Supriya Sule l सुप्रियांचं भाषण , मराठ्यांची इन्ट्री... भर सभेत ,स्टेजवर... काय नेमकं घडलं...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Supriya Sule l सुप्रियांचं भाषण , मराठ्यांची इन्ट्री... भर सभेत ,स्टेजवर रा... काय नेमकं घडलं...
    #ncp #ajitpawar #sharadpawar #supriyasulefc #supriyasulevsajitpawar #supriyasulefc #marathaprotest #manojjarange #marathareservation #supriyasulefc
    #sharadpawar #ncp
    #marathibatmya #KW11NEWS #marathivideo #marathivideos #marathinewsvideos #marathibatmya #batmyanchye #news #बातम्या #मराठीबातम्या , #मराठीन्यूज #Breakingnews #Breaking #entertainment #Maharashtra #NewsChannel
    supriya sule
    supriya sule latest speech
    supriya sule live
    supriya sule speech
    supriya sule interview
    supriya sule today
    supriya sule latur speech
    supriya sule latur
    supriya sule today news
    supriya sule today live
    supriya sule today sabha
    supriya sule today rally
    supriya sule vs ajit pawar
    supriya sule vs amit shah
    supriya sule vs ajit
    supriya sule vs ajit dada
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    KW11NEWS SOCAIL SIDE
    Facebook Page
    www.facebook.c...
    ---------------------------------------------------------------------------------------------------
    Whatsapp Group
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Instagram Page
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    आमची विश्वासार्हता...समाजाची लोकप्रियता...
    " कमी कालावधीत लोकप्रिय झालेलं तुमच्या हक्काचं चॅनल "
    चॅनल पाहण्यासाठी सबस्क्राईब करा KW11 NEWS या आमच्या UA-cam चॅनलला
    संपर्क :- संपादक :- किरण सुहास वाबळे मो.9021063709 , 8087498132
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 638

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 27 днів тому +24

    हिला फक्त मताच राजकारण करायला जमते स्पष्ट बोलायला हिंमत लागते

  • @adinathrawal4257
    @adinathrawal4257 27 днів тому +31

    साधा नियम आहे की, वाघ पाळला तर एक दिवस तो पाळणारावर ॲटॅक करतो बरं का ताई...

  • @namdeoraoyadav4195
    @namdeoraoyadav4195 26 днів тому +14

    ताईने मागेच सांगितले आहे, की
    मराठा आरक्षणा पेक्षा इतर विषय महत्त्वाचे.
    म्हणजे ताई आरक्षणाला महत्त्व देत नाही.

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 27 днів тому +50

    बापासारखी मुलगी आहे

    • @vaibhavsawant7179
      @vaibhavsawant7179 22 дні тому

      @@dadupatil6507 आर्धी घ्यायची आणि भाषण ठोकायच

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 27 днів тому +38

    सत्ता होति तेंव्हा ताई न कांहि केल नाही. अन् आता....? 😂😂😂

  • @somnathdadas2224
    @somnathdadas2224 27 днів тому +51

    अरे मित्रा त्यांनी जर भूमिका क्लिअर केली तर यांची राजकीय पोळी कशी भाजणार😅

  • @namdevshinde6384
    @namdevshinde6384 27 днів тому +88

    शरद पवारांनिच मराठ्यांच वाटुळ केले

    • @mothabhauzalte4163
      @mothabhauzalte4163 27 днів тому +3

      अजुन. पण. आपला. मराठा. समाज. त्यांच्या. मागे. पळतो.

    • @ramchandramisal3808
      @ramchandramisal3808 27 днів тому

      शरदचंद्रजी पवार यांनी मराठा समाजाचे किंवा कोणत्याही समाजाचे नुकसान वा वाटोळे केलेले नाही. हे सत्य आहे. कारस्थान व घाणेरडे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या नादी लागुन पवार साहेबांना बदनाम करू नका . आरक्षण मिळविण्यासाठी डोळे उघडे ठेवून, व स्वतः ची अक्कल घान ठेवून न बोलता अभ्यासवृत्ती ने भुमिका मांडणी करायला शिका.

