रत्नागिरी ते देवबाग प्रवास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • रत्नागिरी ते देवबाग हा मी अनुभवलेला प्रवास या व्हिडिओ मधून दाखवला आहे . रत्नागिरी मधून कुडाळ ला रेल्वे ने प्रवास केला त्यानंतर कुडाळ ते मालवण देवबाग हा प्रवास गव्हर्नमेंट बसने s.t ने केला या प्रवासाला येणारे तिकीट भाडं हेही या व्हिडिओ मधून सांगितलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा सर्व नातेवाईकांना शेअर करा माझ्या चॅनेल ला subscribe करा.
    धन्यवाद
    #dipakgitadvlog#devbag#malvan#ratnagirikokan
    ratnagiri devbag#travel#ratnagiritodevbagtravlling#devbagtour#trainjourneyratnagiritokudal#travllingvlog#tarkarlibeach#malvan

КОМЕНТАРІ • 7