या १० जागांचा निकाल आधीच फिक्सय, बघा कोण कुठं जिंकतंय ? | Lok Sabha 2024 News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • या १० जागांचा निकाल आधीच फिक्सय, बघा कोण कुठं जिंकतंय ? | Lok Sabha 2024 News | Vishaych Bhari
    महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली असून या सर्व जागांचे निकाल ४ जून रोजी लागतील. देशातील सत्तेचा निकाल लावणारी ही निवडणूक अनेक अर्थांनी रंगतदार झाली. मोदींना विरोध करण्यासाठी एकवटलेली इंडिया आघाडी, विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा विचार मांडत अबकी बार चारसो पारचा आक्रमक प्रचार करणारी भाजपा, लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे विरोधकांनी केलेले आरोप, तपास यंत्रणांच्या गैरवापरामुळे हैराण विरोधक, हमीभावसाठी शेतकरी आंदोलन, राहुल गांधींची बहुचर्चित भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रा, इलेक्टोरेल बॉण्ड्स प्रकरण, बेरोजगारी-महागाई हे ज्वलंत प्रश्न, प्रादेशिक पक्षाचं खच्चीकरण या सर्वांमुळे यंदाची लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. महाराष्ट्रातील काही जागांवर मात्र उमेदवारांच्या तगड्या प्रचारानेच निवडणूक जिंकल्यात जमा झाली. आमचं ठरलंय, वातावरण फिरलंय म्हणत कोणकोणत्या जागांवर निकालाआधीच विजय फिक्स झालाय ते या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 338

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 4 місяці тому +83

    जे 10 लोकसभा मतदारसंघ सांगितले आहेत त्यात एक नंबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबरला असणार,🔥🔥🔥🔥✌✌✌🚩🚩🚩💐💐💐

  • @dadasolohar2256
    @dadasolohar2256 4 місяці тому +45

    कोल्हापूर मध्ये शाहू महाराज फिक्स

  • @manikwarungase1555
    @manikwarungase1555 4 місяці тому +65

    राजाभाऊ मशाल येणार

  • @tusharharer3374
    @tusharharer3374 4 місяці тому +111

    10 मध्ये 5 उद्धव ठाकरे यांचे फक्त माशाल

    • @AnantYatri-lh1zb
      @AnantYatri-lh1zb 4 місяці тому +11

      जनाब उद्धटमिया ठाकरे चे 21 पैकी फक्त 4 च . . . .

    • @Mahapolitics113
      @Mahapolitics113 4 місяці тому +7

      ​@@AnantYatri-lh1zbएकानाथुद्दिन ...संजय निरुपम... देवरा... या जनाबांना किती मिळतील सर..? काही अंदाज..?

    • @ak0196
      @ak0196 4 місяці тому +1

      4 ला फसणवीस च केळ घे घालून तुझ्या दुंघणात​@@AnantYatri-lh1zb

    • @sandeepjadhav5940
      @sandeepjadhav5940 4 місяці тому +1

      42

    • @prashantbr563
      @prashantbr563 4 місяці тому +1

      ​@@AnantYatri-lh1zbkamit kami 15

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 4 місяці тому +68

    तुतारी 10 पैकी 8 जागेवर निवडून येणारच 👍

    • @atif.m6850
      @atif.m6850 4 місяці тому

      Tutari India aghadi madhli ahe ka bhau?

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 місяці тому +7

    बीड लातूर नांदेड. महविकास आघाडी फिक्स जिकणार

  • @sunilpandit2104
    @sunilpandit2104 4 місяці тому +21

    तुमची मजा आहे 3 जून पर्यंत.