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 27 днів тому +2

      शरद पवारांनी मराठा समाजाच वाटुळ केल नाही मी पण मराठा आहे

    • @angadlakhe4396
      @angadlakhe4396 26 днів тому +2

      तुमचे घरगुती प्रश्न इथे मांडू नका

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 25 днів тому

      Vatul nahi kele pawar sahebani kunbhi aarkashan pawarinch dile ahe he samjun ghya maratha samajane thyamulecha jarange kunbhi maratha aarkashan magu shakat ahe

  • @sasenamdeo6240
    @sasenamdeo6240 27 днів тому +53

    जास्त बडबड करू नको तु काय आहे हे सर्वाना माहित आहे सुप्रियाबाई

    • @SurakhaBhujbal
      @SurakhaBhujbal 27 днів тому +2

      एखादं तरी शहाणे हाय का...
      आरक्षण सरकार कडे मागायचे का विरोधी पक्षा कडे,.्

    • @krupallawand6513
      @krupallawand6513 24 дні тому

      🙏

    • @Bochare-i7e
      @Bochare-i7e 21 день тому

      भेटण्याची गरज नाही तुमचं मराठी गंभीर नाही तुमचं काय म्हणणं भूमिका ठाम करा

    • @Bochare-i7e
      @Bochare-i7e 21 день тому

      गोल गोल फिरवू नका गोल गोल फिरवू नका पष्ट बोलला आज कोकम काढू नका दुसऱ्याचा

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 27 днів тому +35

    शाब्बास बेटा. खणखणीत इशारा दिला. ताई काहीच करणार नाहीत.

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 27 днів тому +15

    शाब्बास भावांनो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.

  • @user-uv7jy9nd8x
    @user-uv7jy9nd8x 27 днів тому +63

    दुसऱ्याकडे बोट दाखवू नका तुमचा निर्णय सांगा

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 27 днів тому +4

      अन्.......
      मग एखाद्यान कानाखाली...
      आवाज काढला तर........
      पोलिस काय करत होते....
      म्हणायच....😂😂

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 27 днів тому +41

    फक्त वेळ आली का उडवा उडवी चे उत्तर देतात दुसऱ्याचं नाव घेऊन मोकळा होता

  • @ravikantchaudhari4814
    @ravikantchaudhari4814 27 днів тому +27

    ते वांग्याची शेतीचं विचारा ताईना वांगे कोणत्या देशात विकता म्हणावं

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 27 днів тому +26

    जेवण करा आणि मिंदे व्हा प्रथम तुमची भूमिका स्पष्ट करा सुप्रियाताई भूमिका स्पष्ट करणारच नाहीत त्यांचं राजकारण हे वेगळा आहे

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 24 дні тому

      अरे तिच्या बापाने 1994 ला मराठीच्या ताटामध्ये माती टाकली मी मराठा असून मरेपर्यंत तिला मतदान करणार नाही फक्त जरांगे पाटलाच्या उपकाराचे सीटा आले नाही तर लायकी नाही त्यांची समाजामध्ये करण्याची

  • @arvindjalgaonkar5747
    @arvindjalgaonkar5747 27 днів тому +23

    वारकरी संप्रदायाचा वारकरी एकादशीला मांस खात नाहीत संप्रदायाला बदणाम करु नका

  • @prashantbhavake9941
    @prashantbhavake9941 26 днів тому +6

    व्हिडीओच्या सुरवातीलाच माहिती होतं की या मॅडम गोल गोल उत्तर देवून विषय बदलणार

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 27 днів тому +15

    सरकार मराठा समाजाबद्दल गल्लत करत आहेत पण आपण आपली भूमिका मराठा समाजाबद्दलची भुमिका स्पष्ट करा ताई

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 27 днів тому +1

      आता तुम्ही महा विकास आघाडीला निवडून द्या आणि शरद पवारांकडून आरक्षण लगेच मिळवून घ्या. नाही तर जरांगेला मुख्यमंत्री करा सगेसोयर्या सकट आरक्षण मिळवून घ्या.

