स्पेशल रिपोर्ट : महाराष्ट्राचे महाचाणक्य शरद पवार l Maharashtra Mahachanakya Sharad Pawar-TV9
Вставка
- Опубліковано 23 вер 2024
- स्पेशल रिपोर्ट : महाराष्ट्राचे महाचाणक्य शरद पवार l Maharashtra Mahachanakya Sharad Pawar
LIVE TV playlist : • Playlist
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
महाराष्ट्राचा बुलंद आवाज
शरद पवार.. शरद पवार..
पवार साहेबांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं ...दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे💪💪⏰⏰✌️✌️🙏🙏
Are pn italian baiche shapta gheto tyche kay
Are Italian bai che pay konihi jatat nahi tyacha sobat kam kart aahet aani he jr mahit nasel tr 1979 1990 1993 ani 1999 bg tu
Satte sathi yevdya varshachya mitrala bjp wale 2.5 varshe mukhyamantri pad dil nahi tya mul bhaktana aata tri samjun jav ki bjp wale fakt kamapurte vaprun ghetat
प्रांता प्रांता मध्ये भांडत बसणार आणि इटली च्या बाई चे पाया पडणार ... ही कुठली मराठी माणसाची अस्मिता आहे .. गुजराती ला परक समजणार आणि इटली ला मालकीण वाह अजिब दोगला पण है ..
@@pruthvirajnaik4486 bhakt welcom
शिवसेना आणि राष्ट्रवादी ,मनसे यांनी महाराष्ट्र मधून गुजराती हटाव mission चालू केले पाहिजे म्हणजे सर्व उद्योगधंदे आणि नोकऱ्या पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात येतील हे गुजराती खूप माजलेत हाणली पाहिजे यांना
ह्याच गुजराती लोकांना कोणी मोठ्ठ केले हे साहेबांना विचार मग कळेल.s. p.
@@samadhansuryawanshi9255 तुमचे वडिल
मोदी (गु... जराती) आहेत वाटत म्हणूनच तुम्हाला मिरची लागली.
@@Shubham-np9jx 😅😂🤣
Khar aahe
@@Shubham-np9jx bcbcmcmcmmxmcmcmmcmcmmcmmxmmmmxmmcmcmvmcmmcmcmcmcmcmvmcmcmcvvcvmcbbmbmvmcmmcmmvxmcmmcvxxvmcxncnccnmxmcvcmmcmc ccccmmccccnc
जर कोणाला वाटत असेल की अजित पवारांनी फडणवीस बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शरद पवारांविररुद्ध बंड केला असेल,
तर त्यांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पवार साहेब महा चाणक्य आहेत.भाजपने त्यांच्या नादी लागू नये
वसंत दादा पाटील यांची पण पवारांनी झोप उडविली होती...!
देशाचे महाचानक्य 💪⏰🙏🙏 सदैव आदरणीय साहेब.
Nostalgia 1 no
वसंत दादा पाटील यांची पण पवारांनी झोप उडविली होती....!
महान राष्ट्रांमध्ये महान रत्न जन्माला येतात ।।। असा हा आमचा महाराष्ट्र
ईडीला. फकत. घोडा. साहेबच. दाखवु. शकतात
तेरे हर वार पे पलटवार हूं मैं
युहीं नहीं केहलाता शरद पवार हूं मैं
⌚️⌚️
Kadakkkkk
shubham ingole ९
मस्त झक्कास
मस्त रे.
Ghatiya Rajniti karun
विषय काहीपण असो
105 ला घोडा लावला साहेबांनी ...
Ata kuthe ahe saheb
सह्याद्रीतला माणुस अन् माणसातला सह्याद्री... आदरणीय पवार साहेब.. ✌️
सह्याद्री पोखरला आतून. तुम्ही बघता बाहेरून.
Only pawar saheb
Only pawar
Sangola
*माननीय शरदजी पवार हे महाराष्ट्राची शान आहेत !*
*🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
महाविकासआघाडीचे. जादुगार
आवाका देशाचा।आवाज महाराष्ट्राचा।
साहेब
हे काका पुतणे कळायला 7 जन्म घ्यावे लागतील
देवया. कशाला. नाद. करतो. साहेबाचा
कवठ्या महाकाय ची आठवण झाली राव.....