  • @take_up_trading.
    @take_up_trading. 4 місяці тому +10

    दादा कल्याण आणि सांगली हे दोन महत्त्वाचे राहिले आहेत सांगली येथे विशाल पाटील कल्याण येथे दरेकर

  • @prashantj456
    @prashantj456 4 місяці тому +18

    Omraje❤❤

  • @rajendravetal642
    @rajendravetal642 4 місяці тому +100

    शिर्डी मध्ये मशाल पेटणार

    • @kinggaming-dj3ex
      @kinggaming-dj3ex 4 місяці тому +1

      Aare thamb 10 divas rahile

    • @kinggaming-dj3ex
      @kinggaming-dj3ex 4 місяці тому

      Aani lokhande Yana akole aani rahta,aani kopergoan madhe 100000 lakh ch lid milan

  • @shi8112
    @shi8112 4 місяці тому +40

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @subhashghuge-li1bx
    @subhashghuge-li1bx 4 місяці тому +39

    राजाभाऊ वाजे,मशाल येणार,,1लखाने

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 4 місяці тому +40

    कल्याण - मशाल

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h 4 місяці тому +10

    हा त क णंगले मध्ये मशाल पेटणार फक्त आबा

  • @GaneshJadhev-m3h
    @GaneshJadhev-m3h 4 місяці тому +47

    माढा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील भैया मोहिते पाटील

  • @AbhiSingh-zn8eo
    @AbhiSingh-zn8eo 3 місяці тому +1

    हिंगोली फिक्स खासदार नागेश पाटील आष्टीकर ✌🏻🚩

  • @undentfed7534
    @undentfed7534 4 місяці тому +26

    जालना.... Dr कल्याण काळे

  • @vasantjadhav5645
    @vasantjadhav5645 4 місяці тому +24

    नाशिक राजाभाऊ वाजे ❤

  • @aMITbabar96
    @aMITbabar96 4 місяці тому +17

    48 पैकी 148 mhavikas aghadi,
    Aapla vishaych bhari😂😂😂😂😂😂

    • @a..1201
      @a..1201 4 місяці тому

      48 पैकी भ्रष्ट जुमला पार्टी 248 येतील 😂😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 4 місяці тому +4

      जोकर काही पण अफवा सोडतय 😂

    • @vinodghadge2016
      @vinodghadge2016 4 місяці тому

      इतके फेकू पण नको विषय भारी.. या व्हिडिओवर परत 4 जून तर एक व्हिडिओ बनवण्याचे धाडस दाखवा...

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 4 місяці тому +2

      जली जली 'तेरी भी जली ना ? 😂😅😂

    • @govindmekale8028
      @govindmekale8028 4 місяці тому

      😂😂

  • @BMahesh_0089
    @BMahesh_0089 4 місяці тому

    राजाभाऊ वाजे आणि भगरे सर ❤❤
    नाशिक मध्ये भाजपा चा सुपडा साफ होणार

  • @lakhanpatil3219
    @lakhanpatil3219 4 місяці тому +11

    Kolhapur shahu maharaj fix

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 місяці тому +4

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 4 місяці тому

      शांती आघाडी येत नाही लिहून ठेव

  • @TusharPatil-ny2qs
    @TusharPatil-ny2qs 4 місяці тому +1

    सर्व टिप्पण्या पाहिल्यावर असं वाटतं महाविकास आघाडी लिड घेइन

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc 4 місяці тому +2

    धाराशिव मध्ये मशाल. चा उजेड 🔥🔥❤❤

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 4 місяці тому +22

    शरद पवार आणि उध्दव ठाकरे दोन्ही मिळून 555 जागा निवडून आणणार आहेत😂😂

    • @vishuspeaks_
      @vishuspeaks_ 4 місяці тому +8

      आणि, मोदीसाहेब या वर्षीचा २०२४ आकडा म्हणजे २०२४ जागा जिंकून आणतील + ४०० पार त्या ४०० = २४२४ विजय आणि 'गु' लाल आपलाच ! ✌🏻

    • @prasadthapekar6333
      @prasadthapekar6333 4 місяці тому

      ​@@vishuspeaks_😂😂😂

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 4 місяці тому

      जली जली 'तेरी भी जली ना ? 😂😅😂

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 4 місяці тому

      Ek ah hindu virodhi n ek ah arakshanchya navavr jatit fut padnara

  • @sushilgurav8217
    @sushilgurav8217 4 місяці тому +3

    Ratnagiri - sindhudurg (vinayak raut )sena❤

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 місяці тому +4

    चंद्रपूर लोकसभा प्रतिभा धानोरकर....