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 27 днів тому +45

    अजून घरात कोण सदस्य राहिला आहे का बघा त्याला आमदारकी खासदारकी द्या

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 27 днів тому +2

      आहे ना अजून दोघ वेटिंग ला

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 27 днів тому +3

      हीचा एक चुलत भाऊ व अजितची दोन
      मुले वेटींग लिस्ट वर आहे.

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 27 днів тому +1

      Shala ,College La Janara sadasay Chalel Ka.

    • @vilf9
      @vilf9 26 днів тому +1

      हे मात्र अगदीं परफेक्ट बोललात

  • @dattabagal9649
    @dattabagal9649 27 днів тому +25

    बैठकीला तुमच्या पक्षाला बोलवले होतं तुम्ही म्हणता मला बोलवले नाही.अस कसं म्हणता 🤔

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 26 днів тому +5

      1 खोट बोलणारा बाप वाकड झाल तस हीच पण होनार

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 27 днів тому +10

    पवार घराना कोणत पद सोडणार नाही हे काळया दगडावरची रेष आहे कार्यकर्ता पिळून काढायचा

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 27 днів тому +51

    सुप्रिया ताई आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 26 днів тому +3

      @@sukhdeoware2703 Kasli Jababdari Te Sangal Ka ,Sukhdev Ware.kalale Ter Bare Hoil.

  • @dadasogadade7827
    @dadasogadade7827 27 днів тому +11

    ताई तुम्ही सर्वांना गोल गोल गोल फिरवत आहात

  • @shivajianandraodeshmukh3446
    @shivajianandraodeshmukh3446 27 днів тому +8

    कोण वाली आहे असे म्हणता मग 10वर्षे मराठा समाजाला लढवत कां आहात

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 27 днів тому +29

    मानलं भावा खरं आहे

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 27 днів тому +15

    जेवण लोकांनीच तयार केले. तुमचा फुकटचा आग्रह.

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 27 днів тому +23

    नाही सुधारणार अहंकार अन मी पणा आडवा येतो ना काय करणार स्वभावला औषध नाही

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 27 днів тому +21

    अहो सुप्रिया ताई असे करोडत खर्च कर नारे मराठा आरक्षण हा प्रश्न 100वर्ष पण असच राहील

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 27 днів тому +40

    मराठा आरक्षणावर सुप्रिया सुळे बोलत नाही.सर्व पक्षिय बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बोलावली हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.लबाड बोलतेय ही ताई.

    • @AffectionateAardvark-cv7ls
      @AffectionateAardvark-cv7ls 26 днів тому

      सर्व समाजाची बाजू तर घेतली आता तरी मराठ्यांवर बोलण्याची संधी का सोडली !जरांगे आणि मराठ्यांना ठोक उत्तर न देणं म्हणजे तरीही आमची मतं खायचीच का?आम्ही मराठी स्वतःआजपर्यंत स्ततंत्र काळापासून स्वतः:उपाशी राहुन तुमच्या भूलथापांना भाळून तुम्हासलाच मोठे करीत आलो आहोत!आता अजून किती ऊंच होणार?उंच मनोरा एकदा ढासळल्या शिवाय रहात नाही हे आता जरांगेच दाखवतील पहात रहा!

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 27 днів тому +3

    गोडबोली. बाकी काही नाही. कदापि स्पष्ट भूमिका नाही. कधीही नसणार.

