परळीत Baban Gite यांना अडकवण्याचा प्लॅन सुरू झालाय का ? | Bapu Andhale Murder Case | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • परळीत Baban Gite यांना अडकवण्याचा प्लॅन सुरू झालाय का ? | Bapu Andhale Murder Case | Vishaych Bhari
    मंडळी लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात धक्कादायक निकाल लागलेल्या मतदारसंघांपैकी बीड लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. तिथं भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली होती. मतमोजणीत अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढतीमध्ये बजरंग सोनावणे यांनी अगदी थोडक्यात विजय मिळवला होता. येथील निवडणुकीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता. त्यामुळे येथे मराठा आणि ओबीसी असं स्पष्ट ध्रुवीकरण झालेलं दिसत होतं. तसेच त्याचे परिणाम निकालांनंतरही दिसत आहेत. दरम्यान, काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनलं असून, नुकतीच परळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. परळीमध्ये अजित पवार गटात असलेले मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर मागच्या शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री गोळीबार करण्यात आला होता, त्यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिसांनी रविवारी दाखल केला. त्याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक झालीये. मात्र बबन गित्ते हे तेव्हापासून फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध धेत आहेत. दरम्यान त्या हत्या प्रकरणाने परळी तालुका आणि परळी विधानसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघालंय. तसंच त्याप्रकरणी वेगवेगळे दावेही केले जात आहेत. एकीकडे त्या प्रकरणामुळे बबन गित्ते हे अडचणीत सापडले आहेत तर दुसरीकडं त्यांना मुद्दाम त्या प्रकरणात अडवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतोय. का तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा आमदारकीवरचा दावा कमकुवत व्हावा म्हणून. पण नेमकं काय खरंय, खरंच राजकीय बदला म्हणून बबन गित्ते यांना त्या प्रकरणात अडकवलं जात आहे की खरोखर त्यांचा गुन्ह्यात काही हात आहे, त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #babangite
    #babangitegolibar
    baban gite,
    baban gite viral video,
    baban gite parali,
    baban gite news,
    baban gite golibar,
    baban gite today news,
    baban gite live,
    baban gite speech,
    baban gite beed news today,
    baban gite entry,
    baban gite live news,
    baban gite parali,
    baban gite parli golibar,
    baban gite latest news,
    baban gite golibar prakaran,

КОМЕНТАРІ • 51

  • @radhepm7243
    @radhepm7243 3 дні тому +40

    यांनी कारस्थान करून बबन गित्तेना जेल मधे टाकल तरी ते जेलमधून पण आमदार होतील 😄

  • @TNM1988
    @TNM1988 3 дні тому +58

    आमदार तर बबन भाऊ गित्ते च होणार आहेत 100%

    • @KRUSHNAT.
      @KRUSHNAT. 2 дні тому +1

    • @indranathmante6644
      @indranathmante6644 7 годин тому

      लपन डाव खेळला जातो आणि काय आमदार होईल

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 3 дні тому +26

    अजिबात नाही, पुढील आमदार फक्त बबन गीते

  • @rameshapet5211
    @rameshapet5211 3 дні тому +8

    आमदार तर बबन होणारच यात का ही शक नाही

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 3 дні тому +24

    बहीन भावाचीई खूप दादागीरीई परळीत

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 дні тому +17

    फिक्स आमदार बबन गित्ते 🎉

  • @rajaramghadge7273
    @rajaramghadge7273 3 дні тому +18

    काळया दगडावरची पांढरी रेष आमदार होणार

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 3 дні тому +27

    बबन भाऊ ❤

  • @mohandeshmukh5137
    @mohandeshmukh5137 3 дні тому +7

    बिनविरोध

  • @vishaldongare994
    @vishaldongare994 2 дні тому +3

    परळीचे भावी आमदार बबन भाऊ गित्तेच होणार

  • @kendrebabasaheb
    @kendrebabasaheb 2 дні тому +5

    बबन भाऊ गित्ते आमदार फिक्स

  • @KrishnaMunde-ch1cl
    @KrishnaMunde-ch1cl 3 дні тому +4

    भाऊंना परत एकदा फसवण्यात येत आहे 😢

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 дні тому +4

    कुणी काही करा. पण..एखाद्याचा जीव घेणे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना....आहे..

  • @BALASAHEBRAMHARITELAP
    @BALASAHEBRAMHARITELAP 2 дні тому +4

    बबन भाऊ तेथे नव्हतेच खुन झाला त्यावेळी प्रश्न च नाही गुतवन्याचा प्रयत्न केला जातोय

  • @bhairushingare7043
    @bhairushingare7043 3 дні тому +2

    बीड वर लईच लक्ष आहे बारामती मद्ये पण हत्या झाली आहे ते पण दाखवा..

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 3 дні тому +14

    पळून जायला नव्हता पाहिजे होत

  • @user-ex5uw5gs4r
    @user-ex5uw5gs4r День тому +1

    Baban gite bi aamdaar

  • @Elprofessor-l2d
    @Elprofessor-l2d День тому

    आपल्या कामाच्या जिवावर मुंडे घरान्याची जिरवणार बबन भाऊ २०२४ विधानसभेला

  • @user-rh1xl8ir2d
    @user-rh1xl8ir2d 3 дні тому +3

    Baban gite 100% aamdar hotil, ek maratha lakh maratha

    • @57winner
      @57winner 3 дні тому +1

      baban gitte vanjari aahe

  • @devraodongare
    @devraodongare 3 дні тому +13

    गुन्हेगार नाहीत तर मग फरार का झाली रोहित पवारला विचारा

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 дні тому +3

      स्थानिक पोलीस बिकाउ आहेत म्हणून

  • @kailasmunde7173
    @kailasmunde7173 День тому +1

    बबन भाऊ च आमदार आहेत काहीही करा

  • @vishaldeshmukh9946
    @vishaldeshmukh9946 3 дні тому +7

    या प्रकरणामध्ये बबन भाऊ गित्ते निर्दोष आहेत.

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 2 дні тому

      ये लवड्या वाल्मिक आणा कराड म्हणतात बुल्या

  • @rajabhaushinde8346
    @rajabhaushinde8346 3 дні тому

    Nahi...

  • @gopinathpakhare2214
    @gopinathpakhare2214 День тому

    Dadagiri karnara Ek Divas Itihaas bhasha adakala Manjesh thos Doshi

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 День тому

    वाल्मिक आण्णा जामखेड -कर्जत मधून आमदार होणार .

  • @PM-wq6rz
    @PM-wq6rz 3 дні тому

    परळी मतदासंघांतील लोक ठरवतील yedzava लोकांनी त्यांचं बगाव 😅

  • @samadhanmunde13
    @samadhanmunde13 3 дні тому

    राजेभाऊ फड आमदार 2024 परळी विधानसभा मतदारसंघ

    • @user-nq2kc3xf5l
      @user-nq2kc3xf5l 2 дні тому

      माझा बुला घे लवड्या

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 2 дні тому +2

      एकटाच मतदान करून निवडून आणणार वाटत 😂😂😂.. एकटाच कमेंट करतो

    • @samadhanmunde13
      @samadhanmunde13 2 дні тому

      @@Venkatesh_karad भावा मी फेक अकाउंट्स काढून कॉमेंट नाही करत, म्हणुन एकटा आहे, नाही तर १०-१५ फेक अकाउंट काढून कॉमेंट करु शकतो.

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 дні тому +2

    भावी शिक्षण मंत्री वाल्मिकी अण्णा कराड....लावा ताकद🎉🎉🎉