  • @vishuspeaks_
    @vishuspeaks_ 4 місяці тому +7

    शाहूंनी,शाहूंचा (छत्रपती) असे काय बोलत असतोस रे... शाहू छत्रपती किंवा शाहू महाराज म्हणायला जिभेला जमत नाही का ? श्रीमंत शाहू छत्रपती यांचा उल्लेख तरी निदान आदराने आणि इज्जतीने कर बरे वाटते ते आणि प्रथेला धरूनही...! जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +13

    दिंडोरी भागरेसर फिक्स खासदार आहेत

    • @JayMahakal6123
      @JayMahakal6123 4 місяці тому

      Tai Jay shree Ram

    • @kedar.jalkote
      @kedar.jalkote 4 місяці тому

      नाव तरी माहितेय का भागा्रेसर म्हणे

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 4 місяці тому +16

    अमोल कोल्हे फिक्स खासदार

  • @king_111.
    @king_111. 4 місяці тому +28

    Nashik madhi rajabhavu vaje 100% khasdar honar ✌️☑️

  • @shivajigiri3637
    @shivajigiri3637 4 місяці тому +25

    महाविकास आघाडी झिंदाबाद

  • @NageshGontimukulwar
    @NageshGontimukulwar 4 місяці тому +2

    हिंगोली. मशाल 👍

  • @किरणगोफणे-ड3ह
    @किरणगोफणे-ड3ह 4 місяці тому +5

    परभणी लोकसभे मध्ये महादेव जानकर साहेब निवडून येणार

  • @amolwarungase897
    @amolwarungase897 4 місяці тому

    नाशिक : राजाभाऊ वाजे Fix...💯

  • @Burgunda
    @Burgunda 4 місяці тому +2

    राजन विचारे🚩🚩🚩🚩🚩

  • @THE_120
    @THE_120 4 місяці тому +11

    तुम्ही 4 जून 2024 रोजी तुमचा चेहरा दाखवू शकणार नाही. इतक्या लवकर तुमची विश्वासार्हता गमावू नका

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 місяці тому +1

    बीड राहिला की .. बाप्पा येणार फिक्स खासदार

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 4 місяці тому

    अकोला मतदार संघात bjp चा पराभव होईल.

  • @akhileshsawant9160
    @akhileshsawant9160 3 місяці тому

    48 paiki 49 jaga mahavikas आघाडी जिंकेल ... बस बाबा खुश तू

  • @AniketGapat-ou7uc
    @AniketGapat-ou7uc 4 місяці тому +6

    KOLHAPUR SHAU MAHARAJ 🎉

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 4 місяці тому +10

    Dhule - Shobhatai bachhav (Congress)

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +2

    भाजपच्या जा जागा येतील त्या मनी पाॅवर मुळे

  • @Ankya_45
    @Ankya_45 4 місяці тому +3

    Kolhapur : shahu Maharaj Fix ❤

  • @santoshrashinkar3140
    @santoshrashinkar3140 4 місяці тому +14

    MVA

  • @kishorlimje169
    @kishorlimje169 3 місяці тому

    दिंडोरी चा कांदा विषय खोल करेल बहुतेक😅

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 4 місяці тому +5

    महाविकास आघाडी 🤞💯

  • @amolwaybhat7531
    @amolwaybhat7531 4 місяці тому

    मावळ मध्ये वाघेरे पाटील फिक्स खासदार

  • @akashpawar9092
    @akashpawar9092 4 місяці тому +1

    दिंडोरी मधे भगरे sir 2 lakh मतांनी निवडून येतील

  • @narayanrajputkhodepuri646
    @narayanrajputkhodepuri646 4 місяці тому +7

    तूतारीचा मानूस विषय भारीवाला

    • @Hin832w
      @Hin832w 4 місяці тому +2

      उपकार असेल काही channel वर 😝😝😝

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 4 місяці тому +7

    #* भारतीय लोकसभा निवडणुकीत एकूण ५४३ जागांपैकी साधारणतः* इंडिया महाविकास आघाडी ला ३०५ जागा मिळतील.* तर एनडीए ला २०६ जागा मिळतील.* आणि उर्वरित ३२ जागा अन्य अपक्ष उमेदवारास मिळतील. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.!*#