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 27 днів тому +9

    आहो सुप्रियाताई तुमच्या बाबांनी कोणती स्कीम चालू केली होती गोरगरिबांसाठी ते तरी सांगा

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 27 днів тому +9

    मराठा आरक्षण वर बोला नाहीतर आम्हाला पण विचार करावा लागेल चांगला🎉🎉

  • @user-ws5xk2cv3s
    @user-ws5xk2cv3s 27 днів тому +4

    शेवट पर्यंत मराठा आरक्षणा वर बोललीच नाही....
    पे ताड म्हणते रामकृष्ण हरी....
    तुला नाही शोभत

  • @babanmule3085
    @babanmule3085 27 днів тому +15

    मराठा आर्कनाच बोला फक्त दुसर्या बाता मारु नका आर्जवाची भुमिका सागा

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 26 днів тому

    संपूर्ण महाराष्ट्रात ताई एवढी साधी सरळ अभ्यासू सुशिल बहिण मी पाहिलेली नाही ताई तुमच्या आचार विचार यांना शतशः नमन
    ❤❤❤

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 27 днів тому +29

    मुख्य मंत्रि यांनी सर्व पक्षीय, सर्व वरीष्ठ नेते, सर्व मराठा संघटनाचे नेते, संबधित नेते, व खासदार यांची एकत्रीत बैठक बोलवावी आरक्षण प्रश्न मार्गि लावावा.

  • @deepakbavadane9003
    @deepakbavadane9003 26 днів тому +2

    सुप्रीया ताई तुम्ही तुमची भुमिका आरक्षणावर स्पष्ट करा बाकीची बडबड थांबवा

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 27 днів тому +20

    मराठा समाजामुळेच शरद पवार साहेब यांच्या पक्षाला लोकसभा मध्ये फायदा झालेला आहे म्हणून या पक्षातील आमदार व खासदार व शरद पवार साहेब यांनी मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे म्हणून लवकरात लवकर पुढाकार घेऊन आरक्षणास पाठींबा द्यावा एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishaligore1944
    @vaishaligore1944 26 днів тому +1

    हिला कुणीच अजिबात निवडून देऊ नका हिम्हणाते मी c m zale ter शरिया कानु न अनेल. म्हं नते हिला निवडून देऊ नये

  • @rajkumarchavare9204
    @rajkumarchavare9204 27 днів тому +12

    मग कत्तल की रात म्हणून मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटायला झोपडपट्टीत का जाता?

  • @bhaskaringole2404
    @bhaskaringole2404 25 днів тому

    धन्यवाद भावांनो ज्याची त्याला जागा दख्वल्याबद्धल

  • @AmolMangde-s6x
    @AmolMangde-s6x 27 днів тому +3

    प्रश्न विचारला काय उत्तर देऊ काय राहिला सुप्रियाताई तुम्ही

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 27 днів тому +6

    सर्वपक्षीय बैठकीला का अनुपस्थित राहीला यावर बोला.

  • @bhagwansapkal1152
    @bhagwansapkal1152 24 дні тому

    एक मराठा लाख मराठा
    मनोज जरागे पाटील
    जय मराठा नेता शरद पवार साहेब 100% आरक्षण देतील विधान सभा निवडणुका होऊ द्या

  • @sunilpagar9506
    @sunilpagar9506 27 днів тому +5

    निसंदिग्ध भूमिका मांडा

  • @GovindaTapashe
    @GovindaTapashe 24 дні тому

    चिंता फक्त सत्तेची खुर्चीसाठी समाज विलक्षण जवळ आली की सगळं दिसतं 60 वर्षात प्रश्न सोडवले झाले नाही भारतीय जनता पक्षाकडे बघून पोटात आग आग पडते

  • @user-nl4oz9xl9k
    @user-nl4oz9xl9k 26 днів тому +1

    तुझ्या रुममध्ये विश्रांती ला ने तेंना तुमचेच आहेत सगळे मतदान होई पर्यंत

  • @udayghogare7193
    @udayghogare7193 26 днів тому +1

    सुप्रिया सुळे मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देणे साठी तयार आहेत का पण मराठा समाजाला दिशाभूल करून नुसत्या गप्पा मारून विषय वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात

  • @appawandhekar8237
    @appawandhekar8237 26 днів тому

    Chhan Tai

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 25 днів тому

    होय ताई ,मराठे ना डावलू नका,कोणी असू दे,हा समाज सर्व जाती बरोबर घेऊन जाणार आहे,

  • @bhagwat2369
    @bhagwat2369 25 днів тому

    विषय कोणता उत्तर कोणतं, रोखठोक, स्पष्ट बोलण्यासाठी राज साहेब ठाकरे सारखी हिम्मत लागते

  • @user-db4fy4dp9p
    @user-db4fy4dp9p 24 дні тому

    आत्ता जे भेटाय गेलती आणि सुप्रिया ताई ला संध्याकाळी चर्चेला जाऊन बसून बोलावे शिव्या खाऊनच माघारी येणार

  • @lifedesign1740
    @lifedesign1740 26 днів тому

    Ekdam बरोबर

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 27 днів тому +1

    सुप्रियाताई खोटं बोलण्याला एक मर्यादा असते

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 26 днів тому +1

    सुप्रिया सुळे तुम्ही मराठा आहे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुमची भुमिका स्पष्ट करावी

  • @knivara9122
    @knivara9122 26 днів тому +1

    तुम्ही आरक्षण विषय सगळेच आमदार मंत्री बोलतात तसेच बोलला स्पष्ट मत सांगा तुम्ही राजकारणी आहेत 70वर्ष झाले हेच ऐकत आहे जनता हुशार झाली आहे हे लक्षात ठेवा

  • @gopalgore6131
    @gopalgore6131 27 днів тому +5

    ब्राह्मण समाजाचे देखिल प्रश्न आहेत आजच दिपक भाऊ रन्नवरे जालना येथे उपोषणाला बसले आहेत तिकडे लक्ष्य द्या.

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 25 днів тому

    मराठा आरक्षण चा सुप्रिया ताई समोर ठेवताच इतर समाज चा मुद्दा मुस्लिम आरक्षण ची आठवण येतेच त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही देणं घेणं नाही

  • @sushiljadhav8487
    @sushiljadhav8487 23 дні тому

    साहेबांकडे 50 60 वर्ष सत्ता होती तेव्हा का नाही दिलं आरक्षण अताच काय चालू नक्की गुच तो गोलमाल हैं भाई

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 26 днів тому

    सगळेच राजकीय लोक आता गोड गोड बोलतील मराठ्यांनो लक्षात ठेवा आणि आपलेच उमेदवार उभे करा.अशी जरांगे दादासाहेब यांना हात जोडून विनंती आहे.

  • @vijaypol3268
    @vijaypol3268 27 днів тому +3

    गोड व गोल गोल बोलतात.

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 25 днів тому +1

    जय हो मराठा समाज.

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 26 днів тому

    ए हूई ना बात कपटी लोक ऊघडे पाडलेच पाहीजेत

  • @balirammore7948
    @balirammore7948 25 днів тому

    ताईला ते पण सांगा केंद्रात टोलवु नका चेंडु नाही तर विधानसभा बरी गत होणार नाही याची काळजी घ्या

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 27 днів тому +8

    आप आपसात भांडत राहणार मराठी माणूस यात नवीन नाही दुसऱ्याच पाय ओढण्यात मराठी माणूस पहिला आहे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 26 днів тому

    मराठा समाजाला इतर मागासवर्गीय आरक्षण मिळावे सर्वच पक्षांनी लोकसभेत ठराव मंजूर करून लगेच करता येईल

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 24 дні тому

    इतक्या दिवस याच लोकांना पाठिंबा दिला की? काय हि ऊर्जा? बाप ती बेटी?

