आयुष्य एकदाच आहे कमावतो कशासाठी लग्न हा आयुष्यातला आनंदाचा क्षण तो पुन्हा पुन्हा येत .... स्वतःची मुलगी आहे आई म्हणून या सगळ्या गोष्टी मुलीसाठी करणारच. ... आणि म्हणतात ना हौसेला मोल नाही.... पैसा वाचवून काय करणार आहोत ..हे क्षण विकत घेता येत नाही...नवीन संसाराची सुरुवात होणार मग केलेच पाहिजे..😊
सुवर्णाताई खूप छान शॉपिंग केली सईचा अंशू चा लेंगा खूप छान आहे आमच्या पण भावाचं लग्न 15 डिसेंबरला आहे खूप थंडी आहे आम्हाला पण आठ दिवसांनी गावाकडे जायचं आहे सुवर्णा ताई❤❤
ताई खूप हौशी आहात तुम्ही पूजा खूप भाग्यवान आहेस अशी आई मिळाली तुझी सर्व हौसमौज होईल
Mazya mummy la pn khup Haus hoti saglya goshatinchi pn Paisa nvta
बरोबर पैसा असल्यावर सगळे जमते
Ļò@@ManishaBhangre-ds2xz
Sagalya आया houshich असतात pan paishpudhe kahi chalat nahi
Tai tumchya aai aani bahinin peksha bhaujay khup mst swabhav aahe
👌👌👌👌 खूप छान ताई खरेदी खूप हौशी आहात तुम्ही मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मी असते तिची हाऊस आपण नाही करणार तर कोण करणार😊😊😊
ताई रुखवंत खूप छान आहे सही आणि अंशू ची जोडी एक नंबर आजचा व्हिडिओ पण छान 👌👌❤❤
लग्ना ची तयारी खुप जोरात चालू आहे सुवर्णा 🎉🎉 छान
श्री स्वामी समर्थ मावशी😊 राजनी कलश घेतला ना मालेगाव स्टॅण्ड म्हणतात गंगेवर छान खरेदी केली मावशी 😊छान व्हिडिओ
हौस पेक्षा वायफळ खर्च आहे, कोण वापरतात या वस्तू?
आयुष्य एकदाच आहे कमावतो कशासाठी लग्न हा आयुष्यातला आनंदाचा क्षण तो पुन्हा पुन्हा येत .... स्वतःची मुलगी आहे आई म्हणून या सगळ्या गोष्टी मुलीसाठी करणारच. ... आणि म्हणतात ना हौसेला मोल नाही.... पैसा वाचवून काय करणार आहोत ..हे क्षण विकत घेता येत नाही...नवीन संसाराची सुरुवात होणार मग केलेच पाहिजे..😊
👍🏻😍
जय श्रीराम,सुवर्णा तुमची खरेदी छानच झाली! अर्चनानेही छान चनीया चोली घेतले! आई मावशीने तुमचायासाठी किती प्रेमाने स्वयंपाक केला!
खुप छान खरेदी, खुप हौसेने करता ताई❤
Khup छान लग्न एन्जॉय करतोय आम्ही शॉपिंग❤
जबरदस्त तयारी,,,,, खुप खुप शुभकामना🎉
छान तयारी चालू आहे पूजाच्या लग्नाची सर्व खरेदी खूप छान केली आहे सुवर्णा एक नंबर
हाय सुवर्णा खूप छान खरेदी केली भारी च आहे सगळ❤❤🎉🎉
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
खूप खूप छान आहे ताई वस्तू मी pn आज तिथे गेली होती वस्तु घेण्यासाठी
Hi Suvarna tai mast shopping, ,,,,kiti chhan tayari chalu aahe lagnachi😊,,,,,Rajni chi lagnatil mahatva kiwa padhat pahilyanda kalaali,,,,,tumchya mule sagla pahayla milat aahe,,,,,thank you
सुवर्णा ताई तुम्ही खरंच खूप हुशार आहात आणि खरच खूप कष्टाळू आहात ताई तब्येतीची पण काळजी घ्या तुमच्या
खूप छान ❤😂👌👍
Amchya kade rajni la bemathan bharne ase mhantat ek jodpe puja karun bhartat vnatar haldicha program suru hoto
खूप छान ताई व्हिडिओ आहे पूजाचं रुखवताच सामान खूप छान आहे
Kup mastt kharedhitai ..video sampu nay watte 😊
खुप छान रूकवत खरेदी ताई ❤❤
खूप छान वस्तू आहे सुवर्णा ताई श्री स्वामी समर्थ
ताई खुप खुप मस्त शापिंग केली आहे तुम्ही
खुप सुंदर रुखवत आहे पूजा❤❤❤❤
आम्ही माथनी म्हणतो ताई याला 🥰🥰
ताई घागरे कोणत्या दुकानातून घेतले खूपच सुंदर आहे
खूपच छान वस्तू घेतल्या मस्तच राजनी कलश
खूप छान 👌👌
खुप छान शाॅपिंग केली रुखवत
सुवर्णा ताई अर्चना ने आणि प्रियांका ने ते घागरा कोणत्या दूकानातून घेतले नाव सांगा दूकानाचे
खूप खूप छान आहे डेकोरेशन🎉🎉
Khupach chaan aahe Tai far houshi aahat mast ❤😊
Khup chhan video tai ❤
Khup khup chan rukhvatachi kharedi keli nasikla gangever mast miltat vastu khup mast mast
एक नंबर खरेदी 👌🏻👌🏻खूप खूप छान 👌🏻❤️
Khupch chan sagale vastu😊
Khup chan shopping tai nice blog ..
