राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. -|सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-
देव माणुस आहे ओ बबन गित्ते एका शिक्षकांचा मुलगा आहे त्यामुळे त्यांच्यावरील संस्कार हे छिछोरे नाहीत अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून आपलं कार्य लोकांपर्यंत मतदार संघातील प्रत्येक गाव गाड्यात प्रत्येक घरात पोहचले आहे हेच बबन गित्ते यांचे कार्य धनंजय मुंडे वाल्मीक कराडांच राजकीय अस्तित्वाला तडा घालणार होत म्हणून विधानसभेच्या तोंडावर खुनाच्या खोट्या केस मध्ये बबन भाऊ गित्ते यांना अडकवल हे पर्व परळीकरांना माहिती आहे परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी सत्तेचा वापर करुन गुंतवले
धस अण्णा तुमच्या सारखी माणसे महाराष्ट्राला लाभणे येथील जनतेचे भाग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या कार्याने भारावून गेली आहे. ये जनतेवर तुमचे उपकार आहेत
सरकार भारतीय जनता पक्षाचे आणी विरोधी पक्ष नेते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे अशी गत झाली..😂 आण्णा आर्धी पार्टी फोडा आणि विरोधी पक्षाचे काम करा म्हणजे चित भी हमारा पट भी हमारा 😂😂😂
Suresh anna sarkhya nethachi Maharashtra la garaj ahe. Garibancha pathirakha, kaivari ahet te. Sarkaren Tyana yogya man devun mantri pad hi dyave. Mantripadacha cha phayada gor garib jantela hoil.
मी आधी तुम्हाला ओळखत पण नव्हतो पण अधिवेशनातल्या भाषणापासून दररोज तुम्हाला पाहतोय अवघा महाराष्ट्र तुमचा फॅन झालाय Great 👍🏼
😊😊😊😊😊😊😊😊
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
-|सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-
😊😊😊
खर आहे...
मी पण
सुरेश अण्णा तुमचा फॅन झालो आहे मी, सत्यवादी आमदार.
सुरेश हा खुप मोठा भ्रष्टाचारी आहे...
वाल्मिकी चांगला नाही
तसा सुरेश पण चांगला नाही...
देवस्थानच्या जमीनी पुरल्यात का बघ आण्णाला
सत्यवादी नाही रे मंत्री पदा साठी चालेली तडफड आहे 😂
धस सारखा नालायक राजकारणी नाही कोणी थोडे थांबा कळेल लवकरच
Asude khoon krnya peksha br@@vickydhakane2423
हा माणूस लय ग्रेट आहे यार सलाम तुमच्या कार्याला धस साहेब 🚩🙏
घरासाठी देव तुम्हाला बक्कळ आयुष्य देऊ राजस्थानी बँक विषय मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब
सत्यवादी आमदार सुरेश धस साहेब🎉🎉🎉🎉
आण्णा well done...वालमिक कराड च्या पोराचा CDR and location check करा... ज्या दिवसी खुन झाला तेव्हा तो कुटे होता......खुप काही सापडतील पुरावे....
Proud of you, Dhas Anna....❤️🔥🔥👑
राजस्थान मल्टीस्टेट तर विषय खुप मोठा आहे.
ग्रेट👍
धस अण्णा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रतील जनता सलाम करतो!
Only Suresh Anna ❤❤❤❤
Great Work Suresh Anna Das Sir keep it ahead.
दिलेलं मत वाया नाही गेलं.. फक्त आण्णाच
सुरेश अण्णा सलाम तुमच्या या कार्याला असे सदस्य सभागृह मध्ये असायलाच पाहिजे.
