आपल्याला मिळालेल्या थोडक्या शिध्यात दूसर्याची सोय करावी लागू नये म्हणून नर्मदे हर ला उत्तर न देणारे परिक्रमा वासी,ऐकून खूपच कर्मणूक झाली, खरे आहे सगळेच आपापली सोय बघणार,कोण कुणाची जबाबदारी घेणार.
दादा तुम्ही बोलले ऐकल्यावर खूप बरे वाटते. माझी प्रकृती 2 / 4 दिवसा पासून बरी नाही. पण मैयय्या ची कल्पना करताच खूप बरे वाटते. नवीन उर्जा मिळते. माझी देखील अतिशय इच्छा आहे परिक्रमा करायची. मी तिच्या बोलावण्याची वाट बघत आहे. एवढ्यात करता येणार नाही. कारण जबाबदारी आहे. पण एवढीच प्रार्थना आहे की जेव्हा मोकळीक मिळेल तेंव्हा प्रकृती ने साथ द्यावी.
VIDEO DATED :- 20/02/18. VIDEO SEEN: - 05/05/20 MUMBAI. MAHATMAJI PRANAM. NICE INFORMATION THANKS. *आपल्या महणयानुसार भारतात ध्यान किंवा* *समाधी लावण्यासाठी दोन च उत्तम स्थळ आहे.* *(1) हिमालय आणि दूसरा (2) नमॅदा मैया चा* *कूठल्याही किनारा , तिकडे सहजपणे ध्यान* *लागतेच. PLEASE HEAR FROM **09:35* *TO **10:35** TIMES IN THIS VIDEO.* *SUPERB REALISATION. THANKS.*
अद्भुत आहे मन प्रसन्न झाले
Narmade Har 🚩
खूप खूप छान सागंता ऐकत च रहावे अस वाटंत
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Narmade har har har
नर्मदे हर..
Narmade har
आपल्याला मिळालेल्या थोडक्या शिध्यात दूसर्याची सोय करावी लागू नये म्हणून नर्मदे हर ला उत्तर न देणारे परिक्रमा वासी,ऐकून खूपच कर्मणूक झाली, खरे आहे सगळेच आपापली सोय बघणार,कोण कुणाची जबाबदारी घेणार.
दादा तुम्ही बोलले ऐकल्यावर खूप बरे वाटते. माझी प्रकृती 2 / 4 दिवसा पासून बरी नाही.
पण मैयय्या ची कल्पना करताच खूप बरे वाटते. नवीन उर्जा मिळते. माझी देखील अतिशय इच्छा आहे परिक्रमा करायची. मी तिच्या बोलावण्याची वाट बघत आहे.
एवढ्यात करता येणार नाही. कारण जबाबदारी आहे. पण एवढीच प्रार्थना आहे की जेव्हा मोकळीक मिळेल तेंव्हा प्रकृती ने साथ द्यावी.
तुमचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव आयकुन एकदम शांत शांत वाटत , वाटत आयुष्यात आपण पण एकदा तरी परिक्रमा करावी.
मैय्याच्या प्रदूषणावर आपलं मत मांडलं ते बहुतेक मैय्याने ऐकलै , रोहित सावंत एक परिक्रमा वासी यावर काम करत आहेत.
खूप प्रेरणा दायी
VIDEO DATED :- 20/02/18.
VIDEO SEEN: - 05/05/20 MUMBAI.
MAHATMAJI PRANAM.
NICE INFORMATION THANKS.
*आपल्या महणयानुसार भारतात ध्यान किंवा* *समाधी लावण्यासाठी दोन च उत्तम स्थळ आहे.* *(1) हिमालय आणि दूसरा (2) नमॅदा मैया चा* *कूठल्याही किनारा , तिकडे सहजपणे ध्यान* *लागतेच. PLEASE HEAR FROM **09:35* *TO **10:35** TIMES IN THIS VIDEO.*
*SUPERB REALISATION. THANKS.*
नर्मदे हर
हे सर्व फोटो परिक्रमा करतानाचे आहेत का 😍
त्या वेळेस आमच्याकडे कसला हो कॅमेरा ? 😊 हे आत्ताचे फोटो आहेत. मैयाचं दर्शन व्हावं म्हणून ते वापरतो. 🙏😊
🙏🙏🙏😍😍😍मला पण करायचीय बघू कधी येतो योग 😇
narmde har
अदभूत
Narmde har
Khup mast 👍👌
Navnath Maharaj apanapasun kevha vegale gele he kalal nahi.
Narmade Har
खूप छान 👌
🕉️Narmade Har
नर्मदे हर
तुमचे नर्मदा परिक्रमेचे अनुभव आयकुन एकदम शांत शांत वाटत , वाटत आयुष्यात आपण पण एकदा तरी परिक्रमा करावी.
नर्मदे हर