मी 1 नोव्हेंबर ला कांदा पेरणी यंत्रणे पेरणार आहे 2 एकर क्षेत्र आहे तरी त्यात भुड्यांने हिवाळी सोयाबीन टोकाला तर चालेल का सांगा आणि कांदा व सोयाबीन किती आवरेज देईल ते पण सांगा ???
Bhau rop 12 divasach aahe roko +m45+karate+19.19.19 maralay pudhcha spray kadhi gheu rop khup changl aahe . Tujhya video baghun ch mi rop takle v pahile kande pan video pahun kele hote
आठ दिवसानंतर तणनाशकाची फवारणी घ्या आणि त्याच्यानंतर चार ते पाच दिवसांनी ही फवारणी घ्या.... आणि जर बुरशीनाशक शिल्लक असेल तर तन नाशक ची फवारणी घ्यायच्या आधी दोन-तीन दिवस त्या बुरशीनाशकाची फवारणी घ्या...
धन्यवाद दादा मी हिरवी मिरचीचे रोप नर्सरी मधुन आणलं आहे त्यांची पाने पिवळी झाली आहेत रोप आणुन 14 दिवस झालेत त्यावर उपाय सांगा रोप सशक्त राहण्यासाठी उपाय सांगा
दादा माझं रोप १६ दिवसाचे झाले आहे अति पावसामुळे खुपच पिवळे पडत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे साफ + कराटे + बायोविटा ची फवारणी केली आहे पण रिझल्ट वाटेना खुपच पिवळे पडत आहे उपाय सांगावा ही विनंती दादा 🙏🙏🙏🙏🙏
हो चालेल पण त्याच्यासोबत बुरशीनाशक आवश्यक या आणि तन नाशक मुळे रोप आडवी पडले जरी असेल तरी त्याला काही होणार नाही ते पुन्हा क्लिअर होईल पण त्यासाठी पाऊस नको आहे..
अनिकेत भाऊ कांद्याच्या रोपाला पाऊस जास्त झालेला आहे काय उपाय करावे
उत्तम माहिती दिली आहे मस्त भाऊ धन्यवाद
Bio spark diazo top he marle tar chalel ka
खुप छान माहिती 🙏👍👍
मी 1 नोव्हेंबर ला कांदा पेरणी यंत्रणे पेरणार आहे 2 एकर क्षेत्र आहे तरी त्यात भुड्यांने हिवाळी सोयाबीन टोकाला तर चालेल का सांगा आणि कांदा व सोयाबीन किती आवरेज देईल ते पण सांगा ???
तुम्ही कसे व्यवस्थापन करता त्याच्यावर उत्पन्न अवलंबून असते...
@@shetkariputra_
उत्पन्न आवरेज राहु द्या .
सोयाबीन चांगला येईल का ते सांगा ???
भाऊ aanrocol यावाजी turf घेतली तर चालेल का कारण ती माझेकडे पहली आहे उरेल
अनिकेत फार चांगली माहिती देतोस
🙏😊🌱
Tonic chya jagi Humic acid use kru shkto ka
बायर कं चा दलाल आहे हा
@@ashokchaudhari1388 tuch asl
@@ashokchaudhari1388 me konala use krayla nhi sangitl fkt use kel tr jml ka vicharl hot
अनिकेत भाउ आज पाणी भरले उद्या मला मेरिआॕन व प्रोफाईट मारायला सांगितले दाट फवारणी
Lancer gold kitak nashk vaparle tar chalel ka aani kiti pramanat vaprave
हो चालेल 30 gm
खूप छान माहीत दिली
😊🙏
खूप छान
Bhau rop 12 divasach aahe roko +m45+karate+19.19.19 maralay pudhcha spray kadhi gheu rop khup changl aahe .
Tujhya video baghun ch mi rop takle v pahile kande pan video pahun kele hote
आठ दिवसानंतर तणनाशकाची फवारणी घ्या आणि त्याच्यानंतर चार ते पाच दिवसांनी ही फवारणी घ्या.... आणि जर बुरशीनाशक शिल्लक असेल तर तन नाशक ची फवारणी घ्यायच्या आधी दोन-तीन दिवस त्या बुरशीनाशकाची फवारणी घ्या...
Biovita x हे टॉनिक कसे काय आहे
सध्या आमचे कडे पाउस पडतो आहे तर कोणती फवारणी करावी, रोप ३५दिवसांचे झाले आहे.
Custodia + biovita x वापरा
कादां फवारणी औषध उरले आहे नंतर फवारणी साठी वापरले तर चालते का?
