आता पर्यत फक्त उमा शेफला बघत आलो होतो आज अन्या शेफ ही बघायला भेटली मस्त एकदम छान आणि गोड दिसत होती अन्या 🥰 दादा नी घरातल्या लक्ष्मीला येवढ खूश ठेवलय म्हंटल्यावर दुसरी ही लक्ष्मी ही खूश होणारच ना 😊दादा वहिनीच तेवढ राहिलेल गिफ्ट दे म्हणजे लक्ष्मी अजून प्रसन्न होईल
दादा व्हिडिओ तर खूप छान होता दादा तुझे लोकचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतोस ना आपल्या युट्युब फॅमिली साठी खूप मोठी गोष्ट आहे याचे फल तुला नक्कीच भेटणार आहे प्रथमेश तुला पण धन्यवाद आमचा युट्युब फॅमिली कडून.uran karanjekar family🎣🎣🎣
आता पर्यत फक्त उमा शेफला बघत आलो होतो आज अन्या शेफ ही बघायला भेटली मस्त एकदम छान आणि गोड दिसत होती अन्या 🥰 दादा नी घरातल्या लक्ष्मीला येवढ खूश ठेवलय म्हंटल्यावर दुसरी ही लक्ष्मी ही खूश होणारच ना 😊दादा वहिनीच तेवढ राहिलेल गिफ्ट दे म्हणजे लक्ष्मी अजून प्रसन्न होईल
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली जय आगरी कोळी
खुप छान मस्तच 👌👌👌👌❤❤❤❤❤
दादा व्हिडिओ तर खूप छान होता
दादा तुझे लोकचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतोस ना आपल्या युट्युब फॅमिली साठी खूप मोठी गोष्ट आहे
याचे फल तुला नक्कीच भेटणार आहे
प्रथमेश तुला पण धन्यवाद आमचा युट्युब फॅमिली कडून.uran karanjekar family🎣🎣🎣
Thank you so much dada ❤❤
Khup chan Video pranit Dada ani masla hi chan vatat ahe
👌👌👌👌😊
Dada te suruvatila blue bag madhle kuthli powder takat hote ?
Lai Mhenat Ghetos Pranit Dada Tuzya Mhenati La Sat Topachi Salami
Koli samaj aktra kamanàkela mule samaj magerahile ones app
Kaluch khala hapnus 😂😂😂
WHERE IS THE PAID PROMOTION TAG
आम्ही ५०० रुपये गेल्या वर्षी भरले ते पैसे तर गेले ना आता नवीन पैसे परत भर्याचे का
Kasle paise bharle hote?
Ho ya giveaway madhe parat paise bharayche
STOP PROMOTING SCAMS