घरगाडा प्रोमो नं. ०३ || लग्न || महादेव झोळ | मराठी वेब सिरीज || Ghargada Promo No.03 ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лют 2024
  • नमस्कार रसिक प्रेक्षक हो, "महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शनच्या" माध्यमातून आम्ही आपल्यासमोर नवीन मराठी कौटुंबिक वेब सिरीज घेऊन आलो आहेत "घरगाडा" या वेब सिरीज मध्ये घराघरात घडणाऱ्या विनोद, भांडणे, प्रेम, माया, दुःख इत्यादी गोष्टी अतिशय मार्मिक पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की ही वेब सिरीज आपल्याला नक्कीच आवडेल. वेब सिरीज आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
    आमचा महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करण्याची लिंक खाली आहे.
    👇👇
    youtube.com/@MaharashtraFilmP...
    लेखक/ दिग्दर्शक:- महादेव झोळ
    कॅमेरा मॅन / एडिटिंग:- हर्षद गोडगे / आदित्य गोलांडे
    निर्मिती प्रमुख :- प्रवीण कोकरे
    कलाकार
    जगन्नाथ झोळ
    इंदुबाई झोळ
    आबासाहेब झोळ
    नीता झोळ
    महादेव झोळ:- 9421783893
    प्रवीण कोकरे
    किशोर साळुंखे/झोळ
    #महाराष्ट्र_फिल्म_प्रोडक्शन
    maharashtra_film_production
    #घर गाडा
    #घरगाडा_मराठी_वेब_सिरीज
    #घरगाडा
    #घरगडा
    #ghargada
    #ghargada_web_series
    #ghargada_promo
  • Розваги

КОМЕНТАРІ • 5

  • @ashwinichandgude4661
    @ashwinichandgude4661 4 місяці тому

    😊

  • @SakuVlogs2324
    @SakuVlogs2324 4 місяці тому +1

    😂❤❤❤

  • @Shashvatsheti
    @Shashvatsheti 4 місяці тому +1

    21व्या शतकात पण हीच परिस्थिती आहे खूप छान पद्धतीने तुम्ही समाजासमोर मांडले आहे खरंच खुप अभिमान आहे सर तुमचा

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 4 місяці тому +1

    Paka bahu डायरेक्टर झाला का मस्तच

  • @srushtivlogs547
    @srushtivlogs547 4 місяці тому

    Ram krushn harii Aajic aaikna kon ghari 😂😂😂 1 no aaji