विनंती करायला काय आहे. केलं तर चांगलं आहे ना जे सेवा देतात काही वर्ष त्यांचं पण चांगलं होईल ना तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टर आहे की शासकीय सेवेत कर्मचारी म्हणून कायम आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस च विरोधी पक्ष उरणार.,उध्दव ठाकरेंवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. , संजय राऊत यांची नौकरी जाणार, अशी वदंता
शासकीय सेवेत निमशासकीय चालक आहेत त्यांना कायम सेवेत करण्याची विनंती. मुख्यमंत्री साहेब.
खाजगी कारण चालू आहे तुम्ही कुठं विनंती करता काही उपयोग होणार नाही
विनंती करायला काय आहे. केलं तर चांगलं आहे ना जे सेवा देतात काही वर्ष त्यांचं पण चांगलं होईल ना तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टर आहे की शासकीय सेवेत कर्मचारी म्हणून कायम आहे.
भरती साठी वय वाढ करावी कारण तरुण वयोमर्यादा कमी असल्याने बेरोजगार वाढ होत आहे, प्रत्येक वर्षी पोलिस,army भरती होवा, ओपन वाल्या मुलांनाच नुकसान होते.
👌🤣tyr da
V ok v😊
RSS tharvnar 5 varsh BJP ne kay karaych
....... 😂😂😂 lanat hai aisi sarkaar pe
सुप्रिया सुळे पवार लवकरच केंद्रात भक्षक मंत्री होणार, पाया बांधला जात आहे. एकदा का ताई मंत्री झाल्या की शरद पवार रिटायर्ड होतील.
संजय
इतर मुख्यमंत्री असताना योग्य कामे न होण्यास भाजपाच जबाबदार आहेत. म्हणजे त्या पदासाठी आम्हीच कसे शाहने हेच दाखवण्याचा एक पर्यंत आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस च विरोधी पक्ष उरणार.,उध्दव ठाकरेंवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.
, संजय राऊत यांची नौकरी जाणार, अशी वदंता
मराठी तरी नीट बोल बाबा.
Party t phut padnyt ya virudha party la Maja yat ahe. Om shree
एकनाथ शिंदे आणी उद्धव ठाकरे या २ नि शिवसेना एकत्रित झाले पायझे ।।