लहानपणीची आठवण झाली , रोज एकीकडे किंवा अधिक मैत्रिणींकडे भोंडला असायचाच .खरी मजा खिरापत ओळखताना यायची .इतके पदार्थ असायचे .आमच्याकडे भोंडला असेल त्यादिवशी तर माझा उत्साह ओसंडून वहायचा .छान नटूनथटून तयार व्हायचं आणि आई खिरापतीत काय काय पदार्थ करतेय याकडे पण एक डोळा असायचा .आता आई नाही पण तिच्या आठवणी मात्र अजूनही तशाच आहेत .
Very proud of you. Your Marathi is so sweet and diction is one of the best. माझी स्वतःची सुद्धा हरवत चाललेली मराठी तुझ्या बोलण्यातून ऐकताना अगदी ऐकत राहावेसे वाटते. काही वर्षांनी तुझे हे व्हिडिओ, मराठी भाषेचे प्रमाण म्हणून वापरले जातील. Presentation is top class.
वाह यार क्या बात है। बहुत सुंदर। आप सब लोग कितने सरल और सात्विक लोग है। आपको देखकर बहुत अच्छा लगता है। स्वानन्दीजी आप बहुत अच्छा काम कर रही हो। ऐसे ही आप ग्रामीण ओर अपनी लोक संस्कृति हम सब लोगों तक पहुंचाती रहिये हम सब आप के विडीयो इसी तरह देखते रहेंगे। जय सीयाराम।।
तुझे vlogs मी कितीही तास बघू शकते. तुझा आवाज आणि सगळच एकदम दुसऱ्याच जगात नेतं. किती धन्यवाद द्यावेत तुला. तुझे vlogs दूरदर्शन सह्याद्री वरची सुमित्रा भावेंची telefilm वाटते.मला खूप खूप खूप जास्त आवडतात तुझे vlogs 😊😊😊😊
स्वानंदी किती साधेपणाने पण तितकंच सुंदर, छान पद्घतीने तू कोकणातील सण, परंपरा साजरे करतेस. त्याबद्दल उत्तम माहिती देतेस. मन प्रसन्न होतं तुझे व्लॉग बघताना😌... त्यात तुझं गोड हसू अन् तुझा साधेपणा म्हणजे Cherry on top😊
स्वानंदी खूप छान सादरीकरण. मी तर लहानपणी च्या आठवणीत रमून गेलो. आम्हां मुलांचा या खेळाशी संबंध फक्त खिरापती पुरता मर्यादित असायचा. आम्हाला ही हादग्याची गाणी पाठ झाली होती. लहानपणी च्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद.
you, your smile and your presence gives us immense pleasue and million dollar mental peace and stisfaction…. please dont give up… keep it up, you gonna rock in coming time for sure on all social media platform… your simplicity is priceless n pure 24c gold 😊
Tumchya pratyak video madhe life Purna flashback houn jate ani vatta ki sagla kahi badlaila Nako hota....i never lived in Village but I wish life should go back to this beautiful village and places
खुप छान प्रेझेंटेशन केलय. फेर धरताना तो, क्लाॅकवाईस असावा असा एक अलिखित नियम आहे. देवा संबंधित प्रदक्षिणा ( फेर, जेव्हा सर्व जण एकत्रित करतात तो) हा प्रदक्षिणेचा एक प्रकार आहे. व तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असावा. उलट दिशेने प्रदक्षिणा हि, मृत व्यक्तीच्या कामाच्या वेळी केली जाते.
maza pn ha khup awadicha khel aahe bhondla, sagle chitrikaran agdi naisargik aslyane agdi manala bhavte. Apratim .. man ramun jate baghtana. All the best n God bless U 🎊🎊
स्वानंदी खूप छान.आपल्या परंपरा तु छान पध्दतीने जपतेयस.कोकणचे निसर्ग सौंदर्य साक्षात अनुभवल्यासारखे वाटते. कोकणचे निसर्गसौंदर्य व तुझे गुणगुणने यावर एक व्हिडिओ बनव.
