काय लोक जातीचा भांडण लावते आणि जसं की मराठा वंजारी वाद लावायचा प्रयत्न करतील कारण नसताना दोन्ही समाज कट्टर हिंदू आहेत हिंदू धर्म संपवायचा प्रयत्न करतील काही कट्टर लोक
पंडित साहेब .... येवढं घट नात असताना येवढे लेट का आले हो, त्या जनसामान्य माणसाचा जीव गेला घर सर्व उद्ध्वस्त झाले , हे गुड साही किती मराठा समाजाची आण्याय सहन करायचं 😢😢😢
साहेब या बजेट मध्ये त्या कराडला 2 कोटी अनुदान जनहित योजना म्हणून मंजूर करून द्या आणि साहेबांसाठी काँग्रेस होऊस ची योजना पण मंजूर करा जेणेकरून महाराष्ट्र शांत राहीन.
वाल्मीक कराड धनंजय मुंडे त्यांच्यावर शंका आहे जनतेची संतोष अण्णा देशमुख यांचा खून मृत्यूला जबाबदार
त्या वाल्यानेच केलंय ते.
वाल्या कोळी जन्माला आलाय
अधिवेशनात सर्व मराठा वाघांनी आवाज उठवा आणि ही राक्षसी प्रवृत्ती ठेचून काढा
हीच सरपंचांना श्रध्दांजली असेल
Barr😂
Maratha amdar kahihi bilnar nahit...mmmmm
धनंजय मुंडे च्या अटकेची मागणी करा तोच वाल्मिक कराड मार्फत हप्ते गोळा करतो
दादा आपण आलात आपले खूप खूप आभार
वाल्मीक नी केलं आहे सर्व पण पैश्याच्या जोरावर हे प्रकरण दाबून टाकणार😢
वाली कराड मूराबाद
१ लाख याचिका आणि आरटीआय टाका, प्रशासनाला जेरीस आणा.
गृहमंत्र्यांना दबाव आणा.
आंदोलन करणे, मुंबई हाईकोर्ट समोर आंदोलन करावी.
Suruwat kara aamhi alo magun badyabadya baata choda tumhi bass
आर्थिक मदत जाहीर करा ,राजे
Ha kahi nhi karnar
500000 keli aahe
दादा समाजाने किती दिवस आनायन सहनकरायाचा
दादा आपण आलात खर्च खूप खूप धन्यवाद
एक मराठा लाख मुस्लीम लाख मराठा
😂😂😂😂 chokha mg k2wacha
दादा आपण बोलत आहेत ते खर आहे
नावाला राजे आहेत तुम्ही,
दोन दिवस कुठे होते तुम्ही.
धनंजय मुंढे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घ्यायची हिम्मत नाही तुमच्यात
हिंदूंमध्ये फूट पडून देऊ नका मराठा वंजारी दोघं हिंदू कट्टर भाऊ आहेत धर्मासाठी काम करतात काही राजकीय लोकवाद लावून देऊन आपल्या फायदा करून घेतील
काही नाही होऊ शकत तुमच्या कडुन अपेक्षा नाही आम्हाला हे फक्त नाटक बाजी आहे तुमची अभि टायगर जिंदा है जंरागे पाटील आमचा करता धरता.....एक मराठा लाख मराठा
Agadi barobar...
जस्यास तसे उत्तर द्यावे लागेल..😡😡
काय लोक जातीचा भांडण लावते आणि जसं की मराठा वंजारी वाद लावायचा प्रयत्न करतील कारण नसताना दोन्ही समाज कट्टर हिंदू आहेत हिंदू धर्म संपवायचा प्रयत्न करतील काही कट्टर लोक
बीड ल बिहार केला आहे
Pandit aahet baba te
Saheb me tumchya district chi nahi pan Deshmukh n che photos baghunn dokyat tidik geli😢😢😢
अमच्यापन
धन्यवाद भैय्यासाहेब अगदी बरोबर बोललात
Justice dya
मुख्य आरोपी धनंजय मुंडे आहे अशी बीड मधील पुष्कळ जनतेच म्हणणं आहे.पोलिस निष्पक्ष पणे चौकशी करेल तर नक्कीच सत्त्यता पुढे येईल.
Et ka jawab patthar se hoga😠😠😠
आपल्या चॅनेल मार्फत ज्ञानराधा पतसंस्था च्या ठेवीदारांचा मुद्दा लावून धरावा ही अपेक्षा लाखो ठेवीदार यांची आहे. प्लीज.
नाव घ्या साहेब मास्टर माईंड चे.
नाही घेणार तो,कारण हा बी गुलाम आहे परळी चां.
Sodu naka Tya walmik la
अश्या घटना महाराष्ट्रात अनेक घडतं आहेत पण हीच घटना लाऊन धरून राजकारण करत आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पण राजकारण होतय
खूप वेगवान टिप्पणी
त्यांचे व्यक्तिमत्व नेत्यासारखे नाही कुटुंबामुळे तो तिथे आहे
अन्यथा तो स्वतः शून्य आहे
पोलीस प्रशासन जबाबदार आहे सुपारी घेऊन
Evm न तुम्ही आला साहेब
Game tar honar...
दादा मराठा समाज वर खुप अन्य होतोय
Aplya amdarana kahihi dene ghene nai
सगळे बीडकर मिळून या धन्याची मारा 😢
वाल्या कराड शिक्षा झाली पाहिजे 😂😂😂
❤
मास्टर माईंडवर बोला काही वाटत असेल तर
👏
Saheb salute...khare khandani aghat Tumi ...pan jyani koni kele main tyacha game honara aata
विजय राजे पंडित
बिहार ची राजधानी परळी
Manoj jarange patil fakt nyay deu saktat
पंडित साहेब .... येवढं घट नात असताना येवढे लेट का आले हो, त्या जनसामान्य माणसाचा जीव गेला घर सर्व उद्ध्वस्त झाले , हे गुड साही किती मराठा समाजाची आण्याय सहन करायचं 😢😢😢
15 divasat jamanat.....baki kahi honar nahi.....
वाल्मीक कराड चे नाव का नाई घतले?
Veda aahe ka ha 7 year aste
मग तुम्ही काय केल राजे उशीर केला तुम्ही बाईतला
Kuthle raje he
साहेब या बजेट मध्ये त्या कराडला 2 कोटी अनुदान जनहित योजना म्हणून मंजूर करून द्या आणि साहेबांसाठी काँग्रेस होऊस ची योजना पण मंजूर करा
जेणेकरून महाराष्ट्र शांत
राहीन.