रविराजच प्रतिमाची भेट होताच गूढ रहस्याचा उलगडा प्रतिमाने फक्त सायलीच आपली म्हणतं केला गौप्यास्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 2 місяці тому

    प्रतिमा चा अभिनय उत्तम आहे पूर्णाआजी एकदम झक्कास अभिनय चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर छान सुंदर आहे आजचा भाग 🎉🎉🎉😂😂😂😂 राजश्री रविकुमार विंझे

  • @ajaywaghchoure697
    @ajaywaghchoure697 2 місяці тому +16

    सायली सुभेदार जिंकली आहे

  • @punitbodade.4019
    @punitbodade.4019 2 місяці тому +3

    आजचा एपिसोड खूप छान आहे..😊

  • @RajivBapat
    @RajivBapat 2 місяці тому

    प्रतिमा ताई घरी आल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर असणारा अभिनय 👌👌👌

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 2 місяці тому +9

    सायली खुप छान अभिनय करते आम्हाला खुप आवडते मालीका सायली ❤❤❤❤❤❤

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 місяці тому +14

    ❤ खूप छान एपिसोड आहे.! 😢सर्व हृदयस्पर्शी प्रसंग पाहून डोळे पाणावले.! 😊आता लवकरच प्रतिमाला नाॅर्मल झाल्याचे दाखवा.! 🤨तिला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागराज आणि महिपत 👺या राक्षसांना जेलमध्ये गेलेले पहायला आवडेल.!
    मालिका म्हटले म्हणजे इतर वेगवेगळ्या प्रकारचे कंटाळवाणे प्रसंग पहावेच लागतात. एकंदरीत मालिका खूप छान आहे.!

  • @cricketexplain22
    @cricketexplain22 2 місяці тому +1

    Aaj ka episode bahut Achcha hai

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 2 місяці тому +3

    Aata matra, aata matra, aata matra kharach episode sampto.

  • @PrajaktaJadhav-s9e
    @PrajaktaJadhav-s9e 2 місяці тому +3

    Hya माय लेकीची भेट हौद्या

  • @PrajaktaJadhav-s9e
    @PrajaktaJadhav-s9e 2 місяці тому +2

    सायलीला तिचे आई बाबा मिळू द्या

  • @lakshmikantkamble7393
    @lakshmikantkamble7393 2 місяці тому +5

    जय श्री स्वामी समर्थ

  • @vijaykulkarni4150
    @vijaykulkarni4150 2 місяці тому +6

    आता जास्त फाटे न फोडता मालिका संपवावी

    • @BharatKale-wh5yn
      @BharatKale-wh5yn 2 місяці тому +1

      Ky prb ahe tumhala yevdi chngli serial ahe

  • @Liaexi
    @Liaexi 2 місяці тому

    Sunday big episode dhakhava

  • @sureshpise1626
    @sureshpise1626 2 місяці тому

    किती लांबड लावली आहे

  • @ravibokade4926
    @ravibokade4926 2 місяці тому

    BARE ZALE EKDACHE PRATIMA RAJ ULGADALE , PAN MAZEDAR GOSHTA AAHE KI PHOTOTALYA PRATIMA PEKSHA , RASTYAWAR RAHILELI PRATIMA GUBGUBIT ZALELI DISATE 😅😅😅😅😅😅😅😅😅😅