😯बघा अलिबागच्या मच्छी मार्केटला यायला लागली भरपूर सारी मच्छी 🐠भाव पण कमी आणि एकदम ताजी मच्छी 😋

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024
  • नमस्कार मंडळी मी सुयोग आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो.
    आजचा व्हिडिओ तसा खासच आपल्या अलिबाग मधल्या सगळ्यात मोठ मच्छी मार्केट आणि मच्छी देखील मोठ्या प्रमाणात यायलाआता सुरुवात झाली आहे. तर मी गेलेलो अलिबागच्या मार्केटमध्ये आणि मच्छी खूप स्वस्त मिळत होती ती पण ताजी तर म्हटले व्हिडिओ करूया आणि आपल्या सगळ्या मित्र परिवाराला दाखवूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि अलिबाग मध्ये येतात तर तुम्ही या मच्छी मार्केटला नक्की भेट द्या तुम्हाला ताजी आणि स्वस्त मच्छी खायला नक्की भेटेल.
    व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिवारापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण आपला अलिबागचा मच्छी मार्केट पाहायला पण मिळेल आणि इकडे आल्यावर त्यांना मच्छी खरेदी करायला सोपं पडेल.
    सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मंडळी तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा धन्यवाद.😊
    #suyoglifestyle
    #fishmarket
    #fishcutting
    #marathivlog
    #vlog
    #fish
    #dailyvlog
    #मराठी
    #महाराष्ट्र
    #vairal
    #video
    Your Query :
    1. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठे मच्छी मार्केट
    2. अलिबाग मधील मच्छी मार्केट ला कसे याल
    3. Alibag Fish Market all information
    4. All information regarding Alibag fish Market.
    5. कोकणातील मच्छी मार्केट
    6. Fish Market.
    आपल्या चॅनल वरील काही व्हिडिओ.
    पाहा अलिबाग मधील 🦐स्पेशल कोळंबी रेसिपी 😋 स्पेशल टीप 😋एकदा करून बघा सर्वांना आवडेल.Kolambi recipe
    • पाहा अलिबाग मधील 🦐स्पे...
    🌽पोयनडचा आठवडा बाजार | 🐟सुक्या मच्छीच प्रसिद्ध मार्केट🍊अलिबाग |Weekly Wholesale Market Alibag
    • 🌽पोयनडचा आठवडा बाजार |...
    🐟रेवदंडा होलसेल फिश मार्केट | Wholesale Fish Market 🦐 | Alibag- Revdanda | Konkan Fish Market |
    • 🐟रेवदंडा होलसेल फिश मा...

КОМЕНТАРІ • 21

  • @hareshmore4393
    @hareshmore4393 2 роки тому +1

    Nice video Suyog👌👌👌

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 2 роки тому +1

    Jiwant mashe Kay karnar fry Kara tadfadeet mashe ago

  • @gangeshmishra845
    @gangeshmishra845 2 роки тому +2

    Nice video

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 2 роки тому +1

    छान व्हिडिओ

  • @rohitkantak8201
    @rohitkantak8201 2 роки тому +2

    Masta❤️

  • @Minakshimadhavi90
    @Minakshimadhavi90 2 роки тому +1

    Khup chan 👌👌👌👌

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 роки тому +2

    Nice 👌👌

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 роки тому +2

    विडिओ मस्त छान अलिबाग बघुन खुप बर वाटल

    • @SUYOGLIFESTYLE
      @SUYOGLIFESTYLE  2 роки тому +2

      😊 मनापासून धन्यवाद

  • @savideos1234
    @savideos1234 2 роки тому +1

    Mast video

  • @virajthakur518
    @virajthakur518 2 роки тому +1

    मस्त...❤️❤️

  • @alibagchapareshpatil3829
    @alibagchapareshpatil3829 2 роки тому +2

    Nice

  • @amolguravvlogs3016
    @amolguravvlogs3016 2 роки тому +1

    👌👌 अलिबाग माची मार्केट
    आणि सुयोग तुझं बोलाने मला खुप आवडते 👌

  • @aahire2733
    @aahire2733 2 роки тому +1

    Mavshi cha no. Takaa

  • @manojauti8081
    @manojauti8081 2 роки тому +2

    या फिश मार्केट मद्ये शूटिंग करताना खूप भाव खातात काही जण खूप ओरडतात आणि काही जण खूप प्रेमळ आहेत स्वअनुभव आहे

  • @5catshouse277
    @5catshouse277 2 роки тому +1

    रत्नांजली आहेत ना अध्यक्ष त्या जाम मला आवडतात खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि स्माईल पण किती छान आहे कधीही वैतागत नाही सर्वांना व्यवस्थित प्रेमाने उत्तर देतात त्यांच्यासाठी मला खूप यावसं वाटतं मार्केट मध्ये पण मी ठाण्याला राहते.

    • @SUYOGLIFESTYLE
      @SUYOGLIFESTYLE  2 роки тому

      हो छान स्वभाव आहे 🙏