Hi स्वानंदी j प्रीती तुझी नवीन subscriber 😊 me mumbaila job karte pan माझ्या गावी सुद्धा म्हणजे विदर्भात आम्ही भातुकलीची गाणी गातो आणि खिरापत ओळखत ती खातो.मला भरपूर गाणी पण येतात.तुझे सगळे vlogs atishay sundar aahe mumbaila kadhi aalis tar nakki bhetu ya 😊
Sadha soppa ani süt sutit he vaishishtha tuzya vlog cha, organic, serdesai aslyane bhashecha ani diction cha prashna ch Nahi …pan Khara sangu jo tu za rawness(Khup alankarik bhashecha Çapar n karna ,kinva madhech tu nishbada hotes kinva gate mhanun sagali kade gungunat nahis , kınva nivedan kelya sarkha bolat nahi )ahe toch asset ahe. Just keep this style minimal yet sophisticated crystal clear vlog..love it love it…by the way u look like a million dollar .
🌄🙏🌹👌👌खूपच छान....साधेपणातनं संस्कृती टिकवून ठेवणं, मधाळ आवाज आणि हे सगळं चांगल बघण्याची खूप गरज आहे, स्वानंदी नावासारखीच आनंदी आहे, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा...🙌 💐
Day 12. 4th October 2024. Mala hathgyachi bhaji mahiti hoti aata paryant. Something new in this video. Pavsacha aavaj full-on soothing hota. Ti poem kivva song je kahi hota te funny hota. Your video = merry go round Jai Sadhguru.
swanandi tuze vloges ani tu khup chan ahat😊 Mala khup gani yetat bhondalyachi ailoma pailoma shivaji amache raje limbacha Pala karlyacha vel vedyachi bayako aika ho shankara eke divashi kau ala Yadav Raya rani rusun basali zipra kutra adacha pani bhopalicha fula tuza bhondla baghun lahan pana chi athawan zali Ani aai chi pan😊
कोकण हा स्वर्ग आहेच त्याहून कोकणातील परंपरा ही मानवी जीवनात ऊर्जा सुखदायक आहेत. खुप छान आहे व्हिडीओ. स्वानंदी तुझ्या नावा प्रमाणे तुझे व्हिडीओ असतात.❤
स्वानंदी अशीच रहा आनंदी आपली संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेस धन्यवाद
लहानपणीची आठवण झाली , रोज एकीकडे किंवा अधिक मैत्रिणींकडे भोंडला असायचाच .खरी मजा खिरापत ओळखताना यायची .इतके पदार्थ असायचे .आमच्याकडे भोंडला असेल त्यादिवशी तर माझा उत्साह ओसंडून वहायचा .छान नटूनथटून तयार व्हायचं आणि आई खिरापतीत काय काय पदार्थ करतेय याकडे पण एक डोळा असायचा .आता आई नाही पण तिच्या आठवणी मात्र अजूनही तशाच आहेत .
Khary ,farch. Varshani bhondla baghun aanand zala v aapoaap junya aatvni tajya zalya.
Very proud of you. Your Marathi is so sweet and diction is one of the best. माझी स्वतःची सुद्धा हरवत चाललेली मराठी तुझ्या बोलण्यातून ऐकताना अगदी ऐकत राहावेसे वाटते. काही वर्षांनी तुझे हे व्हिडिओ, मराठी भाषेचे प्रमाण म्हणून वापरले जातील. Presentation is top class.
