Bangladesh Protest दरम्यान Iskcon Temple वर हल्ला, जाळपोळीचे अनेक Video Viral, कुठले खरे कुठले फेक ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #BolBhidu #BangladeshCrisis #ISKCONTempleBangladesh
    भारताच्या शेजारच्या बांगलादेशात अराजक माजलंय. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन आपल्याच देशातून पलायन केलंय. त्यामुळे बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. आंदोलकांनी पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या गणभवनामध्ये घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली. पंतप्रधान निवासस्थानातील महागड्या वस्तू चोरून नेल्या. आंदोलनकर्त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जाणारे शेख मुजीबूर रहमान यांचा पुतळा पाडला, गृहमंत्र्याच्या घरावरही हल्ला केलाय.
    बांगलादेशमध्ये या सगळ्या घडामोडी घडत असतान भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर, बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर मुस्लीमांकडून हल्ला केला जातोय, त्यांची घरं उद्धवस्त केली जातायत, मंदिरं पाडली जातायत, अत्याचार केले जातायत, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. पण बांगलादेशात खरंच तशी परिस्थिती आहे का ? सोशल मीडियावर नेमके काय दावे केला जातायत, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? या सगळ्यावर भारत सरकारची काय भूमिका आहे? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 581

  • @शिवसैनिक-1
    @शिवसैनिक-1 Місяць тому +354

    आता भारताला पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही कडून बांबू लागणार ..
    शांतीदूत भारतात बसून तिसरा बांबू लावणार

    • @Omkarosto
      @Omkarosto Місяць тому +26

      Bhartala nahi fakt hindunna
      Especially general caste walyanna 😢😢
      Jeva congress ye il

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 Місяць тому

      tumhi java border var tumhich deshala bambu lagnyapasun vachvu shakta... Gaandit bambu taklyasarkha gharat basun comment naka Karu 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      ​@@Omkarostowhatsapp university 😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      ​@@Omkarostoandhabhkt😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Місяць тому +1

      Aaplyala aata pn lagto aahe😢​@@Omkarosto

  • @user-ft6iw9kk6h
    @user-ft6iw9kk6h Місяць тому +114

    एकेकाळी बांग्लादेशात 30% हिंदु होते ते आता 8%(1करोड 30 लाख) राहिले आहेत

    • @shm-fv2tr
      @shm-fv2tr Місяць тому +2

      Ekekali 100%hindu hote....

    • @user-ho3fn5nv2i
      @user-ho3fn5nv2i Місяць тому

      3corde kmi zale😢

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Місяць тому

      1971 मध्ये जवळ जवळ 4 लाख हिंदू महिलांचा बलात्कार झाले होते.

    • @olkarsoham
      @olkarsoham Місяць тому

      Ani he mhntat attack fake aahet ..kahi nahi o hindu varche atyachar sagla lapvnya sathi chalue sagla

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 Місяць тому

      Data kudun yeta tumchya kd he mla kadag nahi

  • @anup1693
    @anup1693 Місяць тому +229

    आता येणारे सरकार हे हिंदू आणि भारत विरोधी असणार यात शंका नाही.

    • @Omkarosto
      @Omkarosto Місяць тому +1

      Hindunna kutha lagnar 😢

    • @Omkarosto
      @Omkarosto Місяць тому

      Hindunna bamboo laagnaar😢

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 Місяць тому +12

      तुम्ही andhbhakt कधी सुधारणार नाही

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +12

      अंधभक्त😂

    • @thebikereview5279
      @thebikereview5279 Місяць тому +4

      हो हे खर आहे

  • @anup1693
    @anup1693 Місяць тому +178

    द्या अजून त्या रोहिंग्याना आश्रय....

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 Місяць тому +2

      Ekadache bhumi putra tyana thodya bhadya sathi room detat.....

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      बांगलादेशच्या पंतप्रधान "शेख हसीना" यांना भारत सरकारने आश्रय दिला आहे

    • @milindshete4825
      @milindshete4825 Місяць тому

      Landychi G mara ithe

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 Місяць тому +86

    केवळ आणि केवळ हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩🚩 हीच भारतासाठी काळाची गरज आहे....नाहीतर काही दिवसांनी हिंदू अल्पसंख्याक बनतील...

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND Місяць тому +309

    बांगलादेश चा विचार नका करू इथे भारत देशात हिंदू अल्प संख्याक होत आहेत याचा विचार करा..... 2047 च्या आधीच भारत मुस्लिम राष्ट्र होणार यात शन्का नाही.... जय हिंद 🇮🇳🙏🏻

    • @AquaPro30
      @AquaPro30 Місяць тому +28

      तू केली का जनगणना भारताची?

    • @jayendramadhavi7035
      @jayendramadhavi7035 Місяць тому +28

      ​@@AquaPro30gap a makada

    • @Ka-nu9eh
      @Ka-nu9eh Місяць тому +38

      100 कोटि hindu अल्पसंख्यक होणार आणि 20 कोटि लोक बहुसंख्यक होणार
      Wa काय लॉजिक आहे😅

    • @mahadeolokhande2996
      @mahadeolokhande2996 Місяць тому +4

      😂😂

    • @manavkant5030
      @manavkant5030 Місяць тому

      Garaj ahe?
      Tuja ghara side la 5 varsha adi kon hot an ata kon ahe thod Dole ughdun bag kalelch tula.​@@AquaPro30

  • @Tejaskorecreation
    @Tejaskorecreation Місяць тому +117

    पण मुस्लिम लोक फक्त दाखवत आहेत की आम्ही हिंदूंना वाचवत आहे मात्र
    Reel vs Reality कोणाला कळणार 😢

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 Місяць тому +3

      मुस्लिम नेहमी डबल ढोलकी असतात. त्याचा सामूहिक स्वभाव ओळखा...... its universal....

