मावा मोदक विसराल जेव्हा माहित पडेल 2 कप गव्हाच्या पिठापासून 1 किलो मोदक बनवण्याची सोप्पी पद्धत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Рік тому +11

    मोदक आणि काकू दोन्ही मस्त...तुम्ही पहिला मोदक चुलीला नैवेद्य दाखवला..ते मनापासून आवडले ❤❤

  • @vaishalimohilemonga5682
    @vaishalimohilemonga5682 3 роки тому +50

    खूप मस्त रेसिपी 👌👌👌 आमच्याकडे गव्हाच्या पिन्नी अशा प्रकारे बनवतात. मोदक कन्सेप्ट खूप मस्त आणि नवीन. ह्या गणपतीत नक्की try करणार. अशाच आणखी रेसिपी दाखवा जेणेकरून गणपती आणि नवरात्रीत नैवद्य म्हणून करता येतील. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому +4

      खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому +2

      25 दिवस आरामात राहतात

    • @rajudhole8085
      @rajudhole8085 3 роки тому

    • @sakshirane7260
      @sakshirane7260 6 місяців тому

      खूप छान रेसिपी आहे

    • @Kala-wx3wf
      @Kala-wx3wf 5 місяців тому

      8:34 8:34 8:34 ​@@sakshirane7260

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 2 роки тому +42

    अतिशय सुंदर😍💓

  • @shrutiarekar4449
    @shrutiarekar4449 3 роки тому +2

    काकू तुम्ही फारच छान पद्धतीने सांगता मी बरेच वेळा पाहते काही करुनही बघते
    तुम्ही शेवटी जे पदार्थ पुर्ण झाल्यावर थोडासा वाटित काढून ग्याँसच्या शेगडिवर ठेवून नमस्कार करता ते फारच छान वाटत मला फार आवडल ते

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @pratibhadiwate2149
    @pratibhadiwate2149 2 роки тому +5

    खूप छान रेसिपी आहे मॅडम . मी पण करणार यंदा गणपती ला👍👍

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 3 роки тому +68

    गव्हाच्या पिठापासून मोदक ही कल्पनाच भारी आहे.मीही आता करेन.धन्यवाद. 👌🏻👌🏻👌🏻👍

  • @sachinsalunkhe9576
    @sachinsalunkhe9576 3 роки тому +5

    खुप छान!!
    दादा तु फार भाग्यवान आहेस ऐवढी छान सुगरण आई तुला लाभली आहे!!
    तुम्हां दोघांना गणपती सणाच्या खुप खुप शुभेच्छा!!

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому +2

      खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !

  • @ASHRAH4U
    @ASHRAH4U Рік тому +1

    Kup chann Maushi … thank you … me jain bagte ganpati Bappa yenar 19 Sep la 🙏

  • @user-yy6tl1he5y
    @user-yy6tl1he5y 3 роки тому +5

    Modak disayla khup chan disat ahet ani sopi pan ahe receipe thanks for this receipe

  • @gayatriprabhu746
    @gayatriprabhu746 2 місяці тому

    मी हे खूपदा बनवले. मस्त रेसिपी आहे आणि सोप्पी आहे. Thanks❤

  • @hemapatil4859
    @hemapatil4859 3 роки тому +6

    First time have seen wheat flour modak,too good,thanku

  • @snehajawale2714
    @snehajawale2714 Рік тому

    आई आणि दादा नमस्कार 🙏
    तुमचे मनापासून धन्यवाद....आज मी व्हिडिओ बघून आईने सांगितले तसेच सेम टु सेम प्रोसेस ने मोदक बनवले... चवीला अप्रतिम झाले....आई , दादा खूप खूप धन्यवाद...

