अंगुरी शाही केशर मोदक | 3 ingredients Shahi Keshar Modak with a twist | Quick Modak | MadhurasRecipe
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- #3IngredientModak #KesharModak #Modak
शाही केशर मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १/४ कप गरम दूध
• एव्हरेस्टचं केशर
• १/२ कप दूध
• १/२ कप साखर
• ३~४ चमचे साजूक तूप
• ३ कप मिल्क पावडर
• अंगुरी रसगुल्ला
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
Modak is favourite Naivedya of Ganapati Bappa. While Ganapati festival is started, modak recipe is a must. So far we have seen different types of modak like ukadiche modak, murad ukadiche modak, chocolate modak, panchkhadya modak, shahi modak, talaniche modak. Today we are making shahi keshar modak whish is a real quick recipe. It needs very few ingredients and taste just awesome. It gets nice natural color of saffron. You can try this recipe at home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
Ingredients:
• 1/4 cup hot Milk
• Everest Saffron
• 1/2 cup Milk
• 1/2 cup Sugar
• 3~4 tsp Ghee
• 3 cups Milk powder
• Angoori Rasgulla
Method:
• In a bowl take milk, Everest saffron and mix well.
• Rest it for about 10 minutes.
• Heat up a pan on medium heat and add sugar.
• Mix well and let the sugar dissolve completely.
• Add ghee and mix well.
• Add milk powder, Everest saffron and mix in quickly.
• No lumps of milk powder should be formed.
• Cook everything together for about 5-6 minutes.
• When the mixture comes together like dough and begins to leave the sides of the pan,
transfer it into a dish.
• Let the mixture cool down completely.
• Take modak mould and fill in the mixture.
• Make an impression at the center of the stuffing on both sides with thumb and fill in rasgulla.
• Close up the modak mould and seal the bottom well.
• Press well from all sides to give nice shape to modak.
• Open the mould and take modak out.
• Shahi keshar modak is all ready.
Tip:
• If you don’t have Rasgulla for stuffing then you can use 1 cup milk instead of 1/2 cup and it will help to make juicy modak.
For more Such Recipes
Rasgulla Recipe | pasteurized milk rasgulla by madhurasrecipe | Perfect Sponge Rasgulla - • Rasgulla Recipe | past...
शाही मोदक / Shahi Modak / Stuffed Coconut Modak by madhurasRecipe Marathi - • शाही मोदक / Shahi Mod...
उकड काढण्याची सोप्पी पद्धत | उकडीचे मोदक | Steamed Modak बाप्पांचा प्रसाद | MadhurasRecipe Ep - 434 - • उकड काढण्याची सोप्पी प...
फक्त तांदुळापासून बनवा मऊ, लुसलुशीत उकडीचे मोदक | Ukadiche Modak using Whole Rice | MadhurasRecipe - • फक्त तांदुळापासून बनवा...
झटपट पंचखाद्य मोदक | बाप्पांच्या प्रसादाची तयारी | Panchkhadya Modak | MadhurasRecipe | Ep - 433 - • झटपट पंचखाद्य मोदक | ब...
खवा चॉकलेट मोदक | Khawa Chocolate Modak | Ganesh Chaturthi Special Recipe | MadhurasRecipe - • खवा चॉकलेट मोदक | Kha...
तळलेले मोदक | How to make Fried Modak | Talniche Modak | Maharashtrian Fried Modak - • तळलेले मोदक | How to m...
Chocolate Modak | Ganesh Chaturthi Special | How to make Chocolate Modak | Madhurasrecipe - • Chocolate Modak | Gane...
गुळ, साखर, खजूर न वापरता बनवा गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक | Fried Modak | Easy Tips | MadurasRecipe - • गुळ, साखर, खजूर न वापर...
उकडीचे मोदक / Ukadiche Modak by madhurasrecipe Marathi - • उकडीचे मोदक / Ukadiche...
हो मंथन ला आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पाची कृपा तुमच्यासोबत आणि परिवारासोबत नेहमी राहणार माझी बाप्पासमोर हीच प्रार्थना आहे
Maza bhacha cha janm Ganesh chaturthi divshi jhala last year. To ata 1yr cha hoil . Maza mulga janmastami la born jhala. Amhi pan tyacha bday don vela celebrate karto. Actual date ani tithi nusar pan.