    • @amirshaikh1861
      @amirshaikh1861 Місяць тому

      Are hushar kadhi pn negative video jast share keli jate positive peksha he reality ahe social media chi😢

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 Місяць тому

      @@amirshaikh1861 अगदी बरोबर पण तुम्ही सामूहिक स्वभाव बघा मुस्लिम as a कोम्मुनिटी चा फक्त भारतात नाही तर PAK, AFGANISTHAN, SYRIA, YEMEN आणि आता UK. सगळी कडे हिंसाचार करतात... जगभरातील आतंकवादी संघटना किती साऱ्या आहेत..... ह्यांना काय फ्रीडम फाईटर म्हणायचे का? उद्या बांगलादेश कट्टर इस्लामिक माणसाच्या हातात गेला कि संपलं सगळं...... विडिओ जरी निगेटिव्ह असला. सत्य मात्र हेच आहें. तुमच्या कडे काय उत्तर आहें माझा विचार बदलता आला तर बघा...!!!

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 Місяць тому

      @@amirshaikh1861 विडिओ नेगेटिव्ह आहें बरोबर आहें तुमचं. पण तुम्ही मुसलमान्नाचा सामूहिक स्वभाव म्हणजे community behavior बघा पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि आता UK सगळी कडे हिंसाचार आहें. जगभरात आतंकवादी संघटन्नाची संख्या बघा.... त्यांना काय फ्रीडम फाईटर बोलायचे का? तुम्हीच सांगा जर का बांगलादेश जो मुस्लिम मेजॉरिटी देश आहें जर का चुकून कट्टर मुसलमान्नाच्या ताब्यात गेला तर भारताला धोका आहें...... आता हे सत्य आहें नेगेटिव्ह नाही ह्याचा विचार करा आणि माझं मत तुम्हाला बदलता येतं असेल तर प्रयत्न करा हीच इच्छा...!!!

    • @RahulGunjal07
      @RahulGunjal07 Місяць тому

      @@amirshaikh1861 तुम्ही कधी मुस्लिम कोम्मुनिटी चा सामूहिक स्वभाव बघा जगभरात. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि अजून बरेच आहेत. हिंसाचार खूप आहें. आतंकवादी संघटना खूप साऱ्या आहेत. आणि आता UK मध्ये मुसलमान विरोध होतं आहें. बांगलादेश जर कट्टर लोक्कांच्या हातात गेला तर भारताला धोका आहें.

  • @3rdEye01
    @3rdEye01 Місяць тому +50

    बोल भिडू ❌ पवार भिडू ✅

  • @kalambenitin24
    @kalambenitin24 Місяць тому +60

    काय सारखं शंका आहे, पुष्टी नाही लावलंय... लाँग टर्म बघा मॅडम...बांगलादेश मध्ये 28 टक्क्यावरून 7 टक्क्यांवर आली हिंदू लोकसंख्या..

    • @ajinkyanarayanpure2209
      @ajinkyanarayanpure2209 Місяць тому +1

      Pan Hena te sangu vatnat nai bhai

    • @kalambenitin24
      @kalambenitin24 Місяць тому

      भले काही बातम्या खोट्या असतील, पण मग लोकसंख्या कमी का झाली याची कारणे सांगा बघू ? हिंदू लोक पोटात चाकू मारून स्वतः च स्वत:ला संपवत होते, असे असेल तरी सांगा.

    • @Ilovestreetfoodtravel
      @Ilovestreetfoodtravel Місяць тому

      Bhai bol bhidu cha pan jihadi vichara tun janm jhala ahe

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 Місяць тому

      पण प्रत्येक वेळी हिंदूच का पळून जातो ते bc मुस्लिम पूर्ण गाव हिंदू असले तरी एका घराणे राहतात तिथे पण साले कधी पळून जातं नाही हिंदू जरा काही झाले कि लगेच दुसरीकडे निघून जातो असे करून किती तरी ठिकाणी मुस्लिम वाढले आणि हिंदू कमी झाले.

