माझ्या सावित्रीनीन घातल्यानं वडाक भोवांडे | Vlog No. 118
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- माझ्या सावित्रीनीन घातल्यानं वडाक भोवांडे | Vlog No. 118 #vatpurnima #sweetfamily #malvani
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
vatpurnima
vatsavitri pooja
vat purnima pooja
sweetfamily
vatpurnima vlog
family vlog
traditional festival
indian festival
kokan
konkani bhasha
kokani language
malvani bhasha
malvani language
kokankar
dombivlikar
mumbaikar
malvani vlog
Thank you for watching 😊🙏🙏🙏
सुंदर video. खूप प्रसन्न वाटते.
दीपाली एकदम शांत salas आणि हसतमुख आहे. तुमचा जोडा छान आहे.
मुली पण innocent असत.
दादा तुम्ही स्वामींच्या मठा जवळ राहतात का तुमच्या मुली खूप गोड आहेत ❤❤
दादा तुमचे व्हिडिओ बघण्यात एक वेगळीच मजा येते.तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. 👌👌
दिपाली सुंदर दिसतेस भाऊ बोलत होते साडी जुनी आहे तर ही सुंदर तुम्हा दोघा उभयंताना आणि तुमच्या दोघी चिमण्याना म्हणजे मुलीना वटपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बिचार्या भावीचा आउशीसाठीचा surprise तिच्या स्वतःसाठीच time bomb ठरला !! 🎇
Dipali छान दिसते 😍
Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹🙏🌹
Khup Sunday Video 👌👌
dada vahini vat pornimechya khup khup subhecya vahini aaj mast dest aahe 💗💗😍
तुमचे व्हिडिओ आमका खुप आवाडतत. आजची वटपोर्णिमा खूप भारी . .. सात जन्म ह्याच साम्पल मिळानी रे म्हाराजा ….
नमस्कार सत्यवान, साविञीला खुप खुप शुभेच्छा, आशिर्वाद
Happy वटपौर्णिमा दिपाली वहिनी❤
🎉खुप छान🎉
वट पोर्णिमा च्या खुप शुभेच्छा वहिडीवोपुरो बघलय
Dipali tu khub nashibvan ahes tula Dada sarkha navra milala gbu both..mala dada tuz bolan khub aavadt..mi roj tuje video pahte..
Father day चा विषय वेळीच घेऊन जिया मध्ये वाहिनींचोच हिसाब बराबर चो गुण उतरलेला असा ता स्पष्ट होता !!😀👍🏻✌🏻
तुमचे विनोद खुप आवडतात आणि विडीओ छान असतात तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌👍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Deepali vahini khup sundar disat hotya agadi devi laxmi sarkhya. Saree khup sundar hoti. Dada tumhi khup lucky aahat vahini sarkhi sugran baiko bhetli tumka. Veg, non veg sagala jevan ekdum lai bhari banavtat Deepali vahini te pun with sweet smile. God bless your family. Lokmat sakhi channel var pahila Shiv shahi paithani store Thane madhe khup chan collection aala aahe ani monsoon discount chalu aahe. Tithe jaoun pahu shakta tumcha paithani denyacha promise pura hota ka.
👍👍👍😊🙏
Dada comedy chhan kartat ani deepali var Prem khup kartat asech Raha hasat khelat..muli suddha chhan ahet hushar
Ekdam brobar bolat dada ....gift vaigare aapli sanskriti nahi......gift kadhi pan deta yet.....mast video
Aaj Deepali vahini nice looking dada
Lavkarach 1 lakh subscriber Hou de re Maharaja thodech ravlat❤❤❤❤❤ Chan zhali Vat pournima
Khup sundar video aamchi malvani bhasha Khupach god asech videos karat rav Babu
मस्त व्हिडिओ 👌👌👌👍
Doghanchi jodi chhan ahe...vatpournimachya hardik shubheccha doghana.
छान vlog होता दादा तुमचा. फालतू comments ला भीक घालू नका. तुमचे सगळे vlogs एकदम साधे real life वर असतात. समाजात अशी माणसं असतात की ते स्वतः काही करू शकत नाही. आणि कोण चांगलं करत असेल तर त्याच मानसिक खच्चीकरण करतात. तुम्ही आणि तुमची फॅमिली नावाप्रमाणेच sweet आणि एकदम साधी आहे. All the best तुमच्या future vlog, reels, short videos साठी 🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌तुमचे video आम्हाला तसेच आमची फॅमिली, friends आणि relatives ना खूप आवडतात खरंच 👍keep it up 👌👌👌👌👌
Thank you 😊🙏🙏🙏🙏🙏
म्हणूनच साहेबांनी माझ्या comments Delete केल्या. सत्य लपत नाही पण. बायकांकडून पाय पूजवणारे. ह्याच्या कडून काय फिश करी शिकणार. आणि हे मूलीचे वडिल. मूलींना हेच शिकवणार. पुरूषांचे पाय पडायचे. .
तूम्हाला unfollow करते. पाय पुजून घेण आणी त्याल्या बरोबर म्हणण हे चूक आहे. देव तुम्हाला सुबूध्दी देओ.
