स्व. रामु भैया दांते आपल्या दोन्ही मुलांन सह इंदौर हुन महू ला स्व चिंतामण भावे ह्यांचे कड़े भेटण्यास येत असे ,मला आठवते,तरीपण समीर ने गायलेले गीत अप्रतिम,🎉❤😅 एकदम अरुण भैया ची आठवण🎉
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला वदलीस तू, मी सावित्री ती शकुंतला मी, मी दमयंती वदलीस तू, मी सावित्री ती शकुंतला मी, मी दमयंती नाव भिन्न परि, नाव भिन्न परि, मी ती प्रिती चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला अफाट जगती जीव रजःकण दुवे निखळता कोठून मिलन अफाट जगती जीव रजःकण दुवे निखळता कोठून मिलन जीव भुकेला हा, जीव भुकेला, हा तुजवाचुन जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
हस्यजत्रा बघून कोन कोन आले इथे??
समीर चौगुले रॉक्स.
Me, Sameer sir is the best love you sir 🌹🌹🌹🌹
मी
Kalcha episode
Mii
अरुण दाते यांचे गीत गात आहेत. रामू भैय्या दाते यांचे नातू समीर दाते. सुंदर आवाज, गाण्याची उत्तम समज आणि राजबिंडे रूप दाते घराण्याची खरी ओळख.
🙂
अरुण दाते ची कमतरता भरून काढशील समीर ...छान आवाज.
ह्या स्वराला हे गीत कटीबद्ध आहे....१००%
ओरिजिनल गाण्याइतकंच अप्रतिम, संगीत आणि आवाज दोन्हीही. सुंदर, सुमधूर 👌👌👌 (नाहीतर जुनी गाणी बिघडवायचा विडाच उचललाय नव्या पिढीने)
अगदी बरोबर 🤔😐🙁☹️🥺😞
हुबेहूब अरूण दाते यांच्यासारखा गोड आवाज शाब्बास समीर दाते. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....! 🎉🎉
स्व. रामु भैया दांते आपल्या दोन्ही मुलांन सह इंदौर हुन महू ला स्व चिंतामण भावे ह्यांचे कड़े भेटण्यास येत असे ,मला आठवते,तरीपण समीर ने गायलेले गीत अप्रतिम,🎉❤😅 एकदम अरुण भैया ची आठवण🎉
Evhadhe sundar gane fakt 184k lokanni aikale ani ajj galti gane million madhe lok aiktat.khup mothi shokantika ahe. Khup chhan samir ji.
June te kharech Sone aahe. Pn aajghadila sonyacha mulamyalach lok.sone Manu laglet. Kalay tasmai Nemaha.
@@raghunathmali9309बरोबर आहे 😪😞
आश्चर्य आहे अगदी हुबेहूब आणि सहज सुंदर वा!! 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण👌👌
अप्रतिम सादरीकरण, पुष्कळ भावले तुमचे गायन
जुने ते सोन असे हे गीत आहे...
Kiti Sundar mantramughdha karnara awaz agadi swargiya Arun date saheban sarkhach
Ho kahi lok starmaker aahet tyani lagech hya ganyachi post keli hasyajatra baghun👌🏻👌🏻💐
माझ्या ओतुरगावच्या आदरणीय कविवर्य कै.शंकरराव वैद्य यांना सलाम......
कोणते ओतूर जुन्नर तालुक्यातील ?
अप्रतीम...
शंकर वैद्य यांची रचना मनाला सुखद अनुभूती देतात...
सर युनिक आहात तुम्ही🙏🙏🙏 ! ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐💐💐
फारच सुंदर गायकी स्वर अप्रतिम आहे. सर...
अप्रतिम सुंदर गाणे आणि तुमचा आवाज ❤❤❤❤
लय भारी जुनी आठवण आली .
फारच सुंदर... ऐकावं आणि ऐकतच राहावं...
खूपच छान समीर जी🙏💐👌
खूपच मस्त गान आहे
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न परि, नाव भिन्न परि, मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठून मिलन
अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठून मिलन
जीव भुकेला हा, जीव भुकेला, हा तुजवाचुन
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
Mala he gana khup aavdta, karn he mazya lahan pani aai baba aikayche
किती सुंदर अव्यक्त.
लक्षणीय गायन..👏👏👏👏
अप्रतिम गाणं.... ❤️❤️
Nice song
बाप तैसा बेटा 👌👌👌👌👑👑👑
जय श्री हरी माऊली जय श्री हरी विठ्ठला
वा... काय म्हणलंय. अप्रतिम...
खूप सुरेल आवाज
Mastch...mi tr rojch aikte...apratim
Khup sunder geet.... 👌👌👌👌
खूप छान गाणं आहे 👌
हास्यजत्रेत समीर चौघुले यांचे गाणे ऐकून कोण कोण आले आहेत
Barechjn aahet. Tyamule tari lokanchya laxat he aajramar geet aale.Many many thanks Hasyajatra.
Marvelous,heart touching melodious song
Great , ati sunder , kya bat hay !
अप्रतिम अप्रतीम
खूप सुंदर वा छान,👍
Superb Lyrics, voice , Music....
Atishay Sundar!.
अप्रतीम! अप्रतिम! अप्रतिम!
great sir your voice
khup chaan gaana gayalay tumhi
भावनात्मक
Super duper hit...mast
Marvelous, mind-blowing.
काय निरागस आवाज़ आहे हो,, तुमचा! छान👌👌👌👌👌👌👌
Aprateem , sunder !
निश्शब्द......
Maja avadt song ahe 100%
वा! खुपच मस्त👌👌.
अप्रतिम.....❤️
अप्रतिम
Apratim ! Apratim!
Apratim. Hats off to you!!!
क्या बात है जी
Very very touchy song .I like this song very much .
Melodic again ❤️ the words and emotions portrayed so beautifully.
Also these iconic songs can be cherished for ever ❣️❣️
Excellent, Super,Duper
Absolutely beautiful! No words!
Mala he gaan khup awadat... pan pathach hot nahi😂😂but my favourite song❤️
Wah wah wah👏👏👏
Sir ur voice is so silky n youthfull as if 18 yr boy singing so rejuvenating so fresh n so deep ❤️❤️❤️
Thank you Saregama and all you listener rasiks.
अप्रतिम......
Samir... Kindly sing more songs in Marathi like Bagalyanchi Maal Phule, Gazal - Baat karani Muze mushkil kabhi ..
ककक
खुप छान गायले आहे
It's a very nice song, and the singing is very good.
Sameer u r awesome ❤
Mi aloy hasya jatra pahun Hite gana aikyla
जिवनाचा सार हे गित आहे.
Super 💞
Superb 🙏🙏❤️❤️
Apratim guruji
Superb
सुंदर छान
Aprateem ! Very Nostalgic.
The lines and the meaning are 🖤❤
Khup sunder
लई.भारी
अप्रतिम, s
शब्दच नाही.
Sunder
खूपच छान
सुंदर
A प्रतीम
Great song
Jay Dinara name om narayananamo nama
❤️❤️❤️❤️❤️
Mazyaya mulaachi request ahe ki Samir Daate yanchya aavajat Ravindra Sathe yanchi gaani aikavit
Jarur
Very nice song
Can describe in word decent performanance
Soothing 🙏
Apratim song
Very good Samir
Awajpn mastch gan pn
mi daily yeikto he song nice sole
A musical nd lyrical treat to ears nd mind.