Hi ताई गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुला व तुझ्या परिवाराला😊🙏🙏
Milk powder konti vapraychi
@@ashokwaghmare6007 कोणत्या ही ब्रँड ची
गणेश चतुर्थीच्या आणि वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मधुरा
जाहीराती ..... कंपन्या तूमच्या गूडवील चा फायदा घेताय .......चूकीच्या जाहीराती तूमची प्रतीमा डागळनार नाही ना याचा विचार तूम्ही करावा अस वाटत
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई आणि मंथन
Everest keshar pack chi price ky ahe
120 rs for 0.5 gr
240 rs for 1 gr
@@ganesht429 thanks uhh😘❤
Madurai repiceArunsingh modak Gandesh chaturti keeshar much best like special
माझ्या घरी ही बाप्पा असतात : मी आजच ही रेसिपी ट्राई करते , Thank You ताई For this new रेसिपी
माझ्या पन भाचयाचा जन्म गणेश जयंती दिवशी चाच आहे आणि माझ्या वहिनी चा जन्म गैरी बसतात त्या दिवशी चा आहे भावाच नाव गणेश आणि वहिनी च नावं गैरी आणि भाच्या च नावं विनायक ठेवले व आहे
It looks so yummy 😋Wow amazing😍👍👌🌹🤝Super recipe 👍👍👍
It was!!
@@MadhurasRecipeMarathi मधुरा मोदक बनवल्या नंतर Freez मध्ये ठेवायचे की बाहेर
मोदकामधे रसगुल्ला घातलेला आहे म्हणून विचारते बाळा
मला कुकिंग ची आवड आहे व बनवते सुध्दा रेसिपी मी खूप छान असतात रेसिपी
Please reply बाळा
Happy birthday dear tai माझ्या मुलाचा पण आजच आहे b'day
खुप छान 🥰🥰🥰🥰 मधुरा ताई धन्यवाद 🙏
Ganpati bappa maurya I like this recipe
It's looking yummy 😋 your all recipes are mind blowing
Not just yummy.
😊😊
Happy birthday madhura mam
Ganapati Bappa Morya 🙏🙏
Hi मधुरा ताई तुम्हाला गणपतीच्या शुभेच्या
Happy Birthday mam n manthan🤩👑Stay Blessed 🥰
Happy birthday tai n manthan Saty blessed
Happy birthday mam n manthan
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ताई
Happy Birthday Ma'am & Manthan . Stay blessed always .
Happy Birthday Mam nd manthan ani ganesh chaturthi chya tumhala suddha subhechha 🙈🙈
Happy birthday both of you ... Stay always happy and blessed
Fill this with jams.
मधुरा व मंथन ला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎊🎉🎂🎂🎊🎉💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
WISH U MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY TO U & MANTHAN 🍫🎂👍👍🙏🙏
Happy Birthday both of you मला खूप आवडतात हे मोदक
हाय मधुरा मी नेहमी तुझी रेसिपी बघते आणि बनवते.गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Happy bday tai .recipe is amazing as always❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन,,,,
मोदकप्रिय गणपती बाप्पा आपल्यावर खूप खुश आहे सुंदर सुंदर रेसिपी कमी जिन्नस वापरुन अप्रतिम पदार्थ बनविता, शिकविता आभार
🎈🎈💐💐🥥🥥🎉🎉🍰🍰⚜️💠🎹🌿🍦👌👌🙏🙏🕉️🕉️
Vadhdovasachya hardik shubhechha....!
Wow........ delicious 😋🤤
मधुरा तुला आणि तुझ्या परीवाराला गणेश चतुर्थी चया शुभेच्छा ठाणे
Wow ! It's delicious dish 👍
Try this recipe
ua-cam.com/video/s3Nr8pPY9Zg/v-deo.html
He kesar khup chan ahe .mi pregnency madhe vaparle ahe he .
अरे वा... छानच...
This is amazing recipe 🤤🤤
Happy ganesh chaturthi tai... Modak khupach chaan
Happy ganesh chaturti madhura tai
Ganesh chaturthi chya khup subhecha 💐 tumha Sarvanna tai
Khup chan recipe tai.happy birthaday you and manthan
Mast madhura🤩 गणपती बाप्पा मोरया तुम्हाला ही खूप शुभेच्छा
मधुराताई तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.आणि वाढदिवसाच्याहि हार्दिक शुभेच्छा.
Ganesh Chaturthi chya Hardik shubhechha
Me pn everest cha ch kesar vaprto mast aahe ❤️😘
अरे वा छानच.. धन्यवाद
खूप छान रेसिपी दीदी...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभकामना दीदी तुम्हाला व परिवाराला...आणि हो आज ड्रेसिंग आणि लूक खूप छान आहे तुमचा...with टिकली...😇😇👌👌👌
गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!
