आम्ही काकड्या चोरायला गेलो तेव्हा ? कांदा, फरसाण पार्टी | Farsan Party with Friends - Konkan Village
Вставка
- Опубліковано 17 вер 2024
- आम्ही काकड्या चोरायला गेलो तेव्हा ? कांदा, फरसाण पार्टी | Farsan Party with Friends - Konkan Village
आज परत एकदा आम्ही जातोय काकड्या चोरायला. काकड्या यावर्षी खायला मिळाल्या नाहीत मग काय कुठे तरी काकड्या शोधायला हव्यातच. आम्ही पायरीजवळ आलो काकांच्या इथे जाऊन बघितल्या तर काकड्या मिळाल्या नाहीत. पुढे जाण्या अगोदर आम्ही घरातून आणलेले फरसाण आणि कांदा पायरीजवळ खाल्ले. तेथून पुढे काकड्या शोधात शोधात खूप फिरलो पण काकड्या काय मिळाल्या नाहीत. शेवटी थकून भागून घरी गेलो सर्व.
#konkanvillage #konkanvlog #konkanvideo
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
अविनाश तु गावी असला की खुप आनंद होतो गावातील मनोहर दृश्य पाहून आयुष्य वाढत असं वाटत की आपल्याला देखील अस सुंदर गाव असाव. खुपच अवर्णनीय एपिसोड असतात तुझे.धन्यवाद.
अविनाश मस्तच विडिओ दाखवला गावातील हीच खरी मजा😋😃 जय महाराष्ट्र👏✊👍
दादा तुमच्या मेहनती ने विडीओ चा आनंद सौंदर्य बघायला मिळते पार्टी विडीओ छान आहे
वां आज खूप मजा आली तुझ्या ब्लॉगिंग मुळे आम्ही गावाकडची कोकणातील मजा घेतो सुंदर
मस्त मज्जा आली शांत वातावरणात फरसाण नाश्ता आणि मित्र सोबती मस्त व्हिडिओ अवि दादा
No1video
Nice video Avinash 👍🌿
Khup mast bhai video
मस्त व्हिडिओ 👌
काकडी चोर 😋
Mast Gaav ahe tumcha.
Chan
Nice video
Khup chan avinash
Gavala sarve khayla hote Mumbai la nahi video akdam bhari❤
काकडी चोर 👌👌
काकडीच्या निमिताने कोकणातील निसर्ग पाहायाला मिळाला खूप आनंद वाटला
अविनाश छान व्हिडीओ.. गाव खूप छान वाटते बघायला सगळीकडे हिरवे गार.. आणि तुम्ही किती मज्जा करतात. खूप छान वाटते बघायला. फरसाण, काकडी चोरायची काय मज्जा च. आणि चिबूड पण छान वाटते.. आम्हाला गाव च नाही... तुझ्यामुळे सगळं बघायला मिळते....
Gavatil vatavaran ekddam California sarkhe vatate khupach sunder
खुप सुंदर निसर्ग विडीयो एक नंबर
गावाकडचे व्हिडीओ छान सुंदर.....!
मस्त गावाकडे असल्या सारख वाटल,बालपण आडवलं,छान मस्त एन्जॉय
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👍👍👍
अविनाश तुझ्या व्हिडिओ मुळे शेतीची थोडी थोडी माहिती आम्हाला मिळते
nice
काकडी चोरणारे सगळ्या गावात आहेत जुनी परंपरा आहे, आम्ही पण लहान असताना करायचचो, गणपती आणि दसरा आले की, खूप छान असेच रोज विडीओ टाकत जा, खूप खूप शुभेच्छा
अविनाश दादा तुझ्या विडीयो खुप छान असतात तुमच्या कडे शेती मोठ्या प्रमाणात होते पण आमच्याकडे आता शेती फार कमी लोक करतात कारण डुक्कर शेतीची खूप नाश दुस करतात त्यामूळे शेती खूप कमी प्रमाणात करतात .
खुपच निसर्गसुंदर गाव आहे तुमच.नशिबवान आहात.