  • @ashwnisawant7264
    @ashwnisawant7264 2 роки тому +1

    खुप छान मस्त सुंदर आहे धन्यवाद

  • @prajaktaraut5468
    @prajaktaraut5468 3 роки тому +5

    Khupch chaan 👌👌

  • @shreyasi5984
    @shreyasi5984 3 роки тому +1

    Talalele ani ukdiche modak nehmi try karto pn aaj kaki nni khup sopi ani jabardast modak banvayla shikavli thanku kaki 🙏🙏

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 3 роки тому +3

    आईची प्रत्येक रेसिपी म्हणजे क्या बात एकदम परफेक्ट रेसिपी घरचा स्वादवरच मिळते.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @sukhadagadre3358
    @sukhadagadre3358 5 місяців тому

    खूप छान कणकेपासून बनवलेले मोदक नवीन प्रकार बाप्पा चया चरणी अर्पण करून अभिवादन करून आशीर्वाद घेऊया

  • @geetuchavan7379
    @geetuchavan7379 3 роки тому +4

    Khupach chan 👌👌👌👌👌

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 Рік тому

    वाह ..!खूप सोपी आणि सुंदर रेसिपी.मी नक्की बनवणार.

  • @durgakanase1623
    @durgakanase1623 3 роки тому +4

    Amazing receipe..... I will definitely try it.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      thank you so much. keep watching 🙏❤️

  • @ashwinikale6707
    @ashwinikale6707 Рік тому +1

    खूप चांगला झाला का ताई मी पण ट्राय करते👌👌

  • @sonikakale510
    @sonikakale510 3 роки тому +6

    Amazing recipe . So easy to make with less ingredients. Thanks kaku

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

    • @prachipawar54
      @prachipawar54 Рік тому

      अतिशय सुंदर

  • @SumanChakor-d1h
    @SumanChakor-d1h Рік тому +2

    खूप छान आहे मोदक

  • @priyankashetty2325
    @priyankashetty2325 3 роки тому +7

    I just made thank you so much for such a awesome recipe 🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      thank you so much for tried. keep trying

  • @मनिषाहुलावळे

    खुप छान आहे रेसिपी ही.🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @siddheshwarkore283
    @siddheshwarkore283 3 роки тому +9

    I adore your simplicity and honesty

  • @ashwinimundaware1193
    @ashwinimundaware1193 3 роки тому +1

    खूप छान आणि पौष्टीक आहे हे मोदक मी नक्की बनवेल.

  • @madhura9999
    @madhura9999 3 роки тому +4

    खूप छान❤️ 👌👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @shobhagadekar5694
    @shobhagadekar5694 3 роки тому +2

    खूपच छान आणि वेगळी रेसिपी आहे.
    धन्यवाद!

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 3 роки тому +3

    Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      Hey...thank you so much for your love and support. keep watching stay tune.😃🙏

    • @madhavimane7788
      @madhavimane7788 3 роки тому

      मस्तच मी उद्याच करून बघणार आहे 👍👍

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 2 роки тому

    खूपच सुंदर!!!
    मीही try करणार आहे!!!

  • @rajshreesharma9900
    @rajshreesharma9900 3 роки тому +9

    Amazing👌🏼
    I will definitely try this...

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 Рік тому

    खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली

  • @jacquelinedias3343
    @jacquelinedias3343 3 роки тому +11

    Looks so amazing, simple and easy to make.Thank you so much.

  • @pratikshakadge446
    @pratikshakadge446 Рік тому +1

    Tumcha sarv Recipe khup chaan astat aai

  • @HowToCookWithLook
    @HowToCookWithLook 3 роки тому +11

    love the making of this....Looks so tempting ... Looks GREAT!!!!

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      thank you so much. keep watching 🙏❤️

    • @priyankawakkar7165
      @priyankawakkar7165 3 роки тому

      Khupach mast recipe.wegle prakarche modak.surekh.