    • @adllatpate
      @adllatpate 4 місяці тому +2

      😂😂😂 thike 4th June ya video vr Yeun sang kiti bhetle te

    • @gauravbhagat1744
      @gauravbhagat1744 4 місяці тому

      Evm bolshil nako
      Bjp ch yenar

    • @chandumasram8944
      @chandumasram8944 3 місяці тому

      Ho bhau

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 4 місяці тому

    सातारा लोकसभा - शशिकांत शिंदे एकहाती विजय 💯

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 4 місяці тому

    ठाकरे चे 15, शरद पवार चे 7 आणि काँग्रेस चे 7 एवढे उमेदवार मविआ चे निवडून येतील 100%

  • @sushantthorvat1644
    @sushantthorvat1644 4 місяці тому +3

    कोणता नशा करून सर्वेक्षण केलाय😅😅😂

    • @Burgunda
      @Burgunda 4 місяці тому

      भाजपच्या ढाब्यावरचे पत्रकार नाहीत हो ते! भाऊ तोरसेकर यांचे bjp नशेतील सर्वेक्षण ऐका. 4 जून पर्यंत शांत झोप लागेल. तशीही 4 जुननंतर मोदींची सुध्दा झोप उडणारच आहे!

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 4 місяці тому

      जली जली 'तेरी भी जली ना ? 😂😅😂

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 4 місяці тому

      @@sanjayjawale2863 म्हणजे तुझी आधीच जळलेली आहे...२०१४ पासून 😂😂 कारण तुझा आईचा नवरा सत्तेत आहे..😂😂नालायज औलाद

  • @motivationalspeech880
    @motivationalspeech880 4 місяці тому +4

    फावडा व वाकडा डोळा येईल १४८ जागांवर

    • @ramkishandhangare1087
      @ramkishandhangare1087 4 місяці тому

      15 लाखांचा जुमला विजय असो. 🧐

    • @motivationalspeech880
      @motivationalspeech880 4 місяці тому

      @@ramkishandhangare1087 15 लाख देणार आसे महणारे अकलमद आहे मोदी ने कुठे सांगितले होते ते दाखव पुरावा

    • @ramkishandhangare1087
      @ramkishandhangare1087 4 місяці тому

      @@motivationalspeech880 गोबर भक्ता जरा search कर 15 लाख भाषण आणि मग सांग... Google फक्त फेकू नावं टाक कोणाचे फोटो येतात ते पण सांग...

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 4 місяці тому +1

    16= Shivsena UBT
    10= Congress
    07= NCP SP
    11= BJP
    04= Shinde Gang

  • @GodFather0990
    @GodFather0990 4 місяці тому +19

    48/48 महविकास आघाडी जिंकणार म्हण की 😂😂😂

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 4 місяці тому

      Tula ka mirchi lagli ahe bjp chi kutri jeva bolt hoti 48/48 jiknar theva kut hotas

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 4 місяці тому +3

      चंद्रकांत patil यांच्या हस्ते निवडणूक लागायच अगोदर 48 जागा BJP ल मिळाल्या😂😂

  • @ganeshnagapure5737
    @ganeshnagapure5737 4 місяці тому +1

    Nitin gadkari 100%win

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 4 місяці тому +19

    महाविकास आघाडी

  • @sunilsakhare6018
    @sunilsakhare6018 4 місяці тому

    Prediction right but final EVM zindabad...