Khup chan ahe sarvach lehnge shopping 🛍 tr khup bhari hoti
Khup chhan 👌👌👌👌
Khup chan video tai 👌👌
Khup mast family, chan shopping tai. Tumhi navari ghala lagnala khup bhari disal ❤
रांजण रांजणी असं म्हणतात आमच्याकडे छान आहे रुखवत चा बाजार🎉🎉🎉
Chan tayari suru aahe taai❤
खूप छान केली शॉपिंग पूजाचा लग्नाची ❤️
Shopping 🛍️ खूप छान 👌❤
Khup Chan Suvarna Mala hi Puja cha lagna chi khup house ahe❤😊
Khup Sunder Shopping 🎉🎉
Nice shopping
सप्तपती साठी रेडिमेट सुपारी मिळते छान छान जे तुम्ही घेतलं कानडा मारुती लेन मध्ये तिथेच मिळतात छान छान
हो पण मी घरी बनवणार आहे..म्हणजे घेतल साहित्य
Tai Tumi khoob naseebo na Aahat happy family❤❤
Chan shopping 👌👌👍👍
Belmathani mhnta mavashi amchyakad nice shopping
ताई खुप छान खरेदी केली मस्त खुप छान वस्तु घेतलया मस्त विडीयो
खुप छान व्हिडिओ आजचा ताई खुप मस्त तयारी चालू आहे लग्नाची रुखवत खुप छान घेतात मस्त 👌👌👍❤️❤️
Nice video Tai 👌👌👌
ताई लहगे कोणत्या दुकानातून आणलेत प्लीज सांगा कुठे आहे
खरंच खूप छान वाटले ❤
खप छान आहे शॉपिंग
खुप सुंदर आहे ताई👌👌
सुवर्णा खुप छान रूकवत आहे अर्चनाने छान चनिया चोली घेतले छान तयारी चालू आहे आई मावशी ने छान स्वयंपाक केला अंशु,सहीचा लेगा खुप छान व्हिडिओ एक नंबर ❤❤
Khup sudhar ahet tai saglya vastu nice video tai
Mast video shopping pen khup chan 🎉🎉❤ Tai tumi kadhi kernar Rukhvat vel kami aahe na mnuan sagitle
Nice 👍 video nice shopping ❤
Khup chan tai
ताई लेहंगे कोणत्या दुकानातून घेतले प्लीज ॲड्रेस सांगा
Good afternoon tai
Khup chhan Tai ❤❤❤
Tai khup chan rukhwat aahe.tai tumhi pn nawar ghala na ekhadya veles lagnachya program madhe tumhala chan diesel.
Khup Chan ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Lahenga superb iam south indian .aur pochampalli lahenga mila tobi leneka
Khup Chan Sharda shinde
Khup chan shopping keli mast
Khup chan tayari suru ahe tai lagnachi
Suvarna great shopping.
ताई तुम्ही खुपच हौशी आहात. खरेदी खूप छान केली
Sauth indian lehange kuthun ghetale plz shop ch nav sanga tai
परत गेली का दाखवेल..नक्की
खुप छान..........
खूप छान ❤❤
South Indian lehenga Chan ahe punya suddha khup fashion ahe tyachi diwalichya aadhipasun aahet vikayla te lehenge
आमच्याकडेही गिलके च म्हणतात 😊 शिरा असलेले ते दोडके ❤
Shopping 👌👌
Mast Shopping...
सुवर्णाताई खूप छान शॉपिंग केली सईचा अंशू चा लेंगा खूप छान आहे आमच्या पण भावाचं लग्न 15 डिसेंबरला आहे खूप थंडी आहे आम्हाला पण आठ दिवसांनी गावाकडे जायचं आहे सुवर्णा ताई❤❤
सगळ्या वस्तु खुप छान ताई
❤❤👌👌👍
छोट्या लहंगा ची प्राईज काय आहे
ताई आमच्या गावाकडे बुलढाणा जिल्ह्यातला फारसा दोडका म्हणतात
Tai tumhi khup chan ahet 🥰 n vlog pan 👌
Nice विडिओ tai
आमच्याकडे राजनी ची प्राईज 500 रुपये आहे.पण एवढी छान नाहीये.तुम्हाला ती छान कमी रेट मध्ये भेटली.ताई तुमची चॉईस पण खूप भारी आहे.❤❤
ताई खूप छान तयारी चालू आहे खूप हौशी आहे तुम्ही
Khup chan taiyari Lagnachi aamhala pan yacha upyog hoil gharat kary aslyvar thumi khup enrjetik aaht tai tumche video baghitlyvr khup chanvathye
👌👌
खुप च छान ताई
Very nice view 😊chan zhali shopping 🛍️😊
Khup Chan shopping
Very nice tai
ताई रांजणी खूप छान आहे
Kharaj Tai faltu kharcha karata hai
आमच्या कडे हे सर्व करतात पूर्वी पासून...