    • @rubinasayyed3281
      @rubinasayyed3281 3 роки тому +1

      आहो काकु घवाच्य पिटाचे मोदक चालतातका गणपति बप्पा ला नैवेद महनुन🤔🤔🤔

    • @sheetaldsouza7464
      @sheetaldsouza7464 3 роки тому

      Khas khas evji rava takl tr chlyl

    • @Mimauu..
      @Mimauu.. 3 роки тому

      @@rubinasayyed3281 ka nahi... Devanna sgl chalt.. To fkt vasacha dhani.. Premane kelel sgl god manun gheto..

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 6 місяців тому

    सुंदर मोहक मोदक केले आता आम्ही पण करुन बघणार ❤

  • @jayashrimadvai8755
    @jayashrimadvai8755 3 роки тому +6

    👍👍👍👌👌🙏

  • @ManishaChandanshive-e9j
    @ManishaChandanshive-e9j 6 місяців тому +2

    Khup chan ahe me pan karen hay ganpatila❤

  • @archanajachak4360
    @archanajachak4360 3 роки тому +3

    👌🙏

  • @sunilmarde1042
    @sunilmarde1042 2 роки тому

    गव्हाच्या पिठा पासून मोदक कल्पनाच भारी nice

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 2 роки тому

    मला फारच आवडले.मी करुन बघणार नक्की. 👌👌

  • @latarane4281
    @latarane4281 3 роки тому

    खुप छान गव्हाच्या पिठाचे मोदक , खुप भारी मी नक्कीच करून बघणार.

  • @vidyakulkarni8605
    @vidyakulkarni8605 Рік тому +1

    Koop sundar

  • @kalpanashelatkar4689
    @kalpanashelatkar4689 5 місяців тому

    Hi kaku, mi यावेळी गणेश चतर्थीच्या दिवशी हेच मोदक करणार . अप्रतिम आहेत👌👌👌🙏🙏🙏

  • @krutikaghadigaonkar169
    @krutikaghadigaonkar169 2 роки тому

    Khup divsani vegli modkanchi recipe pahili khupch sunder👌👌

  • @minalapar2524
    @minalapar2524 2 роки тому

    खुप छान....गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @sunitashende973
    @sunitashende973 2 роки тому

    खूप च छान. तब्येतीला उत्तम. खूपच छान आहेत. 👌🙏

  • @deepali4junghare
    @deepali4junghare 2 роки тому

    Apratim.
    Khupppppppp mast
    Unique
    Baghunch khavese vatatat
    Khupppppppp aabhar

  • @rohinimore3792
    @rohinimore3792 3 роки тому +1

    गवहाचया पिठापासून बनवलेले मोदक खूपचछान आहेत

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @arsonamagic8322
    @arsonamagic8322 2 роки тому

    Mi ajj karun pahile ase modak khup mast zale hote ,🙏🙏😍😋😋

  • @pramilagharad1759
    @pramilagharad1759 Рік тому +1

    गव्हचे मोदक रेसीपी खूप छान आवडली ताई
    👌👌

  • @manishachoudhary6852
    @manishachoudhary6852 5 місяців тому

    👍mastt,mi pn hya Ganesh chaturthila bnvnar 😊

  • @ShekharPatil-e3y
    @ShekharPatil-e3y 4 місяці тому

    Me krun pahile khupch chhan ...❤❤❤

  • @manishadeshpande2342
    @manishadeshpande2342 Рік тому

    खूप छान सुटसुटीत पद्धतीने दाखवलेत धन्यवाद

  • @vaishalivaishali1591
    @vaishalivaishali1591 2 роки тому

    Kupch chhan maushi,aayi chi athavn aali,mazi aayi aashe cha krayche....tnq
    Aani bhau pn maza bhava sarkh voltay....😇