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 4 місяці тому +6

    फक्त तुतारीच लिड मोजा

  • @arunmore3094
    @arunmore3094 4 місяці тому +2

    तुतारी, मशाल पंजा जिंकणार भाजप हरणार

  • @tha168
    @tha168 4 місяці тому +2

    सातारा तुतारी 100000

  • @vishalsureshgaware105
    @vishalsureshgaware105 4 місяці тому

    परभणीत Boss 💯🚩🚨

  • @rahulkendre7752
    @rahulkendre7752 4 місяці тому

    महाविकास आघाडी कमीतकमी 85 खासदार निवडुण आणणार महाराष्ट्रात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 4 місяці тому +2

    Nda 13/14 सुध्दा मिळाले तर खुप झाल पियुष गोयल ,गडकरी, रक्षा खडसे एवढे च. गॅरटी

    • @kedar.jalkote
      @kedar.jalkote 4 місяці тому

      बर्नल आणून ठेव बाबा 4 जूनला

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 4 місяці тому +3

    राजश्री शाहू महाराज म्हणा

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 4 місяці тому

    निवडणूक आयोग झोपेत आहे का आता हे आधीच निकाल लाउ राहीले😂😂

  • @rizwanpathanjafrabadvlogs2790
    @rizwanpathanjafrabadvlogs2790 4 місяці тому +4

    Jalna Dr kale fix🤚🤚🤚

  • @rupeshshewale1510
    @rupeshshewale1510 4 місяці тому +1

    महविकास आघाडीचा प्रवक्ता आहेस वाटत

    • @amit0650
      @amit0650 4 місяці тому

      तुझी काय जळतेय एवढी 😂
      राहुल शेवाळ ची नाजायज औलाद दिसतेय तू

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 4 місяці тому

    UBT
    Amol Kirtikar
    Anant Giti
    Vinayak raut
    Sanjay dina patil
    100% win

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 4 місяці тому +2

    अब की बार काँग्रेस सरकार ✌️✌️

  • @ShankarMagar-pc5uo
    @ShankarMagar-pc5uo 4 місяці тому +6

    48 + mahavikas agadi

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 4 місяці тому +1

    4 जून ला EVM च्या नावाने ओरडू नका म्हणजे झाल 👍🏼 😂

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 місяці тому +9

    अहो महाआघाडी ज्या जागा जिंकतंय त्या सहानुभूती वर जिंकेल आणि महायुती ज्या जागा जिंकेल त्या विकासाच्या कामावर जिंकेल

    • @mandarandurlekar1
      @mandarandurlekar1 4 місяці тому +5

      कोणत्या विकास कामावर? मटण, मुसलमान वगैरे विकासाच्या मुद्यावर?😊

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 4 місяці тому +2

      जुमाल्यावर

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 4 місяці тому +2

      वॉर रुकवा दि पापा 😂😂😂 ह्या विकास कामावर 😂😂

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 4 місяці тому +4

    बीड पण सांगा बजरंग बाप्पा ते निवडून येणार💯💯💯💯

  • @abhinavamrutkar7575
    @abhinavamrutkar7575 4 місяці тому +1

    फक्त राजाभाऊ वाजे 🗽🔥

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 4 місяці тому +14

    पहा चार जूनला महा निकाल .. भाजपा हद्दपार... झालेली असेल...

    • @nareshpurushottam3203
      @nareshpurushottam3203 4 місяці тому +2

      सपना देखो

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 4 місяці тому +3

      ewm var tika kara 4 june la tevda last option

    • @shrikantpage2709
      @shrikantpage2709 4 місяці тому +2

      खरच बघा, तुतारी, मुतारी मध्ये आणि मशाल फक्त उद्धव च्या खिशात 😄😄

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 4 місяці тому

      ​@@shrikantpage2709 तुला कमलाबाई कडून पगार मिळाला काय.