RIP Fadanvis....
you probably dont give a damn but does anybody know a way to get back into an instagram account..?
I stupidly lost my account password. I appreciate any tricks you can offer me.
@Paul Kayden instablaster :)
@Bryson Muhammad Thanks so much for your reply. I found the site through google and im waiting for the hacking stuff atm.
Looks like it's gonna take quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.
@Bryson Muhammad It worked and I finally got access to my account again. Im so happy:D
Thank you so much you saved my ass !
@Paul Kayden You are welcome :D
साहेब टिका सहन करू शकतात , आवाहान नाहि .....👑👑
aaaaaàà
👍वाह
न्युज वाल्यानो तुम्हाला खूप दुःख झालंय कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही bjp ची चमचेगिरी करत होतात हे महाराष्ट्राने पाहिलंय
चमचेगिरी चाटुगिरी राष्ट्रवादीत आणि खोटेगिरी सूली शिवसेनेचा उद्धव ब्रॅड. कॅग्रेसी मधले. दोन्ही फिफ्टी फिफ्टी.
😄😄
1 like for shri.sharad pawar🌟
पवार म्हणजे पावर गेम
वसंत दादा पाटील यांची पण पवारांनी झोप उडविली होती....!
पवार म्हंजे काहीपण करून सत्ता ..
लाज शरम नियम सर्व सोडून सत्तेत घुसणे.
कोणाचीही चाटाई लागली तरी चालेल , आणि कोणाशीही दगाबाजी केली तरी चालेल.
@@strongman4320 अरे फेकू जनता पार्टी च्या भामट्या नो महाराष्ट्रा चा शरद पवार वाघ आहे वाघ।।।तुमचे 105 घरी बसवले।।लायकीत राहा
Vasuli karnara wag..
@@sramankar5382 .. बरे झाले105 घरी बसवले. mva च्या चोरांचि लायकी कळली.
निर्लज्ज लाचार mva. वाघ आहे तर स्वताच्या हिमतीवर 200 सिट आणायच्या ना. इटलिच्या मॅडमच्या चपला चाटणारा वाघ. चोर्या दगाबाजी करणार वाघ , वसूली वाला वाघ
राजकारणात एकच आहे खरा लोकमान्य चाणक्य ! त्यामुळे बाकी स्वयंघोषीत चाणक्याने यापुढे 'शहा 'णपणा करु नये.इतर संकटमोचकांनीही आपली लायकी मान्य करावी.
Lavdya
Shemanya
Nad nahi karayacha pawar sahebancha😁🙏✌🤞👊🙌🤘👌🤟👉👈🖖👇🤚✋☝
एक नंबर भावा
@@Tino2712-z7y aichi puchhi tuzya
न समजणारा विषय म्हणजे पवार साहेब
@@Mr.CoolPune लवडया
@@Mr.CoolPune tuzi aaila de chokahayala
आदरणीय नेते... शरद पवार साहेब💐✌
आदरणीय नेते शरद पवार साहेब 💐✌
भाजपला घरी बसवून दाखवलं ह्या योध्याने
म्हणून तर हे पहावे लागतोय. निर्णय चुकला आजारी पडले जनतेचे हाल पाहून.
@@hg8656 Ataa Time up javal aahe bjpeecha Delhi madhna
Yodha 🤣😂🤣
आता तरी विरोधक मानतील की पवार साहेब 80 वर्षाचे तरुण आहेत
Ho
✌
Naki naki pawar sheb rajikya col daywat ahet mharatrache
@MANGLESH VAISHNAV tya.veli b .j .p chya payat sap sodla.hota.pan patiba dilla ka
Shivi ka deta dada tumcha pratikiya je ahet te saga ass sevi. Naka deu
The power of pawar & politics
माकडतोंडयानो महाराष्ट्राचे नाही तर देशाचे म्हणा .आता तरी सुधारा आणि जास्त भाजपच्या नादी लागू नका .