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Рік тому

    खुपखुप सुंदर गव्हाचे मोदक करून दाखवले ताई तुम्ही खुपखुप धन्यवाद तुमचे आणी स्वस्त आणी मस्तच घरच्या घरी कमी वस्तु एक नंबर लयभारी मोदक आणी ताई तुमच्या रेसिपी खुपच सुंदर असतात व चविष्ट सुदधा तसेच दिसायला हि लयभारी असतात घरी ते पदार्थ बघून बनवले जातात आणी तुमचा दोघांचाही आवाज खुपच सुंदर आहे जबरदस्त तसेच पुढच्या महिन्यात गणपती येणार आहे तेव्हा तुम्हाला गणपती चे आगमन होणार त्याबद्दल खुपखुप शुभेच्छा 🙏🙏🌺👌👌👌👌👌👌🌺👍👍👍👍👍👍

  • @rakshalidesairane4564
    @rakshalidesairane4564 Рік тому

    खूपच मस्त वाटतात मोदक आणि करायला पण सोपे आहे mi नक्की ट्राय करेन

  • @padmalahare8902
    @padmalahare8902 2 роки тому

    छान आहे रेसीपी सोपी आमी साधी धन्यवाद नमस्कार ताई आणि दादा

  • @neharatne7054
    @neharatne7054 5 місяців тому

    खूप छान बनवले मोदक काकू तुम्ही मी ही करून पाहणार ही रेसिपी मोदकाची

  • @chitrasonar7451
    @chitrasonar7451 2 роки тому

    Khoopch chhan recipes 🙏🙏🌹🙏Shri Ganpati bappa moraya 🙏🙏🌹🌹

  • @sulbhahingmire3288
    @sulbhahingmire3288 2 роки тому

    खूपच छान सोपा आणि स्वादिष्ट

  • @vandanasuryavanshi4661
    @vandanasuryavanshi4661 2 роки тому

    खूपच छान झाले आहेत मोदक
    मि पण नक्कीच बनवुन पाहिन

  • @nehasrecipe8135
    @nehasrecipe8135 2 роки тому

    खूप छान रेसिपी सांगितली आहे ताई

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 Рік тому

    खूप छान मोदक झालेत तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात

  • @kanchansatpute9528
    @kanchansatpute9528 2 роки тому

    मस्तच ..नक्की ट्राय करणार या गणपती मध्ये

  • @amitasule9995
    @amitasule9995 Рік тому

    अतिशय सुंदर!👌👌👏👏👍👍

  • @Homelymeal
    @Homelymeal 3 роки тому

    मोदक तयार झाल्यानंतर पहिलं मोदक शेगडी वर ठेवला n तो नमस्कार..हे फक्त एक गृहिनीच करू शकते..👍love you kaku..keep it up

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @annapoornabyashatai
    @annapoornabyashatai 2 роки тому

    छानच रेसीपी!
    कणकेचे मोदक घरचे आणि छान मी नक्की करणार खूप खूप आभारी रेसीपी दाखवल्याबद्दल!🙏

  • @vandanaparab4901
    @vandanaparab4901 5 місяців тому

    हाय खूपच छान पौष्टिक मोदक . व अग्निदेवताला ठेवला . खूपच छान

  • @MeenaRamteke-pl2mj
    @MeenaRamteke-pl2mj 5 місяців тому

    खूप छान अतिशय सुन्दर ।

  • @suchitra5581
    @suchitra5581 2 роки тому

    Mastch vatli recipe....nkki krnar🙏👌👍

  • @ashwininarbekar7410
    @ashwininarbekar7410 Рік тому

    अतिशय छान आणि सोपी रेसिपी

  • @mangalkatekar8833
    @mangalkatekar8833 2 роки тому

    मस्त सुंदर रेसिपी .आणि घरातील नेहमी असलेल्या साहित्यात केलेली रेसिपी छान धन्यवाद

  • @nandinikarkare4120
    @nandinikarkare4120 3 роки тому +2

    खुपच छान, मस्त रेसिपी. धन्यवाद नवीन रेसिपी साठी

  • @namratathakur8312
    @namratathakur8312 3 роки тому

    खूपच छान आहेत. गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक. ही कल्पनाच बरी आहे. अगदी माझ्यासारखेच दिसत आहेत. 🙏🙏🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @raulamruta86
    @raulamruta86 3 роки тому +1

    Me hi receipe try keli.. khup sopi ani chan jhali 🤗 Dhanyawad!!!

