१५ गुंठे जागे सहित कोकणी घर वाडी वस्ती मध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • 🔹 आजची आपली प्रॉपर्टी आपल्या फोंडा घाट बाजार पेठे पासून वाहनाने १० मिनिटांच्या अंतरावर असून डांबरी रोड टच आहे. तसेच वाडी वस्ती मध्ये हि प्रॉपर्टी असून क्लिअर टायटल आहे. तसेच प्लॉट चा ७/१२ हा एक ११ गुंठे व एक २ गुंठे असून यासोबतच २ गुंठे जागा हि जागा मालक बक्षीस पत्राने देणार आहेत. प्लॉट मध्ये माडाची झाडे जास्त असून काही इतर फळ झाडे सुद्धा आहेत. तसेच या प्रॉपर्टी मध्ये पाण्याचे कनेक्शन हे सार्वजनिक विहीर द्वारे घरा पर्यंत मोटर द्वारे घेतले आहे.
    ________________________________________________
    📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
    गावामध्ये अजून एक घर असून २ नी प्रॉपर्टी सांभाळणे शक्य होतं नाही आहे.
    📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
    📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
    ( 2% ब्रोकरेज लागू )
    📌 सदर कोकणी घराची किंमत ३२ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
    📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
    🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
    📱 9404752423 / 9822700679
    ( Call only genuine buyer )
    #kokanproperty #sindhudurgproperties #realestate #agricultureplot #lowbudgetghar
    #smallhouse #kokanighar #कोकनीघर #lowcostproperty #phondaghatproperty #house
    #kokaniwadi #kankavliproperty

КОМЕНТАРІ • 27

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf 6 місяців тому +9

    12 लाखाची प्रॉपर्टी 32 ला? 📅

  • @parabkp8758
    @parabkp8758 2 місяці тому

    सुंदर

  • @rajeshjanwalkar9208
    @rajeshjanwalkar9208 6 місяців тому

    Khoop sundar aahe

  • @NostalgicPulsaradvts
    @NostalgicPulsaradvts 3 місяці тому

    Same jaga. Ani lahaan ghar १२ lakhaparynt kankavli kinva waibhavwadi talukyaat aslyas sangave

  • @sakharammestry203
    @sakharammestry203 5 місяців тому

    Soryy,,Thank's For Cament.

  • @nileshsaple206
    @nileshsaple206 6 місяців тому +1

    18 lcs

  • @sakharammestry203
    @sakharammestry203 5 місяців тому

    21,paryant hoile .A/C, Certificate,,with Bokreg sahit final sanga.

  • @ashokbaviskar2584
    @ashokbaviskar2584 6 місяців тому +1

    3.5 lakh per acres

  • @ravane787
    @ravane787 27 днів тому +1

    Mala avadaliye pan paise nahit 😢 ichaa tar khup ahe pan javude khup chan ahe jaga ani ghar ❤

  • @sameerbagwe461
    @sameerbagwe461 4 місяці тому +1

    दादा तू चांगली पोरपटि दाखवतोस पण कोकणी माणसाकच विक

  • @Mr.G124
    @Mr.G124 3 місяці тому +1

    Ya property var loan hou shakte ka ?

  • @rajanchavan9743
    @rajanchavan9743 6 місяців тому

    Mango trees nahit ka

  • @arihantkulkarni6997
    @arihantkulkarni6997 5 місяців тому +2

    20 पर्यंत ..

  • @vyankatbansod1175
    @vyankatbansod1175 6 місяців тому

    How far away from Mumbai

  • @miteshpawar1709
    @miteshpawar1709 4 місяці тому +1

    Tumcha profit kami kara tumhala bharpur pratisad bhetel,

    • @sindhudurgproperties1086
      @sindhudurgproperties1086  4 місяці тому

      कमाल बुवा तुमची 😄😄 २% कमिशन वर काम करून सुद्धा कमाल बुवा तुमची.... तुम्हाला २० लाखाची प्रॉपर्टी ४० लाखात विकणारे ब्रोकर भेटले पाहिजेत

  • @MA37472
    @MA37472 6 місяців тому +1

    Plot NA आहे का

  • @jiqbal4627
    @jiqbal4627 6 місяців тому +1

    4 lakh acres ne Plot asel tar sanga

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w 5 місяців тому

    कृपया इतकी सुंदर प्रॉपर्टी परप्रांतियांना विकू नका

  • @anupam...
    @anupam... 6 місяців тому +1

    2. Lakh final