Uttam Jankar Exclusive : 'त्यांना उत्तम जानकर माहितीत नाही..' राम सातपुतेंवर निशाणा... | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 3 години тому +28

    आमदार साहेब अभिनंदन 🎉🎉

  • @anilrachkar4666
    @anilrachkar4666 3 години тому +29

    नाद करा पण आमचा कुठं ओन्ली उत्तमराव जानकर साहेब

  • @prabhakarmane8212
    @prabhakarmane8212 8 годин тому +34

    भूमिपुत्र आमदार साहेब खूप खूप अभिनंदन🎉

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 годин тому +30

    जानकर साहेब. अभिनंदन...💐🚩 माळशिरस...

  • @marutihapte3277
    @marutihapte3277 3 години тому +15

    मागच्या निसटता पराभव झाला होता.त्यावेळी मोहिते पाटील नव्हते.
    जानकर स्वतःची ताकद बाळगुण आहेत.पण लय संघर्ष केला या माणसान .पण झालेच आमदार.नक्कीच चांगली काम करतीलच

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ 4 години тому +39

    बीडच पार्सल बीडला पाठवल्या बद्दल धन्यवाद आमदार जानकर साहेब ❤

    • @JAY-HIND
      @JAY-HIND Годину тому +1

      आमच पार्सल पाठवलं त्याबद्दल धन्यवाद 😃🙏

  • @danjyab4852
    @danjyab4852 3 години тому +18

    फडणवीस मोहीते आणि जाणकार यांना अतोनात त्रास देणार!
    अवघड आहे. नक्कीच मोहीते आणि जाणकार फडणवीसच्या रडारवर असणार!!

    • @Renaissance861
      @Renaissance861 Годину тому +2

      ते घाबरत नाहीत

  • @devendrapatil4830
    @devendrapatil4830 3 години тому +41

    Ram सातपुते ने ऐक लाख आठ हजार मतदान घेतले कुठलेही बॅकिंग नसताना माळशीस मध्ये

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 56 хвилин тому +2

    आमदार साहेब तुमची एक वेगळी प्रतिमा जनसामान्य लोकांन मद्ये आहे ती जपा तुमचं भविष्य उज्वल आहे

  • @Viratpower4741
    @Viratpower4741 3 години тому +25

    जानकर तू नको टेन्शन घेऊ मुख्यमंत्री आमचं आम्ही बघू. तू आता केळ खा

    • @007king-y5v
      @007king-y5v 3 години тому +2

      Tuzy aaicha dana

    • @True_750
      @True_750 2 години тому

      म्हणजे तू आमदार आहेस होय 😀😀😀

    • @Viratpower4741
      @Viratpower4741 2 години тому

      @@007king-y5v तुझ्या आईला नाही का

    • @Renaissance861
      @Renaissance861 Годину тому

      ​@@Viratpower4741😂 कधी झाला बे

  • @tractormania7287
    @tractormania7287 9 годин тому +47

    जात बदलून दुसऱ्याच्या जिवावर निवडून येणारे आमदार 😂 आणि स्टार प्रचारक स्वतःची स्वतः ओवाळणारे आमदार माळशिरस मागे गेला 10 वर्ष

    • @user-vi8og5bc4x
      @user-vi8og5bc4x 3 години тому +5

      Nad nay kary ch fakt jankar

    • @007king-y5v
      @007king-y5v 3 години тому +3

      Tuzy aaicha dana

    • @samadhanchormale4941
      @samadhanchormale4941 2 години тому

      बापाला जाऊन विचार मी तूचाच आहे का...तो मनेल नाही 😂😂😂

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 2 години тому

      कोणी जात बदलली

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Годину тому

      ​@@samadhanchormale4941pn utta m ne tar baap badalla na he vastav aahe na

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g 3 години тому +15

    माहित्ये च्या पाया पडून आमदार 😊😊 लाचार जात बदलू गप रे

    • @007king-y5v
      @007king-y5v 3 години тому

      🫵🍆

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 2 години тому

      कोणी जात बदलली

    • @goodguy11
      @goodguy11 2 години тому

      Shendage tu houn dakhvu amdar salya mutari saaf karayche layki tumchi😂

    • @True_750
      @True_750 2 години тому

      तुला शेंडगे म्हणावे का हांडगे म्हणावे तुला जात कोणती उमेदवाराची माहिती नाही आणि लागला

  • @Sam04-z6j
    @Sam04-z6j 2 години тому +4

    तुम्ही आमदार झाला पण इज्जत धुळीला गेली.

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 3 години тому +8

    तू 200000 मतांनी निवडून यायला पाहिजे होता

  • @bhagyawantmali4950
    @bhagyawantmali4950 Хвилина тому

    जानकर साहेब अभिनंदन

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 години тому +5

    जास्त हवेत उडू नये बाबा ..

