Dada Mala ekach kalat Nahi ki design banvtani background kasa/kontya color ch banvacha ki jene karun aplya mein photo asto Tyla soot hoil mhanje colour combination Nahi samjat plz Yevda sang
2025 year jayanti, San utsav, punyatithi ashe ek list tayar kara jayne karun package design sathi khup help hoil ki kalam kontya months madhe kiti design daycha
भाऊ वर्षाचे सर्व दिनविशेष वाढदिवस जयंती च एक वीडियो बनून सांग ना खुप problem होतो costomer ला एक दिवस अगोदर पाठवाव लागत व आम्हाला महितीच नसत म्हणून तुम्ही वर्षभराच
भाऊ आपल्या खुप भावांकडे pc आहे पण paid software घेतील अशी त्यांची परिस्थिती नाही आणि मी ही त्यांच्या मधुनच एक आहे. म्हणून भाऊ आपण जर फोटोशॉप, illustrator , lightroom cc आणि premiere pro available करुन दिला तर खुप मोठी मदत होईल.🙏 बाकी भावा ढिग प्रेम ❤❤❤
Dada mala Ek Sang Mi khup design banavto Bhau mi saglyana share pan karto mala jast order bhetat nahi 🥺🥺🥺 mag kay karu mi plz mala sang mi tuza adi cha video pan follow kela hota tas sagla kela hota tari pan mala order yet nahi plaza dada mala saang mi khup mehnat kartoy plz sang 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भावड्या.... तू खूपच usefull विषयांवर videos बनवतो... असाच बनवत रहा... तुला आमचं ढीग प्रेम आहेच... पण.... पण जे तू मंथली पॅक बद्दल बोललास की ३००० घ्यायचे तर छोटेखानी शहरांमध्ये देखील आता खुप स्पर्धा आहे आणि या क्षेत्रात टीकण्यासाठी खूप जण त्यांच्या कामात गुणवत्ता असूनही फार कमी किमतीत पॅक देतात. कारण त्यांना मिळावा तसा रिस्पॉन्स मिळतं नाही.... आणि जर मार्केट नुसार एखाद्याने किमती ठेवल्या तर ग्राहक जो कमी मध्ये देतोय त्याच्याकडे धावतात. माझच उदाहरण मी तुला सांगतो मी मंथली पॅक २५००/- ला घेतो २७-२८ डिझाईन्स देतो. असाच एक जण आहे जो १५००/- ला ३० डीझाईन देतो. त्याची गुणवत्ता कशीही असो शेवटी तो ही मनलाऊन डीझाईनसाठी वेळ घालवत असतो. मग लोकल नेते, व्यावसायिक त्याच्याकडेच वळतात. आता परिस्थीती ही आहे की त्याच्याकडे माझ्या तिप्पट कस्टमर आहेत. मग अशा परिस्थितीत इच्छा नसताना किंमती कमी कराव्या लागतात. तेव्हा कुठेतरी व्यवसाय चालतो.... मग अशा परिस्थितीत काय करायचं?
❤❤❤❤❤
Dada Mala ekach kalat Nahi ki design banvtani background kasa/kontya color ch banvacha ki jene karun aplya mein photo asto Tyla soot hoil mhanje colour combination Nahi samjat plz Yevda sang
Ha bhau
Ha brobr ahe hach problem yeto nehmi
Ha same khup problem yeto
2025 year jayanti, San utsav, punyatithi ashe ek list tayar kara jayne karun package design sathi khup help hoil ki kalam kontya months madhe kiti design daycha
Thanks 👍👍
Varshacha package vrti video banav na dada
भावा बॅनर साठी मटेरियल कसे बनवायचे व कोठुन घेयचे
दिवाळीच्या 7 design var video an
Bhawa muslim wedding invitation card plp cha ek video ghya ki ho 🥰..
Aajun tumhala dhig prem deu...... 😘
ढीग प्रेम😍😍😘
bhava Tujha Mule Kahi Tari navin Shikayla Milta ekdam Kadk Video Aanlaye Bhava ❤😎
वसुबारस वर video वर बनव ना लवकर
Bhau suvichar ani background kase v kuthun ghyayche
Bhaucha nad karaycha nahi nad Ooo ✌️🔥😎
भाऊ वर्षाचे सर्व दिनविशेष वाढदिवस जयंती च एक वीडियो बनून सांग ना खुप problem होतो costomer ला एक दिवस अगोदर पाठवाव लागत व आम्हाला महितीच नसत म्हणून तुम्ही वर्षभराच
बनवून दया
Dj Thumbnail ch tutorial aan bhai 😍 plz
#PPDG BHAI 3D TEXT EFFECT AS TAYAR KARTO VIDEO AAN KI BHAU
भाऊ आपल्या खुप भावांकडे pc आहे पण paid software घेतील अशी त्यांची परिस्थिती नाही आणि मी ही त्यांच्या मधुनच एक आहे.