खूप छान ...पण तुम्ही मराठीत बोला ना😂
😂@@jagadishpatil4399
उत्तम सादरीकरण, छान निवेदन, उत्कृष्ट छायाचित्रण. समृध्द कोकणाचा समृद्ध वारसा असाच जपा आणि पुढे न्या....👍👏👏
वाह यार क्या बात है। बहुत सुंदर। आप सब लोग कितने सरल और सात्विक लोग है। आपको देखकर बहुत अच्छा लगता है। स्वानन्दीजी आप बहुत अच्छा काम कर रही हो। ऐसे ही आप ग्रामीण ओर अपनी लोक संस्कृति हम सब लोगों तक पहुंचाती रहिये हम सब आप के विडीयो इसी तरह देखते रहेंगे। जय सीयाराम।।
तुझे vlogs मी कितीही तास बघू शकते. तुझा आवाज आणि सगळच एकदम दुसऱ्याच जगात नेतं. किती धन्यवाद द्यावेत तुला. तुझे vlogs दूरदर्शन सह्याद्री वरची सुमित्रा भावेंची telefilm वाटते.मला खूप खूप खूप जास्त आवडतात तुझे vlogs 😊😊😊😊
ब्लॉग पाहताना अगदी कोकणात गावी आलयचा आनंद होतो.ब्लॉग आणि त्याच वर्णन खूप अनंदाई आहे नेहमी प्रमाणे...खूप छान..
स्वानंदी किती साधेपणाने पण तितकंच सुंदर, छान पद्घतीने तू कोकणातील सण, परंपरा साजरे करतेस. त्याबद्दल उत्तम माहिती देतेस. मन प्रसन्न होतं तुझे व्लॉग बघताना😌... त्यात तुझं गोड हसू अन् तुझा साधेपणा म्हणजे Cherry on top😊
स्वानंदी खूप छान सादरीकरण. मी तर लहानपणी च्या आठवणीत रमून गेलो. आम्हां मुलांचा या खेळाशी संबंध फक्त खिरापती पुरता मर्यादित असायचा. आम्हाला ही हादग्याची गाणी पाठ झाली होती. लहानपणी च्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद.
फार सुंदर स्वानंदी असेच आपण आपले कोकणातील पारंपारिक खेळ जपले पाहिजेत
you, your smile and your presence gives us immense pleasue and million dollar mental peace and stisfaction…. please dont give up… keep it up, you gonna rock in coming time for sure on all social media platform… your simplicity is priceless n pure 24c gold 😊
Very true ....I really pray almighty for Swanandis best future endeavour .
you young lady is living a beautiful life God bless you
Tumchya pratyak video madhe life Purna flashback houn jate ani vatta ki sagla kahi badlaila Nako hota....i never lived in Village but I wish life should go back to this beautiful village and places
अग काय सुंदर सपूर्ण भोंडल्याची तयारी पण छान
कोकणातील पाऊस आणि त्यातून हस्ती चे नक्षत्र म्हणजे सतत मुसळधार...
हत्ती छान काढला.
खुप छान प्रेझेंटेशन केलय. फेर धरताना तो, क्लाॅकवाईस असावा असा एक अलिखित नियम आहे. देवा संबंधित प्रदक्षिणा ( फेर,
जेव्हा सर्व जण एकत्रित करतात तो) हा प्रदक्षिणेचा एक प्रकार आहे. व तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असावा. उलट दिशेने प्रदक्षिणा हि, मृत व्यक्तीच्या कामाच्या वेळी केली जाते.