  • @Smile-r369
    @Smile-r369 Місяць тому +3

    ही बाई बांगलादेशी लोकांवर विश्वास ठेवून बोलते की हे दावे खोटे आहेत😂 salute

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 Місяць тому +44

    तुतारी वाल्याचा चॅनेल आहे, त्यामुळॆ तुम्ही त्या समाजाची बाजू तर घेणारच ना

    • @aajtaklive8893
      @aajtaklive8893 Місяць тому

      तुतारी कोण रे

    • @vs7340
      @vs7340 Місяць тому +4

      १०० टक्के

    • @Rajrajejay
      @Rajrajejay 27 днів тому

      एकजूट व्हा अन्यथा नष्ट व्हा
      1) संपूर्ण विश्वाने , प्रत्येक राष्ट्राने अशा धर्मांध प्रवृत्तीच्या जे इतर धर्मांना संपवण्याची आकांक्षा बाळगतात अशा विचारधारेला समूळ नष्ट करायला हवे. त्यांची विचारधारा पसरवणारे प्रत्येक लेख, documents, त्यांची चुकीची धार्मिक पुस्तके संपूर्ण विश्वातून नष्ट करायला हवेत.
      2) सरकारने तेथील हिंदूंना लष्करी प्रशिक्षण द्यायला हवे.
      3) सर्वांनी अशा प्रकारच्या घटना कुठे पण घडल्या तर एकजुटीने सरकार, पोलीस, न्यायव्यवस्था यांच्याकडे आमच्या संरक्षणासाठी काय काय केले पाहिजे याची विचारणा करायला हवी. आम्हास देखील या देशात अशा मानसिकता असणाऱ्या लोकांसोबत राहायला असुरक्षित वाटते हे सरकारला सांगितले पाहिजे. सन्मानीय न्यायव्यवस्था , प्रशासनाने याची नोंद घेऊन भविष्यातील सुरक्षा निश्चित केली पाहिजे.
      3) आणि उद्या जर बांग्लादेश प्रमाणे सरकार व्यवस्था जर ढासळली तर आमची जबाबदारी कोण घेणार हे सुद्धा विचारले पाहिजे
      4) खरं म्हणजे सरकार अस्तित्वात नसताना काय उपाययोजना कराव्या याचा सर्व हिंदूंनी एकत्र येऊन विचार करायला हवा. आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी अशा लोकांविरुद्ध आपण सर्व warfare strategies शिकून समजून भारत देशाचे रक्षण केले पाहिजे. हिंदूंनी पराक्रमी बाणा विसरता कामा नये. जशास तसे व त्याहुनी कठोर पणे उभे राहून प्रतिकार करायला हवा.
      5) पळून व घाबरून जाऊ नका , या सगळ्या आपल्याच चुका आहेत. आपण वेळीच सावध झालो नाही. आपण जाती जातींत स्वतःला मस्त वाटून घेतले आहे आणि हे आमच्यासोबत घडत नाही ना यावर खुश आहेत. आता हे लोक आपल्याला एकत्र येऊन देत नाहीत.
      6) खंबीरपणे प्रतिकार करायला शिका. आपल्या पराक्रमी पुरुषांची चरित्रे याच लोकांनी पुसून टाकली पण त्या ज्वलंत ऊर्जा सदैव आपल्यासोबत आहेत
      7) कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्ती ही महत्त्वाची नसून धर्म संरक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी अट्टाहास करा. प्रत्येक राजकीय नेत्याला विचारा (जात बाजूला ठेवून एक हिंदू म्हणून रहा एक व्हा) की हिंदू धर्म संरक्षणासाठी काय करणार..
      8) हिंदू धर्म हा सर्व धर्म समभाव मानतो. आम्ही सुद्धा सर्वांचा आदर करतो.. पण जे विश्वशांती मानत नाहीत ती विचारधारा संपूर्ण जगातून नष्ट करा.
      9) सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या धर्मात न घाबरता सुधारणा करायला हव्यात. आपल्या पूर्वजांना जबरीने धर्मांतरित केलेल्या लोकांनी पुन्हा मूळ धर्मात आले पाहिजे. विश्वासाठी घातक विचारधारा मुस्लिम लोकांनी सोडून दिली पाहिजे. याचा प्रखर विरोध करून धर्म सुधारणा केली पाहिजे. अन्यथा सर्व राष्ट्रांनी ही विचारधारा बॅन केली पाहिजे नष्ट केली पाहिजे.
      10) भारताने 1947 ची ही भारत पाकिस्तान फाळणी रद्द मानली पाहिजे. कारण बहुसंख्य मुस्लिम इथेच राहिलेत . एकतर बांग्लादेश भारतात सामील करून घेतला पाहिजे.. अन्यथा उपाययोजना केल्या पाहिजेत
      11) काही राजकीय नेते हे स्वार्थी असतात पण आपण त्यांना भुलून न जाता, आपल्या धर्मावर ,धर्मगुरुंवर विश्वास ठेवावा. एकजूट व्हा.. अथवा नष्ट व्हा..
      12) हिंदू धर्माने, हिंदू धर्म रक्षक अशी मानवतावादी पथके तयार करावी.
      देशविघातक विचार व्यक्ती पक्ष ओळखायला शिका, त्यांना धडा शिकवा,इतरांना समजावून सांगा. हे खूप अवघड आहे. जातपात बाजूला ठेवा.पण भारतीय नागरिकांवर प्रेम करा , एकत्र या.. Secularism चा डाव ओळखा .. आपण मुळात आहोतच.. पण याचा आपल्या शिकलेल्या नागरिकांवर परिणाम होतोय त्यांना याचे राजकारण समजावून सांगा..
      आपल्या पूर्वजांच्या ज्वलंत ऊर्जा आपल्या सोबत आहेत ..कणखर व्हा.. एकजूट व्हा.. सावध व्हा..
      जय भारत देशा

  • @user-es1hy4gi7d
    @user-es1hy4gi7d Місяць тому +38

    हा तर इस्लाम चा खरा चेहरा आहे

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh Місяць тому +34

    विडिओची पुष्टी होत नाही म्हणून हिंदूंवर हल्ले होत नाही हा तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. अशा कठीण परिस्थितीत उगाच खोटा अपप्रचार पुराव्याशिवाय करू नये.

    • @omkarkale270
      @omkarkale270 Місяць тому

      आपली मीडिया बळच unbiased असण्याच्या प्रयत्नात असते... ह्यांना कधी अक्कल येणार देव जाणे, मुस्लिम देशात फक्त मुस्लिमांना बळकटी देण्याच्या बातम्या देतात आणी आपले काय धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात... हे मुस्लिमांच खूप मोठं संकट आहे देशापुढे, जेव्हा ह्यांच्या घरात घुसतील तेव्हा अक्कल येईल ह्या मुर्खान्ना 😬

  • @AkkyaBhaiking-tr2nk
    @AkkyaBhaiking-tr2nk Місяць тому +38

    विचार करा ज्या देशातील पंतप्रधान पडून जातो त्या देशात काय नाही होऊ शकत 😂😂😂

  • @sachinmandlik1603
    @sachinmandlik1603 Місяць тому +26

    Iskcon temple var halla zala aahe... swataha iskcon bangaladesh ne tweet kele aahe

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      5:35 मुस्लिम नागरिकही हिंदू मंदिरांना सुरक्षा देत आहेत

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 Місяць тому

      ​@@indian62353 आग लागल्या वर विझावयला लोक येतात पण त्याचा काही फायदा नाही , कारण आग लावणारे पण तेच असतात😅

    • @PrishaKrushika132
      @PrishaKrushika132 Місяць тому

      ​@@indian62353gap re

    • @sshbhbhbbhbhbhb
      @sshbhbhbbhbhbhb Місяць тому

      ​@@indian62353 konapasun surksha det ahe te ???.. landyanno tumhi sudhrnar nahit... jihadyanno.. besharm..

