,,,,
😂😋
खूप छान
Mast😋
Thanks 😊
अप्रतिम😋
Dhanyavad
१like tumchya god aavaja sathi❤
मनापासुन आभार 😊🤗
Sarita tai thumi parat rojchi thali series dakhva krn thumchymule aamhaala jevan kranyat khup madat hote please tai dakhva na me thumcha video roj bgte v tyntrch javnala survat karate please tai he request accept krana
yummy 🤤🤤🤤
Thank You 💕
मस्त वाटते मी पण अशि च बनवते पण माझी चिकन बिर्यानी होत नाही
Nice ❤
Thanks 🔥
Very very nice
Nice रेसिपी 👌👌
Thank You
Hi Sarita, amhi hyat tomato na ghalta suruwati la kolambi shijatana thoda chinche cha kol ghalto ani naralache dudh ghalto. Baki tujhi receipe chan ch aahe. Fakt naralache dudh ghalun next time try karun bagh..
Mast 😋👌
Thanks 😊
Very Nice 👌👌❤️❤️
Thank You 💕
Mast zali hoti...mi bnvli
Mast Sarita.
Ag pav ladi chi recipe sagshil ka. Mothya pramanat kase karayche.
Sarita, तुमचं लाकडी घाण्या च sheñgdanya च oil मी वापरत आहे, अतिशय उत्तम आहे.
मनापासुन आभार आणि धन्यवाद
सरीताताई तुम्ही सर्व प्रकारच्या म्हणजे व्हेज नॉनव्हेज रेसीपी अगदी उत्तम रित्या प्रात्यक्षिकसह भरभर न सांगता दाखवता त्यामुळे रेसीपी येत असल्या तरी पहाव्या वाटतात.
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@@saritaskitchen v
good
Khup chan ❤
धन्यवाद
Mast
Thansk
Very nice pan ya madhye coconut milk pan use kartat te kevha takayache te pls sangal
पाणी घालतो त्या आधी नारळाचे दूध घाला, थोडे मिसळून मग उकळते पाणी घाला
पाण्याचे प्रमाण कमी करा
Thank you
मस्त आहे
ताई खेखडा रेसिपी दाखवाल का
खूप भारी😋👌