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.

  • @nishawagh827
    @nishawagh827 3 роки тому

    तुमच्या रेसिपी नेहमीच खूप छान व सोप्या असतात

  • @mangalshelar-ou2xh
    @mangalshelar-ou2xh Рік тому +1

    खूप छान आहे👍

  • @rajeshome
    @rajeshome 2 роки тому

    गणपती बाप्पा मोरया 🌺
    खूप छान रेसिपी आणि सोपी आहे.
    शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻❤️👍🏻

  • @rekhashinde9702
    @rekhashinde9702 2 роки тому

    Ekdam chan receipie ...sopi paddhat...great

  • @69sohampawar93
    @69sohampawar93 3 роки тому

    मोदक अप्रतीम काकी धन्यवाद गणपती बाप्पा मोरया

  • @vaishalitodankar3562
    @vaishalitodankar3562 2 роки тому

    गव्हाचया पिठाचे मोदक ही आईडीया भारी आहे

  • @rupalijagtap4133
    @rupalijagtap4133 4 місяці тому

    खूप छान रेसिपी काकू 👌🫶 मी पण बनवणार ☺️

  • @oldsonglover3960
    @oldsonglover3960 3 роки тому +1

    Ase Modak baghun Bappa nakki khush honar 🙏🙏🌹🌹. Ekdam lajawaab Modak 👌👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @pallavivaje4717
    @pallavivaje4717 2 роки тому

    खुप मस्त आहे रेसिपी आई छान समजवून सांगता 😊🙏🏻

  • @रेखामोरे-च1छ
    @रेखामोरे-च1छ 3 роки тому

    वा खूप सुंदर मोदक बनले ताई खूप.. अप्रतिम 👌👌👌👌🏾👌

  • @rajashreegaikwad4220
    @rajashreegaikwad4220 Рік тому

    Ek No Ganpati bappa Che Wheat Mod👌👌👌👌👌👍👍👍👍👍💯🌹

  • @alkapatil8482
    @alkapatil8482 5 місяців тому

    खुप सुंदर मावशी 👌👌

  • @shraddhadeshpande3250
    @shraddhadeshpande3250 Рік тому

    खुपच छान आणि पौष्टिक रेसिपी दाखवली नक्की करून पाहिन धन्यवाद🙏

  • @shreyab4687
    @shreyab4687 3 роки тому +1

    Khup ch sundar modak kele aahet...

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 роки тому

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @SakshiManchekar-b7e
    @SakshiManchekar-b7e 5 місяців тому

    खुप छान बणवले मोदक ताई मी पण बणवनार गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏

  • @chitrapawar5588
    @chitrapawar5588 2 роки тому

    खूप छान आणि सोपी पद्दत आहे. 👌👌

  • @SG-iz4sv
    @SG-iz4sv 3 роки тому

    Khup chan me pan he modek karnar .👌👌

  • @63prachitshinde7c4
    @63prachitshinde7c4 2 роки тому

    Khup chan.bappa khush❤️

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 3 роки тому

    👌👍 लय भारी मोदक सुंदर दिसत आहेत 🙏🏻

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 2 роки тому

    🙏 खूपच छान गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @sonalikamble3052
    @sonalikamble3052 2 роки тому

    खूपच छान वाटले मस्त

  • @NilamBhoir-se3od
    @NilamBhoir-se3od 11 місяців тому

    Khup mast
    Ganpati Bappa morya 🙏

  • @sunilkhanale5168
    @sunilkhanale5168 2 роки тому +2

    The Best. You are Annapurna 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