या माणसाची माहिती मी रोज बघतो आदर्श लोकप्रतिनिधी
देव माणुस आहे ओ बबन गित्ते एका शिक्षकांचा मुलगा आहे त्यामुळे त्यांच्यावरील संस्कार हे छिछोरे नाहीत अडचणीत असलेल्या लोकांना मदत करून आपलं कार्य लोकांपर्यंत मतदार संघातील प्रत्येक गाव गाड्यात प्रत्येक घरात पोहचले आहे हेच बबन गित्ते यांचे कार्य धनंजय मुंडे वाल्मीक कराडांच राजकीय अस्तित्वाला तडा घालणार होत म्हणून विधानसभेच्या तोंडावर खुनाच्या खोट्या केस मध्ये बबन भाऊ गित्ते यांना अडकवल हे पर्व परळीकरांना माहिती आहे परंतु धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी सत्तेचा वापर करुन गुंतवले
Right
लगे रहो आण्णा, हम तुम्हारे साथ है ❤❤❤
Anaa Great kam kart ahat ❤
आण्णा,
तुम्ही १००% खरे व बेधडक बोलता तुमची हिम्मत पाहून तुमचा अभिमान वाटतोय..
प्रकरण लयीच तानून धरलंय धसनी 😄
Tujhi ka jalu rahili mag
Great Leader Suresh Anna 👍
Only SURESH ANNA DHAS ❤🎉🎉
बबन गित्ते यांना सुद्धा न्याय मिळावा, सरकारने त्यांना या खोट्या गुन्ह्यातून मुक्त करावे.
दादासाहेब म्हणजे खरंच ग्रेट माणूस
Aanna bolte........ ❤❤❤❤
Suresh Dhas Saheb Damdar Aamdar...❤
असेच आमदार निवडताना निवडावेत we support धस अण्णा
Great👍
कोटी ऐकू न डोके हँग होयला लागले ... एक सर्व सामान्य माणूस अख्या आयुष्यात 1कोटी जमवू शकत नाही
कारण तो सामान्य माणूस आहे 😂
ग्रेट
सुरेश धस विकृती आणि गुन्हेगारी विरुद्ध केवळ तुमच्यामुळेच धसाला लागली
सामान्य लोकांचा बुलंद आवाज
Salute Anna
विधीमंडळात धस हे संतोष देशमुख आणि आकावर बोलत असताना अजित पवारने नजरेने काय खुणावले याबाबत sit नेमावी.
Great Work आण्णा ❤❤
एक नंबर आमदार आहे
सुरेश आणा दमदार आमदार
धनंजय मुंडे यांच्या सह संपूर्ण टोळी ची नार्को टेस्ट करून निपक्षपाती चौकशी करणे आवश्यक आहे. धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीला राजाश्रय आहे.
धस.आण्णा.ग्रेट.
ग्रेट माणूस , आपल्या कडून सर्वसाधारण माणसाला न्याय मिळू शकतो याची लोकांना खात्री वाटत आहे.
अण्णा जनतेच मन जिंकल तुम्ही
Dhas saheb gret
ग्रेट आमदार साहेब 🔥🔥
केस पोलीस स्टेशनं मध्ये नाही घेतली तर कोर्टात केस घेतली जाते
साहेब तुमचा साखरा नेते ची गरज आहे महाराष्ट्र ला
सलाम 👍👍👍🚩🚩🚩
आण्णा बोलते... सबको कोलते
मनोज दादा आणि अण्णा वाघ आहेत
ओन्ली अण्णा dhas
धस साहेबांवर बावनकुळे दबाव आणत आहेत.
आमदार साहेब असवे तर आसे सलाम आहे तुमाचे कार्य ला
Defender 🔥 भिक मागून घेतलीय म्हणजे......😅
धस साहेब खरोखर तुमच्या सारखे राजकारणातले तर तर परत सुराज्य यायला वेळ नाही लागणार
गायकवाड प्रकरण लवकरच चौकशी करा
गँग्स अॉफ वासेपूर
अण्णा द फायर 🔥🔥🔥
साईब यांच्या पासून सांभाळून रहा बर.. नाही तर हे लोग तुमचा पण गेम करतील... सावधान 😊😊
Right saheb
Great
या मध्ये ग्रह खाते यांचे अपयशी ठरले आहे
मुंडे पॅटर्न संपल्या वर धस यांचं राज्य आहे बीड
मी तुमचा फॅन आहे धस साहेब, पण तुम्ही चुकीच्या पक्षात आहात.
तिथं आपली मुस्कटदाबी होवू शकते.