  • @madhukarshelke6371
    @madhukarshelke6371 25 днів тому

    बैठकीला बोलवलं की हजर राहत नाही आणि माझी तयारी दाखवते

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 26 днів тому

    सुप्रिया ताई नमस्कार. तुम्हीच महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रालय भूषविणार आहेत. यात शंकाच नाही

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 27 днів тому +6

    तुम्ही पवाराच्या कन्या आहात उडवा उडवी चे उत्तर देणारच तुम्हाला मराठ्यांचे मत घ्यायला लाज शरम वाटत नाही मराठ्यांना त्यांना आरक्षण द्यायच्या वेळेस पळ काढता पवार साहेबांनी मराठ्यांचं वाटोळं केलं मराठ्यांचा आरक्षण इतर समाजाला दिलं त्यामुळे पवार घराण्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण यापुढे यांना मतदान करणे नाही जय मराठा जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @Bochare-i7e
    @Bochare-i7e 21 день тому

    सगळ्या समाजाचे तुमचं काय मत आहे हे सांगा तुमची काय भूमिका आहे हे सांगा मराठ्याला ओबीसी इथून देण्यासाठी तुमची काय भूमिका आहे

  • @balasahebkharat5405
    @balasahebkharat5405 27 днів тому

    बरोबर आहे ताई

  • @vinayakkuchekar3243
    @vinayakkuchekar3243 27 днів тому

    सत्य समोर यायला पाहिजे

  • @tanajisalunkhe7557
    @tanajisalunkhe7557 26 днів тому

    या लोकांसनी माहीत आहे की वेळ कशी मारु घालवायची

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 26 днів тому

    खरच बघीतले नसते जसे तुम्ही 60 वर्षे बघीतले नाही

  • @GorakhnathPawar-u6z
    @GorakhnathPawar-u6z 24 дні тому

    कोणाकडून अपेक्षा करता राव तुम्ही हे कधीच तुमची डाळ शिजू देणार नाहीत

  • @ravihande2735
    @ravihande2735 26 днів тому

    सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांनी आपल्याला साधा प्रश्न विचारला आहे तो म्हणजे 50% च्या आतील ओबीसी मधील आरक्षण ओबीसी म्हणून मराठा समाजाला मिळावं याबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय तेवढेच उत्तर द्या फापटपसारा नको जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय महात्मा गांधी

  • @archanabankar6285
    @archanabankar6285 26 днів тому

    ऐका की पाचवी पास वाले चे . संविधान वाचा. आणि काम धंदा बघा.

  • @hemantpangam3363
    @hemantpangam3363 24 дні тому

    मराठा आंदोलन कार्यकर्ते शिंदे ची सुपारी घेऊन नाटके करतायत
    शिंदेशाही चे सुपारी बाज कार्यकर्ते आहेत
    शिंदेंच्या एकाही सभेत हे गोंधळ घालत नाही
    बहुदा मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असावेत

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 26 днів тому

    बरोबर आहे परंतु हे भाजपाला विचारायला पाहिजे कारण त्यांनी आश्वासने देऊन पूर्ण केले नाही आणि त्या मुद्यावर सत्ता भोगली आहे आणि सध्या सरकार भाजपाचे आहे आणि म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या विरोधकांच्या भुमिकेला कुठे महत्त्व आहे महत्त्व असते तर त्यांचे पक्ष आणि चिन्ह गेले नसते.

  • @BalkisanNayakwal-lv6ui
    @BalkisanNayakwal-lv6ui 26 днів тому

    राजकारणी लोक असीच असतात जेऊन जा म्हणतात टाईम घालतात आता शिकलेली पोरं आहेत तुमचं जेवण नाही आणि पाणी पण पिणार नाही

  • @bapusobobade9527
    @bapusobobade9527 26 днів тому

    तुमचे, मत, सांगा, पवार, साहेब, किती वेळा, मुख्यमन्त्री, होते, tyanni, ka, आरक्षण, दिले, नाही, te, सांगा, ताई

  • @janbharattimes9
    @janbharattimes9 23 дні тому

    आला तर जेवण जा... सुप्रिया ताई जेवणाला निमंत्रण सेपरेट द्या... जेवण नको आहे आरक्षण घ्या.. आपण मराठे आहात?....

