रात्रभर मुसळधार पावसाने नदीला आला पुर 🥰| आमची शेती बुडाली पाण्याने | S For Satish | Ambavali (Kokan)
Вставка
- Опубліковано 10 лип 2022
- रात्रभर मुसळधार पावसाने नदीला आला पुर 🥰 | आमची शेती बुडाली पाण्याने | S For Satish | Ambavali (Kokan) #RatrabharMusaldharPavsaneNadilaAalaPur #AamchiShetiBudaliPanyane #HeavyMonsoonInKokan #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
भावा परत एकदा सांगावस वाटत आपल्या जमीनी विकू नये आपले कोकण जगात एक नंबर आहे परकीय नागरिकांचा डोळा आहे
तुमच्या भागात वृद्ध स्री पुरुष काम करताना सर्रास दिसुन येतात,
शेतकरी किती कष्ट करतो त्याला त्याच्या साठी एक लाईक 👍
पावसाचं धुंद वातावरण आणि धुंद निसर्ग. नशिबवान कोकणकर. ❤️❤️❤️
वा सतिश बाळा गावाचा नजरा पावसामध्ये खुप सुंदर अप्रतिम सुरेख आहे खुप मस्त वाटते पण एक वाईट वाटते तुम्ही एवढी मेहनत कष्ट करून शेती करता ती ह्या पावसामुळे पूर्ण नष्ट होते परत तुम्हाला शेतीसाठी जोमाने काम करावे लागते धन्य आहात तुम्ही सर्व शेतकरी माणसं खरचं तुम्ही ग्रेट आहात तुमच्या या मेहनतीला माझा सलाम देव तुम्हां सर्वांची काळजी घेवो आणि तुम्हांला सुखी आनंदी व दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना खुप मस्त होता विडिओ एक नंबर बाळा
Thank you kaku 🙏🙏🌸
मेहुलदादा खूप छान रमलेत..अक्षरशः निसर्गाच्या सान्निध्यात वेडावलेत..सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेत आहेत..कोकणातल्या मातीशी व सतीशदांच्या घराशी एकरुप झालेत..सतीशदा तुझे खूप खूप कौतुक..किती छान आपलेसे करून घेतले मेहुलदाना..अण्णा कमी बोलतो पण कामात एकदम चटपटीत आहे आणि खानसामा पण आहे..खूप खूप गुणी भावंडे आहात तुम्ही दोघे, तुम्हा दोघांना शुभ आशीर्वाद.
Thank you
मेहुल भाऊ जिवनात आनंद घ्या तूम्ही फक्त आम्हाला ही आनंद झालाय खरच असा विश्वास व्यक्त करण्यात येईल की आम्ही तूमहा सोबत मनापासून आभार सतिश भाऊ तूलाही मनापासून धन्यवाद छान पाहून
चार ऊतम नमस्कार धन्यवाद
देवा लवकर पाणी ओसरू दे शेती परत बहरू दे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌❤️❤️❤️❤️
जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणीच, हिखीगार शेती, प्रसन्न करणारा निर्सग, निर्सगामधे वसलेले तुझे गाव अप्रतिम👍
नशीबवान आहात तुम्ही खरंच तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहिला मिळत
निसर्ग सौंदर्य अप्रतिम हिरवेगार स्वर्गीय आनंद 👍👍👍👌👌👌
खुपच पाऊस पडला आहे. मेहुल दादा गावाला छान रमलेत. तुमचे व्हिडीओ पाहून आम्ही पण गावची मजा घेतोय.