    • @amit0650
      @amit0650 4 місяці тому

      @@shrikantpage2709फडवणीस आणि शिंदे तुझ्या घरात 😂

  • @m.d.dastagirshaikh
    @m.d.dastagirshaikh 4 місяці тому

    Parbhani Uddhav Thackeray mashal win 🔥✌️✌️✌️

  • @gulabrao.tsangle2729
    @gulabrao.tsangle2729 4 місяці тому +3

    परभणीतून महादेव जानकर हेच निवडून देतील

  • @kedar.jalkote
    @kedar.jalkote 4 місяці тому

    4 जून ला बर्नल आणून ठेव म्हणजे झालं

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 4 місяці тому +3

    #* महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण ४८ जागांपैकी साधारणतः* इंडिया महाविकास आघाडी ला ३१ जागा मिळतील.* तर एनडीए महायुतीला.१६ जागा मिळतील.* आणि उर्वरित १ जागा अन्य अपक्ष उमेदवारास मिळेल. असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.*#

  • @MrAbhijeet2222
    @MrAbhijeet2222 4 місяці тому +2

    चांगल्या थापा मारतो, पाकीट भरपुर मिळालंय मविआ काढून

    • @amit0650
      @amit0650 4 місяці тому

      4 जून la कळेल तुला
      अंध भक्त 😂

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 4 місяці тому +1

    यातले विकासावर निवडून येणारे कोण?? की फक्त भावनिकतेवरच???..

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 4 місяці тому

      जली जली 'तेरी भी जली ना ? 😂😅😂

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 4 місяці тому

      @@sanjayjawale2863 "😂😂😂😂" ही ईमोजी टाकली म्हणजे वास्तविकता टाळता येते नाही का???... भावनिक होऊन मतदान करायचं आणि ५ वर्ष विकासाच्या नावाने गळा काढत बसायच...... म्हणूनच बाकी राज्ये पुढे चालली आणि महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. कारण आम्हीं फक्त भावनिक होऊन मतदान करणार.... भले उद्या मागून खायची का वेळ येईना....... तेंव्हा केंद्र सरकारच्या नावाने बांगड्या फोडणार.....

  • @shivdasshinde23
    @shivdasshinde23 3 місяці тому

    अजित पवार गट 0 शिंदे गट 0 आणि भाजप 8 जागा हा आहे खरा सर्वे

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 3 місяці тому

      कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे फिक्स आहेत

  • @vivekbankar6249
    @vivekbankar6249 4 місяці тому

    *दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा*
    !! लोकसभा 2024 अंदाज !!
    1)माढा - राष्ट्रवादी ( शरद पवार)
    2)सोलापूर - काँग्रेस .
    3)बारामती - राष्ट्रवादी ( शरद पवार)
    4)सातारा - राष्ट्रवादी ( शरद पवार)
    5) हातकलंगले - शिवसेना ( UBT)
    6)कोल्हापूर - काँग्रेस
    7)सांगली - अपक्ष
    8)धाराशिव - शिवसेना ( UBT )
    9)रायगड - NCP ( अजित पवार)
    10)सिंधुदुर्ग - शिवसेना ( UBT )
    11)लातूर - BJP
    12)हिंगोली -शिवसेना ( UBT )
    13)परभणी - शिवसेना ( UBT )
    14)यवतमाळ BJP
    15)मावळ - शिवसेना ( शिंदे)
    16) नगर - BJP
    17) शिर्डी - शिवसेना ( शिंदे )
    18) नाशिक- शिवसेना ( UBT)
    19) दिंडोरी - राष्ट्रवादी ( शरद पवार)
    20) वर्धा - राष्ट्रवादी ( शरद पवार)
    21) नागपूर- BJP
    22) चंद्रपूर- BJP
    23) मुंबई central- शिवसेना ( UBT)
    24 दक्षिण मुंबई- शिवसेना ( UBT)
    25) मुंबई - उत्तर पश्चिम - शिवसेना UBT
    26)मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) BJP
    27)मुंबई दक्षिण मध्य- शिवसेना ( UBT)
    28) मुंबई-उत्तर - कॉंग्रेस
    29)ठाणे- शिवसेना ( UBT)
    30) कल्याण - शिवसेना ( शिंदे)
    31) भिवंडी - राष्ट्रवादी ( शरद पवार)
    32) पालघर- शिवसेना ( UBT)
    33) धुळे - BJP
    34) रामटेक- शिवसेना ( शिंदे)
    35)भंडारा- गोंदिया- BJP
    36) गडचिरोली- BJP
    37) बुलढाणा- शिवसेना ( UBT)
    38) अकोला- BJP
    39) अमरावती- कॉंग्रेस
    40) यवतमाळ- शिवसेना ( UBT)
    41) नांदेड- BJP
    42) नंदुरबार- कॉंग्रेस
    43) बीड - BJP
    44) राver - BJP
    45)जालना- BJP
    46) औरंगाबाद - शिवसेना ( UBT)
    47) शिरुर- राष्ट्रवादी ( शरद पवार).
    48) पुणे- BJP