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Годину тому +1

    मराठा+धनगर=उत्तमराव जानकर आमदार साहेब✌️✌️

  • @ashokbite9947
    @ashokbite9947 4 години тому +6

    Jai malhar saheb

  • @indian-0143
    @indian-0143 9 годин тому +12

    🤣🤣🤣🤣ky attitude ne boltoy jas ky 1 lakh ne nivdun aalay

  • @GorakhKhatal-m3r
    @GorakhKhatal-m3r 3 години тому +7

    अभिनंदन ❤❤😊😊

  • @shankarmadane4426
    @shankarmadane4426 2 години тому

    एकच नंबर साहेब तुम्ही बोलला

  • @maheshpadalkar8314
    @maheshpadalkar8314 2 години тому +1

    धनगर समाजाचा इतिहास काढणारे खाटीक आहेत पण काय करणार आमचे पाहुणे होते

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 27 хвилин тому +1

    जानकर CM आमचा झाला.....आता तुम्हाला केळ 🤣

  • @vikrampawar4705
    @vikrampawar4705 2 години тому

    योग्य मांडणी ❤❤

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 2 години тому

    भूमिपुत्र , एक नंबर , शाबास

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 2 години тому +3

    साहेब तुम्ही जात बदलून निवडून आलाय म्हणतात हे खरं आहे का

    • @Suyash.Kumar1
      @Suyash.Kumar1 59 хвилин тому

      Hoi

    • @chandrakantmahapure1567
      @chandrakantmahapure1567 5 хвилин тому

      @Suyash.Kumar1 बापरे लयच विचित्र प्रकार आहे हा काही दिवसांनी लोक बाप पण बदलायला कमी करणार नाहीत

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 Годину тому

    1लाख1हाजार आणि 1.50लाख बोलत होता की कुठं गेलं फाटली वाटतंय 😅😂

  • @sukhadevmote586
    @sukhadevmote586 2 години тому +1

    Congratulations

  • @MahadevGhule-h1q
    @MahadevGhule-h1q Годину тому

    अभिनंदन साहेब

  • @SugrivChavan-b9w
    @SugrivChavan-b9w Годину тому

  • @nitinthombare7560
    @nitinthombare7560 3 години тому +9

    लय फिरत होता मी दीड लाख नी येणार मनायचा

  • @sandipraut3201
    @sandipraut3201 2 години тому +2

    Mohite barobar naste tr tumi 1 lak ne padla asta

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle 18 хвилин тому

    जानकार साहेबा आता तरी सत्तील लोकाण विरोध करून टीका करू नका तालुक्याची विकास करा

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 хвилини тому

    आले बाबा उत्तम प्रकारे चोर . नाना😮

  • @DhayrshilLambe
    @DhayrshilLambe 2 хвилини тому

    अजित दादांचा पराभव करु म्हणत होता.
    आता काय झालं.बोल की.

  • @amolshevkar9444
    @amolshevkar9444 2 години тому

    गप रे जाणकार आला लई मोठा शहना

  • @rahulpatil-yw4de
    @rahulpatil-yw4de Годину тому

    Jankar saheb

  • @gorakhkhandare4519
    @gorakhkhandare4519 2 години тому

    अजित दादांनी मोठा हा बडा दिला तुम्हाला

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 Годину тому

    उत्तम जानकर नी डिवचल प्रती उत्तर दिलंय काय पण हेडलाईन देता मीडिया वाले....

  • @ajitnadaf229
    @ajitnadaf229 2 години тому

    अनेक पक्ष बदले

  • @पोलीसभरतीस्पेशल

    आरक्षणाच बघा आता पाहिलं

  • @VishalBhosale-n8d
    @VishalBhosale-n8d 3 години тому +8

    थांब जरा आता तुझा कार्यक्रम कसा आहे बघ जानकर

    • @Tkmisal
      @Tkmisal 3 години тому

      Kona konacha karyakram karanar

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे 3 години тому +3

      उत्तमराव च्या मागे महाराष्ट्रातील सर्व धनगर, बहुजन, ओबीसी समाज ठामपणे आहे

    • @Tkmisal
      @Tkmisal 2 години тому

      @@श्यामसुंदरशिरामे matadan nahi kele sarv badhavani

    • @TKcinema744
      @TKcinema744 2 години тому

      बीड च पार्सल बीड ला 😂

  • @virajnarnavar9467
    @virajnarnavar9467 3 години тому +2

    1020

  • @vinodsharma7530
    @vinodsharma7530 2 години тому +2

    यांनी विजय मिळवला अभिनंदन ्््् माज करु नका योग्य पद्धतीने उतरवला जाईल. ््् गाठ देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 2 години тому

    अरे तू स्वतःला धनगराचा नेता म्हणतो आणि धनगराच्या पराभवासाठी राजेश टोपे चा प्रचार करायला येतो

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl 2 години тому +2

    Uttamraoji Jankar Saheb.