Thane - Kalyan Lok Sabha : या २ जागांवर Thackeray - Shinde यांनी मिळून भाजपला गंडवलंय का ? | News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • Thane - Kalyan Lok Sabha : या २ जागांवर Thackeray - Shinde यांनी मिळून भाजपला गंडवलंय का ? | News
    मंडळी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष पाचव्या टप्प्यातील मुंबईचे 6 लोकसभा मतदारसंघ, ठाणे, कल्याण आणि नाशिक सारख्या हॉट मतदारसंघाकडं लागलीये. पण नुकतच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठाणे आणि कल्याणच्या जागेवर होत असलेल्या लढतीवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अंतर्गत समझोता होऊन त्यांच्यात नुरा कुस्ती सुरू असल्याची टीका केल्यानं राजकारणात खळबळ माजलीये. तसंच राजन विचारे यांचे पाठींब्यासाठीचे कोणतेही पत्र आले नसल्याचे त्यांनी कालच्या सभेत स्पष्ट केलं. त्यांच्या टिकेनंतर ठाकरे आणि शिंदे लोकसभेनंतर पुन्हा एकत्र येणार का ? त्यांनी भाजपला गंडवलंय का ? अशा चर्चाना ही उधाण आलंय. नेमकं काय घडतंय पडद्यामागं, ठाकरे आणि शिंदेमध्ये सगळं काही आलबेल आहे का ? ठाणे कल्याणच्या जागेवर दावा ठोकणाऱ्या भाजपला गंडवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्यात काही साटलोट झालंय की या सगळ्या फक्त चर्चा आहेत, त्याचा घेतलेला हा आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #thane
    #kalyan
    #thaneloksabha
    #kalyanloksabha
    #thaneloksabha2024
    #kalyanloksabha2024
    #rajanvichare
    #shrikantshinde
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 25

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 28 днів тому +28

    आंबेडकर साहेब तुम्ही भाजप बरोबर गुप्त समझोता केला आहे हे स्पष्ट होत आहे.

    • @Pratik4518
      @Pratik4518 28 днів тому +1

      नागपूर,बारामती,कोल्हापूरमध्ये मविआलां पाठिंबा दिलाय वंचितने.

  • @foodieesujata169
    @foodieesujata169 28 днів тому +16

    Mashal

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 28 днів тому +18

    ठाकरे आणि पवार दोन्ही कडून हात मारत आहेत 😂😂😂

  • @foodieesujata169
    @foodieesujata169 28 днів тому +17

    Udhav thakrey saheb

  • @Avinash12334
    @Avinash12334 28 днів тому +7

    राजकारण्यांच काहीही सांगता येत नाही.

  • @user-yn3ud3os5r
    @user-yn3ud3os5r 28 днів тому +3

    Agdhi barobar ahe prakash saheb

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 27 днів тому +4

    महाराष्ट्र फडणवीस गट व BJP मुक्त होणारच 😂

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 28 днів тому +3

    Aap ki bar modi shah bip Tadipaar

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 28 днів тому +10

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा आंबेडकर बी टीम भाजपची टिंग भाजपचे

  • @vaibhavnanavare9394
    @vaibhavnanavare9394 27 днів тому

    Sir hi

  • @user-nv6wx1iu3j
    @user-nv6wx1iu3j 28 днів тому +1

    Tu asla ki vishay भारीच असतो 😂

  • @nikhilnavakhare1793
    @nikhilnavakhare1793 28 днів тому +4

    UBT

  • @socialworkergroupsocialwor7903
    @socialworkergroupsocialwor7903 28 днів тому +3

    हो कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर हे कुठल्याही सभेत सध्या उपस्थित नसतात

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 28 днів тому +3

    Thanyacha gad vichre sar karnar.
    Kalyan darekar tai kabij karnar.
    Jay maharashtra.

  • @shailendrajogdand9510
    @shailendrajogdand9510 28 днів тому +3

    Tu ekta shahana ani amhi sagle vede

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 28 днів тому +8

    राजन विचारे खासदार झाले आहे फक्त घोषणा बाकी आहे

  • @prathm_2409
    @prathm_2409 28 днів тому +1

    उध्दव ठाकरे ला उशीरा अक्कल आली आहे 😂😂 म्हणून असले अफवा उडवतोय 😂