पौष्टिक अशी पुदिन्याची चटणी |झटपट आणि अगदी थोड्या साहित्यात होणारी पुदिना चटणीPudina chatni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024
  • पौष्टिक अशी पुदिन्याची चटणी |झटपट आणि अगदी थोड्या साहित्यात होणारी पुदिना चटणीPudina chatni #recipe
    #easyrecipe #marathirecipe #makefoodhealthy
    साहित्य :
    पुदिना -१ वाटी
    हिरव्या मिरच्या - ४/५
    लसूण - १०/१२ पाकळ्या
    साखर - १ चमचा
    तीळ -२ चमचा
    लिंबूचा रस आणि आवश्यकतेनुसार पाणी
    आरोग्यवर्धक गुणांचा खजिना म्हणजे पुदिना.....
    पुदिन्याचा उपयोग भरपूर पदार्थांमध्ये आणि पेयां मध्ये केला जातो.
    पुदिन्याची पाने अन्न पचन करण्यासाठी प्रभावी ठरतात. पोटातील समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.
    सुगंधीत पुदिन्याच्या पानांपासून आपण चटणीची आणि पेयांची चव वाढवू शकतो.....
    #pudina #pudinajuice #pudinarecipes #pudinachatni

КОМЕНТАРІ •