    • @nick-go1en
      @nick-go1en Місяць тому

      😂😂 Must Lost u r brain for becoming secular ​@@indian62353

  • @suhasghawale1
    @suhasghawale1 Місяць тому +26

    अक्कलशून्यपना काय असतो आणि कोणाची चापलुसी होत आहे हे लगेच कळले सगळयाना

  • @Rajrajejay
    @Rajrajejay Місяць тому +2

    सर्व हिंदूंनी एकत्र येऊन आपल्या राजकीय नेत्यांवर दबाव आणा की बांग्लादेश मधील हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने उपाययोजना व मदत पुरवावी.

  • @anupdeshmukh6299
    @anupdeshmukh6299 Місяць тому +64

    सत्य समोर आणल्या बद्दल बोल भिडू चे आभार. जिथे DD1 सारखे चॅनेल fake news पसरवत असताना, बोल भिडू ने facts समोर आणले. असेच काम करत राहा.

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      👍

    • @bhartiya777
      @bhartiya777 Місяць тому

      ही बाई खोटी बोलत आहे सर्व दलिय बैठक झाली आहे त्यात जय शंकर यानी सांगितले आहे बांगला देश मध्ये मंदिरावर हिंदु वर हल्ला होत आहे असे सांगितले आहे किती तरी विडिओ मिळतील जे खरे आहे डोभवाल भारत मिलिटरी बांगला देशा च्या सिमेवर गेलेत

    • @patilrahul515
      @patilrahul515 Місяць тому +1

      👍🏻

    • @Ilovestreetfoodtravel
      @Ilovestreetfoodtravel Місяць тому +5

      Bhava bol bhidu kiti khar boltoy he pan jara check karun bagh
      Ki bass usne bol diya or tune man liya 😂😂😂😂😂

    • @omkarrane2197
      @omkarrane2197 Місяць тому +3

      Bol bhidu chya team ne ekda Dhaka la visit krav .. Ani mag video banvava

  • @ramchandrabiradar707
    @ramchandrabiradar707 Місяць тому +5

    बोल भिडू टिमने प्रत्यक्ष जाऊन पाच सहा दिवस राहुन, अनुभव घ्यावा.

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 Місяць тому +24

    देशाला व देशवासीयांना धगधगत्या अगीत सोडून....पंतप्रधान स्वतःला वाचवण्यासाठी देश सोडून जातो....🙏हे पटतंय का....?

    • @Medvids3333
      @Medvids3333 Місяць тому +8

      Arey army ne dhamki dili hoti 45 minutes madhe Bangladesh soda nahi tr vaait parinam bhogave lagtil , use Google for news section for more information 😅

    • @funtime12345
      @funtime12345 Місяць тому

      Modiji nahi palnar!! 56 inch chaati aahe tyanchi😂😂😂😂

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 Місяць тому +2

      😂😂😂 lokshahi sampali tithe miltry ne ....mag ti shek hasina janar hoti ky banduk gheun ....milatry ne kam karayla virodh kela mag ky honar

    • @Shravankumar-vo9ct
      @Shravankumar-vo9ct Місяць тому +3

      भावा भरल्या ताटावरून उठवल तीला तीचा उष्टा नाष्टा पण लोकांनी खाउन संपवला😂🤔

    • @vijayhasge9018
      @vijayhasge9018 Місяць тому

      आपल्या इथे पण असेच होऊ शकते

  • @technoideain8786
    @technoideain8786 Місяць тому +15

    बोल भिडू एक सांग बांगलादेश आधी जितके % हिंदू होते तितके % हिंदू अत्ता का नाहीत कुठे गेले तिथले हिंदू

    • @shrikantgondkar2802
      @shrikantgondkar2802 Місяць тому

      Bharatat hi tewade hindi nahit rahile bakichya isalamic dekhamdhe tr kas rahatil

    • @aniket6980
      @aniket6980 Місяць тому +2

      अश्या चॅनल पाहून प्रभावित होऊन कधीच मतदान करू नका

    • @nitish_ingale
      @nitish_ingale 29 днів тому

      बोल भिडू वरील टक्के वारीच्या विषयावर लवकर व्हिडीओ बनवेल ही अपेक्षा

  • @technoideain8786
    @technoideain8786 Місяць тому +5

    या घटनेने चीन, पाकिस्तान आणि चमचे खुश झाले आहेत.

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 Місяць тому

      त्यांच्याच हात आहे . भारतात पण त्यांनीच सिखाना भडकावने सुरू केले आहे , कारण आर्मी मधे ते जास्ती आहे , एक दिवस मुस्लिम पण आपला रंग दाखवतील

  • @Rajrajejay
    @Rajrajejay Місяць тому +2

    सरकारने, बांग्लादेश मधील हिंदूंना लष्करी प्रशिक्षण द्यावे.

  • @Truthwinsalways1
    @Truthwinsalways1 Місяць тому +11

    Leftist , Secular Bol Bhidu.