👑👑🔥🔥
Bjpcha kavari aadhi maharashtra madhe marathi bhasha jagi gujrati bhasha aanyacha prayant bjp karath hoti pn te munkin nahi namukin hey
Bjp ha gujrati pakah aahe Mumbai punyath gujrati bhashache falk lavatat aani tumhala avdha gujrati bhashecha pulka ka yetoy
No challenge, Only Pawar Saheb ❤️
brastchari cha chanakyake
Dogfather of Politics. लाणक्य
तहहयात फक्त आणि फक्त बारामतीचेच पंतप्रधान आहेत.
Pawar is not name Pawar is brand
सह्याद्री चा बुलंद पर्वत म्हणजे पवार साहेब।।।
ओन्ली पवार साहेब....🙏🙏🙏
फडवणिस चा आज खरच पोपट झाला आहे 😎 😀
नवीन पिढीने शरद पवार यांचा पूर्व इतिहास अभ्यासा बारामतीला जावून त्यांचे कुटुंबीयांनी केलेले काम पाहावे आणी मग बोलावे त्यांचे इतके इतर कोणी असं काम का करू शकले नाही नवीन राजकारणात येणाऱ्या लोकांनी प्रथम हे बघा
वसंत दादा पाटील यांची पण पवारांनी झोप उडविली होती...!
फडणवीस तुझी लायकि आहे का पवार साहेबा वर बन कररे शहा जा गुजरात निघ
आता तुमचे 105 आले आणि आमचे 54 आले म्हणून हसू नका
पुढच्या पाच वर्षांनी बघा जेव्हा साहेब 85 चे असतील तेव्हा ते सुद्धा 100 आमदार आणून दाखवतील
50 वर्षाचं राजकारन 4 MP व 50 एक MLA किती प्रगती ।।
J D barobary
@@hindaviswarajya6482 खरं आहे.
Arye atta 169 tyanchyach tabyat ahet🤣🤣
पवासाहेब ✌️
Hii
King is king ... Saheb❤👑🔥
कधी न विझनारी आग म्हणजे शरद पवार साहेब
BAROBER....AANI..AAGIT....JANTA..KHAKH
पवार साहेबा चा नादं केला आणि घरीच गेले
Tarbjjya
King of Politics Sharad Pawar
अमित शहा सारख्या आधुनिक चाणक्याची झोप उडवणारे महाचाणक्य पवार साहेब सबका गुरू पवार साहेब ।।
वसंत दादा पाटील यांची पण पवारांनी झोप उडविली होती....!
Pawar is King of Maharashtra
युग पुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होणे नाही... 🙏🙏🙏
आमित शाहा साहेब महाराष्ट आस आपल्या देशातील आस एकच राज्य आहे की देशातील काय पण परदेशातली लोक सुध्दा महाराष्ट्र मध्ये येऊन बिझनेस करतात याच्यावरू समजायला पाहिजे महाराष्ट्रात पवार साहेबांनी काय कामे केली आहे.
नाद कधीच करायचा नाय पवार साहेब
झाडाच्या फांद्या छटल्या म्हणून खोड काय हालत नाही!!!
लाज सोडला की सगळे चाणक्य बनते, त्यात काय विशेष.
अजिंक्य सह्याद्रीला मानाचा मुजरा !!!
pawarsaheb power💪
बाप्,
शरद पवार शरद पवार शरद पवार
Pawar saheb 🙏💪💪💪💪💪💪💪💪💪
पवार ना मानतो पण शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा होईल तेव्हा मग समजेल त्यांची चाणक्यनीती शेतकऱ्यांसाठी होती का खुर्चीसाठी
Maza satbara kora nahi zala tari chalel pan gujrati fadanvis nako... Pawarana jevde jamel tevdach kara
Phekyadya ne 15 lakh deele ki hoil saatbaara cora
याला म्हणतात पवार पावर
किती माजला होता 🍉🍉🍉🍉🍉
sharad pawar naam hi kafi hai salute sharad pawar sahebh
शरद पवार यांना भारतरत्न मिळाले पाहिजे
फडणवीस ने पाया पडावं साहबांच्या
Pawar Saheb real Hero Maharashtra
Sharad Pawarana konashi compare karu naka, PAWAR SAHEB gave glory to MAHARASHTRA ani chunky is from UP,BIHAR
सबसे बड़ा चाणक्य वक़्त है ...