खरंच खूप सुंदर असतत तुमचे व्हिडीओ. मी आवडीनं बघतंय. मी मालवणचो आसय आणि एका मालवणी माणसाक माझो सपोट असतलो. तुम्ही बिधास्त कोणाची नावा घेवा.. चुकी काढणाऱ्या कडे लक्ष देव नका. धन्यवाद 🙏
@@mangeshdhuri406 thank you 😊🙏
@@mangeshdhuri406 धुरी साहेब, बायका कडून पाय पडून घेता आणी कोणी त्याच्या बद्दल बोलल तर कंमेटस डिलीट होते. अहो, किती ही कमेंटस डिलीट करा. सत्य नाही लपत. तूमच्या सारखे पुरूष आहेत म्हणून भारताची ही अवस्था आहे. आणी बायका कडे शिक्षण नाही तर त्यानाही काही चूकीच काही वाटत नाही.
छान!
Dipali vaini khup sundar disat aahe 😊👌👌👌👌👌👌🥰🥰🥰
Khup chan vlogs astat....aamhi sarv family aavdine bghto.... specially tumche jokes khup chan astat 😍😂
Khup 👌👌👌👌 vedio dada 😊
Mi 61 year chi ahay mipn vdachi puja krtey,pn milk,fruits khatey,dipali Chan dist hoti tumchy srvch video chanley astat mi kdhi chukvt nahi,mi malvni ahay ,Ata 12years zali mi puneyla rhatey,koknat maz house ahay amhi ganpti,may mhinayt koknat yeto
श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍👍
खूप छान व्हिडिओ.
Dipali Chan distes👌
बिचारी भावी .....कीती excite होती🙃
Dada kup. Chan कॉमेडी kup awdtat dada video mst ek number
खूप छान मंस्त ❤
स्वतःच्या पोरींच्या शाळेच्या बॅग्स किंवा एखादी वाढीव पिशवी घेतल्यावर " मी रामागडी "
छान विडिओ 👌
You r too good ❤❤❤
❤️❤️❤️❤️
व्हिडिओ सुंदर
Khup chan
Sweet family 1k coming soon
छान video बनलाय
नांदीवली मठ
Nice family
खूप छान👌👌
Dada maji didi pan Swami matha javla rahate
Lai bharrich video mast vahini vatpornima chya khup subecha tumhala jevaan mast vahini dada kadsun muniya paithani ghya mast
हो नक्की पैठणी देणार 😄👍👍👍👍👍
Very nice looking
❤❤❤
Tomato sar dakhava plz.............😊
छान छान मस्त व्हिडिओ आहे.
तू नोकरी कुठे करतोस कि व्हिडिओ बनवतोस.
गव्हर्नमेंट जॉब
Very nice video
100k congratulations 🎉🎉🎉🎉in advance 👍👍👍👍👍keep it up
Thank you so much 😀
Deepali chhan diste
❤
100k SSS
मेल्या सारखो सारखो परबीन सावंतीन काय म्हणत मेल्या
वायच सुधारणा कर
पप्मांनु मालवणी गाळीयो घाला त्यांका 😅
मोबाईल नंबर मिळेल का ? बोलण्याची ईच्छा आहे ,मी डोंबिवलीत आहे, तुम्ही कुठे राहता ,धन्यवाद आशिर्वाद
Adhi mahit asla tar me pan mathat elay asta
12 paryant ch hota na
❤ Deepali so beautiful gorgeous brother main bhi witness hun Dipawali ko Sadi lena paithani
वाणा बरोबर खावा
मेल्या सारखो सारखो परबीन सावंतीन काय म्हणत वायच सुधारणा कर
आता साळवी दळवी गवळी म्हणा
सावंत मनाला नको लाव
हल्ली किलो पण महाग झाले
Mala dipali che hair khup aawadt
Tumhi job la ahat mag rajevar ahat ka? Kamavar sutty milate ki Kai?
तुमचा हा प्रश्न ह्या youtube चॅनेल वरचा जागतिक कुतूहलाचा विषय बनला आहे..अनेक जण हैराण-परेशान आहेत ह्या गूढ रहस्याचा पडदाफाश होण्यासाठी !! 😀😆 काहींना govt. Job. असे उत्तर मिळाले आहे...आठवड्यातील 7 पैकी 4 working days कुठला govt. job ऑफर करतो हे देवाला आणि प्रत्यक्ष लक्ष्मण/उर्फ साहिल कोयंडे यांना माहीत आहे ...त्यांनी माहिती दिल्यास लोकांचा उद्धार होईल !!😄😄🤣
खूप छान विडिओ दादा तू जॉब ला कुठे आहेस की वर्क फ्रॉम होम करतोस
गव्हर्नमेंट जॉब
शाळा घरापासू जवळ आहे का?
हो
पूजा कमी फोटो जास्त काढतत... तु सुद्धा ताच करतयस !!
Kute Gela hota dombivli madhe vat Puja sathi
नांदिवली स्वामी समर्थ मठ
प्रत्येक बाई परबीन सावंतीन वाटता काय मस्करी करायची मर्यादा असतें
Tulaa nasiyl bagych tar noko bgus
Bolto kashla
आता दळवी साळवी गवळी म्हणा
तू बघू नको. मोबाईल विकून टाक
Tula Kate tochtat ka
ते दादा फक्त नाव तोंडात आहेत म्हणून मस्करी करतात. शिव्या तर घालत नाही ना. किती तो jealous पणा. बिचारी साधी फँमिली आहे म्हणून काय पण फालतू comment करू नका. Vlog फक्त entertaiment म्हणून बघा ना. इतकं सिरिअसली का घेता. नाहीतर बघू नका.
Dada tumhi office la kadhi jata
Monday to Friday