म्हणून भाऊ आपण जर फोटोशॉप, illustrator , lightroom cc आणि premiere pro available करुन दिला तर खुप मोठी मदत होईल.🙏
बाकी भावा ढिग प्रेम ❤❤❤
Please bhava
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✨
#ppgd
Bhava dirthday date kasha banvaychaya tyachav video banv baki dhig prem #ppgd
Hello Bhava, एखादा Video Cricket Template वर बनव ना मला लय Order येतात रे
ढिगप्रेम
भाऊ मला वर्षाचे पॅकेज कशे तयार करायचे ते सागं
bhau me 7 tarkhe pasun designing chalu kele ahe ajun mazya kade 1 pan custoer ale nahi kahi sample templets de na bahu plz
💥👑💯
💯👍
Bhau February madhe konta San nasto tari 19 February jagat bhari asti ........
@Vishnu Graphic ho re sorry 🤞
तो सण नाही काळजाचा विषय आहे
@@prathameshpatilgraphics barobar ....🤞💥
@@prathameshpatilgraphics bhau photopea war toturial aan ki
दादा ढीग प्रेम ,♥♥♥♥♥
आता नगरपालिकेच्या निवडनुका जवळ येत आहे,
त्याच्या ऑर्डर कशा मिळवायच्या ????
त्यावरही एक व्हीडीओ बनवा भाउ , please
Monthly package साठी एखादी डिझाईन बनव दादा⚡
Dada mala Ek Sang Mi khup design banavto Bhau mi saglyana share pan karto mala jast order bhetat nahi 🥺🥺🥺 mag kay karu mi plz mala sang mi tuza adi cha video pan follow kela hota tas sagla kela hota tari pan mala order yet nahi plaza dada mala saang mi khup mehnat kartoy plz sang 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#ppgd
Yearli packeg che kiti डिजाईन व किती payment ghevave bhava
Haa
19 फेब्रुवारी हा आमचा सन आहे
दादा कधी मधी सुविचार वरती पन बॅनर बनव आणि psd अन दे (डिग प्रेम दादा )
Full support
#pranay pravin pimparkar 🔥
😊Photoshop fog trending fog brushes de ki bhau🙏
दादा तुझ्या मंथली vr video अन आणि दिवळी चे video तुझ्या मंथली चे video अन please❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥1🔥🔥🔥🔥🔥🔥
भाऊ picsart madhe बॅकग्राऊंड कस तयार करायचं यावर विडिओ बनव ना dada🙏🏻
Bhava shop board design var ek video aan na Mobile Editing madhe ❤️
Bhau photopea war toturial aan ki .....
#ढीगप्रेम भाऊ
1 नंबर व्हिडिओ एडिटिंग असते भाऊ तुमची
माझी एक request होती भाऊ
मेनू कार्ड तयार करा भाऊ
Bhau diwalit kahipn karun order yayla pahije as kay tari sanga na plz nahi tr roj ek pn order nahi yet 🙏🙏
Bhau photipea var rutorial kar
Ho ki bhau
Maza navachi Calligraphy banvay chi ahe Kashi banvu
👌👌
Dada tumhi photoshop var video ka annat nahit tyachyavar video banva
भावड्या.... तू खूपच usefull विषयांवर videos बनवतो... असाच बनवत रहा... तुला आमचं ढीग प्रेम आहेच... पण....
पण जे तू मंथली पॅक बद्दल बोललास की ३००० घ्यायचे तर छोटेखानी शहरांमध्ये देखील आता खुप स्पर्धा आहे आणि या क्षेत्रात टीकण्यासाठी खूप जण त्यांच्या कामात गुणवत्ता असूनही फार कमी किमतीत पॅक देतात. कारण त्यांना मिळावा तसा रिस्पॉन्स मिळतं नाही.... आणि जर मार्केट नुसार एखाद्याने किमती ठेवल्या तर ग्राहक जो कमी मध्ये देतोय त्याच्याकडे धावतात. माझच उदाहरण मी तुला सांगतो मी मंथली पॅक २५००/- ला घेतो २७-२८ डिझाईन्स देतो. असाच एक जण आहे जो १५००/- ला ३० डीझाईन देतो. त्याची गुणवत्ता कशीही असो शेवटी तो ही मनलाऊन डीझाईनसाठी वेळ घालवत असतो. मग लोकल नेते, व्यावसायिक त्याच्याकडेच वळतात. आता परिस्थीती ही आहे की त्याच्याकडे माझ्या तिप्पट कस्टमर आहेत. मग अशा परिस्थितीत इच्छा नसताना किंमती कमी कराव्या लागतात. तेव्हा कुठेतरी व्यवसाय चालतो.... मग अशा परिस्थितीत काय करायचं?
#दादा infinite painter मध्ये कॅलग्राफी ब्रश कशे ऍड करतात तेवढं सांग न खूप वेळेस ऍड करून बघितले पण ऍड च नाही होत आहे
🙏❤️
Aurangabad varun prem..❤️ you prathmesh bhau..
❤️
भाऊ infinte painter Baner editing kara lavkar
Bhavano parvacha video nakki bagha bhau cha
50k loading ✌️ bhau
❣❣💯💖💖💖
❤️🖤❤️✨
विषय हार्ड 🔥🔥
Kip it tup ❤️
𝐊𝐃𝐊 𝐁𝐇𝐀𝐕𝐀 🔥
Dada Instagram page la professional kas banvaych he topic var vidio an ki please... 🙏
Dhig prem ❤️
😘😘