बापरे बाप 😳😳😳🌧️🌧️🌧️ जोरदार पाऊस झाला आहे...निसर्ग हिरवागार झालाय...पाण्यानी शेती भरली आहे.. कौलारू घरे... धुवाधार पाऊस.. हिरवी शेती... शेतकऱ्याची लगबग सुरू..." कोकण आपलाच असो". विहीर किती छान....तुझ्या व्हिडियो नी आम्ही अनुभवतोय....गाव छानच आहे 🤗👌👌👌 खूपखूप आभार
व्वा सतिश भाऊ मस्तच व्हिडिओ आहे वर्षा वहिनी आणि मुलं कुठे आहेत
खूप मंडणगड अप्रतिम निसर्गसौंदर्य न्याहाळत बसायला पाहिजे मनसोक्त 👌👌
सतिश भाऊ मी कोल्हापूरचा आहे पण मला कोकण खूप आवडतो त्यातून तुमचे व्हिडिओ बघितले की कोकणात असल्याचा फिल होतो मनापासून धन्यवाद असेच कोकणातील पाऊसाचे तसेच कोकणातील निसर्ग सौंदर्य दाखवत रहा
Mehul dada ni khup enjoy kel aahe, gavchi majja kahi orach aahe, mast video
खुपच सुंदर बघुन क्षणभर गावी आल्या सारखे वाटले खरच खुप खुप छान
Is Mehul on long office leave. Enjoying village life, rains and atmosphere.
खूप छान👌
सतिश छान वाटल बघुन मस्त मुंबईला पण चिकार पाऊस आहे मेहुल दादाना कस वाटतय अस सौंदर्यात फिरण महणजे वेगळच मिसेस दिक्षीत
आमच्या ईथे गोवा मध्ये पण खूप पाऊस आहे... सगळी कडे पाणी भरले आहे
छान दादा तुम्ही मुंबईला जाताना आईची काळजी घ्यायला सांगा
Khub sunder निसर्ग सौंदर्य
Satish Tujya gawa sati ❤️ 👍. Take care and enjoy rain 🌧 and rice Farming
छान वातावरण मस्त vlog.
Kup mast nazara. Sheti lavni chan. Ohol pun mast. Kup vidio mast
Mehul cha mukkam ajun kiti divas aahe😜😜
Satish has adopted him 😂😂
Jalan hot ahe tumhala🙄
दादा तुमच गाव किती छान आहे आस वाटते की एक तरी भेट देयला पाहिजे किती गोड आसेल गावा
Wow..... खूप सुंदर निसर्ग नजारा पाहायला मिळाला.... सगळी कडे पाणीच पाणी
Gavakadchi MAJJA laybhari video KHUP CHAN 👌👍🙏
दादा खुप छान वाटले असं इतक्या जवळून शेतीची कामे कधी बघितली नव्हती
खूप छान गाव आहे
Tumcha vidioes bagon ami lay enjoy karto.. Ekdum best vidioes
दादा तुझे गाव गावातील माणसे खूप छान आहेत हे बघून असे वाटते की लवकरच तुझे गाव बघायला येऊ तुम्हचे घर पण बघायच आहे
खूप छान व्हिडीओ शेतीची काम करताना बघून जुनया आठवणी जा गया झालया
सुंदर गाव 🌾🌧️🌧️
khup chan vidio tarava kadana kaku khup chan kadathy lai bhare satakari
भाउ तुमच्या गावातले दुकाने दाखवा व दवाखाने ते पण दाखवा 🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup chan video ahe 👌👌👌
छान विडिओ बनवला आहे सतीश
Shetatla pani kami houn Sheth baharudey aavdi mehnnat ghetat sarva ravalnathakadey prarthana khup sundar dista sarvikadey beautiful nature
खूप छान विडिओ दादा ❤❤❤❤🌴🌴
नमस्कार दादा खूप छान विडिओ आहे
Khup ch sundar
Mast vatavarn ahe majja ahe aata shetichi kam jhalyavar mast nivant pavsachi majja ghari basun
सासूबाईंच्या घराचा काय झालं झाला का पूर्ण नक्की सांगा
वाळू भिजायला ठेवली आहे
परिपूर्ण वाळू तयार झाली काम सुरू
🤣
Dada tumch gaon khupch chaan aahe.
Me sudha khed cha aahe,aapl kokan khupch chaan aahe.
Ya veli jagbudi Nadi full bharli aahe.
Nakkich tumchyal village madhe yeyla mala maja yenar and that too in rainny season let's see next year.
Chalel na Satish dada.
Khup chaan aaple kokan.
Ritesh Durve from Badlapur.
निसर्गरम्य आहे दादा 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan dada 1 like tumchya sundar gava sathi....