जिसका वक़्त उसका सब ...
महाराष्ट्र की जनता की उम्मीदों पर खरे उतरो...
pawar saheb
जाणता राजा पवार साहेब
🙏🇪🇺🙏Jaybhim Saheb 🙏🇪🇺🙏
Jay Shiv Bhim saheb
छत्रपतींचे खरे वारसदार
बहुजनांचा आधार
Power bhi pawar se darti hai,
Kyunki Maharashtra me pawar
Hi power hai.......
Pawar. Is god and god is great
पवार च पावर
❤ आदरणीय नेते म्हणजे फक्त शरद पवार साहेब❤
अमित कुठे गेला आता
पवर is the पावर महाराष्ट्र
साहेब 🙏💐
महाराष्ट्राचा खरा महाचाणक्य लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत
विवेक बुद्धी तुझी कमी झाली रे बाबा देवेंद्र तुझा बाप आहे शरद पवार साहेब
शरद पवार साहेब म्हणजे पॉवर
शरदचंद्रजी पवार साहेब फक्त साहेब
पवार म्हणजे पावर
King of India ✌️✌️✌️
पवार साहैबांनि ऐक नंबर आस बोलाव ऐक तरि काम सांगा ........तळयात मळयात करत राहिलै नि फोडा फोडि च राज कारनातच वैळ घालाव बरोबर आहै पवार सा..काय कैल
Mindful pawar,...
महाराष्ट्राचा व मराठ्याचा बेगडी स्वाभिमान बाळगणारा दिल्लीश्वराच्या पायी नतमस्तक कसे झाले आता? (उदयनराजे बाहेरचे अजित घरामधील आहे ना).
राष्ट्रवादी युवक चे मानवत तालुका अध्यक्ष प्रताप पांडुरंग पिंपळे पाटील ॥ समर्थक ॥
Khara politics leader Honorable Sharad Pawar.
याच्यात दम होता तर सेनेला निवडणुकीपुर्वी आघाडीत का घेतले नाही.
Boss..
💯💯💥💥💥ONLY PAWAR SAHEB
नाद करा पन पैलवान शरद पवार साहेबांचा कुठ
फक्त आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
Great Pawar saheb maha adrshy
टरबूज खा आता घरि जाऊन भटा
Saheb only
साहेब ही एक वेगळी उर्जा आहे वेगळी ताकद आहे,आणि ह्या ताकदीचा सामना भाजप काय भाजप चां बाप सुद्धा करू शकत नाही.
फडणवीस साहेबांची किंवा अमित शाहाची लायकी नाय पवार साहेबांवर टीका करायची.
(✨Sharad Pawar saheb king of politics✨)
शरद पवार म्हणजे माऊंट एव्हरेस्ट
नाद करा तुम्ही इतर राज्यांचा पण महाराष्ट्राचा तर मुळीच करू नका कारण ही आमच्या शिवाजी महाराज व संभाजी महाराज ज्या दिल्लीला अस्मान दाखवले त्या मातीतले पवार साहेब आहे.
एकच वार शरद पवार
1 dam mast video
Mharatra che rajikya col daywat pawar sheb
देशाचा चाणक्य...
Rajkaran Kaay ast rajkaran kas ast
Nivdun yene satta sthapn Karne yevdhach mahit hot... Pn ya Eka mahinyat sahebani.. Amdarkipasun rajyapal tey Thet suprime court parynt.. Rajkaran shikawl.. Sahebanmule rajkarnat jaun tey shikawas aaj Khup tarunana watat aahe...
Bhatji aani sethji nako 🍉🍉
Mi tar mhanto 🍉lya Nagpur madhun pan haklun taka
marathi manus kadhi zukat nahi konasamor 👑🤞
आ पवार साहेबांच्या नादि लागु नका जिवंत समाधी घेण्याचा निर्णय करावा लागेल
*पवार साहेबांची राजनीति समजायला खुप मोठा अनुभव पाहीजे.आणि तो फक्त त्यांच्यातच आहे.... न समजणारा विषय म्हणजे पवार साहेब...।।*