  • @suryasurya-cr7lr
    @suryasurya-cr7lr Місяць тому +17

    लेफ्ट लिब्रांदू इंडी गठबंधन पोशित बोल भिडू अर्ध सत्य सांगून आपल्या मालकाला खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हेच आहेत हिंदूचे खरे शत्रू , जयचंद

    • @bhartiya777
      @bhartiya777 Місяць тому

      एकदम बरोबर बोलत आहात s जय शंकर यांनी दिलेल्या माहिती च्या उलट ही बाई सांगत आहे सर्व दलिय बैठक झाली बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे दलितांच्या जमिनी काबीज केल्या गेल्यात मंदिर तोडली खूप भयानक चालू आहे तिथे

    • @beindianbuyindian9129
      @beindianbuyindian9129 29 днів тому

      अगदी.. हा यांचा खरा चेहरा आहे

  • @baliram.p5655
    @baliram.p5655 Місяць тому +3

    ALT news he mohd zoobear cha ahe 😂

    • @SATYASHEEL13
      @SATYASHEEL13 Місяць тому +2

      Barobar ha jubair swatha kattar muslim aahe ani pratyek hindun war zalelya goshti war ha zubair prabhav kami karnya cha prayatna kartoy

  • @user-pi1up3dt5q
    @user-pi1up3dt5q Місяць тому +24

    Are band pda..mahavikas aaghadi channel

  • @sid9463
    @sid9463 Місяць тому +23

    Mitrano boycott kara ya channel ch 1971 madhe 14 % hindu hote aaj 7 % ahe

  • @thebikereview5279
    @thebikereview5279 Місяць тому +21

    म्हंजे तिथ हिंदू 100%सेफ आहे 🤬?

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Місяць тому +24

    कृपया अफवा वर विश्वास ठेवू नका.

  • @prashantghag3421
    @prashantghag3421 Місяць тому +10

    हुमान चैन बनवत्यात मंदिर वाचवण्या साठी,🤔🤔🤔 पण कोणा पासून ??????

  • @User3_1.2_Na
    @User3_1.2_Na Місяць тому +24

    Bol bhidu channel❌️
    Sharad Pawar channel✅️

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      सत्य सांगितले की तुम्हा अंधभक्तांना टोचतं 🤦‍♂️

    • @User3_1.2_Na
      @User3_1.2_Na Місяць тому

      @@indian62353 I am not Andhbhakt
      Whenever their policy is wrong then i also criticise them. Stupid people like you who support sharad pawar and rahul blindly who is also responsible for this divide between casts. When there is need to unite hindus. These people started dividing Hindus.

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Місяць тому

      ​@@indian62353अरे आहे आमी..tu कोण आहे

    • @milindshete4825
      @milindshete4825 Місяць тому +4

      Lande bhuktat ani dukkar khalla ki ajun maajtat

  • @vaibhavdhavale7445
    @vaibhavdhavale7445 Місяць тому +6

    जर हे सगळं फक्त आवामी लिग साठी असेल तर काही हरकत नाही, पण जर विनाकारण हिंदूंवर हल्ले होत असतील खरच चिंता जनक गोष्ट आहे😢

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      5:35 मुस्लिम नागरिकही हिंदू मंदिरांना सुरक्षा देत आहेत

    • @Mr.HindustaniBoy
      @Mr.HindustaniBoy Місяць тому

      ​@@indian62353ua-cam.com/video/ddmlJVM501I/v-deo.htmlsi=vUt_bng1Hy38Z4O4

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Місяць тому

      ​@@indian62353घरा कोण जळतय मग

    • @vaibhavdhavale7445
      @vaibhavdhavale7445 Місяць тому

      @@indian62353 सगळ्या समाजात चांगली वाईट तत्त्व असतात, आपल्याकडे पण देशविघातक तत्व आहेत जे अशा आंदोलनांचा वापर आपली पोळी भाजायला करतात, सत्तापालट व्हायचं तर होऊ देत, आणि तो व्हायलाच हवा, पण लोकांनी पण जे करतात ते कितपत योग्य आहे हे विचार करूनच करायला हव

  • @thebikereview5279
    @thebikereview5279 Місяць тому +2

    400 हून अधिक घटना झाल्यात कुठ आहे बोल भिडू चे अँकर...??? या वर नाही करणार का खर खोटं🤬

  • @meditationmusic4035
    @meditationmusic4035 Місяць тому +7

    Zopa re hinduuu😂

    • @Omkarosto
      @Omkarosto Місяць тому +1

      Bamboo ghuslyavr ch jaage hotat 😂😂

    • @Omkarosto
      @Omkarosto Місяць тому

      Kutha lagnar ch😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      अंधभक्त

  • @kattarheart6998
    @kattarheart6998 Місяць тому +2

    100 te 200 videos aahe. त्यामध्ये ४ ते ५ खोटे विडियो आहेत. आणि तेच फैक्ट चेक तुम्ही केले आहे. पन बकीचे १९५ विडियो खरे आहे त्यामध्ये अल्ट न्यूज ने नाही दाखवल .

  • @shekharb2981
    @shekharb2981 Місяць тому +18

    बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार तर भारतात उबाठातर्फे रोहिंग्या व बांगलादेशी यांची दादर व मुलुंडमध्ये जोरदार आवक😢

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +3

      बांगलादेशच्या पंतप्रधान "शेख हसीना" यांना मोदी सरकारने आश्रय दिला आहे

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Місяць тому

      ​@@indian62353मग?

    • @PrishaKrushika132
      @PrishaKrushika132 Місяць тому

      ​@@indian62353 sagli kade ekach comment kar

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Місяць тому +7

    केरळ वेगळा देश होऊ शकतो का कारण त्यांनी परराष्ट्र मंत्री नेमला आहे 🙏🏻

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Місяць тому

      तुम्हाला कसकाय कळलं हे?

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Місяць тому

      @@RadheshamChawdhari ua-cam.com/video/kZNC2_mI3Bc/v-deo.htmlsi=eoV2BFlaXeuPIxBu

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza Місяць тому

      @@RadheshamChawdhari ua-cam.com/video/E6ZHk0b2ck0/v-deo.htmlsi=RauoSIR8RO1OZgZw

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      ​@@RadheshamChawdhariव्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत ऐकलं असेल त्यांनी 😂

    • @RadheshamChawdhari
      @RadheshamChawdhari Місяць тому

      @@indian62353 कोणती university??