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 27 днів тому +3

    धन्यवाद ताई तुम्ही आपुलकीने बोललात , तुमचा हेतू प्रामाणिक आहे असं वाटतं. तुम्ही आमच्या नेत्याच्या मनोज दादा विरोधात तरी काही बोलला नाही किंवा तुमच्या पक्षाने काही कटकारस्थाने तरी केली नाहीत .
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 27 днів тому

      फायदा तर पाटलांचा घेतात भाऊ

  • @sravindra1808
    @sravindra1808 27 днів тому +1

    Talk about GR 92

  • @rafikpatel5107
    @rafikpatel5107 26 днів тому

    Gr8 tai

  • @bapusobobade9527
    @bapusobobade9527 26 днів тому

    मराठा, कधी, जागा, होणार, नेते, मोठे, झाले, आपले, काय, जागा, ho, मराठा, जागा, ho

  • @HanmantJadhav-gw6in
    @HanmantJadhav-gw6in 27 днів тому

    सुधारणा झाली पाहिजे

  • @hanumanhydraulic995
    @hanumanhydraulic995 26 днів тому

    Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 27 днів тому +19

    गोड बोलून विषयाला बगल देऊ नका.स्पष्ट भूमिका मांडत नाही ताई.तुमचा धिक्कार करतो मराठा. एक मराठा लाख मराठा

  • @atul12233
    @atul12233 27 днів тому

    1 नं 👌

  • @kumbharevv
    @kumbharevv 26 днів тому

    जर आपल्या कराचे पैसे आहेत म्हणता तर पोलीस कडून 100 कोटी घेताना हा विचार कोठे जातो. बोलघेवडे पणा बास करा. नार्को टेस्ट केली तर जनतेला सर्व काही कळेल.

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 25 днів тому

    ताई तुम्ही विसरलात पण एकट्या फडणवीस साहेबांनी तुम्हा दोघांची जिरवली ना आणखीन काय पाहिजे..

  • @balajimarkunde4326
    @balajimarkunde4326 25 днів тому

    सुप्रिया सुळे अपना आ आपल्या बापाच्या पैशातून योजना चालू केल्या नव्हत्या लोकांना बेवखुप बनवायचे धंदे बंद कराकास केला नाही

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 26 днів тому

    Good ताई पोलीस हे दाढी वालेचे आहेत

  • @shreeharigarad1244
    @shreeharigarad1244 26 днів тому

    विरोधी पक्षाला बोलविले होते, तुम्ही कुठे आहात.

  • @user-rp1nf8kq7i
    @user-rp1nf8kq7i 26 днів тому

    गोल फिरवत आहेत तुम्ही मतदान आले आहे जवळ आम्ही पण आसच करू लक्षात ठेवा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील

  • @tryambakbobade2797
    @tryambakbobade2797 26 днів тому

    वाह ताई खुपच हुशार आहत तुम्ही
    मराठा समाजाला obc तून आरक्षण वर बोलयचा विषय टाळला

  • @nilkanthepundlik9374
    @nilkanthepundlik9374 27 днів тому +1

    शाब्बास भावानो ❤❤

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 26 днів тому

    आजचा एक दिवस गेला की तीनशे पासष्ट दिवस झाले समजा तुम्ही आजपर्यंत का दिले नाहीत हे पण सांगितले पाहिजे

  • @dhanajisagar424
    @dhanajisagar424 25 днів тому

    या सरकारने ताई पंधराशे रुपये देऊ तर केलेत तुम्ही काय रूपडे तरी देयची दानत ठेवली का काय बोलावे याचे भान तरी आहे का लबाड बोलायला तुम्ही आणि तुमचे वडील एकच नंबर 😅😅