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 4 місяці тому +10

    MH 15❤ जनसेवक राजाभाऊ वाजे🙏🏻

  • @viragavhad5657
    @viragavhad5657 4 місяці тому +13

    फक्त 4 जून पर्यंत विडिओ delete करू नका म्हणजे झालं🤣😂

    • @amit0650
      @amit0650 4 місяці тому

      ये 4 ला तू ...

  • @raghunathshendage4991
    @raghunathshendage4991 4 місяці тому +3

    Only jankar saheb

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 4 місяці тому

    आरे.परभणी त जानकर साहेब खासदार होनार आहेत

    • @amit0650
      @amit0650 4 місяці тому

      विसर 😂

    • @JaydeepTalpate-rn7of
      @JaydeepTalpate-rn7of 4 місяці тому

      @@amit0650 परभणी चि वाट लावली न काय परभणीत विकास केला जानकर साहेब निवडून दिले तर विकास तरी होईल

  • @nikhilpatil3810
    @nikhilpatil3810 4 місяці тому +1

    कोल्हापूर मधे प्राध्यापक संजयदादा मंडलिक खासदार 🎉🎉🎉

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 4 місяці тому +5

    मुतारी हिरवी सेना आणि मोडका इटली पंजा मोडलाच म्हणून समजा😂😂😂

  • @nileshdhangar5005
    @nileshdhangar5005 3 місяці тому

    बोलून घे 4जुन पर्यंत

  • @nileshugale3388
    @nileshugale3388 4 місяці тому +1

    राजाभाऊ वाजे

  • @Parimal7072
    @Parimal7072 4 місяці тому +1

    Nagpur la Nitin Gadkari Saheb confirm ahe. Dole band krun

  • @marathafarming1612
    @marathafarming1612 4 місяці тому +4

    Bhagre Guruji Fix Khasdar

  • @HanumantKakade-h6m
    @HanumantKakade-h6m 4 місяці тому

    ह्याला म्हणतात निष्पाप विस्लेशन.1 नंबर भावा

  • @kedar.jalkote
    @kedar.jalkote 4 місяці тому

    कंमेंट बॉक्स माध्यला सगळ्यांना बर्नल लागेल 4 जून ला so सगळ्यांनी आधीच आणून ठेवावं

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 4 місяці тому +1

    बहुतेक आपण सुपारी मिळाली

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 4 місяці тому

      जली जली 'तेरी भी जली ना ? 😂😅😂

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 3 місяці тому

      ​@@sanjayjawale2863भाऊ महारष्ट्र मध्ये जरी जागा कमी झाल्या तरी केंद्रात भाजपा येईल,परत महविकास आघाडीच्या खासदारांना निधी कमी भेटेल मग फायदा काय होईल महाराष्ट्राला?

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 4 місяці тому +3

    लिहून ठेवा ठाकरे 7 शरद पवार 3 कॉग्रेस 3 संपला विषय😂😂

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 4 місяці тому

      शरद पवार चा 1 खासदार जरी निवडुण आला तरी ती खुप मोठी achievement असेल 😂😂😂😂😂😂😂