नमो शेतकरी सन्मान निधी योजना ! फॉर्म भरताना लागणार ही 8 कागदपत्र ! शासनाच्या 6 अटी ! वर्षाला 6000 रु

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 бер 2023
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजना ! फॉर्म भरताना लागणार ही 8 कागदपत्र ! शासनाच्या 6 अटी ! वर्षाला 6000 रु
    ★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
    घरकुल ड यादी कशी पहावी ?
    • घरकुल ड यादी कशी पहावी...
    घरकुल योजना चालू अपडेट :
    • घरकुल योजना अपडेट
    घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
    • सर्व घरकुल योजना
    प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
    • 50000 रु. प्रोत्साहनपर...
    PM किसान योजना विडिओ Playlist
    • Pm किसान निधी योजना सर...
    रेशनकार्ड संबंधित विडिओ
    • रेशनकार्ड विडिओ लिस्ट
    शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
    • नवीन आलेले - GR सर्व व...
    ===============================
    महत्त्वाचे मुद्दे :
    (1) नमो शेतकरी सन्मान निधी योजना
    (2) शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6000 रुपये
    (3) मुख्यमंत्री किसान योजना
    (4) Namo Shetkari Sanman Nidhi Yojana
    Follow: जॉईन करा 👇
    फेसबुक :
    / kailas.chaudhari.98837399
    टेलिग्राम
    : t.me/kailas_technical
    ट्विटर :
    KailasC18476578?s=09
    चॅनेल सब्सस्क्राईब करा :
    UA-cam : / kailastechnical
    ===============================
    #kailastechnical
    मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
    जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
    धन्यवाद !

КОМЕНТАРІ • 31

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 Рік тому +5

    अटी लागू फार्म भरा न भरल्यास मिळणार नाही सरकारी कर्मचारी कशाला आहेत त्यानी शेतकऱ्याच्या घरी 'शेतीवर जावून भेटून लाभ द्यावा ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटिल यानी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करून! लाभ द्यावा

  • @VishnuMirke-bh8yg
    @VishnuMirke-bh8yg Рік тому

    Ok

  • @prakashkawade1843
    @prakashkawade1843 Рік тому +2

    लाभ.भेटणार.अटी.लागु.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Рік тому +2

    या घोषणा देऊन ३।। महीने झाले तरी काहीच नाही फक्त बनवाबनवी आहे अशी जनतेत चर्चा नव्या नवलाईचे नऊ दिवस दाखवले नोट बंदीचा होता तो वाटला आणि आता ओघ आटला आणि पैसा ही घटला मग आता चार पुढच्या ओढ्यात हा धंदा चालू केला आडआतच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार

  • @kubergalgunde2039
    @kubergalgunde2039 Рік тому +2

    Hi

  • @vitthalthakare2897
    @vitthalthakare2897 Рік тому +2

    तुमच्या कडे आहे ना रेकार्ड कोन शेतकरी आहेत

  • @mhcorner
    @mhcorner Рік тому +2

    Bava me atacha channel banavaly kasa ahe chek karun sang na please

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Рік тому +3

    Link pathva

  • @somnathkorke7705
    @somnathkorke7705 Рік тому +3

    gr ajun nahi tumi vina proof kse bolta

  • @balkrushnakhandavi601
    @balkrushnakhandavi601 Рік тому +2

    अर्ज कूठे व केव्हा भरायचा

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  Рік тому

      त्यासंदर्भात अजून अपडेट नाही,आल्यावर घेऊ

  • @vanitachaudhari-zp4xf
    @vanitachaudhari-zp4xf Рік тому

    Arj kasa bharava

  • @shaikhmubin5305
    @shaikhmubin5305 Рік тому

    अर्ज कुठे करावे सर

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  Рік тому

      शासन निर्णय निघाल्यावर समजेल अपडेट घेऊ आपण

  • @thakare2000
    @thakare2000 Рік тому

    अर्ज कुठे करायचे

  • @anilpatil2360
    @anilpatil2360 Рік тому +1

    Pm.pan.ahe

  • @adpatil8634
    @adpatil8634 Рік тому +3

    GR आला नाही अजून ...तुम्हाला कसे माहिती मिळाली

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 Рік тому

    ❌❌❌❌❌❌

  • @tanajiyewale8559
    @tanajiyewale8559 Рік тому +1

    उगाच काही पण चुकीची माहिती देऊ नका

  • @e14sachintomar13
    @e14sachintomar13 Рік тому

    चुकीची माहिती देऊ नका जे PM kissan चे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे 🙏🙏🙏

  • @dnyandevahire7659
    @dnyandevahire7659 Рік тому

    तू काय मंत्रीच आहेस

  • @_AaiTuljaBhavani
    @_AaiTuljaBhavani Рік тому

    अर्ज कुठे करायचे सर

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  Рік тому

      अजून नाही,सुरू झाल्यावर अपडेट घेऊ

    • @tanajiyewale8559
      @tanajiyewale8559 Рік тому +1

      @@KailasTechnical 😂