Beed Sarpanch Case Big Breaking | प्रत्यक्षदर्शीकडून बीड हत्या प्रकरणाचा थरार ऐका | Deshmukh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 46

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 День тому +37

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान जाहीर निषेध

  • @devendranaththosare7960
    @devendranaththosare7960 День тому +10

    आता न्याय स्वतः मिळवावा लागेल.सध्याचे सरकार अशाच लोकांचे आहे.याचे असेच धंदे आहेत.नीतिमत्ता, प्रामाणिकता,याना तिलांजली दिली आहे.बदला घेण यांच तंत्र आहे.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 День тому +9

    बबन गीते ना विनंती आहे
    वालयमिकया चा बंदोबस्त कर रे

  • @AshokGholap-r8k
    @AshokGholap-r8k День тому +5

    अरे इतकं घडताना तु सोबत होता तर बघ्याची भूमिका कशी काय घेतली आणि तुला उचलणार नाही हे कस काय सांगतो..😮..??

  • @bollywoodkikhabar1289
    @bollywoodkikhabar1289 День тому +15

    काचेवर दगड घातला तेव्हा लगेच गाडी रीव्हस मारता आली असती ना...

    • @raymer.8055
      @raymer.8055 День тому +2

      Mage pan gadi hoti

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 День тому +6

      तुमचं म्हणणं बरोबर आहे पण प्रसंग,वेळ तशी असेल तर काहीच सुचू शकत नाही ड्रायव्हर सुध्दा गडबडून जाईल.

    • @Gawali1234
      @Gawali1234 День тому +1

      रिस्क घेतली असती रिव्हर्स मारून घेता आली असती असल्या वेळी नुकसान काय होत ते बघणे महत्वाचे नसते

  • @sunilchaudhari9746
    @sunilchaudhari9746 День тому +5

    बिडची घटना कि बिहारची तेच समजत नाही.....

  • @kundlikrode8760
    @kundlikrode8760 День тому +9

    टोल नाक्यावर कँमेरा आसतोना तपास लागला पाहिजे

    • @raymer.8055
      @raymer.8055 15 годин тому

      @@kundlikrode8760 abe band tolnaka aahe to

  • @vaibhavdaware2152
    @vaibhavdaware2152 День тому +1

    पत्रकार साहेब, साक्षीदाराला तुम्ही लीड करताय 🙏

  • @ramkaskar
    @ramkaskar День тому +7

    Bhau ha pn mdhe ahe tya madhe

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 День тому +3

    ड्राइवर ला गाडी पळवता आली असती

  • @AjinathKumatkar
    @AjinathKumatkar 16 годин тому

    जाहिर निषेध

  • @VijayShindePatil
    @VijayShindePatil День тому +3

    निषेध

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 День тому +6

    तीन मिनिटात जात संपवण्याची भाषा! पवार मन्या ची ऊर्जा? जातिवाद वाढवून फडणवीस ना अडचणीत आणण्यासाठी बळी तरी दिला नाही?

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 День тому

      तीन मिनिटात फडणवीस नाही तुमची जात दीड मिनिटात संपत आहे

    • @pj7tc3wz7j
      @pj7tc3wz7j День тому +1

      जरा नीट भाषा वापर कशाला आगीत तेल ओततो

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 День тому

      @pj7tc3wz7j सत्य कडू असते

    • @Atulpotphode26
      @Atulpotphode26 День тому

      Tula kashyachi akkhl hay ka

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 16 годин тому

    हा सुदा सामिल आसनार यानेच नेल आसनार त्यांना कस कळल इथ आलेत

  • @parthjadhav6058
    @parthjadhav6058 День тому +2

    Hyachya kade pahun as ka vat tay ki ha sudha tyanchya maddhe samil ahw

  • @Marathavs
    @Marathavs День тому +1

    बीड/ बिहार

  • @RajBhosale-te2dc
    @RajBhosale-te2dc День тому +1

    B, j, p

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol День тому

    ही घटना बीडची आहे की बांगलादेशची आहे तेच नेमकं सुचत नाही

  • @RushiLahane-ir5uv
    @RushiLahane-ir5uv День тому

    Tolnakya varil camera nahit ka

  • @SRRode-oq4qz
    @SRRode-oq4qz День тому

    Yogi baba lagat hote

  • @Ratanpatil55
    @Ratanpatil55 22 години тому

    वाल्मीक चा बबनभाऊ currect कार्यक्रम करा 🙏🙏

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 День тому +2

    Beed cha niskriya khasdar jimedar ahe

  • @SanikaMore-b9u
    @SanikaMore-b9u День тому +2

    निषेध

  • @deepaknagare4489
    @deepaknagare4489 День тому

    निषेध

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 День тому

    निषेध