हो चालेल पण कीटकनाशक कोणती वापरले आहे
Kuman-L sobat tilt wyatirikt kont burshinashak ghyav
Native fungicide sobat admire insecticide use Kel tr chalel na ani tonic biovita x
Ky problem nhi na 20 divsanantr
चालेल नाही काही प्रॉब्लेम येणार
@@shetkariputra_ kru ka mg aaj spray
सध्या पावसाळी वातावरात काम करेल का
Mono chalel ka
Dada soyabin pivali padat ahe ky karv laagl
Pausali kanda sathi konti khate vaprave 1 mahina zhala kanda perni kela
सार्थक टाटा रॅलीस चे आहे ते छान आहे का
त्याच्यामध्ये चिले.मायक्रोनुत्रिन्त् घेतले तर् छान राहील का
हो चालेल
भाऊ रोपामधी हरळ आहे काही पर्याय आहे त्यासाठी
sarv canten aktra ka
रोपाला तणनाशक किती दिवसांच्या आसपास वापर केला पाहीजे?
21 व्या दिवशी
🙏
19.19.19 ani rodomil gold chalel ka...kanda rop sathi
जे video मध्ये सांगितलं आहे ते कर.
हो चालेल
@@shetkariputra_ no send kr sir
@@shetkariputra_ 19.19 नी भरपूर वाढ झाली आहे काय करावे
👌👌👍👍
🙏😊
15 दिवसाच्या कांद्याच्या रोपावर ट्रायकोडर्माची फवारणी घेतली तर चालेल का साहेब
हो चालेल
Dada 20liter sathi praman saga
Nice 👍 👍 👍
भाऊ रोप 40 दिवसाचे झाले पिवळे पण आलाय यानंतर कोणते औषध मारावे
मागे कशाचा प्लोट आहे.
टाटा बहार टानिक चालेल का
मी शिरूर पुणे येथील आहे तुम्ही जे औषध सांगता ते येथे दुकानदार नाही म्हणतात नगरला सुधा नाही
शिंगवे केशव.Arjun Gadekar ,taluka pathardi ,jilha ahamdnagar
धन्यवाद दादा मी हिरवी मिरचीचे रोप नर्सरी मधुन आणलं आहे त्यांची पाने पिवळी झाली आहेत रोप आणुन 14 दिवस झालेत त्यावर उपाय सांगा रोप सशक्त राहण्यासाठी उपाय सांगा
लागवड केली आहे की नाही अजून...
@@shetkariputra_ लागवड चालू आहे
Super
Thank u 😊
कांद्यासाठी संजीवक अर्क वापरल्यावर नाही जमणार?
१० व्या दिवशी रोडोमिल्ड गोल्ड वापरावे का
हो
कांदा बीज कोणते वापरावे.
मो.न पाठवा
Maza Kanda rop ata ugat ahe .... 2inch che zale ata..
Pavasali kande lavale aahe 20 divas zale varache shende pivali padat aahe Kay karu
ही फवारणी घ्यावी
दादा माझं रोप १६ दिवसाचे झाले आहे अति पावसामुळे खुपच पिवळे पडत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे साफ + कराटे + बायोविटा ची फवारणी केली आहे पण रिझल्ट वाटेना खुपच पिवळे पडत आहे उपाय सांगावा ही विनंती दादा 🙏🙏🙏🙏🙏
सतत पाऊस होत असल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा आहेत त्याच्यामुळे पिवळे होत आहे दादा या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणे घेऊन पहा
टोमॅटोसाठी व्हिडिओ बनवा
Aliette चालेल काय?
हो चालेल
@@shetkariputra_ वापरलं पण काही फरक नाही दुसरा उपाय काय आहे जास्त मर होत आहे urgent
@@updates1796 फवारणी नका करु पाण्यातून सोडा
@@shetkariputra_ पाण्यातूनच सोडलं आहे पण फरक नाही
@@shetkariputra_ अजून काही पर्याय सांगा
सर कपाशीला Asataf ani monosil madhye konte tonic vaprave
Biovita x , Ambition कोणतेही एक वापरा
RPS 76 वापरले तर चालेल का दादा
हो चालेल
कांदा पेरुन 20 दिवस झाले गोल किती दिवसाने मारावे
लगेच मारले तरी पण चालेल
Dada tumcha gav konta
Antrocol chalel ka
हो चालेल
तिन्ही एकत्र वापरले चालतं का
हो
Rop ugvalya pasun 20 divas ki ? Sowing kelya pasun 20 divas?
Folicure सोबत vestige चे AGRI 82 वापरले तर चालेल का? आणि किती प्रमाण घ्यायचे AGRI 82 चे?