अगदी बरोबर 👍👍
सत्य
मस्त.... जुन्या आठवणींना उजाळा
मस्त.व्हिडिओ मजा आली गाणी खूप छान आवाज.पण सुंदर
खूप छान व्हिडिओ 👍🏻👌🏼👌🏼
स्वानंदी तू म्हणजे एनर्जी आनंद आणि आनंद
सध्याच्या काळात भोंडला खूप रियर
वृंदाला बघून छान वाटलं ..सांग तिला आठवण काढत होते म्हणून..😊
Hya sarva athvani baghun Chan vatla
तुमच्या प्रत्येक व्हिडिओत जी तुम्ही शेवटला काही क्षणांसाठी फ्रेम टिपता ती खरंच खुप सुंदर शुट केलेली असती. बाकी छान झालाय हा पण व्हिडिओ 😌🌿
Me mul chi Rajasthan chi pan mala ha san ani gawatale lok gani vatavarn mannal khup Shanti vatte khup chan
Konkan Darshan tuzya vlogmule baghayala miltay interior Konkani madhale Darshan khupach chaan dakhavtes
छान.. कोकणातील परंपरा जपण्याचा व इतरांना माहित करून देण्याचा सुंदर प्रयत्न
Khupach chan ..Tula bhetayala khup avdel...tu proper rahates kunikade
maza pn ha khup awadicha khel aahe bhondla, sagle chitrikaran agdi naisargik aslyane agdi manala bhavte. Apratim .. man ramun jate baghtana. All the best n God bless U 🎊🎊
One of the best marathi youtube channel. Content is king! का म्हटलं जातं, त्याच उत्तम उदाहरण.
खूप छान, 🌹🙏उद्याचा येणारा दिवस, तुझा असेल, 👌
स्वानंदी खूप छान.आपल्या परंपरा तु छान पध्दतीने जपतेयस.कोकणचे निसर्ग सौंदर्य साक्षात अनुभवल्यासारखे वाटते. कोकणचे निसर्गसौंदर्य व तुझे गुणगुणने यावर एक व्हिडिओ बनव.
Tumache kokanchya paramparanche va tethil ekamdarit janjivanavarache video khup sundar. Amache lahanpan kokakanat gelyamule amhala tethil sarva goshtinche aproop vatate.Dhanyawad va khup shubhechha.
you are so Simple and beautiful and hearing you in Marathi is awesome ❤
1 No व्हिडीओ
नवीन पिढीला हे समजेल
खिरापत ओळखणे best culture
Maza atishay awadta bhondla🙏❤️jo aamhi lahanpani aajjiaajobanchya ghari astana khelaycho❤tyaweles khrapat mala khup awadaychi🙏😇 manapasun namaskar v pranam 🙏🌹
खूप कौतुक तुमचे...😊
किती आवडीने जपताहात हे सगळं...
बाकी कोकणातला जो माहोल आमच्यापर्यंत पोहोचतोय त्याबद्दल विशेष आभार💙💙🌿🌿
Usthahacha zara ahes bala God bless you👌
हत्ती एकदम सुंदर काडला आहे
खरी नवदुर्गा आहेस
1 limb todu bai...mast aahe he bhondalyach gan
Hi स्वानंदी j प्रीती तुझी नवीन subscriber 😊 me mumbaila job karte pan माझ्या गावी सुद्धा म्हणजे विदर्भात आम्ही भातुकलीची गाणी गातो आणि खिरापत ओळखत ती खातो.मला भरपूर गाणी पण येतात.तुझे सगळे vlogs atishay sundar aahe mumbaila kadhi aalis tar nakki bhetu ya 😊
Very beautiful and informative. 😊
मला तुझे videos खूप आवडतात.
खूप च मस्त 👌👌
प्रत्यक्ष तेथे असल्याची जाणीव झाली 🙏
सर्व कला अवगत उत्तम चित्र पणं काढतेस
आपली संस्कृती उज्वल संस्कृती
चित्र आणि सजावट सुंदर
wowwww... I have fallen in love with you smile, your eyes and your voice you blog and whats not.. !! ❤❤
mala avadle vlogs ,, keep going dear
Sadha soppa ani süt sutit he vaishishtha tuzya vlog cha, organic, serdesai aslyane bhashecha ani diction cha prashna ch Nahi …pan Khara sangu jo tu za rawness(Khup alankarik bhashecha Çapar n karna ,kinva madhech tu nishbada hotes kinva gate mhanun sagali kade gungunat nahis , kınva nivedan kelya sarkha bolat nahi )ahe toch asset ahe.