ताई गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमाला आणि तुमच्या परिवाराला
मंथन मधुरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणेश जयंीनिमित्त शुभेच्छा
Chaan mast👌👌
Happy birthday you & manthan 🍫🍫🍫
मधुरा ताई तुम्हाला आणि मंथनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो हिच सदिच्छा 💐💐🎂🎂🍰🍰🍨🍨🌹🌹
wowww अती सुंदर mam... तुम्हालसुद्धा गणेश chaturtichya सुभेच्या 🙏
FUN FACT MAZ NAV SATVIK AHE 😃😃😃
माझे मिल्क powder चे मोदक चिकट झालेत त्याला काय उपाय करावा म्हणजे ते चांगले होतील
🙏 hi Ganesh chaturthi chya shubhecha.tai
Dear MadhuraJi,
श्रींच्या आगमनोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सोबत वाढदिवसाच्या ही खूप खूप मनापासून शुभेच्छा☺अर्थात तुम्ही आणी मंथन दोघांना!
recipe ही अप्रतिम आहे. मी ही नक्की बनवून बघेल Madhura Styale ने😘
🙏🏻😊
Hi ताई गणेश चतुर्थीच्या तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
मंथन ,मधुरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ,अनंत चतुर्थी च्या शुभेच्छा
Manthn la तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप subhechya आशिर्वाद
धन्यवाद 😊😊
नमस्ते ताई प्रथम तुला व तूझ्या परिवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा And मंथन आणि ताई तुला जन्मदिानिमित्त हार्दिक शुभेच्छा. गणपतीबाप्पा मोरया नवीन नवीन डिश खायला या ☺️💐🎂
ताई तुला व तुझ्या घरातील सर्व मंडळींना माझ्या कडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.☺️💐
Hi taai ganesh chaturthi cha Hardik shubescha taai तुम्हाला मला तुमची परतेक रेसिपी आवडती मी aavrjun pahat असतो tumi chan samjaun recipi सगता thx टाई 🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा विद्येच दैवतं आहे म्हणजे गूरु त्याचप्रमाणे तुम्ही पण स्वंयपाक शिकविण्याचे गूरु खुप कमी वयात प्रगती केली गणपती बाप्पा च्या जन्म दिवशी च तुमचा पण जन्म खुप खुप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा
Same Mdhura tai maza pn bday ajch asto😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗
खूप छान 👌👌👌
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंथनला आणि तुम्हांला मोदक छानच आहेत
तुम्हाला व मंथनला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
Jabardast recipe✅.... But promotional part 👎
😊😊
Happy Birthday 🎂🎂🎉🎉🎉 tai
मधुरा मंथनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणेश चतुर्थिच्या ही आनेक शुभेच्छा .मी आपले सर्व पदार्थ बघत असते व बनवत पण असते .आम्ही मजेत खातही असतो .सगळ्यांना आपले व्हिडिओ पाठवत असते .अंगुरी केशर मोदक ही छान आहे .❤❤❤❤❤❤❤❤😅😅😊😊😊
धन्यवाद 😊😊
😋😋👌👌
Happy birthday 🎂🎂 madhura
Happy गणेश चतुर्थी
And
Happy Birthday to Mayank and YOU
Khup Khup chaan recipe aahe Tai 👌👌👌
Happy Ganesh Chaturthi 🌺🌺🙏🙏
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ताई छान आहेत मोदक
मधुमंथन दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
Tai tumach kesar kiti rupees cha aahe
आजपासून सुरू होणार्या गणेशउत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा..
विघ्नहर्ता च्या आगमनाने आयुष्यातील कोरोनरूपी संकट, नैराश्य, अपयश ह्यांचा नाश होवो आणि सर्वांना उत्तम आरोग्य, सुख - समाधान लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना..!
आणि रेसिपी खूप छान आहे 😋😋
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 🙏🌹🌹🙏
Happy birthday tai🎂🎂खूप छान रेसिपी
Hello mam, २१ kaju modak बनवायला किती काजू आणि मावा व साखरचे प्रमाण घ्ययचंय कालवा ल का?
जय गणेश,,,,एव्हरेस्ट केसर वापरून बनवलेले शाही केसर मोदक 1 नंबर 👌🙏
Hiii Tai... Mi pradnya.. Tai kharch tumhi great aahat ekdam vegli ch innovative recipe ahe ... Khup chan tai... Ganesh chaturthi chya tumhla khup shubhechchha... ❤😊😊
Hardik shubhechha Tai
Plzz..mam make video on sugran ...siperdha parvishika .. jis par AAP ka photo hai app us ke brand ambassador ho plzz...
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 मस्त रेसिपी
तुम्हाला व मंथन ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂💐💐
Happy birthday tai 🎂🎂
Happy ganesh chaturthi 👌mast modak
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा ताई ☺ आणि मंथन
👌👌👌
गणेश चतुर्थी च्या आणि वाढदिवसा च्या खूप शुभेच्छा
😋mi 2divas adhich kela hota khupch mast lagto
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मधुरा मॅम🎂🍰💐💐
Khup cha mast taai
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मधुरा ताई,
Ganesh chaturtichay hardik subecha tumi sarwanna
Nice 👌
वाढदिवसाच्या खुप खुप सार्या शुभेच्छा मधुरा ताई आणि मंथन...💐 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
😊😊
Happy birthday dear both of u🌷🌷
Happy birthday Madhura 💐🍫🍰🍨. Mrs Sulabha Bidkar
Uejdoeh