Bhat ropamadhe uni ahe... Bhat rop pival padat ahe.. Upay sanga...
हि फवारणी 30 दिवसांचे आहे त्या साठी चालेल का?
Ho chalel
Mazya ropavar burshi nahi pan rop changla kalsar disat nahi konta aushad marava
19:19:19 ची फवारणी घ्या
उन्हाळ्या कादयाला एका ऐकरला पहिल्यांदा कोण कोणते खात टाकू
चॅनल वर व्हिडिओ आहे पहा
Khupch chhan 👍👍
😊🙏
Nice
😊🙏🌱
पहला पोवरनी कांदा सेलवर
द्राक्षे बागेविषयी माहिती. द्या
20liter chya pump la kiti re
कांदा पेरून 10 दिवस झाले आहेत तन खूप झालं आहे कोणत तन नाशक माराव
Khubchand Tumsa video Pasand Jhala Mala
🔥🔥 Nice video bhau 🙏🙏🙏
Thank you
अनिकेत हूमनी नायनाट करण्यासाठी व्हिडिओ करा please
फोन करा ..7057094609 नक्कीच तुम्हाला हुमनिचा नायनाट होण्यासाठी योग्य सल्ला दिला जाईल
मका पिकांचे विङीओ पाहिजे
दादा पुढील हिदिओ मध्ये तुमचा मो no day
Rop jast adeve पडले आहे goal mule Ani पाऊस दररोज पडतोय nutrojan यावेजी संजीवनी अमृत जैविक वापरले तर चालेल का लवकर सांग भाऊ उद्या मला आणायला
Maza pan asach zala hota pivle padun jaminivar padate tyasathi antracol va kontahahi nutrients asanara tonic mara 100 takke rop pahilyasarkhe hota 2,3 divsamilun 1,2 favarnii ghya hamkhas results ahe
Burshisha attack ahe to tyamule pahilyanda antracol va 2 divsani m45 he burshinashak vapara va tonic nutrients asanara avashyak mara
हो चालेल पण त्याच्यासोबत बुरशीनाशक आवश्यक या आणि तन नाशक मुळे रोप आडवी पडले जरी असेल तरी त्याला काही होणार नाही ते पुन्हा क्लिअर होईल पण त्यासाठी पाऊस नको आहे..
@@shetkariputra_ fungus cha attack hou rahila tyamule hota te
सर आपण कादा पेरूण दिलाया २०गुंठे तर तूम्ही सागीतल ते फवारण
णी मारायाची का
Nagnath Rayban sir vite pandharpur
भाऊ आपण कमेंटला रिप्लाय देत जा प्लिज
वाल पिवळा पडतो त्याच्यावर उपाय सांगा
Ridomil gold / m45 alternate gheto 10 divsani
Ok
अनिकेत शेळके फोन नंबर पाठवा
20 दिवस झाले आहे कोणते तननाशक फवारायचे
चॅनल वर व्हिडिओ आहे पहा
मिळत नाही आता
👌👍🙏
🙏😊
कुत्रा लय भारी आहे 🤗☺️🐾
😊
मला नवीन सागाना सर पिल्ज
साहेब मी कांदा पिकात तन नाशक मारले आहे आता कोणते टॉनिक वापरले पाहिजे
Biovita x
कांदा व कांदा रोपांसाठी कन्सल्टींग पाहिजे
मला पण पाहिजे आहे काय करावं लागेल
मोबाईल नं प्लिज
ऊसाचे विडी
सर व्हिडिओ बनवताना थोडा म्युझिक वापर करा छान वाटेल
Ok
माझी रोपे जळाली
कराटे वापरले तर चालेल का कीटकनाशक
हो चालेल प्रमाण कमी वापरा
Whastapp no. Dyana
मेथी पिकाला मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी कोणती फवारणी करावी २०दिवसाची पिक आहे
तननाशक मुळे कांदा आडवा पडला आहे पयैय सागा
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा
सावकाश बोलत जा भावा इतकी गडबड कशासाठी
Sir तुमचा मोबाईल नंबर द्या
नंबर द्या तुम्हचा
Vdo chota banva
आपला फोन न पाठवा
कांदा रोप पिवळी पडून राहिली
Bahu tuch baher th
Nambar
Hello sir tumvha phone numbar day
Tumcha number day na
Kanda rop fast vadi sati
कराटे + १९:१९ ची फवारणी घ्या.
रोपाच्या माना लांबणार नाही ना
भाऊ तुमचा फोन नंबर भेटेल का