  • @sachinmandlik1603
    @sachinmandlik1603 Місяць тому +8

    Bol bhidu madhe kahitari gadbad zali aahe 😮

  • @santoshsonunemembar3952
    @santoshsonunemembar3952 Місяць тому +2

    बोलबिडू हे पिहल्या पासून हिंदुविरोधी आहे हे ह्या व्हिडिओतून सिद्ध झालं आहे

  • @dindeashok25
    @dindeashok25 Місяць тому

    आता येणारे बांगलादेशी सरकार
    भारतविरोधी असणार यात शंका नाही
    भारतविरोधी भूमिका घेणारच ❤❤

  • @gharchaj188
    @gharchaj188 Місяць тому +4

    #BolBhidu Thodi tari laaj shillak asel tar Satya liha...Bangladeshi hindu lokanvar attach naahi aadhi pasun halle hotaaat....

  • @adityaraghopatil7318
    @adityaraghopatil7318 Місяць тому +9

    New third war Alliance ♨️INDIA RUSSIA ISRAEL AUSTRALIA 💠

  • @nagoraodande9643
    @nagoraodande9643 Місяць тому +1

    म्हणजे तिथं सर्व काही सुरळीत चालू आहे का.

  • @ashishdongare385
    @ashishdongare385 Місяць тому +2

    Prearna new crush 😍

  • @EscooTvadi
    @EscooTvadi Місяць тому +2

    शहानिशा कोणी केली तर altnews 😂😂
    ALTNEWS स्वतः FACTS ना मोडून तोडून सादर करतो.. याआधी पण तसे केले आहे...

  • @purushottam2720
    @purushottam2720 Місяць тому +1

    बोल भिडू मुळे मला देश प्रेमाची पेरणा मिळाली आहे!❤

  • @kumar1400
    @kumar1400 Місяць тому +5

    Ale re ale fact check wale alet. Mhanje Bangladesh madhe sagla kahi thik chalu ahe. Kuthe khi issue nahi ani he bas Student protest ahet. Ghay zopun ata, jeva daarat ale ki mag radat basu.

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 Місяць тому +1

    बोल भीड़ू New addmission 🤘🤩

  • @Dharmik457
    @Dharmik457 Місяць тому +6

    एकीकडे तिथले बांगलादेशी म्हणत आहे की आम्ही हे नाही केलं आहे तिथले काही ग्रुप आहे त्यांनी हे केलं आहे. कोण खरं बोलत आहे काय माहित. 🙏

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      बरोबर 💯

    • @Omkarosto
      @Omkarosto Місяць тому +3

      Hindu lokannich te kela aasel
      Rss wale 😂😂

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому +1

      😂 Bangladesh मध्ये RSs अणि BJP वाले जाऊं असे करत आहेत 😂😂

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому +7

    आता काही आयटी सेल वाले येतील आणि कमेंट मध्ये भुकतील 😂

    • @kt4028
      @kt4028 Місяць тому +2

      Chuslim 😂

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Місяць тому +1

      जसे तुम्ही पॅलेस्टाईन वर भुंकता 😂😂

  • @omkarkale270
    @omkarkale270 Місяць тому

    हिंदूंना एकच वाली आहे तो म्हणजे 'मोदी'💪🏻💪🏻

  • @maheshlaulkar4700
    @maheshlaulkar4700 Місяць тому +2

    Bhikar bol bhidu tumhi ky tyanche vakil aahat ky je hotey te sanga ugach akkal naka chalvu

  • @vikrantrameshmagarkhamgaon9365
    @vikrantrameshmagarkhamgaon9365 Місяць тому +1

    Fact tr he ahe ki न्यायालयाने निर्णय दिलेला असताना एवढं हिंसा आणि अराजकता कशासाठी

  • @anilkharat5875
    @anilkharat5875 Місяць тому +5

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हिंदू राष्ट्र आज शरद पवार सारखे राहुल गांधी सारखे सोनिया गांधी सारखे प्रकाश आंबेडकर नेते कुठे गेले कोणत्या मुळात लपले त्यांना फक्त हिंदू संपवायचा आहे देशामधला आणि त्याला कारणीभूत तिथलं शासन त्या मुस्लिमांच्या सहमती आहे आणि आपलं शासन आपल्या हिंदुस्थानातले शासन हिंदूंना काय केलं तर त्या हिंदू वरती कारवाई केली जाते शासनाने हात जोडून विनंती आहे आम्हाला मोकळं सोडा तुम्ही आमच्या हिंदुत्वा मध्ये सामील व्हा आपण टिकले तर ही देश टिकेल अनिता या देशाला इस्लाम राष्ट्र होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही सेक्युलर से किडे जास्त वळवळ करू नका तुमच्या नादान आज ही परिस्थिती आलेली आहे आमच्या हिंदू वरती अत्याचार थांबवा

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 Місяць тому +3

    काश्मीर मध्ये 1990मध्ये काय घडलं
    ह्यावर एक व्हीडिओ बनवा बोल भिडू

    • @Misktw
      @Misktw Місяць тому +1

      ब्राम्हण लोकांनी गरीब हिंदू वरती खूप अत्याचार केला त्यामुळे काश्मीर पंडीत ला देवानी शिक्ष दिली..बांगलादेश पेक्षा भारतात ल्या हिंदू वरती खुप अत्याचार सुरु आहे bjp कडून. सगळ्या बाजूनी गरीब हिंदू जातींना ना कोडीत पकडले आहे.

  • @fathertohid486
    @fathertohid486 Місяць тому +1

    आता बोला इजरायल जिंदाबाद😂😂😂😂

  • @anjalikush2110
    @anjalikush2110 Місяць тому +2

    वास्तविकता लपवण्यासाठी @बोल बिडू ने केलेला विडिओ..