मस्तच दादा तुझे सगळेच व्हिडिओ छान आहेत गावाकडची मजा मस्तच करताय
नेहमीच प्रमाणे मस्त व्हिडीओ
Kakdya chorayachi majjach vegali aste vatavaran Pan khup chan aahe gavch
मस्त मजा रे तुमची व्हिडिओ आवडला
ए़व्हढ फिरून जर काहीच भेटल नाही तर भारी निराशाजनक माहौल तयार होतो पण जाऊद्या तुम्हाला जरी काकडी भेटली नशेल आमची भारी निसर्गातुन भटकंती झाली मस्त सुंदर निसर्ग सौंदर्य पहायला भेटला
दादा तु मस्त स्वर्गात राहतो. कोकण मस्त आहे.
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Apratim superb vlog
Gavakadchi majja ti gavakadech aste mast video chan vatal
Lay haslo lapa lapa 😂😂😂
Khup mast 😃😃😃
सुंदर व्हिडिओ ❤️🙏🏻
Nicely ,all of u.ll little little movement enjoying. Happy movement...I like this
Mast video ❤️👌👌
Mast vedio❤️
Shevthi farsan khav lagl
Mast video 😃😃😃
Aaniiii Tuzeee Videoo Malaaa Khupp Aawadatat.....Nehemiii Jevat Astanaaaa Mii Ek Triii Videooo Pahatooooo❤🔥
धन्यवाद
Very nice
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏👌👍
Saheb tumhala aj Kay kakdi nahi milat ❤❤😂😂
अविनाश तुझे सर्वच व्हिडियो खूप छान असतात मी मुंबईला आलो की तुझे विडियो
नेहमीच बघतो 👌👌👌
Aajach amhi gavavarun analeyla chibud khalala 😋
Asach Raha sarvyani....hyat konich raj Karan anal tar tyana sanga lamb Raha......❤
Mst
दादा तूझे सगळे विडीओ मस्त आहेत.
Mast dada kakdya chor😂🤣💟
Mast😍
Khup mast video ani devrukh maz maher ahe
Chibud ase bhopalya sarakhe jamini lagat yete? Good vlog with frds .
हो सेम भोपल्यासारखेच चिबुड आहेत ते लागतात म्हणजे जमिनीलगतच आहे ना हे लागलेले असतात
Avinash dada maza awadta fal chebur
Tu permanent wfh ghe na bhava 😀 kaam bhari
Ho aahmi pan kakdi choraycho
Show your new plantation of KAJU.
👌👌👌👌👌
नीट बघा पायरीच्या झाडा चा वरचा भाग लांबून बाघेतला तर जन्मु काश्मीर चा वरचा भाग दिसता
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
Which village place?? Location??
दादा प्लिज एक विडीओ फक्त अवनी चा कर खूप गोड आहे.
Brother Avinash,,one request, may be u like or no....ur house is very nice ,but ur entrance front door make little balcony n on top put shade,,,shits...rain water will not come near ur entrance door...if u like think it...
aambe choran khale hat, tavshi tar aatch chorlav ganpatit, chibud va choran khalaaoo
aata bhrtuya aapan dudhani la
Chibud means ?🤔
Farsan kiti aanla bhau 100gr 😅
आर आमचा विदर्भात या आनी खा किती पन काकड्या
भाव मिळत नाही आनी transportation खर्च पन परवडत नाही त्यामुळे आम्ही फेकुन देत आहोत
सर्वांनी एकत्र मिळून काहीतरी विचार करायचा ना म्हणजे काहीतरी तोडगा निघाला असता म्हणजे फेकण्यापेक्षा काहीतरी तोडगा नक्कीच निघेल
Kiti farsan Kanda khata
चिबूड म्हणजे काय?
चिबुड म्हणजे एक फळ असतं ऍक्च्युली मुंबईला टरबूज बोलतात पण हा टरबूज आणि ची बोर्ड याच्यामध्ये सुद्धा फरक आहे म्हणजे आपण बोलू शकतो गावठी असतो तो चिबुड आणि जो सरकारी असतो तो टरबूज अशा प्रकारचा काहीतरी तो सीन असतो
कधीचा आहे हा व्हिडिओ
गेल्या आठवड्यातला
Tuzhya gavala yaych ahe mala 🥺🥺🥺
Comments la reply nahi det tumhi
कधी राहून गेला असेल. Sorry
Gavich aahes ki Mumbai la?
आलो आज मुंबईत
Hi दादा मी पण घडशी आहे खेड तुंबाड चा तुझा नंबर दे