दादा तुझे गाव खुपच सुंदर आहे👌👌
Dada ur ur vidioes very interesting aye mala... Evry time watch karto me... Mindblowing
Sunder drusha masta
Khup chan Vlog! ❤️
मस्त व्हिडिओ
Mehul Dada Kam kay karto?
किराणा दुकान होलसेल
ᴅᴀᴅᴀ ʟᴀ ʙᴀɢᴀyʟᴀ ᴠɪᴅᴇᴏ ʙɢᴛᴏ .ʜᴀ ᴋᴀꜱʜyʟᴀ ᴀᴀʟᴀy
अप्रतिम व्हिडीओ 👌
Khup mast. Paaus. Majja. Aali
सतीश दादा तुमचे गाव खुप छान आहे विडियो मधुन कोकणातील शेतीचे दर्शन घडवले कीती कष्ट करावे लागते वरषभराचया धानयासाठी पावसाला दीवस आहेत सगळ्या नी काळजी घ्या
मस्त मस्त हिरवीगार झाड़े शेती
Khup chan video Aahe dada
Khupach chhan video 👌👌sagli kade pani ch pani, gavche vatavaran apratim aahe.
Wow sundar gaon👌👌👌👌👌
Namaskar mitrano i love this bahu 😍😍
Mast vatavaran dada
Chan aahe aambavali gav gavchi manas
देवा परमेश्वरा पाणी ओसरू दे
म्हातारे कोतारे शब्द जास्त उद्धट वाटतो. दुसरा शब्द वापरत जा. प्लिज
Marathi madhe hech bolatat ajun konta shabad nahi
Ho asech boltat ....Jase Tarun Taruni..
@@sagarharyan5769 होय
Sorry pan Aamchakade premane aajila kinva aajobanna mhatare mse premane boltat...... Tyat Prem aste... Uddhatpana nasto....
अहो तुम्ही महाराष्ट्र ची संस्कृती नाही जानत.... असे म्हंटले की एक आदर आपुलकी जाणवते..
दादा तुमचं गाव सुंदर आहे 🪴🪴
Chan watl video bagun dada 😃
पावसाळ्यात गाव खूपच सुंदर दिसत
Khup bhari vattay dada
Satish bhau tumach gav khup bari vatat. Tumachya gavi jam paus padalay.
satish dada khup chan
Nice so beautiful
खुप छान
तुमचे गाव रंतागिरी जिल्हा त आहे का ? पण तुम्ही तर दापोली जवळ आहे म्हणाले होते दापोली तर रायगड जिल्हा त आहे तुमचे गाव कोठे आहे सांगा नक्की
👌👌👌🌧️
Gaavla paus khup padhto aahe Mehul dada Tumcha Gaavi yeun khup injoyment aani Gaavkdhchi kasa Paddhtine keli jate he Anubhvtat baki khup chan mast satish dada😂🤣🤩👌👍
Hmm nadila bharpur pani aale aahe.yetana mahad varun ya savitrila aani mahad varun yetana pulavarun pani gele asel.
Nice video
satish dada gaon khup chan aahe
tmchya गावचा समुद्र किनारा दाखवा ना भाऊ
Dada mala ad vate ki tumhi 3 vhidio aplod karave divsatun mala khup avdtat tumche vhidio
Chan video
Satish dada tumche gaon mastach aahe 👌👌👌👌
He sagle begun mala hi mazya gavachi aatvan aali gavatla paus mhanje jabardast mi pan kokanwasi aahe (sawantwadi -sindhudurga) video ani tumcha gave 👌👌mehuldada sarkha tumchy aambivili madhe yavasa vata.
Aamhi khup miss krto as climate tumhi nashibvaan aahat
Kadkk👌👌👌👍👍👍
Chanch Nazara
Dada Fishing Kartana shoot kar Na Ak video 🎣
Mast Dada nice vlog 👌 👍
mast👌
🌧️👌
Awesome
खेकड्याची रेसिपी चा vlog kadhi yenar dada, love from gadchiroli
Very
very.nice.video.God.bless.ypu
hard working
मस्त💕😍👍
Chan hota video bgun majja ali shetichi kam khup jorat chalu ahet sglikde claimet khup chan ahe gavakdch 👍aj aai. Bgayla bhetli nahi