हरभरा टॉप 5 नवीन संकरीत बियाणे / Harbhara Top variety

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @payaljariya5749
    @payaljariya5749 28 днів тому +1

    धन्यवाद भाऊ आम्ही आता चना पेरनी करत आहो पन हरभरा कुठला वान पेरावा कडत नव्हते दप्तरी 21 वान लावाचा का श
    शेती वरच्या पाऊसावर अवलंबुन आहे पाणी नाही शेतामध्ये काय आहे बेस्ट असेल ते सांगा

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Місяць тому +1

    सर.मला.10.एकर.पेरणी.करायची. आहे.कोणते.वाण.पेरावे.जमीन. काळीची.आहे

  • @mohansanani8689
    @mohansanani8689 Місяць тому +1

    सर चागल्या गहू वाना विषयी व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Місяць тому

      त्यावर विडिओ आहे पाहावे

  • @satishmate8658
    @satishmate8658 Місяць тому +1

    Vishal bhau unhali Tila badhal savistar mahiti dhya please

  • @mahendrasingRajput-x9t
    @mahendrasingRajput-x9t Місяць тому +2

    Jaki 9218 super chaan Biyane Aahe mala ekari 14 kintal jhlae 2023

  • @crucialtrader143
    @crucialtrader143 Місяць тому +2

    भाऊ कपाशिला सध्या boron 10.5% ज्याला sodium borate म्हणतात + magnesium sulphate + 0:52:34 एकत्र करून ड्रीप द्वारे सोडले तर चालेल का

  • @aslamsayyad
    @aslamsayyad Місяць тому +4

    दप्तरी 21,1 नंबर व्हरायटी आहे.

    • @pavan_shorts02
      @pavan_shorts02 Місяць тому +3

      कुठं भेटन बीज दफ्तरी 21 च..?

    • @JagdishPatil-x4p
      @JagdishPatil-x4p Місяць тому +1

      तुम्ही लावला होतं का स्वतःला म्हणजे शेतकऱ्यावर जास्त विश्वास बसतो

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Місяць тому

      Br bhau

    • @aslamsayyad
      @aslamsayyad Місяць тому +2

      @@JagdishPatil-x4p hoy

    • @hanmantsuryawanshi3556
      @hanmantsuryawanshi3556 Місяць тому

      आपल्याकडे आहे
      खूप छान आहे​@@pavan_shorts02

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 25 днів тому +1

    Hawa krushi shirur anantpal daf

  • @vikasdeotale
    @vikasdeotale Місяць тому +9

    अशीच उन्हाळी तिळाची माहिती पाहिजे

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm Місяць тому +1

    Bahu viashal harbearar kontey kampany che ghy chea

  • @royal_shayar.93
    @royal_shayar.93 Місяць тому +1

    कपाशी वर बोरॉन २०% + ०० ५२ ४३ एकत्र चालेल का

  • @Shorts-hf4fw
    @Shorts-hf4fw Місяць тому +3

    भाऊ माझी काळी भारी केळी बागायती जमीन आहे कोणते वाण बेस्ट आहे

  • @VinodPatil-ji7fe
    @VinodPatil-ji7fe Місяць тому +1

    हरबरा तणनाशक व्हिडिओ बनवावा

  • @chandrashekharkhade3313
    @chandrashekharkhade3313 Місяць тому +1

    Fule विक्रम la चांगलं म्हणता 😮

  • @rajumaske1105
    @rajumaske1105 Місяць тому +2

    सर कापसाच्या नंतर हार्बर केलं तर जमलं का

  • @pavan_shorts02
    @pavan_shorts02 Місяць тому +3

    दफ्तरी 21 च बीज कुठं भेटणं ..?

    • @aslamsayyad
      @aslamsayyad Місяць тому +1

      @@pavan_shorts02 श्रीरामपुर तालुक्या मध्ये,MH.17.

    • @pavan_shorts02
      @pavan_shorts02 Місяць тому +1

      @@aslamsayyad ऑनलाईन भे टन का..?

    • @pavan_shorts02
      @pavan_shorts02 Місяць тому

      @@aslamsayyad काय रेट आहे पर केजी..#

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Місяць тому

      Nahi amhiti

    • @aslamsayyad
      @aslamsayyad Місяць тому

      @@pavan_shorts02 nahi

  • @ashokdudhmogre7542
    @ashokdudhmogre7542 Місяць тому +1

    Sir maagi jamin kali aahe tar yekari kiti biyane peru. Jackee 9218 te sanga please

  • @santoshkundgar8739
    @santoshkundgar8739 Місяць тому +1

    बेडवर कोणती लागवड करावी बियाणे

  • @PandurangChoudhari0
    @PandurangChoudhari0 Місяць тому +1

    हिमत चांगला आहे का

  • @Sciencebasedfarming
    @Sciencebasedfarming Місяць тому +1

    अपूर्ण माहिती

  • @sureshkathar9957
    @sureshkathar9957 Місяць тому

    फुले कृपा डॉलर हरभऱ्याची व्हरायटी कुठे भेटेल

  • @ganeshshingare4208
    @ganeshshingare4208 Місяць тому +1

    मी भरपूर वाणाची अनुभव घेतलाआहे पण जॅकी 9218 सार्क नाही कोणचं

  • @mangeshmandwe9513
    @mangeshmandwe9513 Місяць тому

    कपाशी लां, Polo+danitol+tilt+isabion चालेल काय sir

  • @PravinPatil-u9t
    @PravinPatil-u9t Місяць тому +1

    व्यापारी जे घेतात तेच पेरावे लागते 😅😊

  • @gopalchaudhari6587
    @gopalchaudhari6587 Місяць тому +2

    Pkv2 badal video banva

  • @ashishdarokar6632
    @ashishdarokar6632 Місяць тому

    दफ्तरी २१ हे वाण वर्धा अमरावती येथे मिळते

  • @crucialtrader143
    @crucialtrader143 Місяць тому

    भाऊ phoskill ने पंढरी माशी नियंत्रित होते का

  • @vinodboharpi7808
    @vinodboharpi7808 Місяць тому +1

    सगळ्या त बोगस दप्तरी

  • @RaviGhadge-d8l
    @RaviGhadge-d8l Місяць тому +1

    हलक्या रानावर कोणती व्हरायटी घेऊ