सुरेश अण्णा धस यांच्या पाठिमागे मराठा खंबीरपणे उभा आहे.😊
जो अधिकारी आणि इतर कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे
न्यायवादी आमदार, सुरेश अण्णा
कुंबेफळच नाव ऐकून खूप भारी वाटलं साहेब🙏🙏
👌🏻🚩
बावनकुळे चा जाहीर निषेध.
शुरेश आणा तुम्ही खरे बोलत आहे तुम्ही माघे हटू नका
आण्णा ❤❤
धस अण्णा तुमच्या सारखी माणसे महाराष्ट्राला लाभणे येथील जनतेचे भाग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या कार्याने भारावून गेली आहे. ये जनतेवर तुमचे उपकार आहेत
खरय नैतिकताच नाही....
Great man
वाल्मिकी कराडला खरे तर जास्त परिणामकारक होईल म्हणून हे प्रकरण त्यांच्या पाठी लावल आहे आणि हे त्यांच्याच लोकांचा फंडा असु शकेल
जनतेच्या मनातील आदर्श नेता म्हणजे धस आण्णा
सत्यवादी आमदार❤❤
👌🏻👌🏻👌🏻👍🏻
अन्ना लोकांच्या जमीनी हडपुन गडप केल्यात ते पण विषय बोला अन्ना ,, 🎉🎉
धस अण्णा ना z प्लस सेक्युरिटी दिली पाहिजे
आदिवासी लोकांच्या जमिनी कधी देणार परत धस
काहीच साध्य होणार नाही,वाल्मीक निर्दोष सुटणार
कफ परेड la बंगला कोणाचा आहे
सरकार भारतीय जनता पक्षाचे आणी विरोधी पक्ष नेते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे अशी गत झाली..😂
आण्णा आर्धी पार्टी फोडा आणि विरोधी पक्षाचे काम करा म्हणजे चित भी हमारा पट भी हमारा 😂😂😂
Asa nete bhetle pahije Maharashtra la
मंत्री करा रे लई आग लागली
हा मंत्री पद न मिल्यानं वेडा झालाहे
500 ऐकर चा पण घोटाळा तुम्ही केलाय ती पण फाईल शोधा
Mi dar divshi suresh sir dhas yanchi interview bghtoy.
मला वाटतं धस साहेबांना पण कोणितरी आका आहे रोज नवीन नवीन टिप देनारा.
याचा तपास करा
Jalali ka seth tumchi 😂
आका नाही तर खबरे आहे. आणि होरपळलेले लोक तक्रारी घेऊन येतात.
आदिवासी महिला प्रकरण काय आहे???
Dhas saheb tumi khup changle boltat pan saheb ek kam Kara fakt ya matter madhey sarva ya gangster la fasi dya include dhanya munde
Anna❤❤❤
AJIT CHA BAAP AAHE DM 👑
पंकजा चा x आहे अजित😂
75000cr cha ghotala karanara ky nyay denar
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनीच आपल्या आमदार खासदारांना कार्यकर्त्यांना समज द्यावी कुणालाही प्रेस घेऊन देऊ नका यांच्यामुळेच वातावरण अ शांत होते🙏🙏
Walmik karad mule shantata pasarate watat... Kiti chatashil 😂
Aropila Yogi Adityanath ch kayda dakhval paje
Baban gitte la baher kada aana mag baga walya chi gang sampati
देवस्थान च्या जमिनी कोणी खाल्ल्या
Dhanu Walya Chikki 😂
त्याला सुप्रिम कोर्टाने स्थगिती लावली असल्यामुळे त्या तशाच आहे .
वाल्या आणि धन्या ने
@@deepakgaikwad2896 नीट नाव घे आई कड अल्ते का तुझ्या
Deshmukh ch patnli ani mulila pan sarkari Naukri dyla paheje
Suresh anna sarkhya nethachi Maharashtra la garaj ahe. Garibancha pathirakha, kaivari ahet te. Sarkaren Tyana yogya man devun mantri pad hi dyave. Mantripadacha cha phayada gor garib jantela hoil.
अंन्ना खरच तुंम्ही महारास्ट्राच्या जंनतेच मंन जिंकलय
आपला बाजार लवकर बाहेर काढण्यात येईल😅😅😅
ट्टं