  • @ramm.9308
    @ramm.9308 Місяць тому +1

    मॅडम तुमच्या डोक्यात मेंदू नावाचा अवयव आहे का????. बांगलादेश मध्ये हिंदूंना संपविले जात आहे आणि तुम्ही कोणत्यातरी टुकार लिंक्स घेऊन त्या सर्व बातम्या खोट्या आहेत असे मिरवत आहात. भारत सरकार म्हणत आहे हिंदूंना वर अत्याचार होत आहे.

    • @prashantmore3799
      @prashantmore3799 26 днів тому

      टुकार आहे बोल भिडू चॅनल,

  • @salimmulla6216
    @salimmulla6216 Місяць тому +4

    It cell chee kamal

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      Comment madhe pan It cell walech aale ahet

  • @nishantdeshmukh169
    @nishantdeshmukh169 Місяць тому +4

    BJP IT cell Activated 😅

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      बरोबर. कमेंट मध्ये सगळे तेच आहेत

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Місяць тому

      ​@@indian62353 सगळीकडे बांगलादेश च्या बाजूने कमेन्ट करतोय हा

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому +3

      चमचाना 7 समुंदर पार आसलेल्या फिलिस्तान चा पुळका येतो पण देशा शेजारी, किंवा देशात हिंदू वर झालेले अत्याचाा नाही दिसतं

    • @technoideain8786
      @technoideain8786 Місяць тому +2

      इस घटना से चीन, पाकिस्तान ओर चामे बहुत हि खुश है

    • @nishantdeshmukh169
      @nishantdeshmukh169 Місяць тому

      @@technoideain8786 हो भाऊ पण या घटनेची भीती आधीच राहुल गांधीनि 4 वर्षा आधी मोदी आणि शाहा समोर संसदेत मांडली होती , पण काय करता भाजप वाले तर फ्कत दुसऱ्यांचे आमदार तोडा आणि सरकार बनवा यातच गुंतले आहेत , या नंतर सुध्दा त्यांना जाग येईल की नाहीं देव जाने 🥲

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Місяць тому +2

    बांगलादेशाचे घडलं ते दुःखद आहे, मुक्तिदाता वंगबंधू यांच्या पुतळ्याची केलेली विटंबना मनाला लागली, आशा घटनेमध्ये काही समाजकंटक अतिरेक करतात तसे भारतातही घडत आले आहे, यातून भारतीय नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता आपल्या देशातील भाईचारा कायम ठेवावा ,हर हर महादेव,,,,

  • @aniket6980
    @aniket6980 Місяць тому

    त्या ध्रुव राठी सारख्या मेंटल लोकांच्या नादाला लागून ज्यांनी bjp विरूद्ध मतदान केले त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @rajeshdanavale0830
    @rajeshdanavale0830 Місяць тому +1

    Fact check krayla adhar kuncha ghetla ahe tr alt news cha. Jyane hya adhi khup vela khota fact check krun lokanchi dishabhul keli ahe

  • @umeshshewale-y7v
    @umeshshewale-y7v Місяць тому +6

    so called seculer channel

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Місяць тому +1

    सत्ताधार्यानो सावधान
    न्याय करता आला नाही तरी चालेल पण अन्याय करू नका नाही तर बांगलदेश व्हायला वेळ लागणार नाही .

  • @MJ_07...
    @MJ_07... Місяць тому +27

    काय लावलाय शरद पवार चा चॅनल तुम्हाला काही अडचण नाही हिंदू वर प्रॉबेलम आल्यावर

    • @rohand04
      @rohand04 Місяць тому +2

      Truth is truth irrespective if you want to believe it or not

    • @NNY28
      @NNY28 Місяць тому

      ​@@rohand04yes
      Buddha statue musalman
      Lokani todhale he pan fake ahe afganistan madhye

    • @jamakedhoya4544
      @jamakedhoya4544 Місяць тому +1

      Truth is truth

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      सत्य हे सत्य असतं

    • @rohand04
      @rohand04 Місяць тому

      ​@@NNY28 I know and that not the only one there are many more examples of these.. in every Muslim majority country last year a Hindu temple was demolished in Pakistan..

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6k Місяць тому

    मानवता हाच खरा धर्म आहे.

  • @ranjitegapgol9937
    @ranjitegapgol9937 Місяць тому +6

    मी विधानसभेला कॉग्रेस मतदान करणार होतो पण बांगलादेश च बघून जाऊदे आणि टॅक्स वाढूदे पण सुरक्षित राहू

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 Місяць тому +1

    बांगलादेशी हिंदूंना आश्रय द्यायला हवा

  • @unknownguru-g2015
    @unknownguru-g2015 Місяць тому +1

    What about they shows undergarments of shekh hasina

  • @vs7340
    @vs7340 Місяць тому +1

    बोल भिडू तुम्ही फेक आहात त्या ठिकाणी महिलांना किती त्रास होत आहे हे दाखवा लाजा सोडू नका अमी तुम्हाला मानतो

  • @saarthi8992
    @saarthi8992 Місяць тому +1

    Alt News Che Refrence Ghetlyawar Kalali tumchi layki...

  • @user-gl2hm5up7z
    @user-gl2hm5up7z Місяць тому

    हि अशी बोलतिय जशी तेथील लष्कर प्रमुखांनी हिला फोन करून सांगितले..

  • @parshuramkevanshaj
    @parshuramkevanshaj Місяць тому

    हिंदुंवर अत्याचार झाला की पुरावे मागता अँड जेव्हा दुसऱ्या धर्मावर अत्याचार होतो तेव्हा victim card खेळला जात ... वाह सेक्युलॅरिझम

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Місяць тому

    पारस चा इराण झाला गांधारचा अफगाणिस्तान झाला पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान म्यानमार इंडोनेशिया हे भारताचे तुकडे आहेत
    काही काळानंतर भारत ही मुस्लिम राष्ट्र होणार 😢

  • @vishnukhanke7881
    @vishnukhanke7881 Місяць тому

    एकदा फुरोगामी औषध घेतलं की, कितीही हिंदूंवर अत्याचार झाले तरीही संशय येऊ लागतो....लाज वाटली पाहिजे...