Just keep this style minimal yet sophisticated crystal clear vlog..love it love it…by the way u look like a million dollar .
हदग्याच्या आठवणी जाग्या झाल्या छान
Apratim Vlog ...khup ch sundar
कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी 😉
🌄🙏🌹👌👌खूपच छान....साधेपणातनं संस्कृती टिकवून ठेवणं, मधाळ आवाज आणि हे सगळं चांगल बघण्याची खूप गरज आहे, स्वानंदी नावासारखीच आनंदी आहे, पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा...🙌 💐
भोंडला माहिती आहे, एक लिंबू झेलू बाई , दोन लिंबूझेलू , दोन लिंबूझेलू बाई तीन लिंबू झेलू , यादवरा या राणी रुसून बसली कैशी अस गाण मी एकल आहे! फार छान
Khup sundar 🙏🙏
Khupach sundar
अतिशय सुंदर
तुझे vlog बघावेसे वाटतात
छान गाते
फार छान, स्वानंदी ताई✨ (From Goa)
Kay sundar sanskar ya bhavi pidhila hot aahet....dhanya ya Mata Muli.
खूपच छान 👏👏💐💐💐💐
खूप छान अप्रतिम ❤❤❤
Day 12. 4th October 2024.
Mala hathgyachi bhaji mahiti hoti aata paryant.
Something new in this video.
Pavsacha aavaj full-on soothing hota.
Ti poem kivva song je kahi hota te funny hota.
Your video = merry go round
Jai Sadhguru.
❤❤❤❤❤❤one of the best youtuber ❤❤❤❤❤❤❤2023.
Amipan karyach❤❤❤❤
मस्त जय शिवराय🚩
को कणातील आपले परसव सुंदर आहे
So beautiful pictures
खुप छान तु संस्कृती जपत आहेस
परंपरा व संस्कृती यांचा मिलाप अशा अनेक सण आणि उत्सवामध्ये अनुभवता येतो.
कोकण असच सुंदर राहावं अशी मनापासून इच्छा
हत्ती छान काढला आहे.
साजारिकरण केलेला भोंडला सुंदर. जिथे खेळतात ते घराचे ठिकाण काय म्हणतात. कोकणातले घेर सुंदर आहे.
अप्रतिम
खूप छान 👌👌👍
very nice got to know a new ritual we will try to start this in new mumbai and will let you know the response thanks
स्वानंदी फारच छान
खुप छान 👌🏻👌🏻
Wow 😮❤
Jashe naav tasheech tumhi khoop chaan
खूप खूप छान ❤❤
स्वानंदी खूप छान आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
Kharach tu ashtpailu aahes.👍🙏
Beautiful, lahanpani taicha hat pakadun pratek Bondalyala jayacho. Bondalyala janara mi ekatach mulaga asen.
अक्कन माती चिक्कन माती, कारल्याचा वेल लाव ग सुने, सासुरच्या वाटी, श्री कांता,
मस्तंच...❤
खूप छान
खूपच छान
stay blessed 🎉
khup chan
छानच ग
आठवणी जाग्या झाल्या. मन भूतकाळात गेले
आपली संस्कृती पाहायला मिळाली
Swanandi, mi tuza video nehamich baghate khup avadto.Mi Vatul gaonchi aahe .Vatul la pan sunder samudra kinara aahe jamalass
Visit de.
swanandi tuze vloges ani tu khup chan ahat😊
Mala khup gani yetat bhondalyachi
ailoma pailoma
shivaji amache raje
limbacha Pala
karlyacha vel
vedyachi bayako
aika ho shankara
eke divashi kau ala
Yadav Raya rani rusun basali
zipra kutra
adacha pani
bhopalicha fula
tuza bhondla baghun lahan pana chi athawan zali
Ani aai chi pan😊
Very nice 🎉
Very nice 👍👍
Hdgayche purn gani adtel tr link tak khup chan swandi ❤