  • @gauravpatil2074
    @gauravpatil2074 Місяць тому +1

    Leftist चॅनल.-बोल भिडू

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar9359 Місяць тому +6

    Bangladesh cha soda, tithun gardi ethe yeil te bagha....

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      बांगलादेशच्या पंतप्रधान "शेख हसीना" यांना भारत सरकारने आश्रय दिला आहे

    • @shivajikapale2336
      @shivajikapale2336 Місяць тому +1

      ​@@indian62353अरे International Laws astst😂

  • @SK777OO
    @SK777OO Місяць тому +1

    निष्पक्ष चॅनेल इमानदार पत्रकार 100% खरी बातमी दिली आहे म्हणून अफवांवर विश्वास ठेऊ नका

  • @nileshkarde4190
    @nileshkarde4190 Місяць тому

    दुर्गेश काळे ला परत आणा विषय भारी बोलायचा!

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Місяць тому +1

    शेख हसीना ने बांगलादेश प्रगतीपथावर आणलेल पण भिकरचोट सुधरणार

  • @zackmoongaming7235
    @zackmoongaming7235 Місяць тому +3

    Bolbhidu war German shepherd ne swari keli vate World happy index cha data gheun 🤬

  • @user-jt1qo1ee3i
    @user-jt1qo1ee3i Місяць тому +3

    Pan hey sagla jar khara nighala tar tumcha kay khara nahi

  • @shreyashwankhde4144
    @shreyashwankhde4144 Місяць тому +1

    बोल भिडू च्यानल चे काम हे अप्रतिम आहे .

  • @prash9752
    @prash9752 Місяць тому +2

    Tumhi fakt ek Leftist news channel ahat dusra kahi nahi another NDTV nothing more

  • @Panvir_Vlogs_Official
    @Panvir_Vlogs_Official Місяць тому

    Thank you

  • @Isaktamboli1-uc5gu
    @Isaktamboli1-uc5gu Місяць тому

    खुप छान माहिती समोर आली❤🎉 पण अंधभक्तना नाही कळणार

  • @bhushanbagmare4269
    @bhushanbagmare4269 Місяць тому

    याला कट्टर पंती दोषी आहे जे हर कम्युनिटी मध्ये आहे,साधरण मुस्लिम,साधारण हिंदु असे कृत्य नाही करत.

  • @paragkolte8681
    @paragkolte8681 Місяць тому +1

    हल्ले होत आहेत. एकदा फॅक्ट परत check करा

  • @Priitammore1612
    @Priitammore1612 Місяць тому

    बरोबर आहे रे हीच.. बंगाली बाबू एवढे पण वाईट नाहीत 😂😂 नवरात्रीत बॉर्डर क्रॉस करून भारतात दांड्या खेळायला पण येतात. इथे नाव बदलून राहतात, भाषा शिकतात, मराठी मुलींशी लग्न करतात 😂😂. लय प्रेमळ.. 😂😂

  • @deveshbagad7853
    @deveshbagad7853 Місяць тому +2

    Bol lavdu news channel vr pay live Yeun kase radta ahe lok bangladeshi hindu

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому +16

    6:26 मोदीजी कायम वेट अँड वॉचचीच भूमिका घेणार. कारण हिंदू-मुस्लिम दंगल पेटली तर त्याचा राजकीय फायदा ते करून घेणार

    • @shripad1111
      @shripad1111 Місяць тому +5

      हा बांग्लादेशाचा अंतर्गत प्रश्न आहे मग आपले PM काय करणार?? Wait and watch भूमिकाच घेणार ना.

    • @ArjunPawar-mh6ty
      @ArjunPawar-mh6ty Місяць тому +6

      Abdul asli I'd Varun ye

    • @user-qw1ht9eg8u
      @user-qw1ht9eg8u Місяць тому +4

      ​@@ArjunPawar-mh6ty खर आहे भाऊ या ID मागे मुसडाच आहे

    • @baliram.p5655
      @baliram.p5655 Місяць тому +3

      Are abdul real I'd se aao 😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      @@ArjunPawar-mh6ty मी हिंदूत्ववादी आहे, पण तुमच्या सारखे अंधभक्त नाही

  • @Mbbsfiles
    @Mbbsfiles Місяць тому +1

    Bangladesh mai hindu per hame hue hai khud jammate islami ne kabula hai
    Check news please 😢😢😢

  • @roshanmohorkar6120
    @roshanmohorkar6120 Місяць тому

    बांगलादेश आणि पाकिस्तान,यांच्या जवळ त्यांचे कायदे आहे व संविधान सुद्धा आहे तरी पण सुधा तिथल्या अल्पसंख्य लोकांवर अत्याचार होत आहे.ही त्या बहुसंख्य लोक जे संविधानाला मानत नाही.

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому

    सत्य समोर आणल्याबद्दल बोलभिडूचे आभार

  • @technicalpkmarathi1592
    @technicalpkmarathi1592 Місяць тому +1

    बोल भिडू तुम्ही व्हिडिओ हे सर्व तुम्ही सांगताय ते सर्व खोटं आहे तरी या व्हिडिओ कोणीही विश्वास ठेऊ नका 😢

  • @Sagar-qs3zb
    @Sagar-qs3zb Місяць тому +1

    Bol Bhidu is on the way to become next leftist and "Secular" channel like TheWire

  • @SS-jd9kw
    @SS-jd9kw Місяць тому

    व्यवस्थित तपास करा मंदिर मध्ये, हिंदूच्या घरामध्ये तोडफोड करण्यात आली आहे, आणि मुस्लिम लोक मंदिराचे संरक्षण कोना पासून करत आहे?

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 Місяць тому +1

    तुम्ही पण त्यांचे एजन्ट आहात का?